लाइफ स्टाइल

विमान विकत घ्याल इतक्या किमतीचा कुत्रा, 16 BMW घेता येतील इतकी महाग मांजर

Richest Pets of the World: घरात कुत्री किंवा मांजर पाळण्याचा (Pet Dog and Cats) अनेकांना छंद असतो. यासाठी आपण चांगल्या जातीच्या प्राण्याची निवड करतो. यासाठी आपण हवी ती किंमतही मोजायला तयार असतो. पण फारतर हजार किंवा जास्तीत जास्त लाखाच्यावर याची किंमत नसते. पण तुम्हाला वाचून धक्का बसेल जगात असे काही पाळीव प्राणी आहेत, ज्यांची किंमत चक्क कोटींमध्ये आहे. यातले काही …

Read More »

सुधारा या 5 सवयी, वाचेल हजारो रूपये फी व येईल गाढ शांत झोप

झोप आरोग्यासाठी खूप महत्त्वाची असते, पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही कधीही मनाला वाटेल तेव्हा झोपाल आणि त्याचे फायदे शरीराला मिळतील. गोष्टी एवढ्या सोप्प्या असत्या तर आजार कदाचित उद्भवलेच नसते. त्यामुळे लक्षात घ्या की रात्री पुरेशी झोप घेतल्याने आरोग्य चांगले राहते. झोपेचे तास वयानुसार कमी किंवा वाढू शकतात. प्रौढांसाठी 7 ते 8 तासांची झोप आवश्यक मानली जाते. रात्री झोप …

Read More »

त्वचेत उजळपणा आणण्यासाठी करा हळदीचा असा वापर, दिसाल अधिक तरूण

Turmeric For Skin: हळदीमध्ये असणारे अँटीऑक्सिडंट गुण हे त्वचेला अधिक उजळपणा मिळवून देण्यास आणि त्वचेवरील काळे डाग काढून टाकण्यास उपयोग ठरतात. हळदीचा उपयोग त्वचा उजळविण्यासाठी करण्यात येतो. हळदीमध्ये अँटी-इन्फ्लेमेटरी आणि अँटीऑक्सिडंट गुण आढळतात. याचा वापर केल्याने एक्ने, सनबर्न, टॅनिंग अशा अनेक समस्यांपासून सुटका मिळते. चेहऱ्यावर अधिक उजळपणा आणण्यासाठी हळदीचा वापर करतात आणि म्हणूनच लग्नातही हळदी समारंभ हा उत्साहात पार पाडला …

Read More »

Swiss Bank : 116 वर्षांच्या इतिहासात स्विस बँकेला मोठा आर्थिक फटका, 143 अब्ज डॉलरचे नुकसान

Swiss Bank: अनेक मोठ्या व्यक्तींचे आणि उद्योगपतींचे खातं असणाऱ्या स्विस बॅंकला इतिहासातला (Swiss Bank Economic Crisis) मोठा फटका बसला आहे. रॉयटर्स (Reuters) वृत्त संस्थेनं याबाबतील अधिक खुलासा केला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून स्विस बॅंकचे नावं चर्चेत आहे. आता पुन्हा एकदा या बॅंकेचे नाव चर्चेत आलं आहे. स्विस नॅशनल बँकेला गेल्या वर्षी मोठा आर्थिक फटका बसला आहे. बँकेने सोमवारी याविषयीची माहिती …

Read More »

गे.. नाही तर आम्ही फक्त पालक, आदित्य-अमितने शेअर केली त्यांच्या पालकत्वाची Good News

अमित शहा आणि आदित्य मदिराजू यांनी 2019 मध्ये न्यू जर्सी, यूएस येथे अतिशय थाटामाटात हिंदू पद्धतीने लग्न केलं. या लग्नाची चर्चा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात झाली. आता हे कपल लवकरच पालकत्व अनुभवणार आहेत. मे महिन्यात होणाऱ्या यांच्या पहिल्या बाळाचे स्वागत करण्यासाठी सज्ज आहेत. पीपल मॅगझिनने इंस्टाग्रामवर या जोडप्याच्या पितृत्वाच्या शूटचे आकर्षक फोटो शेअर करण्यात आले आहेत. लग्न झाल्यापासून हे जोडपे …

Read More »

शाहरुख खानच्या घनदाट केसांचे रहस्य उघड, हा एक फॉर्म्युला वापरुन 57 वर्षी देखील करतोय मुलींच्या हृदयावर राज्य

वयाच्या 57 वर्षी देखील शाहरुख खानची जादू कायम असलेली पाहायला मिळते. त्याचे मुऊ मुलायम केस आणि त्याची अदा अनेकांना भुरळ पाडते. आज त्याच्या ‘पठाण’ या चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्च झाला आहे. अशात सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये शाहरुखने त्याच्या काळ्याभोर केसांचे रहस्य सांगितले आहे. त्याच झालं असं की एका मुलाखतीमध्ये शाहरुखला त्याच्या सुंदर केसांचे रहस्य विचारले गेले. …

Read More »

अक्षय कुमारचा लेक आरवसोबत दिसणारी ही सुंदरी कोण?

अक्षय कुमारचा मुलगा आरव भाटियाला नुकतेच नाओमिका सरन नावाच्या एका मुलीसोबत स्पॉट केले गेले. दोघांचा एक एका फोटो देखील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. हा फोटो वायरल झाल्या बरोबर चारी बाजूंनी चर्चांना उधाण आले. प्रत्येकाने आपापल्या हिशोबाने तर्क लावायला सुरुवात केली. पण खरे काय हे कोणालाच ठावूक नव्हते. नक्की दोघांचे नाते काय? ज्या पद्धतीने त्यांना पाहिले जाते आहे तसेच …

Read More »

Mhada Lottery : म्हाडाच्या 5990 परवडणाऱ्या घरांपैकी 2908 ची थेट विक्री; कोणी आणि कसा अर्ज करायचा, ते जाणून घ्या

Pune MHADA Lottery 2023 Registration Eligibility How to Apply: महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणाने (म्हाडा) पुणे विभागात 5,990 परवडणारी घरे उपलब्ध केली आहे. याची जाहिरातही निघाली आहे. दरम्यान, 5,990 घरांपैकी 2,908 घरे ‘प्रथम येणाऱ्यास प्राधान्य’ या तत्त्वावर विकली जाणार आहेत. तर उर्वरित घरे म्हाडा पुणे मंडळाने आयोजित केलेल्या लॉटरी अंतर्गत विकली जातील. लॉटरीचा निकाल 17 फेब्रुवारीला जाहीर होणार आहे. …

Read More »

अडखळून बोलण्यामुळे खिल्ली उडवायचे मित्र, Hrithik Roshan ला आतापर्यंत झालेत हे गंभीर आजार

बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशनचा आज ४९ वा वाढदिवस आहे. १० जानेवारी १९७४ साली हृतिक रोशनचा जन्म झाला. हृतिकला कायमच एकामागोमाग एक अशा आरोग्याशी संबंधित अनेक समस्या जाणवल्या. मात्र आपल्या इच्छा शक्तीच्या जोरावर आणि कंट्रोल डाएटमुळे त्याने या सगळ्यावर मात केली आहे. अगदी तोतरेपणामुळे ते ब्रेन रिलेटेड प्रॉब्लेमवरही विजय मिळवणारा अभिनेता हृतिक रोशन याचा आज वाढदिवस. जाणून घेऊया हृतिक रोशनला कोणत्या …

Read More »

कपाळावर हलकेसे परसलेले लाल कुंकू आणि गडद साडी, सब्यासाचीचे हेरिटेज ब्रायडल कलेक्शन जिंकून घेईल तुमचे मन

अनुष्का शर्माच्या लग्नापासून ते अगदी कतरिना कैफच्या लग्नापर्यंत सब्यासाची लेहंगा आणि साडी सर्वांनी नेसली होती. दीपिका पादुकोण, आलिया भट, कतरिना कैफ, पत्रलेखा यासारख्या सर्व सेलिब्रिटींनी आपल्या लग्नाच्या खास दिवशी सब्यासाची ब्रायडल कलेक्शन घातले होते. सध्या अनेक सामान्य तरूणींनाही सब्यासाची कलेक्शनची भुरळ पडली आहे. नुकतेच आपल्या सोशल मीडिया पेजवर सब्यासाचीने नव्या वर्षाचे ब्रायडल कलेक्शन लाँच केले असून या लाल रंगाने सर्वांनाच …

Read More »

हातात पूजेचे ताट आणि कुंकू लावून काजोल आणि लेक न्यासा देवगण सिद्धीविनायकाच्या चरणी लीन,सिंपल कपड्यांनी वेधले लक्ष​

काजोल आणि अजय देवगण मुलगी न्यासा नेहमी चर्चेत असते. न्यासा देवगण फॅशनच्या बाबतीत खूपच सर्तक असलेली पाहायला मिळत आहे. ती नेहमीच तिच्या हटके स्टाईने सर्वांचे लक्ष वेधून घेत असते. न्यासा अजून कोणत्याच चित्रपटामधून समोर आली नाही आहे. पण ती तिच्या हटके स्टाईलनने सर्वांचे मन वेधून घेत असते. नुकतीच न्यासा आई काजोल सोबत प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिरात दर्शनासाठी आली होती. यादरम्यान तिने …

Read More »

मेंटल हेल्थ खराब करतात या गोष्टी, झोप आणि शांती घेतात कायमची हिरावून, व्हा सावध

सर्व मेंटल हेल्थ एक्सपर्ट अर्थात मानसिक आरोग्य तज्ञ आणि कोच अर्थात मानसिक आरोग्य प्रशिक्षक वाईट विचारांसह अशा काही गोष्टी आहेत ज्या मानसिक आरोग्यासाठी धोकादायक मानतात. मानसिक आरोग्य बिघडण्यामागील सर्वात मोठे कारण म्हणजे मनात येणारे नकारात्मक विचार आहे हे जवळपास सर्वच तज्ज्ञांचे मत आहे. पण हे वाईट विचार म्हणजे नेमके असतात तरी काय याचा विचार तुम्ही कधी केला आहे का?जागतिक आरोग्य …

Read More »

मकर संक्रांतीला का घालतात काळे कपडे, आरोग्यासाठी ठरतात फायदेशीर

आपल्याकडे भारतीय संस्कृतीमध्ये अनेक सण आणि परंपरा आजही जपल्या जातात आणि अगदी उत्साहात त्या परंपरा जपत सण आणि उत्सव साजरे केले जातात. आपल्याकडे सणासुदीला कोणते पदार्थ खायचे इथपासून ते कोणते कपडे घालायचे इथपर्यंत सर्व काही पूर्वपरंपरागत चालत आले आहे. यामागेही वैज्ञानिक कारणे आहेत आणि याचा आरोग्याला उपयोग होतो म्हणूनच पूर्वजांनी या रिती परंपरा केल्या आहेत. यातील एक परंपरा म्हणजे मकर …

Read More »

फॉर्मल ब्लेझर घ्यायला गेल्यावर लठ्ठपणामुळे दुकानदाराने उडवली खिल्ली, दारू सोडून केले 50 Kg Weight Loss

ध्रुव लिंगप्पा 35 वर्षांचा असून तो बंगळुरूमध्ये राहतो. निरोगी जीवनशैलीच्या अभावामुळे ध्रुवचे वजन 120 किलोपर्यंत वाढले होते. लोक अनेकदा त्याच्या लठ्ठपणाची चेष्टा करायची. ज्याचा ध्रुवच्या आत्मविश्वासावर वाईट परिणाम झाला. या सगळ्याचा परिणाम वजन आणि शरीर स्वीकारू शकले नाही. तो जेव्हा कपडे घ्यायला जायचा तेव्हा दुकानदार त्याला शिवलेले कपडे घालण्याचा सल्ला द्यायचे. या सर्व गोष्टींनी ध्रुवला वजन कमी करण्यास भाग पाडले. …

Read More »

Weather Update : थंडी वाढतीये…काळजी घ्या, येत्या 48 तासांत ‘या’ जिल्ह्यात येणार थंडीची लाट!

Winter Weather Update: गेल्या काही दिवसांपासून राज्यात थंडीची लाट (cold wave) पसरल्याचं पहायला मिळतंय. देशाच्या उत्तरेकडील भागात (North India) प्रचंड थंडी जाणवू लागली आहे. (Kashmir) काश्मीरपासून ते अगदी (Madhya Pradesh) मध्यप्रदेशपर्यंत या कडाक्याच्या थंडीचे परिणाम घसरलेल्या तापमानातून दिसत आहेत. जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात आणखी थंडी वाढू शकते, असं संकेत मिळाले होते. अशातच आता राज्यातील काही जिल्ह्यांना हवामान खात्याचा (IMD) इशारा दिला …

Read More »

कोंड्याच्या समस्येने बेजार झाले आहात? तर या सोप्या घरगुती मिळवा सुटका पुरुषांसाठीही उपयुक्त

केसांत कोंडा असणे ही अनेकांना अपमानास्पद गोष्ट वाटू शकते. थंडीच्या दिवसात अनेक ही समस्य भेडसावते. डोक्याच्या टाळूवरील रुक्ष त्वचेचे बारीक तुकडे (फ्लेक्स) दिसतात त्याल कोंडा असे म्हणतात. त्यामुळे डोक्याच्या त्वचेला खाज येते.अनेकांचा असा समज असतो, की केसांची स्वच्छता नीट न ठेवल्यामुळे कोंडा होतो. मात्र सारखा सारखा शाम्पू केल्यानंतरही कोंडा होऊ शकतो. पण काही घरगुती उपाय केल्याने तुम्हाला या समस्येपासून सुटका …

Read More »

आता सासूला आनंदी ठेवणे झालं सोपं, या सोप्या मार्गांनी थेट सासूच्या मनावर करा राज्य

सासू सूनेचे नातं म्हणजे तुझं माझं जमेना अनं तुझ्या वाचून करमेना. लग्न झाल्यानंतर सासरच्या घरात सर्वांत महत्त्वाची व्यक्ती म्हणजे सासू. लग्नानंतर अनेक वेळा विचार आणि आवडी-निवडी सारख्यानसल्याने सासू सूनांमध्ये भांडणे निर्माण होतात. या नात्यामध्ये दुरावा निर्माण होतो. अनेकवेळी सासू सूनांमध्ये भांडणे निर्माण होतात. पण तुमच्या वागण्यामध्ये थोडे बदल केल्यास तुमचे नाते पुन्हा बहरु शकते.चला तर मग तुमच्या सासूला आनंदी ठेवण्यासाठी …

Read More »

Nashik News : तीन लेकरांसह 50 टक्के भाजली, छत उडालं संसार उघड्यावर… ही काय वेळ आलीय या माऊलीवर

सागर गायकवाड, झी मीडिया, नाशिक :  तीन लेकरांसह 50 टक्के भाजली, छत उडालं संसार उघड्यावर…  ही काय वेळआलीय या माऊलीवर. नाशिकमध्ये घडलेली घटना पाहून सगळेचजण हळहळ व्यक्त करत आहेत(Nashik News). सिलिंडर स्फोटानं नाशिक हादरले आहे. या घटनेत एका महिलेसह या तिची तीन मुलं जखमी झाली आहेत. हा स्फोट इतका भयंकर होता या स्फोटात महिलेचे घर उद्धवस्त झाले आहे(gas cylinder explosion …

Read More »

Marriage Story : एका लग्नाची गोष्ट! 19 वर्षाच्या तरूणीने रिक्षावाल्याशी बांधली लग्नगाठ

Rickshaw driver and girl passenger marriage : प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असतं, असे म्हटले जाते. मात्र प्रत्येक लव्हस्टोरी अशी असेलच असे सांगता येत नाही. काही लव्हस्टोरीस (Love Story) याला अपवाद ठरतात. अशीच एक लव्हस्टोरी समोर आली आहे. ही लव्हस्टोरी खुपच आगळीवेगळी आहे. या लव्हस्टोरीत एका 19 वर्षीय तरूणीने एका 60 वर्षाच्या व्यक्तीसोबत लगीनगाठ (wedding story) बांधलीय. या …

Read More »

हे पदार्थ हाडांत भरतात युरिक अ‍ॅसिड, चुकूनही खाऊ नका

थंडीत सांधे आकडणे ही सामान्य समस्या आहे. पण जर तुम्हाला ही समस्या खूप जास्त होत असेल तर त्यामागे हाय युरिक अ‍ॅसिड (High Uric Acid) असू शकते. युरिक अ‍ॅसिड हा एक कचरा आहे ज्याचे शरीरात कोणतेही काम नसते. जेव्हा ते शरीरात जास्त प्रमाणात तयार होते, तेव्हा ते सांध्यामध्ये चमकदार क्रिस्टल्सच्या स्वरूपात साचून बसते. शरीरात यूरिक अ‍ॅसिडची पातळी खूप जास्त असेल तर …

Read More »