लाइफ स्टाइल

बुलढाण्यात दहीहंडीच्या सणाला गालबोट; चिमुकलीचा जागीच मृत्यू तर मुंबईत 107 गोविंदा जखमी

Dahi Handi 2023 : राज्यभरात गुरुवारी मोठ्या उत्साहात गोपाळकाल्याचा (Dahi Handi) सण साजरा करण्यात आला आहे. ‘बोल बजरंग बली की जय’ म्हणत भल्यापहाटे घराबाहेर पडलेल्या गोविंदांनी मोठे थर लावत हंड्या फोडल्या आहेत. मात्र बुलढाण्यात या सणाला गालबोट लागलं आहे. बुलढाण्यातील (Buldhana) देऊळगाव राजा येथे गॅलरी कोसळून झालेल्या अपघातात एका मुलीचा मृत्यू झाला आहे. दहीहंडीच्या कार्यक्रमावेळी भिंत कोसळून एका मुलीचा मृत्यू …

Read More »

40 दिवसांत भारताचे चांद्रयान 3 पोहचले; जपानचे यान 6 महिन्यांनी चंद्रावर का पोहचणार?

Japan Moon Mission : भारता पाठोपाठ आता जपानचे यान देखील चंद्रावर पोहचणार आहे. भारताची चांद्रयान 3 मोहिम यशस्वी झाली आहे. आता जपानच्या मून मिशनने भरारी घेतली आहे. जपान आपले स्मार्ट लँडर फॉर इन्व्हेस्टिगेटिंग मून (SLIM) आणि एक्स-रे इमेजिंग स्पेक्ट्रोस्कोपी मिशन (XRISM) चंद्रावर पाठवले आहे. भारताचे चांद्रयान 3 हे 40 दिवसांत चंद्रावर पोहचले. जपानचे यान 6 महिन्यांनी चंद्रावर लँंडिग करणार आहे.  …

Read More »

कुणबी जीआरमधल्या सुधारणेसाठी जरांगेचं शिष्टमंडळ मुंबईत जाणार.. मराठ्यांना सरसकट प्रमाणपत्र देण्याची मागणी

Maratha Arakshan : जालन्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणाच्या (Marath Reservation) मागणीसाठी सुरु असलेल्या आमरण उपोषणाचा आज 10 वा दिवस आहे…काल राज्य सरकारने मराठवाड्यातील महसुली नोंदी असलेल्या मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र (Kunbi Certificate) देण्याचा निर्णय घेतला. शिवाय आंदोलकांच्या मागण्या पूर्ण करण्याबाबत आश्वासन देखील देण्यात आलंय. मात्र, मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयाचा जीआर पाहूनच आंदोलक मनोज जरांगे पाटील उपोषण सोडायचं की …

Read More »

बाबो काय एनर्जी! नऊवारी साडी नेसून आजीबाईंनी डोक्यानं फोडली दहीहंडी; Video तुफान व्हायरल

Aajibai Dahihandi Video : दहीहांडी म्हणजे चिल्ल्यापिल्यांच्या काळजाचा विषय… महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण देशभरात कृष्ण जन्माष्टमी (janmashtami), गोकुळाष्टमी, कृष्णाष्टमी किंवा श्रीजयंती मोठ्या थाट्यामाट्यात साजरी होतेय. श्रीकृष्ण जयंतीच्या निमित्ताने अनेकांनी सकाळी सकाळी मंदिरात गर्दी केली होती. तर संध्याकाळ होताच लोकांनी रस्त्यावर एकच गर्दी केली आहे. लहान मुलं असो वा म्हातारी माणसं सर्वजण उत्सुक असतात ते दहीहांडी (Dahihandi) पाहण्यासाठी. अशातच सध्या सोशल …

Read More »

Google Map ने मोडला संसार, पत्नीच्या विवाहबाह्य संबंधाची खोलपोल; प्रियकरासह अशा स्थितीत दिसली की पती हादरला

एखाद्या अज्ञात किंवा अनोळखी ठिकाणी जाण्यासाठी आपण सर्रासपणे गुगल मॅपचा वापर करतो. जेणेकरुन आपण रस्ता चुकू नये आणि योग्य ठिकाणी पोहोचू अशी अपेक्षा असते. पण अनेकदा हे गुगल मॅप चुकीचा रस्ता दाखवतात, ज्यामुळे आपण भरकटतो आणि वेगळ्याच ठिकाणी पोहोचतो. तसंच अनेकदा अशा गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात ज्याचा आपण विचारही केलेला नसतो. दरम्यान, एका व्यक्तीलाही असाच अनुभव आला, पण त्याने असं …

Read More »

मुंबईचे दर्शन घडवणारी बस कायमची हद्दपार होणार; ‘या’ तारखेला असेल शेवटची सफारी

Mumbai Darshan Bus: मुंबईला मायानगरी म्हटलं जातं. मुंबई जशी देशाची आर्थिक राजधानी आहे तशीच ती देशभरातील पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र आहे. देशभरातून मुंबईत आलेल्या पर्यटकांना मुंबईची सफर घडवणारी बेस्टची डबल डेकर ओपन डेक बस ऑक्टोबर महिन्यापासून बंद होत आहे. म्हणजेच, ओपन डेक बसमधून होणारे मुंबई दर्शन 5 ऑक्टोबरपासून बंद होणार आहे. प्रशासनाच्या या निर्णयामुळं पर्यटकांचा हिरमोड होण्याची शक्यता आहे.  मुंबई दर्शनासाठी …

Read More »

‘तुम सेक्स करोगी?’ घरात घुसून स्विगी डिलिव्हरी बॉयकडून तरुणीचा विनयभंग; पुण्यातील धक्कादायक प्रकार

सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे : पुण्यात (Pune Crime) स्विगीच्या (Swiggy) डिलिव्हरी बॉयने एका तरुणीसोबत अश्लिल कृत्य केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सॅनिटरी नॅपकिन घेऊन घरी आलेल्या स्विगीच्या डिलिव्हरी बॉयने घरात घुसून 26 वर्षीय तरुणीचा विनयभंग केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोबाईल फोनला चार्जिंग करण्याच्या नावाखाली डिलिव्हरी बॉय घरात घुसला होता. त्यानंतर त्याने तरुणीकडे  थेट शरीर सुखाची …

Read More »

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात मुसळधार पाऊस कधी होणार?, हवामान खात्याकडून मोठी अपडेट

Maharashtra Rain : सप्टेंबर महिना उजाडला तरी वरुणराजाचा पत्ता नाही. राज्यातील शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे लागले आहेत. राज्यात मुसळधार पाऊस कधी बरसणार याबद्दल हवामान खात्याने अपडेट दिली आहे. राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज त्यांनी वर्तविला आङे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र तयार झाल्यामुळे वरुण राजा परतणार आहे, असं हवामान विभागाने सांगितलं आहे. पावसाने विश्रांती घेतल्यामुळे राज्यात अनेक भागात …

Read More »

‘आश्वासनातला एक शब्दही इकडे-तिकडे नको’ उपोषण सोडण्याबाबत मनोज जरांगे सकाळी निर्णय घेणार

Maratha Andloan : मराठा आरक्षणासाठी  गेल्या नऊ दिवसांपासून सुरू असलेलं उपोषण मागे घ्यायचं की नाही,याबाबतचा निर्णय मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) गुरुवारी म्हणजे 7 सप्टेंबरला सकाळी घेणार आहेत. माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी जरांगे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचं फोनवरून बोलणं करून दिलं.  जीआर  (GR) पाहून सकाळी निर्णय घेऊ, असं जरांगेंनी यावेळी स्पष्ट केलं. आश्वासनातला एकही …

Read More »

आरक्षणाचा गुंता वाढणार; सर्व मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यास ओबीसी मंत्र्यांचा विरोध?

Maratha Reservation : मराठ्यांचा कुणबीत समावेश करण्यासंदर्भात जीआर काढावा या मागणीवर जालन्यातील मनोज जरांगे ठाम आहेत. मराठ्यांचा कुणबीत समावेश करण्यासंदर्भात जीआर काढण्यासाठी जरांगे यांनी राज्य सरकारला 4 दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. कुणबी प्रमाणपत्राबाबत समितीच्या अहवालासाठी जोरदार हालचाली सुरु झाल्या आहेत. सात दिवसांत अहवाल तयार करा अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत महसूल सचिवांना दिल्या आहेत. मात्र, मराठ्यांना कुणबी …

Read More »

ड्रग्ज लॉर्डला हात-पाय बांधून समुद्रात जिवंत फेकलं अन् नंतर…; अंगावर शहारे आणणारा VIDEO

व्हेनेझुएलामधील 68 वर्षीय ड्रग्ज डिलर रेनाल्डो फुएन्टेस याची कॅरेबियन समुद्रात जिवंत बुडवून हत्या करण्यात आली आहे. त्याला तालिबान नावानेही ओळखलं जात होतं. अंमली पदार्थांच्या तस्करीत अडकलेल्या रेनाल्डो फुएन्टेचे हात, पाय बांधून समुद्रात फेकण्यात आलं. या धक्कादायक घटनेचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. एका व्हिडीओत रेनाल्डो फुएन्टेसला समुद्रात बुडवताना दिसत आहे. तर दुसऱ्यात बोटीत त्याचा मृतदेह पडलेला दिसत आहे. यानंतर …

Read More »

मुंबई लोकलमध्ये चाललंय काय? विरार-चर्चगेट लोकलमध्ये ड्रग्सचे सेवन, Video Viral

प्रथमेश तावडे, झी मीडिया Mumbai Local Train News: लोकल ही मुंबईकरांची लाइफलाइन मानली जाते. गेल्या काही दिवसांपासून लोकलमधील अनेक व्हिडिओ व्हायरल झाले होते. सीटवरुन प्रवाशांची हाणामारी  ते लोकलमध्ये साजरे केले जाणारे सण यामुळंही लोकल चर्चेत असते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून लोकलमध्ये भयंकर प्रकार घडत असल्याचे उघडकीस आले आहे. अलीकडेच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.  मुंबईची लाइफलाइन असलेल्या लोकल ट्रेनमध्ये अमली …

Read More »

राज्यातील ‘या’ 26 गावात अद्याप वीजच नाही; विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात

प्रशांत परदेशी, झी मीडिया, नंदुरबार: भारताला स्वातंत्र मिळवून 76 वर्ष उलटली आहेत. या कालावधीत देशाने खूप प्रगती केली. देश चंद्रावर पोहोचला आहे. जगभरात भारताचे कौतुक होत आहे. देशाच्या प्रगतीत महाराष्ट्र राज्याचाही मोलाचा वाटा आहे. असे असताना येथे काही गावे अजुनही दुर्देवी आयुष्य जगत आहेत. या गावाची कहाणी आपण जाणून घेणार आहोत.  भारताच्या स्वातंत्र्याच्या 76 वर्षानंतरही नंदुरबार जिल्ह्यातील नर्मदा काठावरील 26 …

Read More »

वेफर्स खाल्ल्याने 14 वर्षीय मुलाचा मृत्यू! One Chip Challenge मुळे गमावला जीव

One Chip Challenge 14 year Old Boy Died: अमेरिकेमध्ये सुरु असलेल्या ‘वन चिप्स चॅलेंज’संदर्भात एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथील मॅसॅच्युसेट्समधील वॉर्सेस्टरमध्ये राहणाऱ्या 14 वर्षीय मुलाचा फार मलालेदार चिप्स म्हणजेच वेफर्स खाल्ल्याने मृत्यू झाला आहे. अमेरिकन तरुणाईमध्ये सध्या चर्चेचा विषय असलेल्या ‘वन चिप्स चॅलेंज’मध्ये तरुण मोठ्या संख्येनं सहभागी होत आहे. या चॅलेंजमध्ये सहभागी झालेल्या स्पर्धकांसमोर जगातील सर्वात मसालेदार टॉर्टिया चिप्स …

Read More »

Maratha Reservation: मनोज जरांगेंची तब्येत बिघडली, वैद्यकीय टिमकडून तपासणी सुरु

Maratha Reservation: मराठा आरक्षण मिळावे या मागणीसाठी उपोषणाला बसलेल्या आंदोलक मनोज जरांगे यांची तब्येत बिघडली आहे. त्यांच्या उपोषणाचा आजचा नववा दिवस आहे. त्यांची तब्येत बिघडल्यानंतर वैद्यकीय पथक उपोषण स्थळी दाखल झाले आहे.मनोज जरांगे यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना सलाईन लावली जात असल्याची माहिती देण्यात आली आहे. आज सकाळपासून त्यांना अस्वस्थ वाटत होते. त्यानंतर तात्काळ वैद्यकीय टिमने त्यांची तपासणी सुरु केली. मराठा …

Read More »

‘एकतर माझी अंत्ययात्रा निघेल, नाहीतर…’, मनधरणी करणाऱ्या मंत्र्यांना जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं!

Manoj jarange patil, Maratha reservation : मराठा आरक्षणासाठी उपोषणावर बसलेले जालन्यातले मनोज जरांगे आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. त्यांनी सरकारला मराठ्यांचा कुणबीत समावेश करण्यासंदर्भात जीआर काढण्यासाठी राज्य सरकारला 4 दिवसांचा अल्टिमेटम दिलाय. त्यानंतर पाण्याचाही त्याग करणार असल्याचा इशारा त्यांनी सरकारला दिला. जरांगे पाटलांनी उपोषण मागे घ्यावं यासाठी मंत्र्यांचं शिष्टमंडळ जरांगेंच्या उपोषस्थळी गेले होते. मात्र गिरीश महाजन, संदीपान भुमरे, अतुल सावे यांच्या …

Read More »

म्हाडाची पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रात 5863 घरांची बंपर लॉटरी; ‘या’ योजनेतील सदनिकांच्या किंमती10 टक्क्यांनी कमी

Mhada Pune Lottery 2023 :  म्हाडाच्या पुणे विभागीय मंडळाने पश्चिम महाराष्ट्रात 5863 घरांच्या बंपर लॉटरीची घोषणा केली होती. म्हाडा पुणे मंडळाच्या 5863 सदनिकांची ऑनलाइन अर्ज नोंदणी तसेच अर्ज भरणा प्रक्रियेचा शुभारंभ होणार आहे.  पुण्यासह पिंपरी चिंचवड, कोल्हापूर, सोलापूर, सांगली येथे म्हाडाची ही घरं असणार आहेत.  कोणत्या जिल्ह्यात किती सदनिका?  म्हाडा पुणे मंडळाच्या सोडतीत पुणे जिल्ह्यातील 5425 सदनिका, सोलापूर जिल्ह्यातील 69 …

Read More »

मंत्री म्हणाले- ताणू नका, जरांगे म्हणाले- दबाव आणू नका! शिष्टमंडळाच्या चर्चेत नेमकं काय घडलं?

Maratha Reservation: महाराष्ट्र सरकारच्या शिष्टमंडळाने मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांची भेट घेतली. यावेळी 30 दिवसांची मुदत द्या, आंदोलन जास्त ताणू नका, अशी विनंती मंत्री गिरीश महाजन यांनी जरांगे यांना केली. एका दिवसात जीआर काढणं शक्य नसल्याचे यावेळी महाजन यांनी सांगितले. दरम्यान एका महिन्याचा अवधी कशासाठी असा प्रश्न जरांगे यांनी विचारला. दरम्यान जीआर काढण्यावर मनोज जरांगे ठाम असल्याचे दिसून येत …

Read More »

शिक्षकदिनीच महाराष्ट्र हादरला; सातवीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकानेच केले अत्याचार, 3 दिवस घरी बोलवून…

सतीश मोहिते, झी मीडिया Nanded Crime News: आज देशभरात शिक्षक दिन (Teachers Day) साजरा केला जात आहे. शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आजचा दिवस साजरा केला जातो. मात्र, महाराष्ट्रात शिक्षकीपेक्षाला काळिमा फासणारी घटना घडली आहे. नांदेड (Nanded) जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या अल्पवयीन तरुणीवर शिक्षकानेच अत्याचार केल्याचे उघडकीस आले आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी (Police) नराधम आरोपी शिक्षकाला …

Read More »

Bank Job: बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये भरती, पदवीधरांनी ‘या’ पत्त्यावर पाठवा अर्ज

BOM recruitment 2023: बॅंक भरती परीक्षांची तयारी करणाऱ्यांसाठी एक महत्वाची अपडेट आहे. बॅंक ऑफ महाराष्ट्रमध्ये नोकरीची संधी निर्माण झाली असून पदवीधर उमेदवारांना येथे नोकरी करता येणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, पगार,अर्जाची शेवटची तारीख याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. यासाठी उमेदवारांकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागवण्यात आले आहेत. ‘बँक ऑफ महाराष्ट्र’मध्ये …

Read More »