लाइफ स्टाइल

परिचारिका भरतीसाठी आलेल्या महिलांना जमिनीवर बसवले; ठाणे महानगरपालिकेतील अजब प्रकार

Maharashtra Health Department Recruitment 2023 : सरकारच्या ढिसाळ कारभारामुळे मुंबईत पोलिस भरतीसाठी आलेल्या तरुणांना जमीनीवर झोपावे लागले होते. असाच काहीसा प्रकार ठाण्यात घडला आहे.  ठाणे महानगरपालिका परिचारिका भरतीसाठी आलेल्या उमेदवारांना चक्क जमिनीवर बसबण्यात आल्याच प्रकार उघडकीस आला आहे.  याचा बोभाटा झाल्यानंतर  महापालिका प्रशासनानं तात्काळ सभागृहात बैठक व्यवस्था करण्यात आली.  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यात महानगरपालिका भवनात परिचारिका भरती साठी आलेल्या …

Read More »

दुहेरी हत्याकांडाने यवतमाळ हादरले; सज्जनगड मठात आढळले दोन मृतदेह, गूढ कायम

श्रीकांत राऊत, झी मीडिया Yavatmal Crime News: यवतमाळमध्ये (Yavatmal) दुहेरी खुनाची घटना उघडकीस आली आहे. यवतमाळच्या खानगाव शिवारातील सज्जनगड मठाचे (Sajjangad Math) प्रमुख लक्ष्मण शेंडे उर्फ चरणदास महाराज आणि त्यांच्या सेवेकरी पुष्पा होले यांचे मृतदेह मठात आढळले आहेत. या घटनेमुळं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.  (Yavatmal Crime News Today) पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ते …

Read More »

पुण्यात दादा विरुद्ध दादा? अजित पवार आणि चंद्रकांत पाटील यांच्यात ‘या’ कारणाने कोल्डवॉर

Maharashtra Politics : पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यात कोल्ड वॉर रंगल्याची चर्चा आहे. पुण्यातल्या अजित पवारांच्या वाढत्या हस्तक्षेपामुळे चंद्रकांत पाटील नाराज असल्याची चर्चा आहे.. अजित पवारांच्या  मे महिन्यात पुणे जिल्हा नियोजन समिती बैठकीत 400 कोटी रुपयांच्या विकासकामांना मंजुरी देण्यात आली. खुद्द शरद पवार या बैठकीत उपस्थित होते. पण अर्थमंत्री अजित पवारांकडून निधीला …

Read More »

‘वंदे भारत’ आता अधिक सुस्साट, मुंबई-शिर्डी अंतर अर्ध्या तासाने कमी होणार, कसं ते पाहा

Vande Bharat Express Mumbai: महाराष्ट्रात सध्या पाच वंदे भारत ट्रेन सुरू असून या एक्स्प्रेसमुळं प्रवासाचे अंतर तर कमी होत आहे त्याचबरोबर प्रवासाचा वेळदेखील वाचतोय. प्रवाशांच्या वेळेत अधिक बचत व्हावी यासाठी मध्य रेल्वेने आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. सीएसएमटी- शिर्डी वंदे भारत एक्स्प्रेसचा वेग आता वाढवणार आहे. इगतपूरी ते मनमाड दरम्यान वंदे भारत एक्स्प्रेसचा स्पीड वाढणार आहे.  मध्य रेल्वे इगतपुरी-मनमाड …

Read More »

इंस्टावर भाईगिरीच्या रिल्स लाईक करताय? पोलिसांची तुमच्यावरही आहे नजर

Nashik Crime: नाशिकमध्ये एका बावीस वर्षीय भाजी विक्रेत्या युवकाचा सहा युवकांनी अवघ्या 12 सेकंदात 27 वार करत थरारक पद्धतीने खून केल्याची घटना समोर आली होती. धक्कादायक म्हणजे या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल करण्यात आला. या व्हिडीओवर अनेक लाईक्स आणि कमेंट आल्या होत्या. या पार्श्वभूमीवर नाशिक पोलिसांनी आता महत्वाचा निर्णय घेतला आहे.  सोशल मीडियात गुन्हेगारीचा व्हिडीओ शेअर केला जातो. त्यानंतर …

Read More »

जगातील सर्वात रहस्यमयी अन् घनदाट जंगल, इथे येऊन लोक करतात आत्महत्या

Suicide Forest Of Japan: जगात अनेक रहस्यमय गोष्टी अस्तित्वात आहेत. जगातील काही घटनांचे व अस्तित्वात असलेल्या रहस्यांचे गूढ अद्यापही सोडवण्यात यश आलेले नाही. जगभरातील अनेक रहस्यमयी गोष्टींचे गूढ उकलण्यासाठी संशोधनदेखील करण्यात आले. मात्र, त्याचे उत्तर अद्याप कोणालाही सापडले नाही. आज आम्ही तुम्हाला अशाच एका जागेबाबत सांगणार आहोत. या जागेला सुसाइट पॉइंट असंही म्हणतात. हे एक घनदाट जंगल असून याचे नावच …

Read More »

तुम्ही ‘असे’ पनीर तर खात नाही ना? कर्नाटकातून आलेले 4 हजार किलो बनावट पनीर जप्त

Fake Paneer Seized: तुम्ही घरी खाण्यासाठी जे पनीर मागवता ते कुठून आणता? ते पनीर खाण्यायोग्य असेल का? याचा कधी विचार केलाय का? कारण पुण्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथे एक दोन किलो नव्हे ते तब्बल 4 हजार किलो पनीर जप्त करण्यात आले आहे. 5 जुलै रोजी कर्नाटक येथून एक टेम्पो बनावट पनीर घेऊन पुण्यात येत येणार असल्याची माहिती …

Read More »

महिलेच्या डोक्यात सापडला जिवंत वळवळणारा किडा; रिपोर्ट पाहून डॉक्टरही चकीत, जगातील पहिलीच केस

Worm Living In Woman Brain: एका 64 वर्षांच्या महिलेच्या डोक्यातून जिवंत किडा बाहेर काढण्यात आला आहे. जगातील ही पहिलीच घटना असून या घटनेमुळं वैदयकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. महिलेवर उपचार करणाऱ्या डॉक्टरही या घटनेमुळं आश्चर्यचकित झाले आहेत. गेल्या कित्येक दिवसांपासून महिला निमोनिया, पोटदुखी, कोरडा खोकला, ताप आणि रात्री भयंकर घाम येणे अशी लक्षणे दिसत होती. डॉक्टरांनी 2021पासूनच डॉक्टर स्टेरॉइड …

Read More »

‘दान द्या’ म्हणत घरात घुसले, सासू सुनेला बेशुद्ध केले आणि..नागपुरात दिवसाढवळ्या धक्कादायक प्रकार

पराग ढोबळे, झी मीडिया, नागपूर: अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवून त्यांना घरात घेत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. .कारण दान द्या म्हणत एक भोंदू घरात शिरला. घरात असलेल्या सासू सुनेच्या हातात धागा बांधला. दोघी बेशुद्ध झाल्या. पुढे जो काही प्रकार घडला तो खूपच धक्कादायक होता.दुपारच्या सुमारास यशोधरा नगर पोलीस स्टेशन हद्दीतील धम्मदीप नगरात धक्कादायक प्रकार घडला. वर्षा बोरकर या घरात असताना …

Read More »

पाकिस्तानचं काही खरं नाही! युक्रेन युद्धातील लुडबूडीने रशिया संतापून म्हणाला, ‘…तर कानाडोळा करणार नाही’

Ukraine War Russia On Pakistan: पाकिस्तानने रशियाविरुद्ध युद्ध सुरु अशलेल्या युक्रेनला शस्त्र पुरवल्याच्या बातम्या समोर येत असतानाच आता रशियाने यावर पहिली प्रतिक्रिया नोंदवली आहे. भारतामधील रशियाच्या राजदूतांनी या संदर्भात बोलताना तीव्र संताप व्यक्त केला आहे. मॉस्कोचं यासंदर्भातील बातम्यांवर बारीक लक्ष आहे, असं रशियाचे भारतामधील राजदूत डेनिस अलीपोव यांनी सांगितलं आहे. मॉस्कोने पाकिस्तानकडून युक्रेनला मदत केली जात असल्याच्या वृत्तांना फार गांभीर्याने घेतलं …

Read More »

भटक्या कुत्र्यांची नसबंदीवेळी ‘प्राणीप्रेमीं’चा अडथळा, पुणे पालिकेने घेतला ‘हा’ निर्णय

Pune Street Dogs: रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात वाढलेल्या भटक्या कुत्र्यांचे आणि मांजरांचे प्रमाण आटोक्यात आणणे हे मोठे आव्हान पुणे पालिकेसमोर आहे. यासाठी पालिकेने श्वान आणि मांजरांची नसबंदी शस्रक्रिया, लसीकरण मोहिम हाती घेतली आहे. पण या मोहिमेला काही संस्थांकडून अडथळा निर्माण करण्यात येत असल्याचे पालिकेकडून सांगण्यात येत आहे. याविरुद्ध आता पुणे पालिका आक्रमक झाली असून याविरोधात कडक पावले उचलली जात आहेत.  श्वान …

Read More »

केंद्रीय पेट्रोकेमिकल्स संस्थेत बंपर भरती, दहावी उत्तीर्णांनी ‘येथे’ पाठवा अर्ज

CIPET Recruitment 2023: दहावी उत्तीर्ण असून नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही महत्वाची बातमी आहे. कारण दहावी उत्तरीर्णांना केंद्रीय पेट्रोकेमिकल्स अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान संस्थेत नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. यासंदर्भात जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, पात्रता, अर्जाची अंतिम तारीख यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.  सेंट्रल इंस्टिट्यूट ऑफ पेट्रोकेमिकल्स इंजिनीअरिंग अ‍ॅण्ड टेक्नोलॉजी संस्थेत प्रशिक्षणार्थी म्हणजेच …

Read More »

शिवसनेच्या माजी खासदार आणि आमदार यांच्यातील वाद पेटला; उद्धव ठाकरे काय निर्णय घेणार?

Udhhav Thackrey : शिवसेना पक्षात फुट पडल्यानंतर उद्धव ठाकरे पक्षसंघटनेसाठी महाराष्ट्र पिंजून काढत आहेत. त्यासोबतच  उद्धव ठाकरे यांनी निवडणुकीची देखील तयारी सुरु केली आहे. मात्र, उमेदवारी देताना उद्धव ठाकरे यांची डोकेदुखी वाढणार आहे. शिर्डी लोकसभा मतदारसंघावरून मातोश्रीवर जोरदार खडाजंगी झाली. उद्धव ठाकरे यांच्यासमोरच माजी खासदार आणि आमदार भिडले आहेत.  उमेदवारी देण्यावरून उद्धव ठाकरेंसमोर पेच शिर्डीमध्ये लोकसभा मतदारसंघात उमेदवारी देण्यावरून उद्धव …

Read More »

शिवसेनेप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसचा फैसला सत्ताधारी अजित पवार गटाच्या बाजूनंच होणार? भाजपचे सूतोवाच

Sharad Pawar Vs Ajit Pawar : शिवसेने पाठोपाठ राष्ट्रवादी पक्ष देखील फुटला आहे.  राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडलीय की नाही, यावरून पवार कुटुंबियांकडून उलटसुलट दावे केले जात आहेत. तर, दुसरीकडं राष्ट्रवादी पक्षावर आणि घड्याळ या निवडणूक चिन्हावर अजित पवार गटानं ठाम दावा केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस नेमकी कुणाची याबाबत राष्ट्रवादीच्याच एक बड्या नेत्याने मोठ वक्तव्य केले आहे.  बीडच्या सभेत प्रफुल्ल पटेल …

Read More »

Maharastra Politics : ‘त्यादिवशी मला फोन आला अन्…’, जितेंद्र आव्हाडांनी काढला तेलगी प्रकरणाचा पाणउतारा!

Chhagan Bhujbal vs Jitendra Awhad : ‘अब्दुल करीम तेलगी’ हे नाव सर्वांनाच माहित असेल. लोकांची फसवणूक करून ज्याने मोठं साम्राज्य उभं केलं, हाच तो अब्दुल करीम तेलगी… संपूर्ण भारताला हादरवून सोडणाऱ्या स्टॅम्प पेपर घोटाळ्यावर ‘स्कॅम 2003’ (Scam 2003) नावाची नवी वेबसीरिज प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे सध्या तेलगी स्कॅमविषयी (Telgi Scam) चर्चा होताना दिसत आहे. याच तेलगी प्रकरणावरून छगन भुजबळ (Chhagan …

Read More »

पुणेकरांसाठी मोठी बातमी; आता एका क्लिकवर मिळणार बसचे लाइव्ह लोकेशन

PMPML buses on Google Maps: पुणेकरांना आता महानगरपालिकेच्या बसचे लाइव्ह लोकेशन कळणार आहे. पुणे महानगर महामंडळाच्या बसचे लाइव्ह लोकेशन व बस किती वेळात येणार याची वेळ आता गुगल मॅपवरुन कळणार आहे. पीएमपीएलकडून या प्रोजक्टवर काम करण्यात येत असून सुरुवातीला पाच डेपोतील 20 बसमध्ये ही सुविधा सुरू करण्यात येणार आहे. intelligent transit management system च्या माध्यमातून ही सुविधा सुरू करण्यात येत …

Read More »

रेल्वेत मुलाला नोकरी लावून देण्याचे पोलिसालाच दिले आमिष, पुढे घडले असे काही..

Mumbai Crime News:  माझी मंत्रालय आणि रेल्वेमध्ये ओळख आहे. तेथे तुम्हाला नोकरी लावून देईन,असे सांगून तो सर्वांकडून पैसे उकळायचा. असे एक एक करुन त्याने अनेकांना लाखोंचा गंडा घातला. त्याचा हे काळे कारनामे तब्बल 4 वर्षे सुरु होते. तब्बल चार वर्षांनी तो पोलिसांच्या ताब्यात आला आहे.  प्रसाद कांबळे असे आरोपी तरुणाचे नाव आहे. त्याने हवालदार तानाजी मोहिते यांची फसवणूक केली आहे. …

Read More »

बायोडेटा रेडी ठेवा! आरोग्य विभागात उद्यापासून 11000 पदांची मेगा भरती; आरोग्यमंत्री तानाजी सांवत यांची मोठी घोषणा

Maharashtra Health Department Recruitment 2023 : येत्या काही दिवसांत महाराष्ट्रात नोकरीच्या मोठ्या संधी उपलब्ध होणार आहेत. शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांच्या पाठोपाठ आरोग्यमंत्री तानाजी सांवत यांनी मोठी घोषणा केली आहे. राज्याच्या शिक्षण खात्यानंतर आता आरोग्य विभागात मेगा भरती होणार आहे. उद्यापासून भरती होणार असल्याची मोठी घोषणा आरोग्यमंत्री तानाजी सांवत यांनी केली आहे.  आरोग्य विभागाता 11 हजार पदांची भरती  राज्याचा आरोग्य विभागत …

Read More »

आयकर विभागात पदवीधरांना नोकरीची संधी, 40 हजारपर्यंत मिळेल पगार

Income Tax Department Bharti 2023: पदवीधर असून चांगल्या पगाराची नोकरी शोधत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. कारण आयकर विभागात तुम्हाला चांगले आणि पदाची नोकरी मिळणार आहे. यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, पगार, अर्जाची शेवटची तारीख याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. आयकर विभागाविषयी प्रत्येक तरुणांना आकर्षण असते. भारत सरकारचा हा महत्वाचा विभाग …

Read More »

मुकेश अंबानींकडून नवे वारसदार घोषित, पत्नी नीता अंबानींचा राजीनामा; रिलायन्सच्या AGM मध्ये मोठा निर्णय

Reliance AGM 2023:  रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडची 46 वी वार्षिक सर्वसाधारण बैठक आज पार पडली. यावेळी मुकेश अंबानी यांनी बैठकीला संबोधित करताना भारतामध्ये जगाचं नेतृत्व करण्याची क्षमता असून भारत ना थांबतो, ना खचतो, ना हरतो असं म्हटलं. मुकेश अंबानी यांनी भाषणाच्या सुरुवातीला चांद्रयान-3 च्या यशाचाही उल्लेख केला. नवीन रिलायन्स भारताच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान देण्यासाठी कटिबद्ध असल्याचं यावेळी त्यांनी सांगितलं. तसंच रिलायन्सच्या …

Read More »