शिक्षण

बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत विविध पदांसाठी भरती

MCGM Recruitment 2023 बृहन्मुंबई महानगरपालिका मार्फत विविध पदे भरण्यासाठी भरतीची जाहिरात निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने अर्ज पाठवावा लागेल. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 08 नोव्हेंबर 2023 आहे.एकूण रिक्त जागा : 08 रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :1) बालरोग तज्ज्ञ – 01शैक्षणिक पात्रता : 01) एमडी / डीएनबी (पेडियाट्रिक्स) किंवा एमसीआय मान्यताप्राप्त समकक्ष पदवी आणि 02) …

Read More »

कोणताही क्लास न लावता मानसी पाटील बनली उपजिल्हाधिकारी ; वाचा तिच्या यशाची कहाणी..

MPSC Success Story यशाचा मार्ग खडतर असला तरी अशक्य नाही. कोणतेही पार्श्वभूमी नसताना देखील नियोजनबद्ध अभ्यास केला तर यश हे मिळतेच. हेच अंमळनेरच्या मानसी पाटील हिने उपजिल्हाधिकारी पदाला गवसणी घालून दाखवून दिले आहे. मानसी पाटील ही मूळची अंमळनेर तालुक्यातील जवखेडे या गावाची लेक. तिचे वडील सुरेश पाटील हे विद्यानिकेतन शाळेत शिक्षक म्हणून निवृत्त झाले आहेत. मानसीचे प्राथमिक शिक्षण जळगावच्या अभिनव …

Read More »

खमरिया ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये 119 जागांवर भरती

OF Khamaria Bharti 2023 खमरिया ऑर्डनन्स फॅक्टरी मध्ये भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने अर्ज पाठवावा लागेल. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 21 नोव्हेंबर 2023 आहे.एकूण रिक्त जागा : 119 रिक्त पदाचे नाव : कार्यकाळ आधारित DBW (डेंजर बिल्डिंग वर्कर)शैक्षणिक पात्रता: AOCP ट्रेड (NCTVT) चे माजी प्रशिक्षणार्थी ज्यांना ऑर्डनन्स फॅक्टरी प्रशिक्षण / लष्करी दारूगोळा आणि स्फोटकांच्या …

Read More »

दिवसरात्र काबाडकष्ट करून दोन्ही भाऊ झाले अधिकारी; हालाखीच्या परिस्थितीत मिळवलेलं यश!

MPSC Success Story शेतीवर घरचा खर्च निघायचा नाही, आसपास कोरडा दुष्काळ, आर्थिक परिस्थिती बेताची…अशा वातावरणात उच्च शिक्षण कसे घ्यावे? उदरनिर्वाह कसा करावा? त्यामुळे, संपूर्ण लोंगणे कुटूंब दिवसरात्र जागून कष्ट करायचे. याही परिस्थितीतबापूराव लोंगणे या शेतकऱ्याने दिवस-रात्र काबाड कष्ट करत मुलांना उच्च शिक्षण दिले. मुलांनी देखील कष्टाची जाणीव ठेवून या अपार कष्टाचे चीज केले. आपला मुलगा अधिकारी व्हावा असे स्वप्न पाहिलेल्या …

Read More »

आई लोकांच्या घरी जाऊन धुणीभांडी करते, पण लेकीने जिद्दीने मिळविले पोलिस दलात यश

Success Story : आपल्याकडे मेहनत करायची तयारी असेल तर कोणत्याही परिस्थितीवर मात करत यशाची पायरी चढता येते. ओझर येथील मरिमाता गेट येथे राहणाऱ्या अपूर्वा वाकोडे हिने करून दाखवले आहे. तिची पोलिस भरतीत पुणे शहर पोलिस दलात वाहनचालक पदावर निवड झाली असून, ती मुलींमध्ये पहिली आली आहे. अपूर्वाच्या घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची,‌लोकांच्या घरी जाऊन धुणीभांडी करते. अपूर्वादेखील आईला या कामात मदत …

Read More »

घरीच अभ्यास करून अक्षयने मिळवले MPSC परीक्षेत घवघवीत यश

MPSC Success Story ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात शिक्षणाचा व स्पर्धा परीक्षेचा अभ्यासाविषयी न्यूनगंड दिसून येतो. त्यात आपल्या आई, वडील व नातेवाईकांचे स्वप्न पूर्ण करावे, ही जबाबदारी असतेच. असाच मोहोळ तालुक्यातील अंकोली या गावात राहणारा, गरीब परिस्थिती मध्ये जन्मलेला अक्षय अवताडे या युवकाची राज्य लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या पशुधन विकास अधिकारी गट-अच्या परीक्षेत निवड झाली आहे. अक्षय अवताडे यांचे …

Read More »

बांधकाम मजूराच्या मुलाची कमाल; उच्च शिक्षण घेऊन मिळवली थेट जपानमध्ये मोठ्या पगाराची नोकरी !

घरातील अठरा विश्वदारिद्य्र, मुलांचा सांभाळ करताना आई- वडिलांची होणारी ओढताण, वडील बांधकाम मजूर असे असले तरी जालना जिल्ह्यातील परतूर शहरातल्या इंदिरा नगर भागात राहणाऱ्या अंबादास बंडू म्हस्के या मुलाने जपानच्या नामांकित होंडा कंपनीत त्याला मोठ्या पगाराची नोकरी देखील मिळाली आहे. आई-वडील बांधकाम मजूर असल्याने जिथे बांधकाम साईट असेल तेथून जवळ असणाऱ्या सरकारी शाळेत अंबादासचे प्राथमिक शिक्षण पूर्ण झाले.सुरुवातीच्या काळात मुलांची …

Read More »

लेकीने वडिलांचे केले स्वप्न पूर्ण; सुनीताची झाली पोलिस दलात भरती!

Success Story गावाकडच्या खूप मुलींचे स्वप्न असते की आपल्याला वर्दी मिळाली पाहिजे. त्यामुळे, पोलिस, सैन्यदलात भरती होण्यासाठी अभ्यास व मैदानी तयारी सातत्याने करत असताना‌ दिसतात. हल्ली खूप मुलींची या क्षेत्रात भरती देखील झाली आहे. पण या प्रवासात काहीच जण यशस्वी होतात. त्यापैकी एक देवळा तालुक्यातील सांगवी या गावातील सुनीता अशोक देवरे.अशोक देवरे यांची मुलगी सुनीता हिची मुंबई पोलिस दलात निवड …

Read More »

अभिमानाची गोष्ट; एकाच वर्षी दोन्ही सख्ख्या बहिणी झाल्या प्रशासकीय अधिकारी ! वाचा त्यांची ही यशोगाथा..

UPSC Success Story एवढी खडतर प्रक्रिया पार करून लाखो विद्यार्थी सरकारी सेवेत प्रवेश मिळवण्याच्या उद्देशाने परीक्षेसाठी अर्ज करतात. परंतू, त्यापैकी काहीच विद्यार्थी पदासाठी पात्र ठरतात. यामुळेच, युपीएससीची परीक्षा उत्तीर्ण झालेले उमेदवार अत्यंत हुशार मानले जातात आणि ही उमेदवाराच्या कुटुंबासाठी आणि संपूर्ण शहरासाठी अभिमानाची बाब आहे. हे यशस्वी उमेदवार परीक्षेची कशी तयारी करतात?, त्यांचे वेळापत्रक कसे असते? हे इतर सर्व विद्यार्थ्यांसाठी …

Read More »

प्रगत संगणन विकास केंद्रात (CDAC) विविध पदांच्या 159 जागांवर भरती सुरु

CDAC Recruitment 2023 प्रगत संगणन विकास केंद्रात विविध पदे भरण्यासाठी भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 नोव्हेंबर 2023 आहे. CDAC Bharti 2023एकूण रिक्त जागा : 159 रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :1) सिनियर टेक्निकल असिस्टंट (VAPT) 01शैक्षणिक पात्रता : कॉम्प्युटर ॲप्लिकेशन इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा सायन्स/इलेक्ट्रॉनिक्स/IT कॉम्प्युटर ॲप्लिकेशन …

Read More »

स्पर्धा परीक्षेत तब्बल 35 वेळा अपयश ; मात्र जिद्दीने आधी ‘IPS’ आणि मग ‘IAS’ झाले

UPSC Success Story स्पर्धा परीक्षा म्हटलं की कधी यश तर कधी अपयश हे आलेच.पण IAS विजय वर्धन यांना सगळ्या या प्रवासात ३५ वेळा अपयश आले. पण ते हरून गेले नाहीत की त्यांनी पळवाट शोधली नाही. शासकीय सेवा व विविध स्पर्धा परीक्षेत आलेले हे अपयश स्वीकारले. जोमाने अभ्यासाला लागले. अखेर ते आयपीएस आणि मग आयएएस झाले. नक्की वाचा त्यांची ही प्रेरणादायी …

Read More »

वसतीगृहात राहून प्रचंड कष्टमय जीवनातून ज्ञानेश्वरची पोलिस उपनिरीक्षक पदावर निवड !

MPSC PSI Success Story अल्पभूधारक शेतकरी कुटूंब, जेमतेम जमीन, घरची परिस्थिती बेताची त्यामुळे वसतीगृहाचा आधार अशा परिस्थितीत देखील सकारात्मक वाट काढत ज्ञानेश्वरने यश मिळवले आहे. मालेगाव तालुक्यातील खडकी गावातील ज्ञानेश्वर अण्णाजी दुधेकर याने राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत पोलिस उपनिरीक्षक पदावर निवड झाली आहे. ज्ञानेश्वर दुधेकर यांनी खडकीत आपले प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषदेच्या शाळेत पूर्ण केले. त्यानंतर मालेगाव येथे केबीएच विद्यालयात …

Read More »

सायकलपटू प्रियंकाचे वर्दी मिळवायचे स्वप्न झाले साकार! वाचा तिच्या यशाची कहाणी..

PSI Success Story शिवछत्रपती पुरस्कार विजेती सांगलीतील बामणोलीची ही कन्या. मूळात प्रियांका ही सायकलपटू असून आता तिला वर्दी मिळवायचं तिचं एक स्वप्न पूर्ण झालंय. महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रियांकाने जिद्दीने पोलीस उपनिरीक्षक पद मिळवले आहे. लहानपणी तिच्या घरची परिस्थिती बेताची होती. मात्र, सायकलिंगच्या मोठ्या स्पर्धेत खेळण्याचं स्वप्न होतं. त्यासाठी सायकल घ्यायला पैसे पण नव्हते? चांगल्या स्पर्धेत भाग घ्यायचा तर चांगली सायकल …

Read More »

सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये विविध पदांसाठी मोठी भरती सुरु

Central Bank of India Bharti 2023 सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये विविध पदे भरण्यासाठी भरतीची जाहिरात निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 नोव्हेंबर 2023 आहे. Central Bank of India Recruitment 2023एकूण रिक्त जागा : 192 रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :1) IT – 01शैक्षणिक पात्रता : (i) कॉम्प्युटर सायन्स/IT/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन इंजिनिअरिंग …

Read More »

दिवसा शेतात राबराब राबली अन् रात्री अभ्यासासाठी झटली ; अखेर मेघा पवारला मिळाले घवघवीत यश!

Success Story शिक्षणाची जिद्द अंगी असली तर परिस्थितीवर सहज मात करता येते, हेच मेघा पवारने तिच्या जीवनप्रवासातून दाखवून दिले आहे. मेघा ही मूळची आदिवासी परिवारातील आहे. शहादा तालुक्यातील मुबारकपूर गावातील मेघा पावर ही रहिवाशी आहे.नंदूरबार या दुर्गम जिल्ह्यातील मेघा गणेश पवार हिला कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे सुवर्णपदक जाहीर झाले आहे. आदिवासी परिवारातील मेघाला हे यश सहज मिळाले नाही. …

Read More »

कापड दुकानदाराचा मुलगा झाला कलेक्टर; आईचे स्वप्न केले पूर्ण!

UPSC Success Story ओंकारचे वडील हे कापड दुकानदार असल्याने लहानपणी संघर्षमय जीवन जगत कुटूंब चालवले. पण त्यांच्या लेकाने आईचे स्वप्न पूर्ण केले. ओंकार गुंडगेच्या (Omkar Gundage) आईला स्वतःला कलेक्टर व्हायचं होते. परिस्थितीमुळे बनता आले नाही. पण आज त्यांचे स्वप्न मुलाने पूर्ण केल्याने सगळ्यांना खूप आनंद झाला. दहिवडीचा सुपुत्र ओंकार गुंडगे याने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत देशात ३८० वा क्रमांक मिळवून …

Read More »

महाराष्ट्र जलसंपदा विभागात विविध पदांच्या 4497 जागांसाठी जम्बो भरती

Jalsampada Vibhag Bharti 2023 : महाराष्ट्र जलसंपदा विभागात विविध पदे भरण्यासाठी नवीन मेगाभरती जाहीर करण्यात आलेली आहे. यासाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. अर्ज प्रक्रिया उद्या म्हणजेच 03 नोव्हेंबर 2023 पासून सुरु होईल. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 नोव्हेंबर 2023 आहे.  WRD Maharashtra Recruitment 2023 एकूण रिक्त जागा : 4497रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :1) वरिष्ठ वैज्ञानिक …

Read More »

लग्नानंतरही स्पर्धा परिक्षांचा अभ्यास करून शुंभागी झाल्या प्रशासकीय अधिकारी!

UPSC IAS Success Story सर्वसाधारणपणे लग्नानंतर परीक्षेचा अभ्यास करताना खूप कसरत करावी लागते. पण शुभांगी यांनी लग्नानंतरही स्पर्धा परिक्षांचा जिद्दीने अभ्यास केला. शुभांगी या मूळच्या करमाळ्यातील वंजारवाडी येथील आहेत. शुभांगी यांचे वडील सुदर्शन केकाण हे सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक आहेत. शुभांगी या बीडीएस असून सध्या ते बारामतीतील श्रीरामनगर येथे वास्तव्यास आहेत. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर दंतचिकित्सक म्हणून त्यांनी करमाळा येथेही काम केलेले …

Read More »

तब्बल 20 वेळा अपयश आले, तरी खचला नाही ; 21 व्या वेळी ज्ञानेश्वर बनला पोलीस अधिकारी!

PSI Success Story स्पर्धा परीक्षा म्हटलं की सातत्याने अभ्यास आणि यश – अपयशासोबत हिंमतीने लढण्याची तयारी तर हवीच. ज्ञानेश्वर पांडुरंग सानप हा नाशिक जिल्ह्यातील कणकोरी तालुका सिन्नर येथील रहिवासी आहे. त्याने तब्बल सलग वीस वेळा विविध स्पर्धा परीक्षा देऊनही अपयश आले तरी तो खचला नाही, नैराश्यात गेला नाही, कुठल्याही परिस्थितीत सरकारी अधिकारी व्हायचचं या जिद्दीने पेटलेल्या ज्ञानेश्वरला अखेर सरकारी नोकरी …

Read More »

MPSC Success Story : सख्ख्या बहीण भावाने एकाच वेळी मिळविला ‘पशुधन विकास अधिकारी’ होण्याचा बहुमान

जसे घरातील वातावरण असते त्यानुसार मुलांची जडणघडण होत असते. असेच गडचिरोली जिल्ह्यातील सख्ख्या बहीण भावाने एकाच वेळी पशुधन विकास अधिकारी होण्याचा बहुमान मिळाला आहे. डॉ. निशिगंधा नैताम आणि डॉ.शुभम नैताम असे त्या बहीण भावाचे नाव असून ते आरमोरी येथील रहिवासी आहेत. डॉ.निशिगंधा नैताम हिचे प्राथमिक शिक्षण महात्मा गांधी विद्यालय, आरमोरी येथे झाले. तर अकरावी व बारावीचे शिक्षण महात्मा गांधी कनिष्ठ …

Read More »