शिक्षण

गुगलची नोकरी सोडून घेतला स्पर्धा परीक्षेचा धाडसी निर्णय; तीनदा अपयशी ठरून चौथ्या प्रयत्नात झाले IAS अधिकारी !

UPSC IAS Success Story युपीएससी परीक्षा ही सर्वात कठीण परीक्षा मानली जाते. या परीक्षेत दरवर्षी, लाखो विद्यार्थी बसतात. पण फक्त काहीच विद्यार्थी ही परीक्षा उत्तीर्ण होतात असाच एक आयएएस अधिकारी तेलंगणाचा रहिवासी अनुदीप दुरीशेट्टी आहे. जो यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण होण्याच्या आणि आयएएस अधिकारी होण्याच्या प्रयत्नात तीनदा अपयशी ठरला. पण अनुदीप दुरीशेट्टीने २०१७ त्यांनी मध्ये यूपीएससी परीक्षेत टॉप करून आयएएस अधिकारी …

Read More »

अवघ्या 22व्या वर्षी भावना बनली पोलीस उपनिरीक्षक ; वाचा तिच्या यशाची प्रेरणादायी कहाणी!

MPSC Success Stoty : कमी वयात देखील यशाची पायरी गाठता येते. हे भावना विजय भिंगारदिवे हिने करून दाखवले आहे. तिने वयाच्या बावीसाव्या वर्षी पोलीस उपनिरीक्षक पद मिळवले. इतकेच नाहीतर अनुसूचित प्रवर्गात महाराष्ट्रात चौथा क्रमांक मिळवला. आजवर आई-वडीलांनी आणि स्वतः घेतलेले कष्ट, तिने ज्या खाच खळग्यांतून मार्ग काढला, त्याचे सार्थक झाले. जे हवं होतं ते यश अखेर मिळवलंच. तिने आई- वडीलांचा …

Read More »

वडील चहा विक्रेते, आईचा विड्याचा व्यवसाय ; पोराने केले आई – वडिलांच्या कष्टाचे चीज अन् झाला IAS अधिकारी!

IAS Success Story माणसाची आर्थिक परिस्थिती कशीही असली तरी हुशारी आणि अभ्यास, कष्टाने परिस्थिती नक्कीच बदलता येते. ही परिस्थीती कशीही असली तरी मुलांच्या स्वप्नांना बळ देण्याचं काम आई-वडील करत असतात. खिलारी कुटूंबियांनी गरीबीचे दिवस काढत मुलाला उच्च शिक्षण दिले. पण मंगेशने आज त्याने आई – वडिलांच्या कष्टाचं चिज केले. मंगेशने सुरुवातीपासूनच UPSC परीक्षा उत्तीर्ण करण्याचा ध्यास घेतला होता.दोन स्वप्न पाहिली …

Read More »

अंगणवाडी सेविकेचा मुलगा सेल्फ स्टडी करून बनला प्रशासकीय अधिकारी!

UPSC Success Story स्पर्धा परीक्षा म्हटलं की महागडे क्लासेस आणि ॲकेडमी लेक्चर या गोष्टींची गरज असते, त्यामुळे परीक्षेत यश मिळते. असा गैरसमज आहे. खरंतर स्वतः अभ्यास करून सेल्फ स्टडीच्या जोरावर देखील यश मिळवता येतं, हे राहुल सांगवान या तरूणाने करून दाखवले आहे. त्याने दररोज सेल्फ स्टडी करून, सात ते आठ तास अभ्यास करून देशातील सर्वात प्रतिष्ठित सेवेत ५०८व्या क्रमांकाने ही …

Read More »

शेतकऱ्यांच्या पत्नीची उत्तुंग भरारी ; संसारगाडा सांभाळून देखील पोलीस दलात मिळवली PSI पोस्ट!

MPSC Success Story आपल्या इकडे सर्वसामान्यपणे असे म्हटले जाते की, लग्नानंतर एकदा संसारात पडलं की काही होतं नाही. पण शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या क्रांती पवार यांनी सोलापुरातील शेतकऱ्यांच्या पत्नीने एमपीएससी परीक्षेत ग्रामीण पोलीस दलातील महिला कॉन्स्टेबलने पीएसआय हे पद मिळवून मोठे यश संपादन केले आहे. मोहोळ तालुक्यातील कुरुल कामती या गावातील शेतकरी किसनदेव जाधव हे शेती करतात. पत्नी क्रांती पवार जाधव …

Read More »

घरगुती हिंसाचाराविरोध लढली पण हिमंत हरली नाही; संघर्षमय जीवनातून काढली प्रशासकीय अधिकारी बनण्याची वाट !

UPSC Success Story आपल्या घरच्या परिस्थितीचा परिणाम हा आपल्या अभ्यासावर होत असतो. हे आपल्या सगळ्यांना ठाऊक आहेच. पण कोमलची परिस्थिती निराळी होती. वाचा तिच्या यशाचा संघर्षमय जीवनप्रवास… कोमल गणात्रा यांनी २०१२ मध्ये नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण केली. सर्व भारतीय उमेदवारांमध्ये ५९१वा क्रमांक मिळवला. पण कोमलची कहाणी इतर युपीएससीच्या यशोगाथेसारखी नाही. नागरी सेवा परीक्षेची तयारी करण्यासाठी तिला हताश आणि निराशेच्या परिस्थितीमधून …

Read More »

मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लि.मार्फत 134 जागांसाठी नवीन भरती सुरु

MMRCL Mumbai Bharti 2023 मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लि. मार्फत भरतीची जाहिरात निघाली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल अर्ज करण्याची शेवटची तारीख: 28 नोव्हेंबर 2023 आहे.एकूण रिक्त जागा : 134 रिक्त पदाचे नाव : शिकाऊ उमेदवार.शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण +आयटीआयवयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 17 वर्षे ते 24 वर्षापर्यंत असावे. (नियमानुसार वयात सवलत मिळेल. …

Read More »

भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लि.मध्ये विविध पदांच्या 75 जागांवर भरती

BHEL Recruitment 2023 भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लि. मार्फत विविध पदे भरण्यासाठी भरतीची जाहिरात निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 नोव्हेंबर 2023 आहे. BHEL Bharti 2023एकूण रिक्त जागा : 75 रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :1) सुपरवाइजर ट्रेनी (मेकॅनिकल) 30शैक्षणिक पात्रता : मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा2) सुपरवाइजर ट्रेनी (सिव्हिल) 30शैक्षणिक पात्रता : …

Read More »

सहावीत नापास पण मेहनतीच्या जोरावर झाली IAS ; वाचा रुक्मणींची यशोगाथा..

UPSC IAS Success Story आय.ए.एस अधिकारी होण्याचे स्वप्न घेऊन युपीएससी परीक्षेला अनेक जण बसतात. परंतू, त्यापैकी फक्त काहीच जण युपीएससीची परीक्षा उत्तीर्ण करण्यात यशस्वी होतात. रुक्मणी रियार यांनी पहिल्याच प्रयत्नात ही परीक्षा उत्तीर्ण केली आहे. वाचा त्यांच्या यशोगाथेबद्दल… आयएएस अधिकारी रुक्मणी रियार त्यांच्या सुरुवातीच्या काळात फार हुशार विद्यार्थिनी नव्हत्या. इतकेच नाहीतर सहावीत नापास देखील झाल्या होत्ता. त्यांचे शालेय शिक्षण गुरुदासपुरम …

Read More »

हवालदार ते पीएसआय अधिकारी; वाचा शेतकरी पुत्राचा अनोखा प्रवास !

PSI Success Story शेतकरी पुत्र आता कोणत्याच क्षेत्रात मागे राहिलेले नाहीत. रामहरी यांनी देखील सर्वप्रथम हवालदार बनून आणि त्यानंतर पीएसआय पदी गवसणी घेतली आहे. दरवर्षी या परीक्षेला लाखो विद्यार्थी बसतात तर काहीच आपले नशीब आजमावत असतात. त्यापैकी एक रामहरी अण्णासाहेब खेडकर. रामहरी हे मूळचे पाथर्डी तालुक्याच्या मौजे मालेवाडी येथील रहिवासी आहेत. शेतकरी कुटुंबातून येणारे रामहरी यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करत …

Read More »

रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये विविध पदांची मोठी भरती

Railtail Bharti 2023 रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये विविध पदे भरण्यासाठी भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 नोव्हेंबर 2023 आहे.एकूण रिक्त जागा : 81 रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :1) असिस्टंट मॅनेजर (टेक्निकल) 26शैक्षणिक पात्रता : (i) इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग डिप्लोमा. (ii) 05 वर्षे अनुभव2) डेप्युटी मॅनेजर (टेक्निकल) …

Read More »

सेंट्रींग मजुराचा मुलगा झाला पोलिस अधिकारी! पाचव्या प्रयत्नात मिळाले यश

PSI Success Story : लहानपणापासून आपल्या वाट्याला आलेली परिस्थिती तशीच राहत नाही तर ती कधी ना कधी बदलते.‌ या परिस्थितीला कष्टाची जोड देणे आवश्यक आहे. अशीच परिस्थिती गौरव शिंदे याची होती. गौरव शिंदे हा पाटण तालुक्यातील गारवडे गावचा रहिवासी. गौरवचे वडील सुभाष शिंदे हे सेंट्रींगचे काम करतात. वडीलार्जित तुटपुंज्या शेतीवर कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविणे अशक्य होते. त्यामुळे त्यांनी सेंट्रींगच्या कामावर जायला …

Read More »

शेतकऱ्याच्या मुलीच्या अंगावर चढली मानाची वर्दी; कोमलने मिळवले पोलीस उपनिरीक्षक पद !

MPSC PSI Success Story छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सुलीभंजन या गावातील कोमल जाधव या शेतकऱ्याच्या मुलीनेही या परीक्षेत यश मिळवलंय. कोमल कचरू जाधवचे मूळ गाव छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद तालुक्यातील सुलीभंजन आहे. तिचा जन्म सुलीभंजन गावामध्येच झाला. आई अंगणवाडी सेविका आहे तर वडील घरी शेती कमी असल्यामुळे मोलमजुरी करतात. कोमल गावात शिक्षणाची सुविधा नसल्यामुळे संभाजीनगर शहरामध्ये शिवाजीनगर येथील तिच्या मामा, आजी-आजोबा …

Read More »

राष्ट्रीय केमिकल्स & फर्टिलायझर्स लि.मार्फत विविध पदांच्या 408 जागांवर भरती

RCFL Bharti 2023 राष्ट्रीय केमिकल्स & फर्टिलायझर्स लि. मार्फत विविध पदे भरण्यासाठी भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 नोव्हेंबर 2023 आहे. एकूण रिक्त जागा : 408 रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :पदवीधर अप्रेंटिस1) अकाउंट्स एक्झिक्युटिव 51शैक्षणिक पात्रता : B.Com/BBA/पदवीधर.2) सेक्रेटेरियल असिस्टंट 76शैक्षणिक पात्रता : B.Com/BBA/पदवीधर.3) रिक्रूटमेंट एक्झिक्युटिव …

Read More »

आदिवासी भागात राहून देखील गडचिरोलीचा तरूण बनला पशुधन विकास अधिकारी!

MPSC Success Story : आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी दिवसरात्र मेहनत करायची तयारी असेल तर स्वप्न हे साकार होतेच. आदिवासीबहुल आणि नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यातील एका तरुणाने देखील मेहनतीच्या जोरावर असेच एक स्वप्न साकार केले आहे. डॉ. चेतन अलोने यांस एमपीएससीच्या परीक्षेत पाचव्या रॅंकसह पशुधन विकास अधिकारी हे पद मिळाले आहे. डॉ. चेतन अलोने याचे प्राथमिक शिक्षण कै. मद्दीवार प्राथमिक शाळेतून झाले. …

Read More »

बीडचा ऊसतोड मजुराच्या मुलगा बनला पोलिस उपनिरीक्षक; गावाचा ठरला नवा अभिमान !

MPSC PSI Success Story : गावचे वातावरण, आर्थिक परिस्थिती बेताची यात शिक्षण सुरू ठेवायचे का नाही असा प्रश्न आकाश पाराजी काळे समोर उभा राहिला. पण आपली जिद्द आणि मेहनत करायची प्रामाणिक तयारी असेल‌ तर यश हे मिळतेच. याच जाणिवेतून तो आपल्या ध्येयापर्यंत निश्चित पोहोचला. अखेर ऊसतोड मजुराचा मुलगा आता पोलीस उपनिरीक्षक झाला.‌‌ ही आकाशची यथोगाथा अनेक तरूणांना दिशादर्शक ठरणारी आहे. …

Read More »

सकाळी शेतीची कामे, रात्री सिक्युरिटी गार्डची ड्युटी अन् दिवसा अभ्यास ; मेहनतीच्या जोरावर योगेश बनला फौजदार !

MPSC Success Story सिन्नर तालुक्यातील गोदे या गावात येथील योगेश सुधाकर चव्हाण ह्या जिगरबाज युवकांची किमया थक्क करणारी ठरली आहे. लहानपणापासून त्यांनी फक्त आणि फक्त संघर्ष बघितला. त्या संघर्षावर मात करण्यासाठी भरपूर परिश्रम घेतले. घरी अवघी दोन एकर शेती…. शेती आहे पण पाणी नसल्याने फारसे उत्पन्न येत नाही. योगेशने जिद्दीने नाव कमावले. गायींचे सेवा काम धंदा करून अभ्यास केला. तो …

Read More »

असम राइफल्स मध्ये विविध पदांसाठी मोठी भरती Assam Rifles Bharti

Assam Rifles Bharti 2023 असम राइफल्स मध्ये विविध पदे भरण्यासाठी भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 नोव्हेंबर 2023 आहे. एकूण रिक्त जागा : 161 रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता : टेक्निशियन/ट्रेड्समन (ग्रुप B & C) 1) पर्सनल असिस्टंट 161 शैक्षणिक पात्रता : (i) 12वी उत्तीर्ण (ii) डिक्टेशन: …

Read More »

घरची परिस्थिती बेताची.. कुठलाही क्लास न लावता हर्षल बनला सेल टॅक्स इन्स्पेक्टर

MPSC STI Success Story कष्ट करायला कधीच पर्याय नसतो. त्यामुळे आपण ज्या परिस्थितीतून येतो ती परिस्थिती अधिक सकारात्मक दृष्टीकोन ठेवून बदलणे, ही आपली जबाबदारी आणि धाडस असते. हर्षलच्या लहानपणापासून घरची परिस्थिती बेताची…त्यात घरी जेमतेम शेती, वडील आजारी असल्याने घरचा सर्व भार हा हर्षलची आईवर होता. पण हर्षलच्या आई – वडिलांची इच्छा होती की आपल्या पोराने मोठे व्हावे, समाजात नाव कमावावे. …

Read More »

लहानपणी वडील वारले, आईने मोलमजूरी करून शिकवले; बिकट परिस्थितीचा सामना करून मुलगी बनली विक्रीकर निरीक्षक!

MPSC STI Success Story : आपल्या आयुष्यात काही गोष्टी अचानक येतात तर खूपदा परिस्थिती सोबत सामना करत लढावे लागते. अशीच बिकट परिस्थिती विद्या कांदे या शेतकऱ्याच्या लेकीवर आली. पण तिने परिस्थितीला सामना केला आणि दिवसरात्र अभ्यास करून एमपीएससी सारख्या स्पर्धा परीक्षेत यश मिळवले. विद्याने सुरुवातीचे शिक्षण आपल्या गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत घेतले. दहावी झाल्यानंतर वणीच्या नवोदय विद्यालयातून बारावीपर्यंतचे शिक्षण घेतले. …

Read More »