शिक्षण

भारतीय नौदलात विविध पदांच्या 129 जागांसाठी भरती ; 10वी उत्तीर्णांना संधी!

Indian Navy Bharti 2023 भारतीय नौदल अकादमी अंतर्गत विविध पदे भरण्यासाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 डिसेंबर 2023 आहे. एकूण रिक्त जागा : 129रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :1) फायर इंजिन ड्रायव्हर – 07 पदेशैक्षणिक पात्रता : i)मान्यताप्राप्त बोर्डातून 10 वी पास किंवा …

Read More »

घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची, काबाडकष्टानंतर शेतकरी कन्या बनली पोलिस उपनिरीक्षक !

MPSC PSI Success Story नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यातील तिळवण येथील सोनाली सोनवणे ही कृषीकन्या. तिच्या घरची परिस्थिती बेताची, अतिशय प्रतिकूल परिस्थिती शेतीच्या तुटपुंज्या उत्पन्नावर आर्थिक ओढाताण करीत त्यांनी मुलां परिवहन खबरदार संसाराचा गाडा चालविण्यासाठी काबाडकष्ट केल. अशा परिस्थितीत लहानपणापासून जिद्दी व हुशार असलेल्या सोनालीने चिकाटी व बुद्धिमत्तेच्या बळावर अतिशय प्रतिकूल परिस्थितीत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेच्या माध्यमातून पोलिस उपनिरीक्षक पदाला गवसणी …

Read More »

तिसऱ्या प्रयत्नात अंकिता शर्मांनी केली युपीएससीची परीक्षा उत्तीर्ण; IPS पदापर्यंत घेतली गगनभरारी!

UPSC Success Story स्पर्धा परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांपैकी की IAS, IPS, IFS तर काहीजण इतर परीक्षा उत्तीर्ण होतात. या संपूर्ण प्रवासात जिद्द आणि चिकाटी आवश्यक असते. यात आपला कोणी ना कोणी आदर्श असतोच. अशाच IPS अंकिता शर्मा, यांच्या भारताच्या पहिल्या महिला IPS अधिकारी किरण बेदी आहेत.‌ त्यांच्या प्रवासातून यांना देखील प्रेरणा मिळाली आणि त्यांनी प्रशासकीय अधिकारी होण्याचे ठरवले.IPS अंकिता शर्मा या …

Read More »

RITES मध्ये विविध पदांच्या 257 जागांसाठी भरती

RITES Bharti 2023 : रेल इंडिया टेक्निकल & इकॉनॉमिक सर्विस लि. मध्ये विविध पदे भरण्यासाठी भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख20 डिसेंबर 2023 आहे. एकूण रिक्त जागा : 257 रिक्त पदाचे नाव आणि पात्रता :1) पदवीधर अप्रेंटिस 160शैक्षणिक पात्रता : B.E/B.Tech (सिव्हिल/इलेक्ट्रिकल/सिग्नल & टेलिकॉम/ मेकॅनिकल/ केमिकल/मेटलर्जी) किंवा BA/BBA/B.Com2) …

Read More »

केवळ एक वर्षाच्या तयारीवर अनन्या अवघ्या बावीसाव्या वर्षी झाली IAS अधिकारी!

IAS Success Story दरवर्षी बरेच जण स्पर्धा परीक्षेची तयारी करतात. यात काही तीन-चार प्रयत्नानंतर युपीएससीची परीक्षा उत्तीर्ण करण्यात यशस्वी होतात. परंतू, काही उमेदवार असे आहेत जे त्यांच्या पहिल्याच प्रयत्नात परीक्षा उत्तीर्ण करतात. अशाच, IAS अधिकारी अनन्या सिंग या हुशार विद्यार्थ्यांपैकी एक आहे. IAS अनन्या सिंग युपीएससीची परीक्षा उत्तीर्ण झाली. तेव्हा ती फक्त बावीस वर्षांची होती.‌ तेव्हा ती अधिकारी बनली. तिने …

Read More »

सलग चारवेळा नापास, पण आईच्या प्रोत्साहनाने पाचव्या प्रयत्नात मिळविले यश

UPSC Success Story यूपीएससीची तयारी करणाऱ्या सर्व तरुणांनी यश मिळवायचे असेल तर स्वत:वर विश्वास ठेवणे आवश्यक आहे. नागरी सेवेच्या तयारीसाठी परीक्षेचे स्वरूप समजून घेणे महत्त्वाचे आहे. तुमची तयारी पक्की झाली की स्वतःच्या चूका टाळण्यास मदत होते.कधी कधी यश उशिरा मिळते पण जेव्हा मिळते तेव्हा मनाप्रमाणे मिळते. अशीच एक अक्षत कौशल यांच्या यशाची कहाणी आहे. अक्षत हे मूळचे हरियाणाचे असून यांना …

Read More »

जळगाव जिल्हा न्यायालयात विविध पदांच्या 132 जागांवर होणार भरती

Jalgaon District Court Bharti 2023 महाराष्ट्रातील विविध जिल्हा न्यायालयात मेगाभरती होणार असून त्यानुसार जळगाव जिल्हा न्यायालयाअंतर्गत विविध पदे भरली जाणार आहे. सातवी पास ते पदवी पाससाठी सरकारी नोकरी मिळविण्याची ही उत्तम संधी आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावा लागणार आहे. अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख 04 डिसेंबर 2023 आहे. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 डिसेंबर 2023 आहे, रिक्त पदांचा तपशील 1) …

Read More »

पत्रकार ते आयपीएस वाचा प्रीती चंद्रा यांच्या या जिद्दीचा प्रवास…

UPSC IPS Success Story : कोणत्याही परीक्षेची तयारी करताना आपल्यात जिद्द, समर्पण वृत्ती आणि जुळवून घेण्याची क्षमता असेल तर आपण त्या परीक्षेत नक्कीच यश मिळवू शकतो. कारण, विशेषतः स्पर्धा परीक्षेत सर्व पायऱ्या योग्यप्रकारे पार करून मगच यश हातात येते. याच परीक्षा नवी स्वप्ने बघायला देखील प्रेरित करतात. पत्रकार असलेल्या प्रीती चंद्रा आयपीएस कशा झाल्या? वाचा त्यांची ही यशोगाथा… प्रीती यांच्या …

Read More »

नैराश्यावर मात करत शिशिर गुप्ता बनले IAS अधिकारी; वाचा ही जिद्दीची कहाणी!

UPSC Success Story : स्पर्धा परीक्षा देताना कधी यश येते तर कधी अपयश… पण दोन्ही गोष्टी पचवता आल्या पाहिजेत. कारण, ही स्पर्धा आहे. यात टिकायचे तर हे जमायला पाहिजे. अशाच प्रवासात शिशिर यांना दोनदा अपयश आले, त्यांनी आत्महत्येची पण प्रयत्न केला होता. पण जिद्दीने पुन्हा एकदा तयारी केली आणि IAS अधिकारी बनले.कोण आहेत IAS शिशिर गुप्ता? आय.ए.एस अधिकारी शिशिर गुप्ता …

Read More »

आडभाई दांपत्यांची क्लास वन पदाला गवसणी ; एकाचवेळी दोघेही झाले प्रशासकीय अधिकारी !

Success Story एकदा लग्न झाले की स्पर्धा परीक्षेचा अभ्यास जमेल का? घर – नोकरी सांभाळून कसा करता येईल? असे एक ना अनेक प्रश्न कित्येक जणांसमोर असतात. त्यासाठी आडभाई दांपत्यांची गोष्टी प्रेरणादायी आहे. डॉ. अमोल देविदास आडभाई व डॉ. ज्ञानेश्वरी भांड – आडभाई हे नाशिक जिल्ह्यातील सायखेडा येथे राहणारे हे दांपत्य. त्यांचे घराणे हे प्रगतशील कुटुंब म्हणून ओळखले जाते. डॉ. अमोल …

Read More »

BSF : सीमा सुरक्षा दल अंतर्गत विविध पदांची भरती ; 10वी/ITI/डिप्लोमा धारकांसाठी उत्तम संधी

BSF Bharti 2023 सीमा सुरक्षा दल अंतर्गत विविध विविध पदे भरण्यासाठी भरतीची जाहिरात निघाली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 डिसेंबर 2023 आहे.एकूण रिक्त जागा : 166 रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :1) उपनिरीक्षक 68 पदेशैक्षणिक पात्रता : केंद्र सरकार किंवा राज्य सरकारद्वारे मान्यताप्राप्त संस्थेतून सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये तीन …

Read More »

वडील शेतकरी, घरची परिस्थिती बेताची पण मुलगा झाला प्रशासकीय अधिकारी!

UPSC Success Stori आयुष्यात काहीतरी कमवायचे असेल तर काहीतरी गमवावे लागते. तसंच शिवम व्दिवेदी यांने इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंगचे शिक्षण केल्यानंतर स्पर्धा परीक्षेकडे वळला. असंख्य अर्जदारांपैकी केवळ मोजकेच उमेदवार परीक्षेचे सर्व टप्पे यशस्वीरित्या पार करण्यात यशस्वी झाले. निवडलेल्या बॅचमधील एक उल्लेखनीय व्यक्ती म्हणजे शिवम द्विवेदी. उत्तर प्रदेशातील भंडा जिल्ह्यातील आर्थिकदृष्ट्या सामान्य अशा महता गावातील,शिवम द्विवेदी. गावातील शाळेतूनच शालेय शिक्षण पूर्ण केले. आर्थिक …

Read More »

हिंदुस्थान शिपयार्ड लि. मध्ये विविध पदांसाठी मोठी भरती

Hindustan Shipyard Bharti 2023 हिंदुस्थान शिपयार्ड लि. मध्ये विविध पदे भरण्यासाठी भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. पदांनुसार अर्ज करण्याची वेगवेगळी तारीख आहे. Hindustan Shipyard Bhartiएकूण रिक्त जागा : 99 रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :1) मॅनेजर 15शैक्षणिक पात्रता : (i) 60% गुणांसह LLB/ इंजिनिअरिंग पदवी/MCA (ii) 09 वर्षे अनुभव2) डेप्युटी …

Read More »

उत्तर पूर्व रेल्वेत 1104 जागांवर पदभरती

North Eastern Railway Bharti 2023 उत्तर पूर्व रेल्वेत एकूण 1104 जागांसाठी भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 डिसेंबर 2023 आहे. एकूण पदसंख्या : 1104 रिक्त पदाचे नाव: अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)शैक्षणिक पात्रता: (i) 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण (ii) ITI (फिटर/वेल्डर/इलेक्ट्रिशियन/ कारपेंटर/पेंटर/मशीनिस्ट/टर्नर)वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 25 नोव्हेंबर 2023 रोजी …

Read More »

चाळीसगावच्या रोशनने केले गावचे नाव ‘रोशन’ ; दुसऱ्या प्रयत्नात IAS पदासाठी गवसणी !

UPSC IAS Success Story ग्रामीण भागातील मुले देखील प्रशासकीय अधिकारी होऊ शकतात.‌ याचे उदाहरण, रोशन केवलसिंग कच्छवा रा. वरखेडे ता. चाळीसगाव येथील युपीएसपीत यश संपादन करणाऱ्या तरुणाचं नाव आहे.रोशन याची कहाणी ही ग्रामीण भागातील तरुणांसाठी नक्कीच प्रेरणादायी अशीच आहे, यात शंका नाही. दुसऱ्या प्रयत्नात यशाला गवसणी घातली ग्रामीण भागातील तरुण सुध्दा केंद्रीय लोकसेवा आयोगाची परिक्षेत यश संपादन करु शकतात हेच …

Read More »

चारवेळा अपयश, पण पूजाने जिद्दीने IRS पद मिळवून वडिलांचे स्वप्न केले पूर्ण !

UPSC IRS Success Story : दरवर्षी बरेच विद्यार्थी हे युपीएससीची परीक्षा देतात, यातील फक्त काही निवडक विजयी होतात. बरेच अडथळे, कित्येक समस्या आणि शैक्षणिक प्रवास यातून मार्ग काढत यशापर्यंतचा प्रवास असतो. काहीजण नागरी सेवा परीक्षेसाठी सखोल अभ्यास करण्यासाठी सहा ते सात वर्षे देतात. अनेक इच्छुक एक किंवा दोन अयशस्वी प्रयत्नांनंतर आशा गमावतात आणि पर्यायी करिअर मार्ग निवडतात, जे परीक्षा उत्तीर्ण …

Read More »

सांगोल्याच्या सुपुत्राची मुख्याधिकारी पदी झेप !

जेव्हा गावचा मुलगा प्रशासकीय अधिकारी होतो तेव्हा संपूर्ण गावासाठी ती कौतुकास्पद आणि अभिमानाची गोष्ट असते. अजय अर्जुन नरळे हा ते मूळचा सांगोला तालुक्यातील तिप्पेहळ्ळी गावचे रहिवासी आहेत . त्यांनी सन २०११ मध्ये डॉ . बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणारे, जिल्हा रायगड येथून अभियांत्रिकी पदवी घेतली आहे . नगरविकास विभाग खात्या अंतर्गत घेण्यात आलेल्या परीक्षेतून पहिल्याच प्रयत्नात मुख्याधिकारी पदी निवड झाली …

Read More »

नेव्हल डॉकयार्ड विशाखापट्टणम मध्ये 275 जागांवर पदभरती

Naval Dockyard Visakhapatnam Bharti 2023 नेव्हल डॉकयार्ड विशाखापट्टणम येथे काही रिक्त पदांसाठी भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 जानेवारी 2024 आहे. एकूण रिक्त जागा : 275 पदाचे नाव: अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)ट्रेड आणि पदसंख्या1) इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक 362) फिटर 333) शीट मेटल वर्कर 354) कारपेंटर 275) मेकॅनिक (डिझेल) …

Read More »

दोन वेळा अपयश, तिसऱ्या प्रयत्नात हितेश मीना यांची IAS पदाला गवसणी !

UPSC IAS Success Story युपीएससी परीक्षेत दोनदा नापास झालेल्या IAS अधिकाऱ्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. पण, त्याने हार मानली नाही आणि तिसऱ्या प्रयत्नात तो यशस्वी झाला. ते अधिकारी हितेश मीना आहेत. त्यांनी पहिल्या प्रयत्नात स्टेज १ आणि २ – प्रिलिम्स आणि मेन्स यशस्वीपणे पूर्ण केली, परंतू त्यांना अंतिम यादीत स्थान मिळवता आले नाही.परंतू तिसऱ्या प्रयत्नात त्याला यश मिळाले. शेतकऱ्याचा मुलगा …

Read More »

नेवेली लिग्नाइट कॉर्पोरेशनमध्ये विविध पदांच्या 295 जागांसाठी भरती

NLC Bharti 2023 नेवेली लिग्नाइट कॉर्पोरेशनमध्ये विविध पदे भरण्यासाठी भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पात्र उमेदवारांना अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावा लागेल. अर्ज करण्याची प्रक्रिया 22 नोव्हेंबर 2023 पासून सुरु होईल. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 डिसेंबर 2023 आहे. एकूण रिक्त जागा : 295 रिक्त पदाचे नाव: पदवीधर कार्यकारी प्रशिक्षणार्थी (GET)शाखा आणि पदसंख्या1) मेकॅनिकल 1202) इलेक्ट्रिकल (EEE) 1093) सिव्हिल 284) …

Read More »