शिक्षण

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीत 5347 जागांसाठी महाभरती सुरु

Mahavitaran Recruitment 2024 : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. मध्ये नवीन मेगाभरती जाहीर करण्यात आलेली आहे. तब्बल 5347 जागांसाठी ही भरती पार पडणार आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची सुरुवात 1 मार्च 2024 पासून सुरु झाली असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 मार्च 2024 पर्यंत आहे. Mahavitaran vidyut sahayak Bharti 2024 एकूण रिक्त जागा …

Read More »

श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान तुळजापूर अंतर्गत विविध पदांसाठी बंपर भरती जाहीर

श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान, तुळजापूर अंतर्गत विविध पदे भरण्यासाठी मोठी भरती जाहीर करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज प्रक्रिया 23 मार्च 2024 पासून सुरु होणार आहे. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 एप्रिल 2024 आहे. एकूण रिक्त जागा : 47 रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :1) सहाय्यक व्यवस्थापक (धार्मिक) 01शैक्षणिक पात्रता : …

Read More »

भाजी विक्रेत्याच्या मुलाची MPSC च्या परीक्षेत गगनभरारी; प्रथमेशची जलसंपदा विभागात निवड !

MPSC Success Story आपल्याला परिस्थितीसोबत सामना करता यायला हवा. यासाठी आई – वडिलांचा पाठिंबा नक्कीच महत्त्वाचा असतो.प्रथमेशचे वडील राजेंद्र कोतकर हे शहरात किरकोळ स्वरूपात भाजी विक्री करतात. तर आई त्यांना या कामात मदत करते. प्रतिकूल परिस्थितीत राजेंद्र आणि छाया कोतकर यांनी प्रथमेशला शिकविले. पण परिस्थिती व कष्टांची जाणीव ठेवून राज्य लोकसेवा आयोगाने घेतलेल्या परीक्षेत प्रथमेश कोतकर यांनी जलसंपदा विभागात सहाय्यक …

Read More »

अवचार दाम्पत्याचे एमपीएससीच्या परीक्षेत यश !

MPSC Success Story आयुष्यात एकमेकांची साथ असेल तर कोणतेही स्वप्न पूर्ण करता येते. हे शेळद येथील ॲड. प्रदीप अवचार व ॲड. मुक्ता प्रदीप अवचार या पती-पत्नीने दाखवून दिले आहे. बाळापूर तालुक्यातील शेळद येथील पती ॲड. प्रदीप अवचार व पत्नी ॲड. मुक्ता प्रदीप अवचार या दोघांनी नुकतीच महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या सहाय्यक सरकारी अभियोक्ता गट-अ ही परीक्षा उत्तीर्ण केली. प्रदीप …

Read More »

वडिलांची इच्छा लेकीने केली पूर्ण ; माधुरी बनली पोलिस उपनिरीक्षक

MPSC Success Story आपले आई – वडील हे मुलांच्या शिक्षणासाठी अहोरात्र मेहनत घेत असतात. त्यांच्या कष्टाची जाणीव ठेवणे गरजेचे आहे. माधुरीच्या वडिलांची इच्छा होती की लेकीने पोलीस व्हावे. ते स्वप्न माधुरीने पूर्ण केले. पण हे एवढे मोठे यश बघायला ते हयात नाहीत. याची तिला पोकळी जाणवते. अमळनेर तालुक्यातील वासरे या छोट्या गावात लहानाची मोठी झालेली माधुरी पाटील. तिने प्राथमिक शिक्षण …

Read More »

गोवा शिपयार्ड लि.मध्ये विविध पदांसाठी बंपर भरती जाहीर ; 10वी ते पदवीधरांना संधी..

Goa Shipyard Recruitment 2024 गोवा शिपयार्ड लि.मध्ये विविध पदे भरण्यासाठी भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 मार्च 2024 आहे. एकूण रिक्त जागा : 106 रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :1 असिस्टंट सुपरिडेंटेंड (HR) 02शैक्षणिक पात्रता : (i) BBA किंवा कोणत्याही शाखेतील पदवी + PG डिप्लोमा/पदवी Personal …

Read More »

अपार कष्टाचे चीज झाले आणि गावचा मुलगा झाला आयपीएस अधिकारी!

UPSC IPS Success Story ग्रामीण भागात वातावरणात राहून अधिकारी बनणे ही नक्कीच सोप्पी गोष्ट नाही पण शरण गोपीनाथ कांबळे यांनी करून दाखवले आहे.त्यांचे लहानपणापासून प्रथम वर्ग अधिकारी होण्याचे स्वप्न होते. त्याचबरोबर उच्च शिक्षण घेणे ही गरज आणि आवड देखील होती. त्यानुसार त्यांनी प्रत्येक पावलावर यश संपादन केले. शरण हे सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील तडवळे या छोट्या गावातील रहिवासी. त्यांचे पहिली …

Read More »

शिक्षणासाठी काबाडकष्ट केले अन् रविंद्रचे खाकी वर्दीचे स्वप्न झाले साकार….

आपल्याला स्वप्न पूर्ण करण्याची जिद्द असेल तर कोणत्याही परिस्थितीत संघर्ष करण्याची आपोआप तयारी होते.तसाच संघर्ष रविंद्रने केला आणि त्याचे स्वप्न पूर्ण झाले. लहानपणीच आई – वडीलाचे छत्र हरपले. त्यामुळेच वृद्ध आजी आजोबासह घरची संपूर्ण जबाबदारी त्याच्यावर पडली.रविंद्र सुतार हा धामणी खोऱ्यातील म्हासुर्ली – कुंभारवाडी गावचा लेक. त्याने गावातच प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर पुढे आर्थिक परिस्थितीशी‌ सामना करत बारावीपर्यंत शिक्षण घेतले. …

Read More »

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत या पदांसाठी निघाली भरती ; पगार 70,000

PCMC Recruitment 2024 पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत भरती निघाली असून यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने अर्ज पाठवावा लागेल. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 04 मार्च 2024 आहे. एकूण रिक्त जागा : 01रिक्त पदाचे नाव : सल्लागारशैक्षणिक पात्रता : 01) रेप टाईल्स आणि ऍम्पीबिअन व एव्हेरी (Reptile and Amphibians, Aviary) मधील कामकाजाचा किमान 10 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक. …

Read More »

नॅशनल बिल्डिंग कंस्ट्रक्शन कॉर्पोरेशनमध्ये विविध पदांसाठी मोठी भरती

NBCC Recruitment 2024 नॅशनल बिल्डिंग कंस्ट्रक्शन कॉर्पोरेशनमध्ये विविध पदे भरण्यासाठी भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 मार्च 2024 आहे. एकूण रिक्त जागा : 93रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :1) जनरल मॅनेजर 03शैक्षणिक पात्रता : (i) 60% गुणांसह इंजिनिअरिंग पदवी (Civil/Electrical/Mechanical/Architecture) (ii) 15 वर्षे अनुभव2) एडिशनल जनरल …

Read More »

वडीलांनी चाट – पकोडे विकून लेकीला शिकवलं ; लेक बनली आयएएस अधिकारी

UPSC IAS Success Story : यूपीएससी परीक्षा पास होणं तितकं सोपं नाही.भारतातील सर्वात कठीण परीक्षांपैकी ही एक परीक्षा.सर्व आव्हानं, सर्व परीक्षा, पराभवाला सामोरे जा आणि एकेदिवशी त्यांच्या कर्तृत्वाच्या जोरावर ते स्वत:ला सिद्ध करुन दाखवतात. याचे उदाहरण म्हणजे दीपेश कुमारी.राजस्थानमधील भरतपूर जिल्ह्यातील दीपेश कुमारी. दीपेश कुमारी हीचे एकूण सात जणांचे कुटुंब. तिने एका छोट्या घरात राहून हे यश संपादन केलं आहे. …

Read More »

स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये 314 जागांवर भरती

SAIL Recruitment 2024 स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 मार्च 2024 आहे. एकूण रिक्त जागा : 314पदाचे नाव: ऑपरेटर कम टेक्निशियन (ट्रेनी) (OCTT)शैक्षणिक पात्रता: (i) 10वी उत्तीर्ण (ii) इंजिनिअरिंग डिप्लोमा (Metallurgy/Electrical / Electrical & Electronics/Mechanical/Instrumentation / Instrumentation & Electronics /Instrumentation & Control / Instrumentation & …

Read More »

RPF : रेल्वे संरक्षण दल अंतर्गत 4660 जागांसाठी मेगाभरती

RPF Recruitment 2024 : रेल्वे संरक्षण दल अंतर्गत विविध पदे भरण्यासाठी भरती होणार आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज 15 एप्रिल 2024 पासून सुरु होतील. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 मे 2024 आहे. एकूण रिक्त जागा : 4660रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :1) उपनिरीक्षक 452 पदेशैक्षणिक पात्रता : उमेदवारांना मान्यताप्राप्त विद्यापीठातून बॅचलर पदवी आवश्यक आहे.2) …

Read More »

लहानपणापासून उराशी बाळगलेले स्वप्न झाले पूर्ण; डोंगरे रेवैया झाले IAS अधिकारी !

IAS Success Story : डोंगरे रेवैया हे तेलंगणातील कुमुराम भीम आसिफाबाद येथील तुंगडा गावचे रहिवासी. ते अवघे चार वर्षांचे असताना त्यांचे वडील वारले. त्यामुळे आईने संपूर्ण संगोपन केले. उदरनिर्वाह करण्यासाठी रेवैयांच्या आईने केवळ दीड हजार रूपये मासिक पगारावर माध्यान्ह भोजन तयार करण्याचे कार्य हाती घेतले. या कमाईतून त्यांनी आपल्या तीन मुलांचा शैक्षणिक खर्च भागावला. त्याचे संपूर्ण शालेय शिक्षण हे गावातील …

Read More »

UPSC : केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत विविध पदांसाठी नवीन भरती

UPSC Recruitment 2024 : केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत विविध पदे भरण्यासाठी नवीन भरतीची अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 मार्च 2024 आहे. एकूण रिक्त जागा : 76 रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :1) असिस्टंट डायरेक्टर (Cost) 36शैक्षणिक पात्रता : इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया किंवा इन्स्टिट्यूट ऑफ …

Read More »

ठाणे महानगरपालिके अंतर्गत जम्बो भरती जाहीर ; विनापरीक्षा होणार थेट निवड

Thane Mahanagarpalika Recruitment 2024 : ठाणे महानगरपालिके अंतर्गत आरोग्य विभागमध्ये विविध पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर राहावे लागेल. मुलाखतीची तारीख 26, 27, 28, 29 फेब्रुवारी 2024 आणि 01 मार्च 2024 आहे.एकूण रिक्त जागा : 291 रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :स्त्रीरोग तज्ञ 20शैक्षणिक पात्रता : MBBS MD/DNB, OBGYबालरोग तज्ञ 04शैक्षणिक पात्रता : …

Read More »

वेळप्रसंगी वॉचमन म्हणून काम केले अन् जिद्दीने मिळवली रेल्वेत नोकरी..

Success Story कुमठेच्या प्रणीत घायाळकर हा होतकरू मुलगा. त्यांच्या घरची परिस्थिती बेताची होती. शिक्षण घेण्यासाठी देखील त्यांना संघर्ष सोसावा लागला. कधी पार्ट टाईम नोकरीच्या पैशाच्या जमवाजमवीतून शिक्षणाची वाट धरली. तर कधी अपार्टमेंटची वॉचमन म्हणून काम केले. त्यात ते कोरोना काळात आर्थिक संकटात सापडले. घर विकल्याने कोणताच आधार राहिला नाही. आईने सेल्‍समनचे काम सुरू केले. वडील देखील बाहेर कामावर जाऊ लागले. …

Read More »

मोलमजुरीवर उदरनिर्वाह केला, पण लेकाने मोठ्या जिद्दीने मिळवले लष्कर भरतीत स्थान !

घरची परिस्थिती गरिबीची…. संपूर्ण कुटुंब हे मोलमजूरी करून घर चालवत…आई- वडील दोघेही निरक्षर पण मध्यमवर्गीय कामगार कुटुंबातील अविनाश विजय खैरनार याने मोठ्या जिद्दीने लष्करी भरतीसाठीची प्रवेश परीक्षा उत्तीर्ण झाला. परीक्षा उत्तीर्ण झाल्याने तो लष्कर भरतीसाठी पात्र झाला आहे. मेहनत केल्याशिवाय काही होणार नाही यासाठी तो दररोज पहाटे धावायला जात असे परिस्थिती बेताची असल्याने दिवसा लागेल त्याठिकाणी काम करायचा कधी शेतीशी …

Read More »

10वी/पदवीधरांना केंद्र शासनाची नोकरीची संधी ; DRDO मध्ये जम्बो भरती

DRDO Recruitment 2024 : सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संस्था, DRDO ने विविध पदे भरण्यासाठी भरतीची अधिसूचना जारी केली आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावा लागेल. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 7 मार्च 2024 आहे. एकूण रिक्त जागा : 90 रिक्त पदाचे नाव आणि पदसंख्या :1) पदवीधर प्रशिक्षणार्थी: 152) तंत्रज्ञ (डिप्लोमा) …

Read More »

महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीत विविध पदांसाठी मोठी भरती

MahaGenco Recruitment 2024 : महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी लिमिटेड मार्फत विविध पदे भरण्यासाठी भरतीची जाहिरात निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने अर्ज पाठवावा लागेल. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 11 मार्च 2024 आहे.एकूण रिक्त जागा : 15 रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :1) खाण व्यवस्थापक – 01शैक्षणिक पात्रता : 01) खाण अभियांत्रिकी किंवा समकक्ष पदवी / डिप्लोमा सह …

Read More »