शिक्षण

मोलमजुरीवर उदरनिर्वाह केला, पण लेकाने मोठ्या जिद्दीने मिळवले लष्कर भरतीत स्थान !

घरची परिस्थिती गरिबीची…. संपूर्ण कुटुंब हे मोलमजूरी करून घर चालवत…आई- वडील दोघेही निरक्षर पण मध्यमवर्गीय कामगार कुटुंबातील अविनाश विजय खैरनार याने मोठ्या जिद्दीने लष्करी भरतीसाठीची प्रवेश परीक्षा उत्तीर्ण झाला. परीक्षा उत्तीर्ण झाल्याने तो लष्कर भरतीसाठी पात्र झाला आहे. मेहनत केल्याशिवाय काही होणार नाही यासाठी तो दररोज पहाटे धावायला जात असे परिस्थिती बेताची असल्याने दिवसा लागेल त्याठिकाणी काम करायचा कधी शेतीशी …

Read More »

10वी/पदवीधरांना केंद्र शासनाची नोकरीची संधी ; DRDO मध्ये जम्बो भरती

DRDO Recruitment 2024 : सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संस्था, DRDO ने विविध पदे भरण्यासाठी भरतीची अधिसूचना जारी केली आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावा लागेल. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 7 मार्च 2024 आहे. एकूण रिक्त जागा : 90 रिक्त पदाचे नाव आणि पदसंख्या :1) पदवीधर प्रशिक्षणार्थी: 152) तंत्रज्ञ (डिप्लोमा) …

Read More »

महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीत विविध पदांसाठी मोठी भरती

MahaGenco Recruitment 2024 : महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी लिमिटेड मार्फत विविध पदे भरण्यासाठी भरतीची जाहिरात निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने अर्ज पाठवावा लागेल. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 11 मार्च 2024 आहे.एकूण रिक्त जागा : 15 रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :1) खाण व्यवस्थापक – 01शैक्षणिक पात्रता : 01) खाण अभियांत्रिकी किंवा समकक्ष पदवी / डिप्लोमा सह …

Read More »

मेघनाची पुणे अग्निशमन दलात निवड ; ठरली पहिली महिला उमेदवार !

Success Story आपल्या आयुष्यात काही तरी करून‌ दाखवण्यासाठी प्रत्येकजण धडपडत असतो. उच्च शिक्षण घेऊन स्वत:च्या पायावर उभ्या राहणे ही तिने देखील स्वप्न बघितले. नुसते स्वप्न बघितले नाहीतर ते पूर्ण करण्यासाठी दिवसरात्र मेहनत घेतली. ती मुलगी म्हणजे मेघना सपकाळ. मेघनाची पुणे महानगरपालिकेच्या अग्निशमन दलामध्ये अग्निशमन विमोचक (फायरमन) या पदासाठी निवड झाली आहे. तशी मेघनाच्या कुटुंबात देशसेवेचा वारसा आधीपासून आहे. तिचे आजोबा …

Read More »

ऊसतोड कामगारांचा मुलांच्या अंगावर अभिमानाची वर्दी; भाऊसाहेब गोपाळघरेंची पोलिस उपनिरीक्षक पदी निवड

MPSC Success Story : कोणत्याही परिस्थितीत, सोयीसुविधा नसताना देखील यश मिळते तेव्हा अनेकांना नक्कीच प्रेरणादायी ठरते. जामखेड तालुक्यातील खर्ड्यापासून तीन किलोमीटर अंतरावरील नागोबाची वाडी म्हणजे तालुक्यातील सर्वाधिक दुर्गम भागात नागोबाचीवाडीमध्ये राहणारे भाऊसाहेब गोपाळघरे. बालाघाटाच्या कुशीत असलेल्या नागोबाची वाडी परिसरातील बहुतांश जमीन जिरायती. त्यांच्या घरची परिस्थिती बेताची असल्याने राहायला घरी नाही… एकंदरीत संपूर्ण जिरायती शेती, ऊसतोड कामगार म्हणून मजूरीवर रोजीरोटी चालत …

Read More »

NHM नागपूर अंतर्गत विविध पदांच्या 142 जागांसाठी भरती

NHM Nagpur Recruitment 2024 : राष्ट्रीय आरोग्य अभियान नागपूर अंतर्गत येथे विविध पदांसाठी भरती होणार असून यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने अर्ज पाठवावा लागेल. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 28 फेब्रुवारी 2024 आहे. एकूण रिक्त जागा : 142 रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :1) वैद्यकीय अधिकारी – 48शैक्षणिक पात्रता : एमबीबीएस महाराष्ट्र वैद्यकीय परिषद कडे …

Read More »

पुण्यातील भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्थेत विविध पदांसाठी बंपर भरती जाहीर

IIIT Pune Recruitment 2024 भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था पुणे येथे विविध पदे भरण्यासाठी भरती निघाली आहे. यासाठी अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने अर्ज पाठवावा लागेल. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 18 मार्च 2024 आहे. एकूण रिक्त जागा : 54 रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :1) सहाय्यक प्राध्यापक – 39शैक्षणिक पात्रता : आधीच्या पदवींमध्ये प्रथम श्रेणीसह …

Read More »

ग्रामीण भागातील लेकीसाठी प्रेरणा; जयश्री झाली MPSC परीक्षा उत्तीर्ण!

MPSC Success Story : ग्रामीण भागात राहणाऱ्या मुलांसाठी अजूनही मुबलक सोयीसुविधा नसतात. पण त्यांना वेळोवेळी प्रोत्साहन दिले तर ते देखील उंच भरारी घेऊ शकतात. शेतकरी कुटुंबात जडणघडण झालेल्या जयश्री रमेश कातकडे हिने आपल्या हुशारीतून हे दाखवून दिले आहे. जयश्री ही शेवगाव तालुक्यातील निमगावाची लेक. तिचे प्राथमिक शिक्षण व माध्यमिक शिक्षण हे सातवीपर्यंतचे शिक्षण गावातीलच जिल्हा परिषद शाळेमध्ये पूर्ण झाले. नंतर …

Read More »

Indian Navy : भारतीय नौदलात 254 जागांसाठी भरती, दरमहा पगार 56,100 मिळेल

Indian Navy Recruitment 2024 : भारतीय नौदलात नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी खुशखबर आहे. भारतीय नौदलात काही रिक्त पदांसाठी भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया 24 फेब्रुवारी 2024 पासून सुरु होईल. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 मार्च 2024 आहे.  एकूण रिक्त जागा : 254पदाचे नाव : एक्झिक्युटिव & …

Read More »

टाटा मेमोरियल सेंटर मुंबई येथे विविध पदांची मोठी भरती

ACTREC Recruitment 2024 : टाटा मेमोरियल सेंटर मुंबई येथे विविध पदे भरण्यासाठी भरतीची जाहिरात निघाली आहे. पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 मार्च 2024 आहे. एकूण रिक्त जागा : 48 रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :1) मुख्य प्रशासकीय अधिकारी – 01शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर. पदव्युत्तर पदवी किंवा पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा किंवा एखाद्या नामांकित …

Read More »

शेतकरी कुटुंबातील मुलगा बनला पोलिस उपनिरीक्षक ; वाचा त्याच्या यशाची कहाणी..

MPSC PSI Success Story : डोंगर दऱ्याखोऱ्यात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना हजारो अडचणींना तोंड द्यावे लागते. पण त्यांच्यामध्ये देखील जिद्द असते. त्या स्वप्नांना वाट दाखवली तर ते देखील स्वप्न साकार करू शकतात. असाच एक होतकरू मुलगा अक्षय रत्न झगडे. सिन्नर शहराच्डोंगर माथ्यावर राहणारा, शेतकरी कुटुंबातील हा मुलगा. सामान्य घरात जडणघडण झाली असली तरी त्याची वाटचाल ही असामान्य आहे. त्याचे वडील हे नाशिक …

Read More »

न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयात जम्बो भरती ; 10वी ते पदवीधरांना नोकरीची संधी

DFSL Maharashtra Recruitment 2024 : दहावी ते [पदवीधरांना महाराष्ट्र शासनाच्या नोकरीची उत्तम संधी चालून आलीय. महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयात विविध पदे भरण्यासाठी भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 फेब्रुवारी 2024 आहे. एकूण रिक्त जागा : 125 रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :1) …

Read More »

भारतीय विमानतळ प्राधिकरणात विविध पदांच्या 490 जागांवर भरती

AAI Recruitment 2024 भारतीय विमानतळ प्राधिकरणात विविध पदे भरण्यासाठी भरतीची जाहिरात निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज प्रक्रिया 02 एप्रिल 2024 पासून सुरु होणार आहे. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 मे 2024 आहे. एकूण रिक्त जागा : 490 रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :1) ज्युनियर एक्झिक्युटिव (आर्किटेक्चर) 03शैक्षणिक पात्रता : i) आर्किटेक्चर (Architecture) इंजिनिअरिंग पदवी …

Read More »

आई – वडिलांच्या कष्टाचे चीज झाले ; लेकीची पोलिस उपनिरीक्षक पदी निवड !

MPSC PSI Success Story : शेतकऱ्याच्या आयुष्यात संघर्ष हा असतोच. त्याला कष्टाचे आयुष्य जीवनभर करावे लागते. हे कष्ट जाणून उच्च शिक्षित होऊन अधिकारी होणे ही खरंच अभिमानास्पद बाब आहे. हे शैलाने करून दाखवले आहे. ती गावातील पहिली महिला पोलिस उपनिरीक्षक बनली आहे. शैला ही मूळची मालेगाव तालुक्यातील सायने बुद्रूक येथे राहणारी लेक. तिला लहानपणापासून शिक्षणाची खूप आवड. त्यामुळेच तिने पायपीट …

Read More »

ठाणे महानगरपालिके अंतर्गत विविध पदांच्या 293 जागांसाठी भरती

Thane Mahanagarpalika Bharti 2024 : ठाणे महानगरपालिके अंतर्गत आरोग्य विभागमध्ये विविध पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर राहावे लागेल. मुलाखतीची तारीख 26, 27, 28, 29 फेब्रुवारी 2024 आणि 01 मार्च 2024 आहे.एकूण रिक्त जागा : 291 रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :स्त्रीरोग तज्ञ 20शैक्षणिक पात्रता : MBBS MD/DNB, OBGYबालरोग तज्ञ 04शैक्षणिक पात्रता : …

Read More »

चांगल्या पगाराची नोकरी सोडून धरली स्पर्धा परीक्षेची वाट ; अन् पहिल्या प्रयत्नात बनली IAS

IAS Success Story प्रत्येकाचा यशाचा एक अनोखा दृष्टीकोन असतो. प्रत्येक विद्यार्थी हे कठोर परिश्रम आणि परीक्षेत यश मिळवण्यासाठी धडपडत असतात. पण विशिष्ट टप्प्यावर आल्यावर चांगली नोकरी असावी, असे देखील प्रत्येकास वाटते. तसेच नेहा बॅनर्जी हिला चांगल्या पगाराची नोकरी लागली पण त्यात काही मन रमले‌ नाही. तिने स्पर्धा परीक्षेचा ध्यास घेतला आणि पहिल्याच प्रयत्नात युपीएससीची परीक्षा उत्तीर्ण केली. कोलकाता येथे जन्मलेल्या …

Read More »

लग्न लवकर झाले पण संसारगाडा सांभाळत, कुटुंबाच्या पाठिंब्यामुळे अनिता झाली पोलिस अधिकारी!

MPSC Success Story ग्रामीण भागातील वातावरणात अजूनही लवकर लग्न होताना दिसते. पण मुलींना लग्नानंतर देखील शिक्षणासाठी आणि विविध परीक्षा, नोकरीसाठी प्रोत्साहित केले तर मुली नक्कीच गगनभरारी घेऊ शकतात. हेच अनिताने दाखवून दिले आहे. अनिता ही मुळशी तालुक्यातील कोळवण खोऱ्यातील वाळेण या गावची लेक. अनिताचे दहावीपर्यंतचे शिक्षण न्यू इंग्लिश स्कूल कोळवण या शाळेत झाले. तिने पिरंगुटला बारावीचे शिक्षण घेतले. आई-वडिलांची आर्थिक …

Read More »

UPSC मार्फत 1056 जागांसाठी भरती जाहीर ; पात्रता पदवी पास

UPSC Recruitment 2024 : केंद्रीय संघलोकसेवा आयोग म्हणजेच UPSC मार्फत नागरी सेवा पूर्व परीक्षा 2024 जाहीर करण्यात आली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख: 05 मार्च 2024 आहे एकूण रिक्त जागा : 1056परीक्षेचे नाव: नागरी सेवा पूर्व परीक्षा 2024 (Civil Services Preliminary Examination 2024)शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील …

Read More »

अल्पभूधारक शेतकऱ्याच्या लेकीची पोलिस उपनिरीक्षक पदाला गवसणी !

MPSC Success Story : लहानपणापासून जिद्दी व हुशार असलेल्या सोनालीने आयुष्यात शिकून अधिकारी व्हायचंय हे स्वप्न उराशी बाळगले होते. तिच्या आई – वडिलांचे देखील स्वप्न होते की तिने मोठे होऊन अधिकारी पद मिळवावे. पण आर्थिक परिस्थिती बेताची होती. असे असले तरी तिने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेच्या माध्यमातून पोलिस उपनिरीक्षक पदाला गवसणी घातली आहे. सोनाली सोनवणे ही मूळची बागलाण तालुक्यातील तिळवणची …

Read More »

CISF : केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 836 जागांसाठी भरती

CISF Bharti 2024 : केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF) मध्ये भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार CISF ने सहाय्यक उपनिरीक्षक कार्यकारी पदाच्या 836 पदांसाठी रिक्त जागा जाहीर केल्या आहेत. या पदांसाठी अर्ज करू इच्छिणारे उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 फेब्रुवारी 2024 आहे. एकूण रिक्त जागा : 836 यामध्ये अनारक्षित प्रवर्गासाठी एकूण ६४९ पदे …

Read More »