शिक्षण

प्रतिकूल परिस्थितीवर मात करत दिपकने जिद्दीने मिळवले कृषी उपसंचालक पद !

MPSC Success Story : लहानपणापासून दिपकच्या घरची परिस्थिती बेताची होती. त्याची जिद्द मात्र निराळी होती. दिपक हा मूळचा दीपक हे बुलडाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील पळसखेड येथील गरीब कुटुंबातील लेक शिक्षण पूर्ण करत असतानाच दीपक याने प्रतिकूल परिस्थितीवर मात करून ध्येय पूर्तीचा वसा घेतला. त्याचे प्राथमिक शिक्षण हे गावच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत झाले. तर तसेच आठवी ते बारावी पर्यंतचे …

Read More »

लहानपणी वडिलांचे छत्र हरपले, पण आईने कष्टाने घडवले अन् मुलगा झाला कृषी अधिकारी!

MPSC Success Story एखाद्या गावातील सामान्य कुटुंबातील मुलगा जेव्हा प्रशासकीय अधिकारी सेवेत रूजू होतो. त्याचा तो प्रवास सगळ्यांना प्रेरणा देणारा असतो. असाच फलटण तालुक्यातील सासकल या गावातील विकास चंद्रकांत मुळीक. याची तालुका कृषी अधिकारी म्हणून निवड झाली आहे. त्याचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सासकल येथून तर माध्यमिक शिक्षण शिवशंकर माध्यमिक विद्यालय सासकल येथे पूर्ण झाले. कृषी क्षेत्राची आवड …

Read More »

राज्य लोकसेवा आयोगाच्या पूर्वपरीक्षा वेळापत्रक आले ; असे आहे राज्यसेवा परीक्षेचे वेळापत्रक

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात येणाऱ्या राज्य लोकसेवा आयोगाच्या पूर्वपरीक्षा वेळापत्रक आले असून आयोगाने केवळ २०५ जागांसाठी जाहिरात काढली आहे. आहे. नवा अभ्यासक्रम लागू होण्यापूर्वी एसपीएससीने जुन्या अभ्यासक्रमाच्या आधारे जास्त संधी देण्याची अपेक्षा असताना २०२४ च्या राज्यसेवा पूर्वपरीक्षेसाठी केवळ २०५ जागा काढण्यात आल्या आहेत. यामुळे एमपीएससीचा रात्रंदिवस अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना जुन्या अभ्यासक्रमांसाठी ही शेवटची संधी असल्यामुळे तीव्र स्पर्धा होणार आहे. आयोगाच्या …

Read More »

MPSC : महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 ची अधिसूचना जारी (274 जागा)

एमपीएससी तयारी करणाऱ्या उमेदवांसाठी खुशखबर आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 ची अधिसूचना नुकतीच जारी केली आहे. या भरती मार्फत विविध पदांच्या 274 जागा भरल्या जातील. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज प्रक्रिया 05 जानेवारी पासून सुरु होईल. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख: 25 जानेवारी 2024 आहे. एकूण जागा :274 जागापदाचे …

Read More »

AAI : भारतीय विमानतळ प्राधिकरण 119 जागांसाठी नवीन भरती

10वी ते पदवीधर उमेदवारांना सरकारी नोकरी मिळवण्याची उत्तम संधी चालून आली आहे. भारतीय विमानतळ प्राधिकरण (AAI) ने भरतीची अधिसूचना जारी केली आहे. या भरतीद्वारे विभाग एकूण 119 पदांसाठी उमेदवारांची निवड करणार आहे. अर्ज प्रक्रिया ऑनलाइन आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 26 जानेवारी 2024 आहे. एकूण रिक्त जागा : 119रिक्त पदाचे नाव :कनिष्ठ सहाय्यक (अग्निशमन सेवा) च्या 73 पदे, कनिष्ठ सहाय्यक …

Read More »

दोघांनी मिळून अभ्यास केला आणि नवरा – बायको झाले क्लास वन अधिकारी! वाचा त्यांच्या यशाची कहाणी

UPSC Success Story : आपल्या लग्नानंतर प्रशासकीय अधिकारी होता येईल का? की हे स्वप्न अधुरं राहिलं? या विचाराने कितीतरी दाम्पत्य विचारात असतात. ही एका जोडप्याची कहाणी आहे…त्या दोघांनी मिळून अभ्यास केला आणि दोघेही भारतीय प्रशासकीय सेवेत अधिकारी बनले. त्यांनी नागरी सेवेची तयारी एकत्र सुरू केली आणि अखेरीस त्यांचे स्वप्न पूर्ण झाले. घनश्याम मीना हे प्रथम आयएएस अधिकारी म्हणून आपले स्थान …

Read More »

नॅशनल इन्शुरन्स कंपनीत विविध पदांच्या 274 जागांवर भरती

NICL Bharti 2024 नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड (National Insurance Company Limited) मध्ये विविध पदे भरण्यासाठी भरतीची अधिसूचना जारी केली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 2 जानेवारी 2023 पासून सुरु होईल. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 जानेवारी 2024 आहे. एकूण रिक्त जागा : 274रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :1) …

Read More »

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळात विविध पदांची मोठी भरती सुरु

MPCB Recruitment 2024 महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळात विविध पदे भरण्यासाठी भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19  जानेवारी 2024 आहे. MPCB Bharti 2024एकूण रिक्त जागा : 64 रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :1) प्रादेशिक अधिकारी 02शैक्षणिक पात्रता : (i) इंजिनिअरिंग पदव्युत्तर पदवी/पदवी किंवा पोस्ट पदव्युत्तरमध्ये विशेष विषय म्हणून पर्यावरण …

Read More »

गवंडी कामगाराच्या लेकीने मिळविले MPSC परीक्षेत घवघवीत यश

MPSC Success Story आपली स्वप्ने पूर्ण करण्याची जिद्द असेल तर यश देखील मिळतेच. पण त्यासाठी मेहनत गरजेची असते. याच मेहनतीच्या जोरावर कोमल सावंत हिने राज्य कर निरीक्षक व सहाय्यक कक्ष अधिकारी पदावर मजल मारली आहे. कोमल ही मूळची माण तालुक्यातील मार्डी गावची कन्या. कोमलचे शिक्षण पहिली ते दहावी मार्डी गावामध्येच झाले. पुढे बारावी ते बी. एस्सीचे शिक्षण दहिवडी कॉलेजमधून पूर्ण …

Read More »

राष्ट्रीय उद्योजकता आणि लघु व्यवसाय विकास संस्थेत विविध पदांसाठी मोठी भरती

NIESBUD Bharti 2023 राष्ट्रीय उद्योजकता आणि लघु व्यवसाय विकास संस्थेत विविध पदे भरण्यासाठी भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 09 जानेवारी 2024 आहे.एकूण रिक्त जागा : 152 रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :1) सिनियर कंसल्टंट 04शैक्षणिक पात्रता : (i) सामाजिक विज्ञान / मानवता मध्ये …

Read More »

आदिवासी भागात जडणघडण होऊनही पल्लवीने एकाच वेळी दोन पदांवर मिळविले यश

MPSC Success Story आदिवासी भागातील मुलांमध्ये प्रचंड मेहनत करण्याची क्षमता असते. परंतू, योग्य मार्गदर्शन नसल्याने त्यांच्या क्षमतांना हवा तेवढा वाव मिळत नाही. त्यामुळे ते देखील स्पर्धा परीक्षेसारख्या गोष्टींकडे लगेच वळत नाहीत. पण पल्लवीने मेहनतीच्या जोरावर एमपीएससी परीक्षेत यश मिळवून दाखवले. पल्लवी नामदेव बांडे हिची एकाच वेळी सहायक कक्ष अधिकारी (ASO) वर्ग २ आणि राज्य विक्रीकर निरीक्षक (STI) वर्ग २ या …

Read More »

MSRTC : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात मोठी भरती ; पगार किती मिळेल?

MSRTC Bharti 2024 : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाअंतर्गत सातारा येथे विविध पदे भरण्यासाठी भरतीची जाहिरात निघाली आहे यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहे. अर्ज ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीने करायचा असून १३ जानेवारी २०२४ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.एकूण रिक्त जागा : १४५ रिक्त पदाचे नाव आणि पदसंख्या :१) मोटार मेकॅनिक वाहन – ४० जागा२) मेकॅनिक डिझेल – …

Read More »

MPSC : सेल्फस्टडी करत शेतकऱ्याच्या लेकीने गाठले यशाचे शिखर, दुय्यम निबंधक पदावर झाली नियुक्ती

पुणे, मुंबई सारख्या मोठ्या शहरांमध्ये महागडे क्लासेस लावल्यानंतरच नोकरी मिळते अशी अनेकांची विचारधारा आहे. परंतू त्याला फाटा देत जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातील दोनगाव येथील भारती रविंद्र पाटील हीने एमपीएससीच्या परिक्षेत ओबीसी महिला प्रवर्गातून तिसरी रँक मिळवित यशाला गवसनी घातली. या तरुणीला वर्ग १ मध्ये दुय्यम निबंधक म्हणून नियुक्ती मिळाली आहे. सर्वसामान्य कुटुंबातील शेतकऱ्याच्या लेकीने यश संपादन केल्याने तिच्यावर कौतुकाचा वर्षाव …

Read More »

ICAR-NBSSLU मार्फत नागपूर येथे पदवीधरांसाठी भरती ; 30,000 पगार मिळेल

ICAR-NBSSLUP Recruitment 2023 आयसीएआर नॅशनल ब्युरो ऑफ सॉईल सर्वे अँड लँड यूज प्लॅनिंगमध्ये विविध पदे भरण्यासाठी भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर राहावे लागेल. मुलाखत दिनांक 02 जानेवारी 2024 आहे. एकूण रिक्त जागा : 2रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :1) यंग प्रोफेशनल-I (आयटी) – 01शैक्षणिक पात्रता : 01) संगणक अनुप्रयोग / …

Read More »

10वी ते पदवीधरांना नोकरीचा गोल्डन चान्स ; तब्बल 900+ जागांवर भरती

तुम्हीही 10वी/12वी/ पदवीधर असाल आणि सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. भारतीय नौदलात विविध पदांची भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली असून त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2023 आहे. Indian Navy Recruitment 2023 एकूण रिक्त जागा : 910रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :1) चार्जमन …

Read More »

सामान्य कर्मचारी ते IAS अधिकारी; वाचा अब्दुल यांचा प्रेरणादायी प्रवास!

UPSC IAS Success Story केरळमधील कन्नूर जिल्ह्यातील थलासेरी येथील बी.अब्दुल नासर हे केवळ पाच वर्षांचे असताना त्यांनी वडील गमावले. त्याच्या आईला त्याचे शिक्षण परवडत नसल्याने तिने नासर आणि त्याच्या भावंडांना अनाथाश्रमात ठेवले. कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी लोकांच्या घरी मोलकरीण म्हणून काम केले. नासर यांनी आयुष्यातील तेरा वर्षे अनाथाश्रमात घालवली आणि तेथेच त्यांचे शालेय शिक्षण पूर्ण केले. आपल्या कुटुंबाला मदतीचा हात देण्यासाठी त्याने …

Read More »

प्रगत संगणन विकास केंद्रमार्फत पुणे येथे विविध पदांची भरती

CDAC Recruitment 2023 : प्रगत संगणन विकास केंद्रमार्फत पुणे येथे विविध पदे भरण्यासाठी भरतीची जाहिरात निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 जानेवारी 2024 आहे. तर मुलाखत दिनांक 02 जानेवारी 2024 आहे.  एकूण रिक्त जागा : 18रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :1) वरिष्ठ सल्लागार – 01शैक्षणिक पात्रता : 01) सीए / ICWA …

Read More »

देशसेवेसाठी लेकीचे पाऊल पुढे; श्रेयाची नौदलात निवड!

आपला अभ्यास, संघर्ष हा देशासाठी असला पाहिजे या उद्देशाने चांदवडची लेक देशसेवेसाठी पुढे आली.चांदवड तालुक्यातील सोनीसांगवीच्या सर्वसामान्य कुटुंबातील श्रेया ठाकरेने शालेय जीवनात देशसेवेसाठी नौदलात भरती होण्याचे स्वप्न पाहिले होते. ते आता सत्यात उतरले आहे. भारतीय नौदलात एअर इंजिनिअर म्हणून भरती झाली आहे. तिचे प्राथमिक शिक्षण गावातील शाळेत झाले. तर उच्च माध्यमिक शिक्षण नाशिकमधील भोसला मिलिटरी शाळेत झाले. तिचे आजोबा रामचंद्र …

Read More »

राष्ट्रीय तांत्रिक संशोधन संस्थेमध्ये 74 पदांवर भरती

NTRO Bharti 2023 राष्ट्रीय तांत्रिक संशोधन संस्थेमध्ये भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख: 19 जानेवारी 2024 आहे. एकूण रिक्त जागा : 74रिक्त पदाचे नाव: सायंटिस्ट ‘B’शैक्षणिक पात्रता: (i) प्रथम श्रेणी M.Sc (इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स & कॉम्प्युटर सायन्स / उपयोजित इलेक्ट्रॉनिक्स / रेडिओ भौतिकशास्त्र & इलेक्ट्रॉनिक्स/गणित/जिओ-इन्फॉर्मेटिक्स/ रिमोट सेन्सिंग) …

Read More »

देशाचा अभिमान; शुभमची भारतीय सैन्यात लेफ्टनंट म्हणून नियुक्ती !

आपण आयुष्यभर देशसेवा करायची आणि देशासाठी लढत राहायचे या उद्देशाने शुभमने हा प्रवास सुरू केला. शुभम जगतापने सातारा सैनिकी शाळेत शिक्षण घेतले..त्या काळात त्यांनी बघितलेलं स्वप्न आज सत्यात उतरताना बघून छाती अभिमानाने फुलून आली आहे. शुभम हा मूळचा मनमाडचा लेक.मनमाड येथील रेल्वेतील लोको पायलट मनोज जगताप आणि शिक्षिका वर्षा जगताप यांचा मुलगा शुभम जगताप. यांची भारतीय सैन्यात लेफ्टनंट म्हणून नियुक्ती …

Read More »