शिक्षण

BDL : भारत डायनेमिक्स लि मध्ये विविध पदांच्या 361 जागांसाठी भरती

BDL Recruitment 2024 भारत डायनेमिक्स लिमिटेडने विविध पदे भरण्यासाठी भरतीची अधिसूचना जारी केली आहे.यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 फेब्रुवारी 2024 पर्यंत आहे. निवड प्रक्रिया ही मुलाखतीद्वारे केली जाणार असून उमेदवारांना जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या ठिकाणी मुलाखतीसाठी हजर राहावे लागेल. एकूण रिक्त जागा : 361 रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता1) प्रकल्प अभियंताशैक्षणिक …

Read More »

ISRO : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत विविध पदांच्या 224 जागांसाठी भरती

ISRO Recruitment 2024 : भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) अंतर्गत विविध पदे भरण्यासाठी भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया 27 जानेवारी 2024 पासून सुरु होईल. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 फेब्रुवारी 2024 आहे.एकूण रिक्त जागा : 224 रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :1) शास्त्रज्ञ/अभियंता – …

Read More »

शेतकऱ्याचा मुलगा साहेब होतो तेव्हा.. पहिल्या प्रयत्नात मिळवले उपजिल्हाधिकारी पद !

MPSC Success Story : आपल्या उराशी जिद्द असली की कोणतेही यश मिळवता येते. तसेच, विनायकला शिक्षणाविषयी जिद्द होती. मोठा अधिकारी होणारच, असे त्याने मनाशी ठरविले होते. आम्ही त्याला काही कमी पडू दिले नाही. आमच्या कष्टाचे चीज झाले. मुलगा उपजिल्हाधिकारी झाला. भुदरगड तालुक्यातील मुदाळ येथील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेले विनायक नंदकुमार पाटील.त्याचे शालेय शिक्षण हे. परशराम बाळाजी पाटील शिक्षण संकुलात माध्यमिक …

Read More »

राष्ट्रीय संरक्षण अकॅडमी, पुणे येथे विविध पदांसाठी जम्बो भरती जाहीर

NDA Pune Bharti 2024 : राष्ट्रीय संरक्षण अकॅडमी, पुणे येथे विविध पदे भरण्यासाठी भरती निघाली असून यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची लवकरच उपलब्ध होईल. एकूण रिक्त जागा : 198 रिक्त पदाचे नाव आणि पदसंख्या :1) निम्न श्रेणी लिपिक 162) स्टेनोग्राफर ग्रेड-II 013) ड्राफ्ट्समन 024) सिनेमा प्रोजेक्शनिस्ट-II 015) कुक …

Read More »

लहानपणी बघितलेले स्वप्न झाले साकार; सोनल सूर्यवंशीची उपजिल्हाधिकारी पदी निवड!

MPSC Success Story आपले जर स्वप्न निश्चित असेल तर कोणत्याही परिस्थितीत यशाचा मार्ग मोकळा करता येतो. असेच सोनल सूर्यवंशी हिने एमपीएससीच्या परीक्षेत यश मिळवले आहे. सोनल ही मूळची माण तालुक्यातील असून तिचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळेत झाले. लहानपणापासून हुशार आणि अभ्यासाची आवड असल्याने तिची नवोदय विद्यालयासाठी निवड झाली. तिकडेच तिचे पाचवी ते बारावीपर्यंत शिक्षण झाले. शिक्षणाच्या निमित्ताने बराच काळ …

Read More »

नवी मुंबई महानगरपालिका अंतर्गत विविध पदाच्या 110 जागांसाठी भरती

NMMC Recruitment 2024 नवी मुंबई महानगरपालिकामध्ये विविध पदे भरण्यासाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीसाठी हजर राहावे लागेल. मुलाखत दिनांक 01 फेब्रुवारी 2024 आहे.एकूण रिक्त जागा : 110 रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणीक पात्रता :1) वैद्यकीय अधिकारी – 55शैक्षणीक पात्रता : 01) मान्यता प्राप्त विदयापीठाची एम.बी.बी.एस. पदवी. 02) महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलची नोंदणी बंधनकारक 03) शासकीय …

Read More »

वडिलांनी सायकलवर विकले कपडे, पण मुलगा बनला IAS !

UPSC IAS Success Story : आपल्या मेहनतीचे कधी ना कधी फळ मिळतेच. तसेच अनिल बसाक भारतीय महसूल सेवेत (IRS) स्थान मिळवून AIR-616 वा मिळवला. मात्र, बसाक आयएएस अधिकारी होण्यावर ठाम होते आणि त्यांनी तिसऱ्यांदा आणखी एक प्रयत्न केला. आयएएस अधिकारी होण्याचे त्यांचे स्वप्न पूर्ण झाले.जर तुम्ही कठोर परिश्रम केले नाहीत आणि जीवनातील अडथळे आणि आव्हानांवर मात केली नाही तर यशाला …

Read More »

भारतीय अंतरिक्ष संशोधन संस्थेत विविध पदांची भरती जाहीर

ISRO NRSC Recruitment 2024 भारतीय अंतरिक्ष संशोधन संस्थेत विविध पदे भरण्यासाठी भरतीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख  12 फेब्रुवारी 2024 आहे. एकूण रिक्त जागा : 41 रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :1) शास्त्रज्ञ/अभियंता SC – 35शैक्षणिक पात्रता : बी.ई./ बी.टेक./ एम.ई./ एम.टेक सह बी.एस्सी / एम.एस्सी किंवा समकक्ष …

Read More »

बँक ऑफ बडोदामध्ये निघाली भरती ; दरमहा 69,810 पगार मिळेल

Bank of Baroda Bharti 2024 : बँक ऑफ बडोदामध्ये भरती निघाली असून यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 8 फेब्रुवारी 2024 आहे.एकूण रिक्त जागा : 38 प्रवर्गनिहाय उमेदवारांची संख्या खालीलप्रमाणे आहे.SC श्रेणी: 5 पदेST श्रेणी: 2 पदेOBC प्रवर्ग: 10 पदेEWS श्रेणी: 3 पदेUR श्रेणी: 18 पदेरिक्त पदाचे नाव : …

Read More »

तुझ्या जिद्दीला सलाम..! शेतकऱ्याच्या लेकीने मुलींमध्ये पटकावला राज्यात प्रथम क्रमांक

MPSC Success Story : कोणतेही परीक्षा म्हटले की यश-अपयश आणि संयम याची अनोखी परीक्षा असते. तसेच शेतकरी कुटुंबाची पार्श्वभूमी असलेल्या पूजाला आपण अधिकारी होऊ शकतो असा विश्वास आधीपासूनच होता.पण सातत्याने पदरात अपयश येत होते. यात तिच्या दोन्ही कुटुंबांनी खूप पाठिंबा दिला. त्यामुळेच, एमपीएससीच्या स्पर्धा परीक्षेमध्ये राज्यात मुलींमध्ये पिंपरी- चिंचवडची पूजा वंजारी अव्वल ठरली आहे. पूजा वंजारी ही मूळची सांगली जिल्ह्यातील …

Read More »

महावितरणमध्ये 56 जागांसाठी नवीन भरती जाहीर

Mahavitaran Recruitment 2024 : महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड अमरावती येथे भरतीची जाहिरात निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन/ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जानेवारी 2024 आहे. अर्जाची प्रत पोहचण्याची अंतिम दिनांक 31 जानेवारी 2024 आहे.एकूण रिक्त जागा : 56 रिक्त पदाचे नाव आणि पदसंख्या :1) वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन) -252) तारतंत्री (वायरमन) – 253) कोपा …

Read More »

महाराष्ट्र शासनाच्या ‘या’ विभागात 10वी/ITI/12वी/पदवी उत्तीर्णांना नोकरीची सुवर्णसंधी ; वेतन 92,300 पर्यंत

सरकारी नोकरीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांसाठी खुशखबर आहे. विशेष दहावी ते पदवी उत्तीर्णांना राज्य सरकारची नोकरी मिळविण्याची उत्तम संधी आहे. त्यामुळे वेळ वाया न घालता त्वरित अर्ज करा. खरंतर महाराष्ट्र कारागृह विभागामध्ये विविध पदे भरण्यासाठी भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 जानेवारी 2024 आहे. Karagruh Vibhag Bharti 2024 …

Read More »

यूपीएससीसाठी भरघोस पगाराची नोकरी सोडली ; अखेर जिद्दीने बनला IAS अधिकारी!

UPSC IAS Success Storyआपल्याला भरघोस पगाराची नोकरी हवी, हे अनेकांचे स्वप्न असते. पण आयुष गोयल यांनी प्रशासकीय अधिकारी होण्याच्या इच्छेमुळे चांगल्या पगाराची नोकरी सोडून नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण करण्याचा ध्यास घेतला.आयुष गोयल हे मूळचे दिल्लीचे रहिवासी आहेत. त्यांनी यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण होण्याच्या आणि देशाची सेवा करण्याच्या उद्देशाने तब्बल वार्षिक २८ लाख रुपयांचा पगाराची नोकरी सोडली. त्यांचे वडील सुभाषचंद्र गोयल हे …

Read More »

महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी लि.मध्ये निघाली भरती

MahaGenco Recruitment 2024 : महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी लिमिटेड मध्ये भरती निघाली असून यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने अर्ज पाठवावा लागेल. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 20 फेब्रुवारी 2024 आहे.  एकूण रिक्त जागा : 01रिक्त पदाचे नाव : सहाय्यक माहिती व जनसंपर्क अधिकारीशैक्षणिक पात्रता : 01) मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी आणि मान्यताप्राप्त विद्यापीठाचे पत्रकारितेत किंवा …

Read More »

वर्दीचे स्वप्न झाले पूर्ण; कृषी कन्येची पोलीस उपनिरीक्षक पदी गगनभरारी!

MPSC PSI Success Story : आपली परिस्थिती कोणतीही असली तरी आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी दिवसरात्र मेहनत आणि कष्टाची तयारी हवी. असेच, फाटे कुटूंबियांनी मुलीला शेतीकाम शिकवले, हाती पेन देऊन घडवले अन् पोलिस बनण्यासाठी प्रोत्साहित देखील केले. सर्वसामान्य शेतकरी व वारकरी सांप्रदायिक कुटुंबातील कु.विद्या उत्तम फाटे ही लेक.‌ तिला लहानपणापासून वर्दीचे आकर्षण होते.‌ती वर्दी मिळवण्यासाठी जिद्दीने अभ्यास केला. ते स्वप्न पूर्ण …

Read More »

सामन्य शेतकरी कुटुंबात जडणघडण झालेल्या प्रियंकाचा असामान्य प्रवास !

MPSC Success Story : बिकट परिस्थिती देखील प्रशासकीय अधिकारी होणे हा काही सोपा प्रवास नाही. आपल्या कौटुंबिक आणि इतर परिस्थितीची जाण ठेवून प्रियंका घोरपडे हिने शिक्षण पूर्ण केले. तसेच अनेक अडचणींवर मात करत प्रशासकीय सेवेत जाण्याचे ध्येय साध्य केले. प्रियांका ही नाशिक जिल्ह्यातील चांदोरी गावातील शेतकरी कुटुंबात जन्मलेली लेक. ती लहानपणापासूनच हुशार होती. तिचे संपूर्ण कुटूंब हे शेतीवर अवलंबून असल्याने …

Read More »

राष्ट्रीय महामार्ग आणि पायाभूत सुविधा विकास महामंडळात 136 जागांसाठी भरती

NHIDCL Recruitment 2024 : राष्ट्रीय महामार्ग आणि पायाभूत सुविधा विकास महामंडळात विविध पदे भरण्यासाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 फेब्रुवारी 2024 आहे.एकूण रिक्त जागा : 136 रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :1) महाव्यवस्थापक -06 पदेशैक्षणिक पात्रता : i) मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतून स्थापत्य अभियांत्रिकीची पदवी ii) कायद्याची पदवी2) उपमहाव्यवस्थापक -22 …

Read More »

महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळात विविध पदांची भरती ; वेतन 50,000 पर्यंत

MAHA Security Recruitment 2024 महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ मध्ये विविध पदे भरण्यासाठी भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने अर्ज पाठवावा लागेल. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 31 जानेवारी 2024 आहे.एकूण रिक्त जागा : 17 रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :1) सह संचालक- 01शैक्षणिक पात्रता : महाराष्ट्र राज्य पोलीस दलातून किंवा राज्य राखीव पोलीस …

Read More »

आठवड्यातून फक्त दोन दिवस, देवयानीने केली युपीएससीची परीक्षा उत्तीर्ण ; वाचा त्यांच्या यशाचा मंत्र..

UPSC Success Story स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण करण्याचा आणि प्रत्येकाचा यशाचा मंत्र वेगळा असतो. यातील प्रवास देखील नेहमीच वेगळा आणि आव्हानात्मक असतो. यात काही जण जास्त वेळ अभ्यास करतात आणि उत्तीर्ण होतात तर काही कमी वेळ अभ्यास करूनही उत्तीर्ण होतात. हरियाणातील देवयानी सिंगची यशोगाथा खरोखरच विलक्षण आहे. तिने आठवड्यातून फक्त दोन दिवस व्यवस्थित अभ्यास केला आणि युपीएससीची परीक्षा उत्तीर्ण केली. तसेच …

Read More »

ठाणे महानगरपालिकामध्ये विविध पदांसाठी नवीन भरती जाहीर

Thane Mahanagarpalika Recruitment 2024 : ठाणे महानगरपालिकामध्ये विविध पदांसाठी नवीन भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना पोस्टाने अर्ज पाठवावा लागणार आहे. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 25 जानेवारी 2024 आहे. एकूण रिक्त जागा : 03 रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :1) वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी – 01शैक्षणिक पात्रता : 01) नॅशनल मेडिकल कमिशनद्वारे मान्यताप्राप्त संस्थेकडून एमबीबीएस किंवा समकक्ष पदवी 02) 01 वर्षे अनुभव.2) टीबीएचव्ही …

Read More »