शिक्षण

रेल्वेत ‘असिस्टंट लोको पायलट’ पदाच्या 5696 जागांसाठी मेगाभरती जाहीर

Railway Bharti 2024 भारतीय रेल्वेत नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी गुडन्यूज आहे. रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड (RRB) ने असिस्टंट लोको पायलट (ALP) पदांसाठी भरतीची अधिसूचना जारी केली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज प्रक्रिया 20 जानेवारी 2024 पासून सुरु होणार आहे. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 फेब्रुवारी 2024 पर्यंत आहे. एकूण रिक्त जागा : 5696विभागनिहाय रिक्त …

Read More »

जेव्हा शेतकऱ्याचा मुलगा UPSC परीक्षेत यश मिळवतो तेव्हा.. वाचा अजिंक्यची यशोगाथा!

UPSC Success Story : खरंतर गावाखेड्यात राहून परिस्थितीशी सामना करून यशवंत होणारे विद्यार्थी हे अनेक नव्या गोष्टी करण्यासाठी उमेद देतात. असाच अजिंक्य शिंदे. अजिंक्य याने युपीएससीच्या परीक्षेत यश मिळवले असून त्याला आता डिस्ट्रिक्ट मायनिंग ऑफिसरचं पद मिळणार आहे. तो ऑल इंडिया रँक १०२ सह उत्तीर्ण झाला आहे. अजिंक्य हा जालना जिल्ह्यातील परतुर तालुक्यातील आनंदगाव या छोट्याशा गावचा रहिवासी. त्याची घरची …

Read More »

वडिलांकडून मिळाली प्रेरणा अन् इम्रान झाले सहाय्यक राज्यकर आयुक्त !

MPSC Success Story : आपल्या आयुष्यात आई – वडील हे आपले पहिले गुरू असतात. त्यांच्याकडून आपण कळत – नकळतपणे घडत असतो. असेच इम्रान शफीक नायकवडी यांना वडिलांकडून प्रेरणा मिळाली. त्याचे वडील हे कर्मवीर भाऊराव पाटील शैक्षणिक संस्थे’तील निवृत्त शिक्षक आहेत. त्यांच्या वडिलांचे अनेक विद्यार्थी अधिकारी आहेत. त्यांच्याकडून इम्रान यांना स्पर्धा परीक्षेला बसण्याची प्रेरणा मिळत गेली. यातूनच ते अभ्यासाला लागले. त्यांना …

Read More »

MPSC परीक्षेत शेतकऱ्याच्या मुलाने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला

राज्य सेवा मुख्य परीक्षा २०२२ चा मुलाखतीचा कार्यक्रम संपल्यानंतर केवळ एका तासाच्या अवधीत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर केली आहे. या परीक्षेत शेतकऱ्याचा मुलगा विनायक नंदकुमार पाटील यांनी 622 गुण पटकावत राज्यात प्रथम क्रमांक मिळवला. मुलींमध्ये पूजा वंजारी हिने प्रथम क्रमांक पटकाविला आहे. तर मागासवर्गीय प्रवर्गातून धनंजय बांगर राज्यातून पहिला आला आहे. राज्यात धनंजय बांगर (608) हा दुसरा …

Read More »

बालविवाह ते आयपीएस अधिकारी; एन. अंबिकांचा प्रेरणादायी प्रवास…

UPSC IPS Success Story : स्पर्धा परीक्षा म्हटलं की अनेक आव्हानांना सामोरे जावे लागते. ज्यांचे ध्येय उराशी पक्के आहे, दृढ निश्चय आहे ते सर्वात कठीण अडथळ्यांनाही पार करू शकतात.अशाच एका ध्येयवादी महिला अधिकारी यांची ही यशोगाथा नक्की वाचा.आयपीएस एन. अंबिका यांनी यशोकथा जणू यशाच्या इतिहासात कोरली आहे. त्यांनी असंख्य अडचणींवर मात करत स्वतःचे वेगळेपण सिद्ध केले. त्यांचा अवघ्या वयाच्या १४व्या …

Read More »

चांगल्या पगाराची नोकरी सोडली; पण नेहाने मेहनतीने मिळवले IAS पद !

UPSC IAS Success Story : कोणतीही स्पर्धा परीक्षा म्हटलं की अनेक अडथळ्यांना सामना करत पुढे जावे लागते. दरवर्षी, अनेक उमेदवार अनेक अडथळे आणि आव्हानांना न जुमानता युपीएससी नागरी सेवा परीक्षेत उत्तीर्ण होतात. नेहाने देखील अपयशाशी सामना करत आय.ए.एस पदापर्यंत मजली मारली आहे. नेहा भोसलेचा जन्म व जडणघडण मुंबईमध्ये झाली. आधीपासूनच अभ्यासात हुशार असणारी नेहाने शालेय शिक्षणानंतर अकरावी आणि बारावी इयत्तेत …

Read More »

UPSC मार्फत विविध पदांच्या 121 जागांसाठी भरती

UPSC Bharti 2024 : केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत विविध पदे भरण्यासाठी भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख: 01 फेब्रुवारी 2024 आहे. एकूण रिक्त जागा : 121 रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :1) असिस्टंट इंडस्ट्रियल एडवाइजर 01शैक्षणिक पात्रता : M.Sc (केमिस्ट्री) किंवा केमिकल इंजिनिअरिंग/ केमिकल टेक्नोलॉजी पदवी + 02 वर्षे …

Read More »

ASC दक्षिण सेंटर 2ATC मध्ये विविध पदांची भरती ; पात्रता 10वी पास

ASC Centre South Bharti 2024 : भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालय अंतर्गत ASC दक्षिण सेंटर 2ATC मध्ये विविध पदे भरण्यासाठी भरतीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने अर्ज पाठवावा लागेल. अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख 02 फेब्रुवारी 2024 आहे. एकूण रिक्त जागा : 71 रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :1) कुक 03शैक्षणिक पात्रता : (i) 10वी …

Read More »

NIN Pune : पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ नॅचरोपॅथीमध्ये विविध पदांची बंपर भरती

NIN Pune Bharti 2024 : नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ नॅचरोपॅथी पुणे विविध पदे भरण्यासाठी भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज प्रक्रिया 19 जानेवारी 2024 पासून सुरु आहे. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 फेब्रुवारी 2024 आहे. एकूण रिक्त जागा : 43 रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :1) अकाउंटंट 01शैक्षणिक पात्रता …

Read More »

अपयशाला संधी म्हणून बघितले ; मेहनतीच्या जोरावर IAS पद मिळवले

UPSC IAS Success Story स्पर्धा परीक्षेसाठी संयम खूप महत्त्वाचा असतो. त्यासाठी हरून चालत नाही तर लढावे लागतेच. अशीच, उमा हारथीची एक कहाणी आहे, जिने आशा सोडली नाही आणि पाच प्रयत्नानंतर IAS अधिकारी बनली. आयआयटी हैदराबाद अभियांत्रिकी पदवीधर उमा हाराठी या तेलंगणातील नालगोंडा जिल्ह्यातील आहेत. उच्च शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तिने स्पर्धा परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. तिचा हा प्रवास तिच्यासाठी नक्कीच सोपा …

Read More »

नेवेली लिग्नाइट कॉर्पोरेशनमध्ये विविध पदांच्या 632 जागांवर भरती

NLC Bharti 2024 : नेवेली लिग्नाइट कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये विविध पदांसाठी भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन /पोस्टाने अर्ज करावा लागेल. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 31 जानेवारी 2024 आहे. तर अर्जाची प्रिंट पोस्टाने पाठविण्याची शेवटची तारीख 06 फेब्रुवारी 2024 आहे. एकूण रिक्त जागा : 632रिक्त पदाचे नाव 1) पदवीधर अप्रेंटिसमेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, सिव्हिल, इन्स्ट्रुमेंटेशन, केमिकल, माइनिंग, कॉम्प्युटर सायन्स, …

Read More »

CIDCO : शहर व औद्योगिक विकास महामंडळ महाराष्ट्र मर्यादितमध्ये पदवीधरांसाठी भरती

CIDCO Recruitment 2024 : शहर व औद्योगिक विकास महामंडळ महाराष्ट्र मर्यादितमध्ये भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 जानेवारी 2024 आहे. IDCO Bharti 2023 एकूण रिक्त जागा : 23रिक्त पदाचे नाव : लेखा लिपिकशैक्षणिक पात्रता : 01) बी.कॉम/बीबीए/बीएमएस सह अकाऊंटन्सी / फायनान्शियल व्यवस्थापन/ खर्च लेखा/ मॅनेजमेंट अकाउंटिंग/ऑडिटिंग 02) अनुभव …

Read More »

दुर्गम भागातील जडणघडण…वडील एसटी कंडक्टर; पण लेकीने मिळवले MPSC मध्ये दुहेरी यश

एसटी कंडक्टर सुनील पोलशेट्टीवार यांची मुलगी हर्षल पोलशेट्टीवार हिने राज्य करनिरीक्षक सोबतच मंत्रालयातील कक्ष अधिकारी म्हणून निवड झाली आहे. आपल्या प्रतिकूल परिस्थितीवर मात करून यश संपादन केले आहे. हर्षलचे दहावीपर्यंतचे शिक्षण हे अहेरी येथील धर्मराव कृषी विद्यालयात पूर्ण केले. दहावीला ९२ टक्के तर बारावीला ९४ टक्के मिळवले.त्यानंतर आयआयटी करण्याच्या उद्देशाने बारावीकरिता हैदराबादला नारायण स्कूलमध्ये प्रवेश घेतला. आयआयटीचे स्वप्न अपुरे राहिल्याने …

Read More »

मुंबईत 10वी/12वी/पदवीधरांना केंद्र सरकारच्या नोकरीची सुवर्णसंधी ; 291 जागांवर भरती

बहुतांश तरुण तरुणी सरकारी नोकरी मिळविण्यासाठी अहोरात्र मेहनत घेत आहे. तुम्हीही यापैकी असाल तर तुमच्यासाठी खुशखबर आहे. 10वी ते पदवीधरांना केंद्र सरकारच्या नोकरीची सुवर्णसंधी चालून आली आहे. वेळ वाया न घालता पात्र उमेदवारांनी त्वरित अर्ज करावा. ही भरती आयकर विभागामार्फत सुरु आहे. या भरतीद्वारे विविध पदांच्या 291 जागा भरल्या जातील. त्यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज …

Read More »

आई – वडिलांचा आधार गेला; तरी जिद्दीने उस्मानाबादच्या विष्णूची प्रशासकीय अधिकारी पदी निवड!

MPSC Success Story : विष्णू कांबळे हा निलंगा तालुक्यातील मदनसुरी रहिवासी विष्णू अवघा चार वर्षाचा असताना घरगुती हिंसाचारामुळे त्यांच्या आईचे निधन झाले. तर खुनाच्या आरोपाखाली वडील कारागृहात शिक्षा भोगत होते. आई – वडीलांचा हक्काचा आधार कायमस्वरूपी गेला होता. तेव्हापासून त्यांचा सांभाळ मामा आणि आजी यांनी त्यांच्या आजोळी केला. विष्णूचे शालेय जि. प. प्राथमिक शाळा चिंचोली भुयार उमरगा येथे झाले. पुढील …

Read More »

ग्रॅज्युएट्स उमेदवारांना महाराष्ट्र शासनाच्या नोकरीची संधी! विविध पदांसाठी बंपर भरती

महाराष्ट्र शासनाच्या विभागात नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळात विविध पदांसाठी बंपर भरती सुरु असून यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 जानेवारी 2024 आहे. MPCB Bharti 2024एकूण रिक्त जागा : 64 रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :1) प्रादेशिक अधिकारी 02शैक्षणिक पात्रता : (i) इंजिनिअरिंग पदव्युत्तर पदवी/पदवी किंवा पोस्ट …

Read More »

ठाणे महानगरपालिकेत विविध पदांच्या 118 जागांसाठी भरती ; विनापरीक्षा होणार थेट निवड

Thane Mahanagarpalika Bharti 2024 : ठाणे महानगरपालिकेत विविध पदे भरण्यासाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर राहावे लागेल. थेट मुलाखत: 15, 16, 18 & 19 जानेवारी 2024 आहे. एकूण रिक्त जागा : 118 रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :1) पल्मोनरी लॅब टेक्निशियन 01शैक्षणिक पात्रता : (i) जीवशास्त्र सह B.Sc (ii) DMLT IN …

Read More »

आई-वडील मोलमजूर कामगार ; मुलाची नायब तहसीलदार पदी गगनभरारी !

MPSC Success Story : घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची….आई – वडील मोलमजूर कामगार…. ग्रामीण भागातील वातावरण अशाही परिस्थितीत वीस गुंठे शेतीसोबतच इतरत्र मोलमजुरी करून कुटुंबाचा गाडा चालविणाऱ्या आई – वडिलांच्या कष्टाचे चीज झाले. महेश सुभाष हांडे यांची नायब तहसीलदार पदी निवड झाली आहे. महेशचे संगननेर तालुका मुख्‍यालयापासून ४० किलोमीटर अंतरावर डोंगराच्‍या कुशीत वसलेले कोठे बुद्रुक गाव आहे.शेती हाच हांडे कुटुंबाचा मुख्‍य …

Read More »

लोकांनी इंग्रजी येत नाही म्हणून टिंगलटवाळी केली; पण अथक परिश्रमाने सुरभी बनली IAS!

UPSC IAS Success Story : युपीएससीची परीक्षा ही सर्वात कठीण परीक्षा मानली जाते. यात काही मोजकेच जण यशस्वी होतात. तर काही अपयशी ठरतात. अशीच युपीएससीच्या परीक्षेत यशस्वी झालेल्या सुरभी गौतम यांची यशोगाथा नक्की वाचा… सुरभी गौतम ही मध्य प्रदेशातील एका छोट्या गावातली आहे. तिची आई डॉ. सुशीला गौतम या हायस्कूलच्या शिक्षिका आहेत. तर तिचे वडील एमपीच्या मैहर कोर्टात कायद्याचा अभ्यास …

Read More »

कामगाराच्या मुलाने परिस्थितीचा सामना करत मिळवले पोलिस उपनिरीक्षकपद !

MPSC PSI Success Story : कोणतेही यश हे सहजासहजी मिळत नाही. तर त्यासाठी मेहनत व सातत्य हे कायम लागतेच. तसेच गौरव कदम हा नांदगांव येथील रहिवासी. त्याचे वडील सुरेश कदम हे नांदगांव येथील दूरसंचार विभागात अल्पमजुरीवर काम करतात. घरची परिस्थिती सर्वसामान्य आणि गरिबी वाट्याला होती. तरी देखील परिस्थितीतून आयुष्याचे सोने गौरवने केले. त्याने वर्दीचे स्वप्न बघितले आणि पोलिस उपनिरीक्षकपदी निवड …

Read More »