शिक्षण

MPSC मार्फत सन 2024 मध्ये होणाऱ्या स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक जाहीर

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) सन २०२४ मध्ये घेण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक आयोगाच्या www.mpsc.gov.in या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आले आहे. आयोगामार्फत जाहिरात प्रसिद्ध केलेल्या या अंदाजित वेळापत्रकामध्ये दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्याय दंडाधिकारी प्रथम वर्ग परीक्षांमध्ये दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ सर्व न्याय दंडाधिकारी प्रथम वर्ग पूर्व परीक्षा, व मुख्य परीक्षा, महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब व गट-क सेवा संयुक्त परीक्षामध्ये …

Read More »

कोकण रेल्वेत विविध पदांसाठी भरती ; असा करा अर्ज

Konkan Railway Bharti 2023 कोकण रेल्वेत विविध पदांसाठी भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर राहावे लागेल. मुलाखत दिनांक 14, 18, 20, 22, 26, 28, 30 डिसेंबर 2023 & 01, 04, 05 & 08 जानेवारी 2024 आहे. Konkan Railway Recruitment 2023एकूण रिक्त जागा : 32 रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :1) सिनियर डिझाईन …

Read More »

बॉडीबिल्डर ते आयआरएस अधिकारी; रवी कपूर यांचा युपीएससीचा प्रवास…

UPSC IAS Success Story : आयुष्यात खेळाडूवृत्ती असणे हे खूप महत्त्वाचे आहे. तसेच याचा फायदा स्पर्धा परीक्षेची तयारी करताना देखील होत असतोच. कारण, यात प्राथमिक परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत या पायऱ्या पार करून पद मिळवायचे असते. तसा हा प्रवास सोप्पा नक्कीच नसतो. पण जिद्दीने अभ्यास केल्यास नक्कीच यश मिळते. याचे उत्तम उदाहरण म्हणजे आज बॉडीबिल्डर, पॉवरलिफ्टर आणि आयआरएस अधिकारी, …

Read More »

बीडच्या लेकीने MPSC च्या परीक्षेत मिळवले दोनदा यश !

MPSC Success Story : बीड हा दुष्काळग्रस्त भाग पण तरी देखील बीडच्या प्रियंका मिसाळने जिद्द आणि चिकाटी याच्या जोरावर राज्यसेवा परीक्षेतून प्रियांकाची तहसीलदार पदासाठी निवड झाली आहे. प्रियंका ही मूळची बीड जिल्ह्यातील शिरुर तालुक्यातील खोकरमोहा या गावची रहिवासी आहे. तिची आई जिल्हा परिषदेच्या शाळेत प्राथमिक शिक्षिका आहे. तर वडील मुख्याध्यापक आहेत. तिने शालेय शिक्षण हे बीडमध्ये पूर्ण केले तर बारावी …

Read More »

आर्थिक परिस्थितीवर मात करत कल्पेश झाला डॉक्टर मग प्रशासकीय अधिकारी; वाचा त्याच्या यशाची कहाणी!

लहानपणापासून आर्थिक परिस्थिती बेताची पण उच्च शिक्षणासाठीची जिद्द मात्र होती. राजेंद्र जगन्नाथ सूर्यवंशी आणि कल्पना राजेंद्र सूर्यवंशी (रा. दुसाणे, हल्ली सुरत, गुजरात) यांचा मुलगा डॉ. कल्पेश सूर्यवंशी याने हे दुहेरी यश मिळवले आहे‌हा त्यांचा प्रवास नक्कीच सोप्पा नव्हता. घरची परिस्थिती हलाखीची…त्यात वडिलांची वेल्डिंग कारखान्यात नोकरी, कसाबसा घरखर्च चालायचे. पण त्यांनी मुलांना उच्च शिक्षित केले. आपल्या स्वप्नांना आकार देत, कुटुंबाला आर्थिक …

Read More »

पुणे महानगरपालिका मार्फत विविध पदांची नवीन भरती

Pune Mahanagarpalika Bharti 2023 पुणे महानगरपालिका मार्फत विविध पदे भरण्यासाठी भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने अर्ज पाठवावा लागेल. अर्ज सादर करण्याची तारीख: 14 ते 26 डिसेंबर 2023 आहे. एकूण रिक्त जागा : 42रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :1) प्रशिक्षक 27शैक्षणिक पात्रता : (i) संबंधित कोर्स/ITI/डिप्लोमा/12वी उत्तीर्ण/BA/MA/BE/BCA/MCA (ii) 02 वर्षे अनुभव2) प्रशिक्षण वर्ग …

Read More »

SBI बँकेत नवीन 5280 जागांसाठी मेगाभरती सुरु ; पदवी उत्तीर्णांसाठी सुवर्णसंधी!

SBI CBO Bharti 2023 बँकेत नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी खुशखबर आहे. भारतीय स्टेट बँकेत नवीन मेगाभरती जाहीर करण्यात आलेली. याभरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 डिसेंबर 2023 आहे. एकूण रिक्त जागा : 5280पदाचे नाव: सर्कल बेस्ड ऑफिसर्स (CBO)शैक्षणिक पात्रता: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) बँकेतील 02 वर्षे अनुभव. वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 31 …

Read More »

वेळप्रसंगी अंडी विकून उदरनिर्वाह केला, पण चिकाटीने बनले IAS

UPSC IAS Success Story : खरंतर, स्पर्धा परीक्षा म्हटलं की सातत्याने अभ्यास आणि जिद्दीची एक निराळी कहाणी आली. बिहारमधील मनोजकुमार राय यांनी अंडी विकून उदरनिर्वाह केले. पण स्वप्नांसाठी धडपडत राहिले. तरीही त्यांनी जिद्द आणि चिकाटीने मेहनत सुरूच ठेवली. अखेर त्याच्या मेहनतीचे फळ मिळाले आणि त्याने UPSC उत्तीर्ण केली. ही संपूर्ण गावातील आणि कष्टकरी मुलांसाठी प्रेरणादायी बाब आहे. बिहारमधील सुपौल नावाच्या …

Read More »

महाराष्ट्र अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागात जम्बो भरती जाहीर

Maha Food Recruitment 2023 : महाराष्ट्र शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागात विविध पदांसासाठी मोठी भरती जाहीर करण्यात आलेली आहे. या भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया 13 डिसेंबर 2023 पासून सुरु होईल. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2023 आहे. Maha Food Bharti 2023  एकूण रिक्त …

Read More »

आदर्श यांनी केले वडिलांचे स्वप्न पूर्ण; जिद्दीने अभ्यास करून बनले IPS अधिकारी!

UPSC IAS Success Story देशातील अनेक तरुण दरवर्षी IAS किंवा IPS बनण्याची आकांक्षा बाळगतात, परंतू हे ध्येय साध्य करणे कठीण आहे. कारण, त्यासाठी भारतातील सर्वात कठीण अशी युपीएससीचीपरीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. त्यामुळे कित्येकजण रात्रंदिवस खूप मेहनत करूनही ही परीक्षा उत्तीर्ण होऊ शकलेली नाही. पण त्यांच्यामध्ये पहिल्याच प्रयत्नात यशस्वी झालेल्या लोकांची संख्या खूपच कमी आहे. ह्यातले एक आदर्श कांत शुक्ला. …

Read More »

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लि.मार्फत विविध पदांची भरती

Maharashtra State Co-operative Bank Bharti 2023 महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लिमिटेड मुंबई अंतर्गत विविध पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने अर्ज पाठवावा लागेल. अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख 27 डिसेंबर 2023 आहे. एकूण रिक्त जागा : 20रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :1) व्यवस्थापक 10 पदेशैक्षणिक पात्रता : B.E/ B. Tech2) सहव्यवस्थापक 02 पदेशैक्षणिक पात्रता : …

Read More »

भारतीय नौदलात 910 जागांवर भरती ; 10वी ते पदवीधरांना नोकरीची संधी

Indian Navy Bharti 2023 भारतीय नौदलात विविध पदांची भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली असून त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज सुरू होण्याची तारीख 18 डिसेंबर 2023 आहे. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2023 आहे. Indian Navy Recruitment 2023 एकूण रिक्त जागा : 910रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :1) चार्जमन – 42शैक्षणिक …

Read More »

इस्रोमध्ये 54 जागांसाठी नवीन भरती सुरु ; 10वी+ITI पास उमेदवारांना सरकारी नोकरीची संधी

Isro Recruitment 2023 सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी खुशखबर असून इस्रोमध्ये भरतीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे दहावी पास उमेदवार देखील या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात. पात्र उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतो. अर्ज प्रक्रिया 9 डिसेंबर 2023 पासून सुरू झालीये. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2023 आहे. Isro Bharti एकूण रिक्त जागा : 54रिक्त पदाचे नाव …

Read More »

जळगाव पीपल्स को-ऑप बँकेत विविध पदांसाठी मोठी भरती

Jalgaon Peoples Co-Op Bank Bharti 2023 जळगाव पीपल्स को-ऑप बँकेत विविध पदे भरण्यासाठी भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 डिसेंबर 2023.एकूण रिक्त जागा : — रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :1) सह व्यवस्थापकीय संचालक आणि उप. मुख्य कार्यकारी अधिकारीशैक्षणिक पात्रता : 1) पदव्युत्तर, किंवा पदवीधर+ CAIIB/CA/CMA/DBF/कॉस्ट …

Read More »

दोन सख्ख्या बहिणी बनल्या IAS अधिकारी !

UPSC Success Story प्रत्येक युपीएससी इच्छुकाचे, IAS अधिकारी बनण्याचे स्वप्न असते. नवी दिल्लीतील या दोन बहिणींनी एकत्र युपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाल्या आहेत. पुढे IAS अधिकारी देखील बनल्या. इतरांसमोर हा एक नवा आदर्श निर्माण केला आहे. सिमरन ही मोठी बहीण आहे तर सृष्टी लहान आहे. अनुक्रमे अर्थशास्त्र आणि अभियांत्रिकीमधील पदवी पूर्ण केल्यानंतर, सिमरन आणि सृष्टी या दोघींनी त्यांचे वडील नीरज कुमार …

Read More »

पहिल्या प्रयत्नात रोहित झाला पोलिस उपनिरीक्षक! त्याची ही यशोगाथा नक्की वाचा…

सिन्नर शहरातील अष्टविनायक नगर येथील रोहित जाधव याने एमपीएससीमध्ये यश मिळवले आहे. त्याने पहिल्या प्रयत्नात उत्तीर्ण होत आईवडिलांचे स्वप्न पूर्ण केले आहे. त्याच्या या यशामुळे आई-वडिलांचा ऊर भरून आला. यामागे प्रचंड चिकाटी आणि मेहनत घेतली आहे. त्याची ही यशोगाथा नक्की वाचा… रोहितचे वडील नानासाहेब मुसळगाव येथील बोरा क्रिस कंपनीत केमिस्ट म्हणून नोकरीला आहेत कमी अधिक उत्पन्नातून जाधव दांपत्य घर खर्च …

Read More »

दोनदा युपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊन ईश्वर्या बनली IAS अधिकारी !

UPSC Success Story : युपीएससीची परीक्षा उत्तीर्ण होणे हे अनेकांचे स्वप्न असते. पण ईश्वर्या रामनाथन या IAS अधिकारी हिचा संपूर्ण प्रवास हा अनोखा आहे. जिने वयाच्या चोवीसाव्या वर्षी दोनदा युपीएससीची परीक्षा यशस्वीपणे पास केली आहे.‌वाचा, तिच्या यशाची ही कहाणी… कुड्डालोरच्या किनारी जिल्ह्यातून आलेल्या, ईश्वर्याने लहानपणापासूनच पूर, चक्रीवादळ आणि अतिवृष्टी यासारख्या विविध नैसर्गिक आपत्ती पाहिल्या आहेत. विशेषतः २००४च्या सुनामीचा तिच्यावर खूप …

Read More »

CIDCO : शहर व औद्योगिक विकास महामंडळ महाराष्ट्र मर्यादितमध्ये भरती

CIDCO Recruitment 2023 शहर व औद्योगिक विकास महामंडळ महाराष्ट्र मर्यादितमध्ये भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 जानेवारी 2024 आहे. IDCO Bharti 2023 एकूण रिक्त जागा : 23रिक्त पदाचे नाव : लेखा लिपिकशैक्षणिक पात्रता : 01) बी.कॉम/बीबीए/बीएमएस सह अकाऊंटन्सी / फायनान्शियल व्यवस्थापन/ खर्च लेखा/ मॅनेजमेंट अकाउंटिंग/ऑडिटिंग 02) अनुभव – …

Read More »

क्षितीजाची पोलिस दलात गगनभरारी! गावाकडच्या मुलींसाठी तिचा ‘हा’ प्रवास नक्कीच प्रेरणादायी ठरेल..

खरंतर प्रत्येकाचे आईवडील हे आपल्या मुलांसाठी सातत्याने कष्ट करत असतात. आपल्या मुलांनी शिकावे आणि उच्च शिक्षित होऊन नाव कमवावे ही त्यांची प्रांजळ अपेक्षा असते.तसेच, क्षितीजा चव्हाणच्या आई – वडिलांनी देखील लेकीला अगदी हलाखीच्या परिस्थितीतून शिकवले. मावळ तालुक्यातील लहानशा गावात तिची जडणघडण झाली. क्षितीजा ही देखील अभ्यासात पहिल्यापासून हुशार होती. तिने नवीन समर्थ विद्यालयातून माध्यमिक शिक्षक घेतले. तर उच्च माध्यमिक शिक्षण …

Read More »

पुणे महानगरपालिका अंतर्गत नवीन भरती जाहीर ; पदवी पाससाठी संधी

Pune Mahanagarpalika Bharti 2023 पुणे महानगरपालिका अंतर्गत भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने अर्ज पाठवावे लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 डिसेंबर 2023 आहे.एकूण रिक्त जागा : 16 रिक्त पदाचे नाव : क्लर्क कम डाटा एन्ट्री ऑपरेटरशैक्षणिक पात्रता : पदवी (Bsc) उत्तीर्ण, 40 W.P.M पेक्षा कमी नसलेल्या गतीसाठी टायपिंगची सरकारी व्यावसायिक प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण झाली आहे. …

Read More »