शिक्षण

जबलपूर ऑर्डनन्स फॅक्टरीत 161 जागांसाठी भरती

Ordnance Factory Jabalpur Recruitment 2024 : ऑर्डनन्स फॅक्टरी जबलपूर येथे भरतीची जाहिरात निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने अर्ज पाठवावा लागेल. अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख 11 मार्च 2024 ही आहे. एकूण रिक्त जागा : 161 रिक्त पदाचे नाव : कार्यकाळ-आधारित DBWशैक्षणिक पात्रता : ऑर्डनन्स फॅक्टरीजमधील AOCP ट्रेड (NCTVT) चे माजी अप्रेंटिस आणि सरकारकडून संलग्न असलेल्या सरकारी/खाजगी संस्थेतील …

Read More »

हॉटेलमधला वेटर, ऊसतोड कामगार ते पोलीस ; वाचा दिनकरचा ध्येयवादी प्रवास..

Susscess Story : खरंतर कष्टाला यश हे मिळतेच. त्यामुळे कष्ट करण्याची तयारी असली पाहिजे. मग यशाच्या शिखरावर चढता येते.बीड जिल्ह्यातील हटकरवाडी नावाच्या अत्यंत छोट्याशा गावातला दिनकर बेलदर. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत उच्च शिक्षण तर घेतले पण पोलिस दलात गगनभरारी पण घजतली.आई-वडील ऊस तोडणी कामगार असल्याने तो देखील त्यांच्या कामात मदत करायचा. कधी हॉटेलात वेटर, हंगामात ऊसतोडणी कामगार, कारखान्यात मळी भरणारा कामगार …

Read More »

SBI : भारतीय स्टेट बँकेत विविध पदांच्या 131 जागांसाठी भरती

SBI Recruitment 2024 : भारतीय स्टेट बँकेत विविध पदे भरण्यासाठी भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 मार्च 2024 आहे.एकूण रिक्त जागा : 131 रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :1) सर्कल डिफेन्स बैंकिंग सल्लागार 01शैक्षणिक पात्रता : Not Applicable.2) सहाय्यक व्यवस्थापक 23शैक्षणिक पात्रता : बी.ई. / …

Read More »

UPSC मार्फत विविध पदांच्या 120 जागांसाठी भरती

UPSC Recruitment 2024 : केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत विविध पदे भरण्यासाठी भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख: 29 फेब्रुवारी 2024 आहे. एकूण रिक्त जागा : 120 रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :1) असिस्टंट डायरेक्टर ऑफ ऑपरेशन्स 51शैक्षणिक पात्रता : इंजिनिअरिंग पदवी (Civil/ Mechanical/Computer Science/ Information Technology/ Aeronautical / Electrical/ Electronics) …

Read More »

SSC GD कॉन्स्टेबल भरती परीक्षेत महत्त्वाचे बदल, परीक्षा या भाषांमध्ये होणार

स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) मार्फत आयोजित CRPF, CISF, BSF, ITBP आणि SSB मधील GD कॉन्स्टेबलच्या भरती परीक्षेत महत्त्वपूर्ण बदल करण्यात आला आहे. आता केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (CAPF) मध्ये कॉन्स्टेबल (GD) ची भरती परीक्षा हिंदी आणि इंग्रजी व्यतिरिक्त 13 प्रादेशिक भाषांमध्ये घेतली जाईल. ही परीक्षा 20 फेब्रुवारी ते 7 मार्च 2024 या कालावधीत देशभरातील 128 शहरांमधील सुमारे 48 लाख उमेदवारांसाठी …

Read More »

वाढते आजारपण, झोपडट्टीमधील बालपण.. पण उम्मल जिद्दीने झाली IAS अधिकारी !

UPSC IAS Success Story : कोणत्याही परिस्थितीत संघर्ष करण्याची तयारी असेल तर यश नक्कीच मिळते. उम्मूल खेर यांचा जन्म राजस्थानच्या पाली मारवाड येथील एका गरीब कुटुंबात झाला. तिच्या आयुष्याची सुरुवातीची वर्षे त्रिलोकपुरीच्या झोपडपट्टीत गेली. तिचे वडील कुटुंबाचे पालनपोषण करण्यासाठी कपडे विकण्याचे काम करत असतं.तिचे माध्यमिक शिक्षण एका एनजीओच्या मदतीने पूर्ण केले. हाडांच्या आजारामुळे आजारामुळे तिला आत्तापर्यंत एकूण १६ फ्रॅक्चर्स आणि …

Read More »

NALCO : नॅशनल एल्युमिनियम कंपनी लि. मध्ये विविध पदांची भरती

NALCO Recruitment 2024 : नॅशनल एल्युमिनियम कंपनी लि. मध्ये विविध पदांची भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज प्रक्रिया सुरू असून ती लवकरच संपणार आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 14 फेब्रुवारी 2024 निश्चित करण्यात आली आहे. अशा परिस्थितीत ज्या उमेदवारांनी अद्याप या भरतीसाठी अर्ज केलेले नाहीत त्यांनी तत्काळ अर्ज करावेत, अन्यथा सरकारी नोकरीची चांगली संधी …

Read More »

भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था पुणे येथे विविध पदांसाठी भरती जाहीर

IIIT Pune Bharti 2024 भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था पुणे येथे विविध पदे भरण्यासाठी भरती निघाली आहे. यासाठी अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने अर्ज पाठवावा लागेल. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 18 मार्च 2024 आहे. एकूण रिक्त जागा : 54 रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :1) सहाय्यक प्राध्यापक – 39शैक्षणिक पात्रता : आधीच्या पदवींमध्ये प्रथम श्रेणीसह …

Read More »

मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये शिक्षकांची महाभरती ; कोणत्या माध्यमासाठी किती पदे?

नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक खुशखबर आहे. मुंबई महापालिकेच्या प्राथमिक शाळेत शिक्षकांची महाभरती होणार असून मराठी, हिंदी, उर्दू, इंग्रजी अशा चार माध्यमांसाठी तब्बल १३४२ पदे भरण्यात येणार आहेत.शिक्षण विभागाने या पदभरतीची जाहिरात दिली आहे. राज्य सरकारच्या पवित्र पोर्टलद्वारे महिन्याच्या अखेरपर्यंतही ही रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाणार असल्याची माहिती पालिकेने दिली मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागामार्फत मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू, …

Read More »

भारतीय राष्ट्रीय महासागर सूचना सेवा केंद्रात विविध पदांची भरती

INCOIS Recruitment 2024 भारतीय राष्ट्रीय महासागर सूचना सेवा केंद्रात विविध पदे भरण्यासाठी भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल.  अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 मार्च 2024 आहे. एकूण रिक्त जागा : 39 रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :1) प्रोजेक्ट सायंटिस्ट-III 01शैक्षणिक पात्रता : (i) 60% गुण अनुभव पदव्युत्तर पदवी (महासागर विज्ञान/ महासागर …

Read More »

सलग चारवेळा अपयश, जिद्द व चिकाटीच्या बळावर मुरलीधरची पोलिस दलात गगनभरारी!

आपले स्वप्न ठाम असेल तर यशाचा मार्ग हा मोकळा होतो. तसेच जिल्हा परिषदेमध्ये शिकलेल्या शेतकरी पुत्र मुरलीधरला सैन्य, एसएससी जीडी व पोलिस भरती मध्ये सलग चार वेळा यशाने हुलकावणी दिली. जिद्द व चिकाटीच्या बळावर राज्य राखीव पोलिस दलाच्या भरतीमध्ये यशाला गवसणी घातली आहे. सिंदखेड येथील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेला मुरलीधर अंबादास पवार. तो लहानपणी शेतकरी कुटुंबात जडणघडण झालेल्या आणि वाढलेला …

Read More »

भारतीय हवाई दलात (IAF) अग्निवीरवायु पदासांठी जम्बो भरती जाहीर

Air Force IAF Agniveervayu Recruitment 2024 भारतीय हवाई दल (IAF) अंतर्गत अग्निवीरवायु पदासाठी भरती जाहीर करण्यात आलेली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया 13 फेब्रुवारी 2024 पासून सुरु होईल. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 फेब्रुवारी 2024 पर्यंत असेल. एकूण रिक्त जागा : पद संख्या तूर्तास निर्दिष्ट नाही.पदाचे नाव: अग्निवीरवायु (Sports)शैक्षणिक पात्रता: (i) …

Read More »

यूआर राव उपग्रह केंद्रात विविध पदांच्या 224 जागांसाठी भरती

ISRO URSC Recruitment 2024 यूआर राव उपग्रह केंद्रात विविध पदे भरण्यासाठी भरती निघाली असून यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 मार्च 2024 आहे. एकूण रिक्त जागा : 224 रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :1) सायंटिस्ट/इंजिनिअर 05शैक्षणिक पात्रता : 60% गुणांसह M.E/M.Tech (Mechatronics/Materials Engineering / Material Science …

Read More »

MPSC मार्फत विविध पदांच्या 378 जागांवर भरती (मुदतवाढ)

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC Recruitment 2023) विविध पदे भरण्यासाठी भरतीची जाहिरात निघाली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.  अर्ज करण्याची शेवटची तारीख: 09 नोव्हेंबर 2023  14 फेब्रुवारी 2024 आहे. MPSC Bharti 2023एकूण रिक्त जागा : 379 रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :1) प्राध्यापक 32शैक्षणिक पात्रता : (i) Ph.D. (ii) SCI जर्नल्स / UGC / AICTE मान्यताप्राप्त जर्नल्समधील किमान …

Read More »

टाटा मेमोरियल सेंटर मुंबई येथे विविध पदांची भरती

ACTREC Mumbai Bharti 2024 टाटा मेमोरियल सेंटर मुंबई येथे विविध पदे भरण्यासाठी भरतीची निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीद्वारे अर्ज करावा लागेल. मुलाखत दिनांक 12, 13, 14, 20 फेब्रुवारी आणि 04 मार्च 2024 आहे. एकूण रिक्त जागा : 14 रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :1) वैज्ञानिक अधिकारी –शैक्षणिक पात्रता : एम.एस्सी. / M.Tech (प्राणीशास्त्र / वैद्यकीय किंवा …

Read More »

हॉटेल वेटरचा मुलगा बनला पोलिस उपनिरीक्षक ! वाचा त्याच्या जिद्दीची कहाणी..

MPSC Success Story : घरची परिस्थिती अत्यंत बेताची, पुरेसे पाणी नसल्याने शेतीला देखील हवे तेवढे पीक नाही….रोजगाराचे साधन नाही.‌‌ राधानगरी धरणामुळे कांळबवाडी येथील अनेक कुटुंबे प्रकल्पग्रस्त झाले. साधारण १९८९ मध्ये दानोळी येथे कुटुंबे दाखल झाली. पुनर्वसन होताना अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली. यात यांचे देखील कुटुंब होते. मारूतीचे वडील हॉटेलमध्ये वेटर, आई शेतमजूर अशा परिस्थितीत देखील उच्च शिक्षण आणि सरकारी नोकरीची …

Read More »

भाभा अणु संशोधन केंद्र, मुंबई येथे विविध पदांसाठी भरती

BARC Recruitment 2024 : भाभा अणु संशोधन केंद्र, मुंबई येथे विविध पदे भरण्यासाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर राहावे लागेल. मुलाखत दिनांक 15 आणि 16 फेब्रुवारी 2024 आहे.एकूण रिक्त जागा : 09 रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :1) फार्मासिस्ट – 05शैक्षणिक पात्रता : HSC (10 + 2) + फार्मसीमध्ये 2 वर्षाचा डिप्लोमा …

Read More »

मुस्कान पहिल्याच प्रयत्नात झाली आय.एफ.एस अधिकारी!

UPSC IFS Success Story युपीएससीची परीक्षा उत्तीर्ण होणे हे सगळ्यांसाठी खरोखरच कठीण परीक्षा असते. अनेक विद्यार्थ्यांना त्यांच्या तिसऱ्या आणि चौथ्या प्रयत्नातही परीक्षा उत्तीर्ण होण्यात अडचण देखील अडचणी देतात.तर काही विद्यार्थी पहिल्याच प्रयत्नात परीक्षा उत्तीर्ण करतात आणि IFS, IPS आणि IAS अधिकारी होण्याचे त्यांचे स्वप्न पूर्ण करतात. मुस्कानने देखील पहिल्याच प्रयत्नात युपीएससीची परीक्षा उत्तीर्ण केली आहे. मुस्कान जिंदाल ही मूळची सोलन, …

Read More »

कोचीन शिपयार्ड लि.मध्ये विविध पदांसाठी भरती

Cochin Shipyard Recruitment 2024 : कोचीन शिपयार्ड लि.मध्ये विविध पदे भरण्यासाठी भरती निघाली असून यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 मार्च 2024 आहे. एकूण रिक्त जागा : 03 रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :1) सहायक अभियंता – 01शैक्षणिक पात्रता : राज्य तंत्रशिक्षण मंडळाकडून मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअरिंगमधील 3 …

Read More »

महाराष्ट्र शासनाच्या या खात्यात नवीन बंपर भरती जाहीर ; 10वी/12/पदवीधरांसाठी सुवर्णसंधी

DFSL Maharashtra Bharti 2024 न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयात विविध पदे भरण्यासाठी भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 फेब्रुवारी 2024 आहे. एकूण रिक्त जागा : 125 रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :1) वैज्ञानिक सहाय्यक (गट क) 54शैक्षणिक पात्रता : विज्ञान शाखेतील रसायनशास्त्र पदवी किंवा न्यायसहायक विज्ञान …

Read More »