भारतीय विमानतळ प्राधिकरणात विविध पदांच्या 490 जागांवर भरती

AAI Recruitment 2024 भारतीय विमानतळ प्राधिकरणात विविध पदे भरण्यासाठी भरतीची जाहिरात निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज प्रक्रिया 02 एप्रिल 2024 पासून सुरु होणार आहे. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 मे 2024 आहे.
एकूण रिक्त जागा : 490

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) ज्युनियर एक्झिक्युटिव (आर्किटेक्चर) 03
शैक्षणिक पात्रता
: i) आर्किटेक्चर (Architecture) इंजिनिअरिंग पदवी (ii) GATE 2024
2) ज्युनियर एक्झिक्युटिव (सिव्हिल) 90
शैक्षणिक पात्रता : i) B.E./B.Tech (Civil) (ii) GATE 2024
3) ज्युनियर एक्झिक्युटिव (इलेक्ट्रिकल) 106
शैक्षणिक पात्रता :
(i) B.E./B.Tech (Electrical) (ii) GATE 2024
4) ज्युनियर एक्झिक्युटिव (इलेक्ट्रॉनिक्स) 278
शैक्षणिक पात्रता
: i) B.E./B.Tech (Electronics/ Telecommunications / Electrical) (ii) GATE 2024
5) ज्युनियर एक्झिक्युटिव (IT) 13
शैक्षणिक पात्रता :
(i) B.E./B.Tech (Computer Science/ Computer Engineering/IT/ Electronics) किंवा MCA (ii) GATE 2024

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 मे 2024 रोजी 27 वर्षांपर्यंत [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]परीक्षा शुल्क : जनरल/ओबीसी 300/- रुपये [SC/ST/PWD/महिला – शुल्क नाही]पगार : 40,000/- रुपये ते 1,40,000/- रुपये.
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

हेही वाचा :   मिश्र धातू निगम लि. मध्ये विविध पदांची भरती

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 01 मे 2024
अधिकृत संकेतस्थळ : www.aai.aero
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

फर्टिलाइजर्स अँड केमिकल्स त्रावणकोर लि.मध्ये 98 जागांवर भरती

FACT Bharti 2024 : फर्टिलाइजर्स अँड केमिकल्स त्रावणकोर लि.मध्ये भरती निघाली असून यासाठीची अधिसूचना जारी …

आईने शेतमजूरी करत मुलाला घडवले ; कष्टाची जाणीव ठेवून नवनाथ झाला फौजदार !

MPSC Success Story : आपली मेहनत आणि जिद्द हेच यशाचे खरे गमक असते. ग्रामीण भागामध्ये …