गोवा शिपयार्ड लि.मध्ये विविध पदांसाठी बंपर भरती जाहीर ; 10वी ते पदवीधरांना संधी..

Goa Shipyard Recruitment 2024 गोवा शिपयार्ड लि.मध्ये विविध पदे भरण्यासाठी भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 मार्च 2024 आहे.
एकूण रिक्त जागा : 106

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1 असिस्टंट सुपरिडेंटेंड (HR) 02
शैक्षणिक पात्रता :
(i) BBA किंवा कोणत्याही शाखेतील पदवी + PG डिप्लोमा/पदवी Personal Management/ Industrial Relations /Labour Law and Labour welfare)/BSW/B.A. (Social work)/B.A. (Sociology) (ii) 05 वर्षे अनुभव
2) असिस्टंट सुपरिडेंटेंड (Hindi Translator) 01
शैक्षणिक पात्रता :
(i) इंग्रजी सह हिंदी पदवी (ii) ट्रांसलेशन डिप्लोमा (iii) 02 वर्षे अनुभव
3) असिस्टंट सुपरिडेंटेंड (CS) 01
शैक्षणिक पात्रता : (i) पदवीधर (ii) Inter Company Secretary (CS) (iii) 02 वर्षे अनुभव
4) टेक्निकल असिस्टंट (Electrical) 04
शैक्षणिक पात्रता :
(i) इंजिनिअरिंग डिप्लोमा (Electrical/ Instrumentation/ Mechanical/ Shipbuilding/ Civil/IT) (ii) 02 वर्षे अनुभव
5) टेक्निकल असिस्टंट (Instrumentation) 01
शैक्षणिक पात्रता :
(i) इंजिनिअरिंग डिप्लोमा (Electrical/ Instrumentation/ Mechanical/ Shipbuilding/ Civil/IT) (ii) 02 वर्षे अनुभव

6) टेक्निकल असिस्टंट (Mechanical) 04
शैक्षणिक पात्रता :
(i) इंजिनिअरिंग डिप्लोमा (Electrical/ Instrumentation/ Mechanical/ Shipbuilding/ Civil/IT) (ii) 02 वर्षे अनुभव
7) टेक्निकल असिस्टंट (Shipbuilding) 20
शैक्षणिक पात्रता :
(i) इंजिनिअरिंग डिप्लोमा (Electrical/ Instrumentation/ Mechanical/ Shipbuilding/ Civil/IT) (ii) 02 वर्षे अनुभव
8) टेक्निकल असिस्टंट (Civil) 01
शैक्षणिक पात्रता :
(i) इंजिनिअरिंग डिप्लोमा (Electrical/ Instrumentation/ Mechanical/ Shipbuilding/ Civil/IT) (ii) 02 वर्षे अनुभव
9) टेक्निकल असिस्टंट (IT) 01
शैक्षणिक पात्रता :
(i) इंजिनिअरिंग डिप्लोमा (Electrical/ Instrumentation/ Mechanical/ Shipbuilding/ Civil/IT) (ii) 02 वर्षे अनुभव
10) ऑफिस असिस्टंट (Clerical Staff) 32
शैक्षणिक पात्रता :
(i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) कॉम्प्युटर संबंधित किमान 01 वर्षाचा कोर्स (iii) 04 वर्ष अनुभव

हेही वाचा :  सामन्य शेतकरी कुटुंबात जडणघडण झालेल्या प्रियंकाचा असामान्य प्रवास !

11) ऑफिस असिस्टंट (Finance/IA) 06
शैक्षणिक पात्रता :
(i) B.Com (ii) कॉम्प्युटर संबंधित किमान 01 वर्षाचा कोर्स (iii) 01 वर्ष अनुभव
12) पेंटर 20
शैक्षणिक पात्रता :
(i) 10वी उत्तीर्ण (ii) 05 वर्षे अनुभव
13) व्हेईकल ड्राइव्हर 05
शैक्षणिक पात्रता : (
i) 10वी उत्तीर्ण (ii) अवजड वाहन चालक परवाना (iii) 05 वर्षे अनुभव
14) रेकॉर्ड कीपर 03
शैक्षणिक पात्रता :
(i) 10वी उत्तीर्ण (ii) कॉम्प्युटर संबंधित किमान 06 महिन्यांचा कोर्स (iii) 01 वर्ष अनुभव
15) कुक (Delhi office) 01
शैक्षणिक पात्रता :
(i) 10वी उत्तीर्ण (ii) 05 वर्षे अनुभव
16) कुक 02
शैक्षणिक पात्रता :
(i) 10वी उत्तीर्ण (ii) 02 वर्षे अनुभव
17) प्लंबर 01
शैक्षणिक पात्रता :
ITI (प्लंबर) (ii) 05 वर्षे अनुभव
18) सेफ्टी स्टुअर्ड 01
शैक्षणिक पात्रता :
(i) 10वी उत्तीर्ण (ii) डिप्लोमा (Industrial Safety/Fire & Safety/ Safety Management)

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 31 जानेवारी 2024 रोजी 18 ते 33/36 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]परीक्षा फी : जनरल/ओबीसी/₹200/- [SC/ST/PWD/ExSM: फी नाही]पगार : 27,200/- ते 53,000/-
नोकरी ठिकाण: गोवा,मुंबई & दिल्ली
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 27 मार्च 2024 (05:00 PM)

हेही वाचा :  राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स & माहिती तंत्रज्ञान संस्थेत मोठी भरती जाहीर ; 10वी उत्तीर्णांना संधी

अधिकृत संकेतस्थळ : goashipyard.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : इथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

गावची लेक फौजदार बनते तेव्हा साऱ्या गावाला अभिमान वाटतो; वाचा अश्विनीच्या यशाची कहाणी !

MPSC Success Story : आश्विनी शिवाजी वनवे यांच्या कुटुंबाची परिस्थिती जेमतेम असताना अत्यंत मेहनत, जिद्द, …

NCERT मार्फत विविध पदांसाठी भरती ; पगार 60000 पर्यंत मिळेल..

NCERT Recruitment 2024 राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद मार्फत विविध पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची …