नॅशनल बिल्डिंग कंस्ट्रक्शन कॉर्पोरेशनमध्ये विविध पदांसाठी मोठी भरती

NBCC Recruitment 2024 नॅशनल बिल्डिंग कंस्ट्रक्शन कॉर्पोरेशनमध्ये विविध पदे भरण्यासाठी भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 मार्च 2024 आहे.

एकूण रिक्त जागा : 93
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) जनरल मॅनेजर 03
शैक्षणिक पात्रता :
(i) 60% गुणांसह इंजिनिअरिंग पदवी (Civil/Electrical/Mechanical/Architecture) (ii) 15 वर्षे अनुभव
2) एडिशनल जनरल मॅनेजर 02
शैक्षणिक पात्रता :
(i) इंजिनिअरिंग पदवी (Architecture) किंवा CA/ICWA/ MBA (Finance)/ PGDM (Finance) (ii) 12 वर्षे अनुभव
3) डेप्युटी जनरल मॅनेजर 01
शैक्षणिक पात्रता : (i) 60% गुणांसह इंजिनिअरिंग पदवी (Civil) (ii) 09 वर्षे अनुभव
4) मॅनेजर 02
शैक्षणिक पात्रता :
(i) 60% गुणांसह इंजिनिअरिंग पदवी (Architecture) (ii) 06 वर्षे अनुभव
5) प्रोजेक्ट मॅनेजर 03
शैक्षणिक पात्रता :
(i) 60% गुणांसह इंजिनिअरिंग पदवी (Civil/Electrical/Mechanical) (ii) 06 वर्षे अनुभव
6) डेप्युटी मॅनेजर 06
शैक्षणिक पात्रता :
i) 60% गुणांसह MBA/MSW किंवा मॅनेजमेंट मध्ये PG पदवी/PG डिप्लोमा किंवा 60% गुणांसह इंजिनिअरिंग पदवी (Civil/Electrical) (ii) 03 वर्षे अनुभव
7) डेप्युटी प्रोजेक्ट मॅनेजर 02
शैक्षणिक पात्रता :
(i) 60% गुणांसह इंजिनिअरिंग पदवी (Civil/Electrical/Mechanical) (ii) 03 वर्षे अनुभव
8) सिनियर प्रोजेक्ट एक्झिक्युटिव 30
शैक्षणिक पात्रता :
(i) 60% गुणांसह इंजिनिअरिंग पदवी (Civil/Electrical) (ii) 02 वर्षे अनुभव
9) मॅनेजमेंट ट्रेनी (LAW) 04
शैक्षणिक पात्रता :
60% गुणांसह LLB
10) ज्युनियर इंजिनिअर 40
शैक्षणिक पात्रता :
60% गुणांसह इंजिनिअरिंग डिप्लोमा (Civil/Electrical)

हेही वाचा :  WCL : वेस्टर्न कोलफिल्ड लि. मध्ये विविध पदांची भरती | Mission MPSC | MPSC PSI STI Exam Preparation

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 27 मार्च 2024 रोजी, 28 ते 49 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]परीक्षा फी : [SC/ST/PWD: फी नाही]पद क्र.1 ते 8 & 10: General/OBC/EWS: ₹1000/-
पद क्र.9: General/OBC/EWS: ₹500/-
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 27 मार्च 2024
अधिकृत संकेतस्थळ : nbccindia.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

गवंडी कामगाराच्या मुलाची पोलीस उपनिरीक्षक पदाला गवसणी ; त्याच्या यशाची कहाणी वाचा

MPSC PSI Success Story घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची…वडील गवंडी कामगार आहेत. दहा बाय दहाच्या झोपडीवजा …

गावची लेक फौजदार बनते तेव्हा साऱ्या गावाला अभिमान वाटतो; वाचा अश्विनीच्या यशाची कहाणी !

MPSC Success Story : आश्विनी शिवाजी वनवे यांच्या कुटुंबाची परिस्थिती जेमतेम असताना अत्यंत मेहनत, जिद्द, …