सुवर्णसंधी.. बँक नोट मुद्रणालयात विविध पदांची मोठी पदभरती, पगार 67000

बँक नोट मुद्रणालय, देवास येथे विविध पदांची भरती निघाली आहे. एकूण ८१ पदांसाठी ही भरती निघाली असून याबाबतची अधिसूचना संकेतस्थळावर जारी करण्यात आलेली आहे. यासाठी पात्र उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतो. अर्ज करण्याची शेवटची तारीख २८ मार्च २०२२ आहे.

एकूण जागा : ८१

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

1) ज्युनियर टेक्निशियन (इंक फॅक्टरी) 60
शैक्षणिक पात्रता:
ITI (डाईस्टफ टेक्नोलॉजी / पेंट टेक्नोलॉजी / सर्फेस कोटिंग टेक्नोलॉजी / प्रिंटिंग इंक/ प्रिंटिंग टेक्नोलॉजी)

2) ज्युनियर टेक्निशियन (प्रिंटिंग) 19
शैक्षणिक पात्रता:
ITI (प्रिंटिंग ट्रेड)

3) ज्युनियर टेक्निशियन (इलेक्ट्रिकल/IT) 02
शैक्षणिक पात्रता:
ITI (इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स)

वयो मर्यादा : 28 मार्च 2022 रोजी 18 ते 25 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: देवास (MP) 

परीक्षा फी : ओबीसी/EWS: ₹600/-  [एस्सी/एसटी: ₹200/-]

हेही वाचा :  ONGC : तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळात 2500 जागांसाठी मेगाभरती

पगार : १८,७८० ते ६७,३९० रुपये प्रति महिना

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख : २८ मार्च २०२२

परीक्षा (Online): एप्रिल/मे 2022

अधिकृत संकेतस्थळ : https://bnpdewas.spmcil.com/

जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

हे देखील वाचा :

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

फर्टिलाइजर्स अँड केमिकल्स त्रावणकोर लि.मध्ये 98 जागांवर भरती

FACT Bharti 2024 : फर्टिलाइजर्स अँड केमिकल्स त्रावणकोर लि.मध्ये भरती निघाली असून यासाठीची अधिसूचना जारी …

आईने शेतमजूरी करत मुलाला घडवले ; कष्टाची जाणीव ठेवून नवनाथ झाला फौजदार !

MPSC Success Story : आपली मेहनत आणि जिद्द हेच यशाचे खरे गमक असते. ग्रामीण भागामध्ये …