भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लि.मध्ये विविध पदांच्या 75 जागांवर भरती

BHEL Recruitment 2023 भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लि. मार्फत विविध पदे भरण्यासाठी भरतीची जाहिरात निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 नोव्हेंबर 2023 आहे. BHEL Bharti 2023
एकूण रिक्त जागा : 75

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) सुपरवाइजर ट्रेनी (मेकॅनिकल) 30
शैक्षणिक पात्रता :
मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा
2) सुपरवाइजर ट्रेनी (सिव्हिल) 30
शैक्षणिक पात्रता :
सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा
3) सुपरवाइजर ट्रेनी (HR) 15
शैक्षणिक पात्रता :
व्यवसाय प्रशासन किंवा सामाजिक कार्य किंवा व्यवसाय व्यवस्थापन मध्ये पदवी किंवा BBS किंवा BMS
शैक्षणिक पात्रता: [Gen/OBC: 65% गुण, SC/ST: 60% गुण]

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 01 ऑक्टोबर 2023 रोजी 27 वर्षांपर्यंत असावे. [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]परीक्षा फी : जनरल/ओबीसी/795/- [SC/ST/PWD/ExSM: ₹295/-]किती पगार मिळेल?
पर्यवेक्षक प्रशिक्षणार्थी म्हणून BHEL मध्ये सामील होणारे उमेदवार एक वर्षाचे प्रशिक्षण घेतील. प्रशिक्षण कालावधीत, 32,000-1,00,000/- च्या वेतनाच्या प्रमाणात 32,000/- मूळ वेतन दिले जाईल.
प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर, प्रशिक्षणार्थींना 33,500-1,20,000/- च्या वेतनश्रेणीत 33,500/- च्या मूळ वेतनासह पर्यवेक्षक म्हणून सामावून घेतले जाईल.

हेही वाचा :  10वी उत्तीर्णांसाठी महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभागात 4010 जागांवर भरती

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 25 नोव्हेंबर 2023
अधिकृत संकेतस्थळ : https://careers.bhel.in.
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

फर्टिलाइजर्स अँड केमिकल्स त्रावणकोर लि.मध्ये 98 जागांवर भरती

FACT Bharti 2024 : फर्टिलाइजर्स अँड केमिकल्स त्रावणकोर लि.मध्ये भरती निघाली असून यासाठीची अधिसूचना जारी …

आईने शेतमजूरी करत मुलाला घडवले ; कष्टाची जाणीव ठेवून नवनाथ झाला फौजदार !

MPSC Success Story : आपली मेहनत आणि जिद्द हेच यशाचे खरे गमक असते. ग्रामीण भागामध्ये …