महाराष्ट्र जलसंपदा विभागात विविध पदांच्या 4497 जागांसाठी जम्बो भरती

Jalsampada Vibhag Bharti 2023 : महाराष्ट्र जलसंपदा विभागात विविध पदे भरण्यासाठी नवीन मेगाभरती जाहीर करण्यात आलेली आहे. यासाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. अर्ज प्रक्रिया उद्या म्हणजेच 03 नोव्हेंबर 2023 पासून सुरु होईल. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 नोव्हेंबर 2023 आहे.  WRD Maharashtra Recruitment 2023

एकूण रिक्त जागा : 4497
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक (गट-ब) 04
2) निम्नश्रेणी लघुलेखक (गट-ब) 19
3) कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक (गट-ब) 14
4) वैज्ञानिक सहाय्यक (गट-ब) 05
5) आरेखक (गट-क) 25

6) सहाय्यक आरेखक (गट-क) 60
7) स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (गट-क) 1528
8) प्रयोगशाळा सहाय्यक (गट-क) 35
9) अनुरेखक (गट-क) 284
10) दफ्दर कारकुन (गट-क) 430

11) मोजणीदार (गट-क) 758
12) कालवा निरीक्षक (गट-क) 1189
13) सहाय्यक भांडारपाल (गट-क) 138
14)कनिष्ठ सर्व्हक्षण सहाय्यक (गट-क) 08

शैक्षणिक पात्रता: पोस्टनिहाय शैक्षणिक पात्रता वेगवेगळी आहे. कृपया जाहिरात पाहावी
वयाची अट: —
परीक्षा फी :
इतका पगार मिळेल :
वरीष्ठ वैज्ञानिक सहाय्यक गट-ब – 44,900/- ते 1,42,400/-
निम्नश्रेणी लघुलेखक – 41,800/- ते 1,32,300
कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक -41,800/- ते 1,32,300
भूवैज्ञानिक सहाय्यक – 38600/- ते 1,22,800/-
आरेखक – 29,200/- ते 92,300/-
सहाय्यक आरेखक – 25,500/- ते 81,100/-
स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक – 25,500/- ते 81,100/-
प्रयोगशाळा सहाय्यक – 21,700/- ते 69,100
अनुरेखक – 21,700/- ते 69,100/-
दप्तर कारकुन – 19,900 ते 63,200/-
मोजणीदार – 19,900/- ते 63,200/-
कालवा निरीक्षक – 19,900/- ते 63,200/-
सहाय्यक भांडारपाल – 19,900/- ते 63,200/-
कनिष्ठ सर्वेक्षण सहाय्यक – 19,900/- ते 63,200/-

हेही वाचा :  एकाचवेळी तीन पदांवर बाजी मारत अक्षयने केले आजोबांचे स्वप्न पूर्ण !

नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र
सूचना: उर्वरित सविस्तर माहिती लवकरच उपलब्ध होईल.
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज सुरु होण्याची तारीख : 03 नोव्हेंबर 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 24 नोव्हेंबर 2023

अधिकृत वेबसाईट: wrd.maharashtra.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

फर्टिलाइजर्स अँड केमिकल्स त्रावणकोर लि.मध्ये 98 जागांवर भरती

FACT Bharti 2024 : फर्टिलाइजर्स अँड केमिकल्स त्रावणकोर लि.मध्ये भरती निघाली असून यासाठीची अधिसूचना जारी …

आईने शेतमजूरी करत मुलाला घडवले ; कष्टाची जाणीव ठेवून नवनाथ झाला फौजदार !

MPSC Success Story : आपली मेहनत आणि जिद्द हेच यशाचे खरे गमक असते. ग्रामीण भागामध्ये …