बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत विविध पदांसाठी भरती

MCGM Recruitment 2023 बृहन्मुंबई महानगरपालिका मार्फत विविध पदे भरण्यासाठी भरतीची जाहिरात निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने अर्ज पाठवावा लागेल. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 08 नोव्हेंबर 2023 आहे.
एकूण रिक्त जागा : 08

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) बालरोग तज्ज्ञ – 01
शैक्षणिक पात्रता :
01) एमडी / डीएनबी (पेडियाट्रिक्स) किंवा एमसीआय मान्यताप्राप्त समकक्ष पदवी आणि 02) फेलोशिप इन पेडियाट्रिक इन्टेन्सीव केअर
2) मानद बाल हृदयरोगतज्ज्ञ – 01
शैक्षणिक पात्रता :
01) डीएम/डीएनबी (कार्डिओलॉजी) किंवा एमसीआय मान्यताप्राप्त समकक्ष पदवी किंवा 02) एमडी / डीएनबी (पेडियाट्रिक) आणि फेलोशिप इन पेडियाट्रिक कार्डियोलॉजी
3) मानद बाल शल्यचिकित्सक – 01
शैक्षणिक पात्रता :
01) M.Ch पेडियाट्रिक सर्जरी किंवा एमसीआय मान्यताप्राप्त समकक्ष पदवी आणि 02) डीएनबी पेडियाट्रिक सर्जरी विथ फेलोशिप इन पेडियाट्रिक सर्जरी
4) भूलतज्ज्ञ – 01
शैक्षणिक पात्रता :
01) एमडी / डीएनबी (एनेस्थिओलॉजी) किंवा 02) एमसीआय मान्यताप्राप्त समकक्ष पदवी

5) बीएमटी फिजिशियन – 01
शैक्षणिक पात्रता :
01) डीएम (हेमॅटोलॉजी) किंवा एमसीआय मान्यताप्राप्त समकक्ष पदवी आणि फेलोशिप इन बीएमटी आणि बीएमटी मधील 2 वर्षाचा अनुभव किंवा 02) एमडी / डीएनबी (पेडियाट्रीक) किंवा एमसीआय मान्यताप्राप्त समकक्ष पदवी आणि 03) फेलोशिप इन पेडियाट्रिक हेमेटोलॉजी ऑन्कोलॉजी किंवा फेलोशीप इन बोन मॅरो ट्रान्सप्लान्ट मधील 2 वर्षाचा अनुभव
6) ऑडिओलॉजिस्ट – 01
शैक्षणिक पात्रता :
मान्यताप्राप्त विद्यापीठातून BSALP (बॅचलर ऑफ ऑडिओलॉजी अँड स्पीच लँग्वेज पॅथॉलॉजी)
7) सहायक वैद्यकीय अधिकारी – 01
शैक्षणिक पात्रता :
01) उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापिठाची एम.बी.बी.एस. पदवी प्राप्त केलेला असावा. 02) उमेदवार हा महाराष्ट्र वैद्यकीय परिषद (Maharashtra Medical Council) यांचेकडे नोंदणीकृत असावा. 03) उमेदवाराने मान्यताप्राप्त रुग्णालयातून सहा महिन्याचे दोन सत्र आवासी अधिकाऱ्यांचे पद (House Post) किंवा एक वर्षाचे सलग निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांचे पद (One year Residency Post) इतका अनुभव धारण केलेला असणे आवश्यक आहे. 04) उमेदवार माध्यमिक शालांत प्रमाणपत्र किंवा तत्सम किंवा उच्चतम परीक्षेत 100 गुणांचा मराठी विषय (निम्न स्तर किंवा उच्च स्तर) घेऊन उत्तीर्ण असावा 05) एम.एस.सी.आय.टी. उत्तीर्ण असावा.
8) मुख्य परिचारिका/ परिचारिका समन्वयक – 01
शैक्षणिक पात्रता :
01) मनपा किंवा शासकीय रुग्णालयातील निवृत्त मेट्रन किंवा सिस्टर इनचार्ज पदधारक या पदावरील 5 वर्षांचा अनुभव किंवा 02) इतर शासकीय रुग्णालये वगळता इतर ठिकाणची मेट्रन / सिस्टर इनचार्ज या पदावरील 10 वर्षांचा अनुभव

हेही वाचा :  कर्जबाजारीमुळे बापाने आत्महत्या केली, पण पोराने अधिकारी व्हायचे स्वप्न केले पूर्ण ! वाचा शेतकरीपूत्राची कहाणी

वयोमर्यादा : 38 ते 62 वर्षापर्यंत
परीक्षा फी : 640/- रुपये + GST
पगार : 20,000/- रुपये ते 96,600/- रुपये.

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता : मनपा- कॉम्प्रिहेन्सिव थैलासेमिया केअर, बालरोग रक्त रक्त आणि बोन मॅरो टान्सप्लान्टेशन केंद्र, बोरीवली (पूर्व) मुंबई – 400066.
अधिकृत संकेतस्थळ : www.portal.mcgm.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

फर्टिलाइजर्स अँड केमिकल्स त्रावणकोर लि.मध्ये 98 जागांवर भरती

FACT Bharti 2024 : फर्टिलाइजर्स अँड केमिकल्स त्रावणकोर लि.मध्ये भरती निघाली असून यासाठीची अधिसूचना जारी …

आईने शेतमजूरी करत मुलाला घडवले ; कष्टाची जाणीव ठेवून नवनाथ झाला फौजदार !

MPSC Success Story : आपली मेहनत आणि जिद्द हेच यशाचे खरे गमक असते. ग्रामीण भागामध्ये …