पुणे महानगरपालिकेत ‘क्लर्क कम डाटा एन्ट्री ऑपरेटर’ पदांची भरती ; पगार 21,525 | Mission MPSC | MPSC PSI STI Exam Preparation

PMC Recruitment 2023 पुणे महानगरपालिकेत भरती होणार असून यासाठीची अधिसूचना निघाली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने अर्ज पाठवावा. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 27 जून 2023 आहे. 

एकूण रिक्त जागा : 06

रिक्त पदाचे नाव : क्लर्क कम डाटा एन्ट्री ऑपरेटर
आवश्यक शैक्षणिक पात्रता :
पदवी उत्तीर्ण (Bsc),
वयाची 18 वर्षे पूर्ण केली आहेत
40 W.P.M पेक्षा कमी नसलेल्या गतीसाठी टायपिंगची सरकारी व्यावसायिक प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण झाली आहे. इंग्रजीमध्ये आणि 30 W.P.M. मराठीत.

वयोमर्यादा –
खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा ३८ वर्षे
मागासवर्गीय उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा ४३ वर्षे राहील
परीक्षा फी : परीक्षा फी नाही
पगार : 21,525/- रुपये.

नोकरी ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय, ठाकरे चौक, मंगळवार पेठ, पुणे
अर्ज सुरू होण्याची तारीख – 26 जुन 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 जुन 2023

आवश्यक कागदपत्रे:
फोटो आयडी : आधारकार्ड / पासपोर्ट / वाहन परवाना / पॅनकार्ड इ. JBT
जन्मतारखेचा पुरावा : जन्म दाखला / शाळा सोडल्याचा दाखला / रहिवाशी दाखला इ.
शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र.
पदवी उत्तीर्ण मार्कशिट
टायपिंग प्रमाणपत्र
एम.एस.सी.आय.टी. (MSCIT)
अनुभव प्रमाणपत्र.
जात प्रमाणपत्र व जात पडताळणी प्रमाणपत्र. (आवश्यक असल्यास)

हेही वाचा :  DVET Maharashtra: व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयामार्फत 772 पदांची भरती | Mission MPSC | MPSC PSI STI Exam Preparation

अधिकृत वेबसाईट – www.pmc.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

IPPB : इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत विविध पदांची भरती सुरु

IPPB Recruitment 2024 : इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत विविध पदे भरण्यासाठी भरती निघाली आहे. यासाठी …

आई अंगणवाडी सेविका तर वडील भाजीपाला विक्रेते, पण लेकाने मोठ्या पदावर मिळविली नोकरी!

आपल्या देशाची सेवा करायची आहे.हाच एक निश्चय मनाशी बाळगून संजूने स्वप्न बघितले आणि ते साकार …