क्रिकेट

29 दिवस, 32 संघ, 64 सामने; 20 नोव्हेंबरपासून फिफा वर्ल्डकपचा थरार, संपूर्ण शेड्यूल एका क्लिकवर

FIFA World Cup Schedule: येत्या 20 नोव्हेंबरपासून फिफा विश्वचषक 2022 स्पर्धेला सुरूवात होणार आहे. या स्पर्धेतील पहिला सामना कतार आणि इक्वाडोर (Qatar v Ecuador) यांच्यात होणार आहे. या स्पर्धेत जगभरातील 32 संघ सहभाग घेत आहे, ज्यांना आठ ग्रुपमध्ये विभागलं गेलंय. दरम्यान, 20 नोव्हेंबरपासून 2 डिसेंबरपर्यंत म्हणजेच एकूण 14 दिवसात 48 ग्रुप सामने खेळले जाणार आहेत. प्रत्येक ग्रुपमधील दोन अव्वल संघाला …

Read More »

‘मोठा माणूस, मोठा प्रभाव…’ पोलार्डच्या निवृत्तीनंतर रोहित शर्माची इमोशनल पोस्ट

IPL 2023: मुंबई इडियन्सचा (Mumbai Indians) प्रमुख खेळाडू कायरन पोलार्डनं (Kieron Pollard) मंगळवारी (15 नोव्हेंबर) आयपीएलमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला. आयपीएलच्या रिटेन्शनआधीच त्यानं आपल्या 13 वर्षाच्या आयपीएल कारकिर्दिला पूर्णविराम लावला. पोलार्डचा हा निर्णय अनेकांना धक्का देणारा होता. दरम्यान, अनेक दिग्गज खेळाडू पोलार्डला त्याच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतायेत. यातच मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मानंही (Rohit Sharma) पोलार्डसाठी एक इमोशनल पोस्ट केलीय. …

Read More »

केन विलियमसनला तर रिलीज केलं, मग हैदराबादचं नेतृत्व कोणाकडं? आकाश चोप्रा म्हणतोय…

IPL 2023: आयपीएल 2023 च्या मिनी ऑक्शनपूर्वी (IPL Mini Auction ) सर्व 10 फ्रँचायझींनी आपल्या रिटेन आणि रिलीज केलेल्या खेळाडूंची यादीत बीसीसीआयकडं सोपवली आहे.  या लीगमधील सर्व 10 फ्रँचायझींना त्यांचे खेळाडूंना रिटेन किंवा रिलीज करण्यासाठी 15 नोव्हेंबरपर्यंतचा वेळ देण्यात आला होता. दरम्यान, सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) आणि पंजाब किंग्स (Punjab Kings) यांनी सर्वांना आश्चर्यचकीत केलं. दोन्ही फ्रँचायझीनं आपपल्या कर्णधारांनाच रिलीज …

Read More »

आयपीएल 2023 च्या मिनी ऑक्शनमध्ये ‘या’ पाच खेळाडूंवर मोठी बोली लागण्याची शक्यता

IPL 2023 Mini Auction: आयपीएल 2023 साठी सर्व आययपीएल फ्रँचायझी त्यांच्या खेळाडूंना रिटेन आणि रिलीज केल. या लीगमधील सर्व 10 फ्रँचायझींना त्यांचे खेळाडूंना रिटेन किंवा रिलीज करण्यासाठी 15 नोव्हेंबरपर्यंतचा वेळ देण्यात आला होता. मागच्या हंगामाच्या ऑक्शनमध्ये शिल्लक राहिलेले पैसे आणि सोडण्यात आलेल्या खेळाडूंच्या पैशांव्यतिरिक्त फ्रँचायझीला आणखी पाच कोटी रुपये देण्यात आले. रिटेंशन प्रक्रियाच्या समाप्तीनंतर सर्व संघाचं लक्ष 23 डिसेंबरला कोची …

Read More »

निवृत्त होतानाही पोलार्डचा मोठा रेकॉर्ड,एकाच संघाकडून सर्वाधिक टी20 खेळणारा परदेशी खेळाडू

Kieron Pollard : स्टार अष्टपैलू क्रिकेटर कायरन पोलार्डचा (Kieron Pollard) मुंबई इंडियन्ससोबतचा (MI) 12 वर्षांचा प्रवास अखेर संपला आहे. पोलार्डने इंडियन प्रीमियर लीगमधून (IPL) निवृत्ती घेतली आहे. आगामी हंगामापूर्वी मुंबईने रिलीज केल्यानंत पोलार्डने  हा निर्णय घेतला आहे. पण आयपीएलमधून निवृत्त होतानाही पोलार्डने एक मोठा रेकॉर्ड नावावर केला आहे. पोलार्डने मुंबई इंडियन्ससाठी तब्बल 189 आयपीएल सामने खेळले आहेत. तो मुंबई संघाकडून …

Read More »

IPL 2023 : मुंबई, चेन्नईसह 10 संघांनी कोण कोणत्या खेळाडूंना केलं रिलीज, पाहा एका क्लिकवर

IPL 2023 Retention: रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्सपासून श्रेयस अय्यरच्या कोलकाता संघानं काही खेळाडूंना रिलीज केले आहे. यामध्ये अनेक दिग्गज खेळाडूंचा समावेश आहे. 23 डिसेंबर रोजी कोची येथे आयपीएलचा मिनी लिलाव पार पडणार आहे. त्यापूर्वी 15 नोव्हेंबरपर्यंत दहा संघाला खेळाडूंची अंतिम यादी द्यायची होती. मुंबई, आरसीबी, चेन्नईसह सर्वच संघानी आपली अंतिम यादी बीसीसीआयकडे दिली आहे. मुंबईनं संघानं पोलार्डला रिलीज करत सर्वांना …

Read More »

IPL 2023 Mini Auction : खेळाडूंना रिलीज केल्यानंतर कोणत्या संघाकडे किती पैसे शिल्लक? 

IPL 2023 Retention : आयपीएल 2023 (IPL 2023) आता काही महिन्यांवर आहे, ज्यामुळे आता लवकरच म्हणजे 23 डिसेंबरला आयपीएलचा लिलाव (IPl Auction) पार पडणार आहे. त्यापूर्वी सर्व संघांना 15 नोव्हेंबर म्हणजेच आजपर्यंत रिलीज केलेल्या आणि कायम अर्थात रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी बीसीसीआयकडे सुपूर्द करायची होती. ज्यानुसार सर्व संघानी आपली यादी जाही केली आहे. ज्यामुळे आता संघाकडे मिनी ऑक्शनपूर्वी ठरावीक रक्कम …

Read More »

हैदराबाद-पंजाबचा दिग्गजांना धक्का, विल्यमसन-मयांकला केलं रिलीज, पाहा संपूर्ण यादी

IPL 2023 :  आयपीएल (IPL 2023) स्पर्धेसाठी मिनी लिलाव (IPL 2023 Auction) 23 डिसेंबरला कोची इथे पार पडणार आहे. त्यापूर्वी आयपीएल संघांना आज अर्थात 15 नोव्हेंबरपर्यंत रिलीज आणि रिटेन केलेल्या खेळाडूंची अंतिम यादी बीसीसीआयला द्यायची होती. दरम्यान यंदाचा मिनी ऑक्शन असूनही बऱ्याच संघानी मोठे मोठे बदल केल्याचं पाहायला मिळालं आहे. विशेष म्हणजे सनरायजर्स हैदराबाद आणि पंजाब किंग्स या संघानी त्यांचे आयपीएल …

Read More »

पोलार्डसह डॅनियल सॅम्स, उनाडकट सारख्या स्टार्सना मुंबईचा अलविदा, वाचा सविस्तर यादी

IPL 2023, Mumbai Indians : आयपीएल इतिहासातील सर्वात यशस्वी संघ असूनही आयपीएल 2022 मध्ये मुंबई इंडियन्स संघाने (MI) अत्यंत खराब कामगिरी केली. त्यामुळे आता आगामी हंगामापूर्वी (IPL 2023) मुंबईने आपल्या संघात मोठे बदल केले आहेत. लिलावापूर्वी मुंबईने संघातील एकूण 13 खेळाडूंना रिलीज केलं आहे. ज्यामुळे मिनी ऑक्शनमध्ये मुंबई पूर्णपणे नवीन संघ तयार करण्यावर लक्ष केंद्रित करणार आहे. लिलावासाठी मुंबईकडे 20.55 …

Read More »

आगामी आयपीएलपूर्वी सनरायजर्स हैदराबाद संघाने कर्णधार केन विल्यमसनला केलं रिलीज

Kane Williamson News : आयपीएल 2023 (IPL 2023) स्पर्धेपूर्वी मिनी ऑक्शन होणार असून सध्या सर्व संघ आपले खेळाडू रिटेन आणि रिलीज करुन एक यादी बीसीसीआयकडे पाठवत आहेत. यादरम्यान सनरायजर्स हैदराबाद संघाने एक अत्यंत मोठा निर्णय घेत त्यांचा कर्णधार आणि स्टार खेळाडू केन विल्यमसन (Kane Williamson) याला रिलीज केलं आहे. सोशल मीडिया पोस्ट करत त्यांनी ही माहिती दिली आहे. ज्यामुळे आता …

Read More »

विश्वचषकातील धोनीच्या ‘त्या’ रनआऊटवर न्यूझीलंड संघाची प्रतिक्रिया आली समोर, गप्टिल म्हणाला…

MS Dhoni Run Out 2019 : भारत विरुद्ध न्यूझीलंड (IND vs NZ) या 2019 विश्वचषकाच्या सेमीफायनल सामन्याची आठवण प्रत्येक भारतीय क्रिकेट चाहत्याच्या मनात आहे. विशेष करुन सामन्यातील एमएस धोनीचा (MS Dhoni) रनआऊट ज्यानंतरच सामना भारताने पूर्णपणे हातातून गमावला होता, तो प्रत्येक भारतीयाला आजही आठवतो. दरम्याना आता भारत आणि न्यूझीलंड यांच्यात मर्यादीत षटकांचे सामना सुरु होत असून भारत 18 नोव्हेंबरपासून 30 नोव्हेंबरपर्यंत …

Read More »

पोलार्डची आयपीएलमधून निवृत्ती, तरीही मुंबई इंडियन्सची साथ नाही सोडली, नव्या भूमिकेत दिसणार

Kieron Pollard in Mumbai Indians : टी20 क्रिकेटमधील (T20 Cricket) एक दिग्गज अष्टपैली क्रिकेटर असणाऱ्या कायरन पोलार्ड (Kieron Pollard) आंतरराष्ट्रीय क्रिकेटनंतर आला इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) मधून देखील निवृत्ती जाहीर केली आहे. पोलार्डला मुंबई इंडियन्सने आगामी आयपीएल 2023 पूर्वी रिलीज केलं असून त्यानंतर त्याने आयपीएलमधून निवृत्ती जाहीर केली आहे, पण असं असतानाही तो अजूनही मुंबई इंडियन्स संघासोबतच राहणार असून तो …

Read More »

IPL 2023 नंतर धोनी निवृत्ती घेणार? भारतीय संघासोबत जोडला जाण्याची शक्यता 

MS Dhoni in IPL 2023 : इंडियन प्रिमीयर लीग अर्थात आयपीएल 2023 (IPL 2023) काही महिन्यांत पार पडणार आहे. आता 23 डिसेंबरला होणाऱ्या मिनी ऑक्शनपूर्वी (IPL 2023 Auction) सर्व संघ आपल्या रिटेन केलेल्या आणि रिलीज केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर करत आहेत. धोनी यंदाही चेन्नई सुपरकिंग्स अर्थात सीएसके (CSK) संघाचं कर्णधारपद भूषवणार असून यंदाची आयपीएल त्याची अखेरची आयपीएल असू शकते. कारण …

Read More »

वडिलांच्या मुशीत घडलेला कोल्हापूरचा पॅरालिम्पिक जलतरणपटू स्वप्नील पाटीलला ‘अर्जुन’ पुरस्कार

National Sports Awards 2022 : राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. कोल्हापूरचा प्रतिभाशाली पॅरालिम्पिक जलतरणपटू स्वप्नील पाटीलने (Paralympic swimmer Swapnil Patil of Kolhapur) ‘अर्जुन’ पुरस्कारावर मोहोर उमटवली आहे. त्यामुळे कोल्हापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. कोल्हापूर  कुस्तीसह, नेमबाजी आणि जलतरणामध्ये मोठी परंपरा आहे. स्वप्नीलला पुरस्कार मिळाल्याचे जाहीर होताच कोल्हापूरमध्ये आनंद व्यक्त करण्यात आला.  पॅरालिम्पिकमध्ये अर्जुन पुरस्कार मिळवणारा स्वप्नील …

Read More »

राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांची घोषणा; एकाही क्रिकेटपटूला स्थान नाही, पाहा संपूर्ण यादी

National Sports Awards 2022 : 2022 सालचे राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार जाहीर झाले आहेत. केंद्रीय क्रीडा मंत्रालयानं सोमवारी विविध कॅटेगरीतील पुरस्कारांची घोषणा केली. टेनिसपटू अचंत शरथ कमलला देशातील सर्वोच्च क्रीडा सन्मान मेजर ध्यानचंद खेळरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. महत्त्वाचं म्हणजे, जाहीर केलेल्या यादीत एकाही क्रिकेटपटुचं नाव नाही. पण, रोहित शर्मा आणि शार्दुल ठाकूर यांचे प्रशिक्षक दिनेश लाड (Dinesh Lad) यांची …

Read More »

आगामी आयपीएलला पॅट कमिन्ससह मिशेल स्टार्कसारखे दिग्गज मुकणार? समोर आली महत्त्वाची माहिती

IPL 2023 Auction : आयपीएल (IPL 2023) स्पर्धेसाठी मिनी लिलाव (IPL 2023 Auction) 23 डिसेंबरला कोची इथे पार पडणार आहे. त्यापूर्वी महत्त्वाची माहिती समोर येत असून बरेच दिग्गज यंदा स्पर्धेला मुकणार असल्याचं समोर येत आहे. आयपीएल संघांना 15 नोव्हेंबरपर्यंत अंतिम यादी बीसीसीआयला द्यायची असून त्यामध्ये रिटेन केलेले आणि रिलीज केलेले खेळाडू सांगायचे आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर …

Read More »

स्टार फुटबॉलर रॉबर्ट लेवनडोस्की पोलंडला घेऊन उतरणार मैदानात, कसा आहे संघ, कोणाशी असणार सामना?

Fiifa WC Poland Football Team : यंदाचा फिफा फुटबॉल विश्वचषक (Football World Cup) पोलंड संघाला जिंकवून देण्यासाठी फुटबॉल जगतातील स्टार फुटबॉलर रॉबर्ट लेवनडोस्की  (robert lewandowski) सज्ज झाला आहे. 1980 च्या दशकात फुटबॉल विश्वचषकात चमकदार कामगिरी करणाऱ्या पोलंडसाठी गेली तीन दशकं खास गेलेली नाहीत. या संघाने 1990 ते 2018 या कालावधीत झालेल्या 8 पैकी 5 विश्वचषक स्पर्धेतच पात्रता मिळवली आहे. त्यात …

Read More »

बालदिनानिमित्त बच्चे कंपनीसाठी सायक्लोथॉनचं आयोजन; मुलांकडून गॅजेट न वापरण्याचं घेतलं वचन

Childrens Cyclothon : मुंबईत बालदिनानिमित्त (Childrens day) सायक्लोथॉनच आयोजन करण्यात आलं होतं. गेल्या काही काळात मुलांमध्ये सातत्याने विविध गॅझेट वापरण्याचं प्रमाण वाढलं आहे. याच पार्श्वभूमीवर मुलांना गॅझेट कमी वेळ वापरण्यासाठी प्रोत्साहन द्यावे या हेतून सूर्या हॉस्पिटलकडून या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. या सायक्लोथॉनमध्ये 150 हून अधिक 2 ते 17 वर्षे वयोगटातील मुलांचा सहभाग होता. यावेळी मुलांनी गॅझेट वापरणं सोडणार …

Read More »

करमाळा येथील सात वर्षाच्या चिमुकल्याला रोहित शर्माचे प्रशिक्षक देणार क्रिकेटचे धडे

Maharashtra: करमाळा (Karmala) तालुक्यातील चिखलठाण (Chikhalthan) येथील सात वर्षीय मुलगा वनराज सुधीर पोळला रोहित शर्माचे (Rohit Sharma) प्रशिक्षक दिनेश लाड (Dinesh Lad) यांनी दत्तक घेतलंय. तसेच त्याची संपूर्ण जबाबदारी स्वत:च्या खांद्यावर घेतल्याने आता हा चिमुरडा मुंबईला जायची तयारी करू लागला आहे. अंगावर क्रिकेटचे किट चढवून मैदानात उतरताच वनराजच्या अंगात सचिन आणि रोहित संचारतो. वनराज गरिब कुटुंबातील मुलगा असून त्याचे वडील …

Read More »

कोकणच्या आकांक्षाची दिल्लीत चमकदार कामगिरी, कॅरम चॅम्पियनशिपमध्ये दोन कांस्य पदकांवर कोरलं नाव

National Carrom Championship 2022 : महाराष्ट्राच्या संगमेश्वर तालुक्यातील देवडे गावची सुकन्या आकांक्षा उदय कदम (Aakanksha Kadam) हिने दिल्ली येथे झालेल्या 50 व्या वरिष्ठ नॅशनल कॅरम चॅम्पियनशिप स्पर्धेत (National Carrom Championship 2022) दोन कांस्य पदकांची (Two Bronze medal) कमाई करत दिल्लीत महाराष्ट्राचा झेंडा फडकावला आहे. यावेळी रश्मी कुमारीने सुवर्ण तर के नागतोतीने रौप्य पदक मिळवलं आहे.  संगमेश्वर तालुक्यातील मूळच्या देवडे गावची …

Read More »