क्रिकेट

बाबरमुळं होतंय पाकिस्तान क्रिकेटचं नुकसान, माजी क्रिकेटर दानिश कनेरियानं सांगितलं कारण

Danish Kaneria on Babar Azam : पाकिस्तानचा माजी फिरकी गोलंदाज दानिश कनेरियाने (Danish Kaneria)  टी-20 विश्वचषकातील पाकिस्तानच्या खराब कामगिरीबद्दल बाबर आझमला कारणीभूत ठरवत त्याला जिद्दी असल्याचंही म्हटलं आहे. बाबर सतत फ्लॉप होऊनही ओपनिंग स्लॉट सोडत नसल्यामुळे दानिशनं हे वक्तव्य केलं आहे. बाबर आझमच्या जिद्दीमुळे पाकिस्तान क्रिकेटचं नुकसान होत असल्याचंही त्यानं म्हटलं आहे. दानिश कनेरियाने त्याच्या यूट्यूब चॅनलवर ही प्रतिक्रिया दिली …

Read More »

‘तुझ्यासोबत खेळणं, माझ्या करीअरमधील सर्वात बेस्ट अनुभव,’ पोलार्डच्या निवृत्तीनंतर पांड्या भावूक

Pollard retired from IPL : इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL) इतिहासातील एक सर्वाच मोठा मॅचविनर खेळाडू म्हणजे मुंबई इंडियन्सचा स्टार खेळाडू कायरन पोलार्ड (Kieron Pollard). मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाकडून इंडियन प्रीमियर लीग मागील कित्येक वर्षे गाजवल्यावर अखेर यंदाच्या आयपीएलपूर्वी पोलार्डने निवृत्ती जाहीर केली आहे. आगामी आयपीएल 2023 च्या मिनी ऑक्शनपूर्वी मुंबई इंडियन्सने पोलार्डला रिलीज केलं ज्यानंतर पोलार्डनं निवृत्ती घेतली. दरम्यान …

Read More »

पुन्हा धोनीची भारतीय संघात एन्ट्री? लवकरच बीसीसीआय कॅप्टन कूलशी संपर्क साधणार

MS Dhoni: भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीनं (Mahendra Singh Dhoni) 15 ऑगस्ट 2020 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केलं आहे. धोनीच्या कार्यकाळात भारतीय संघानं (Team India) क्रिकेटविश्वात नवी उंची गाठलीय. यातच धोनीची पुन्हा एकदा भारतीय संघात पुनरागमन करण्याची तयारी सुरू झालीय. मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयनं (BCCI) धोनीला भारतीय संघात कायमस्वरुपी काम करण्यासाठी आमंत्रण पाठवणार आहे. आयपीएलच्या पुढच्या हंगामानंतर …

Read More »

आयसीसीचा विराटला सलाम! ‘त्या’ षटकाराची ‘ग्रेटेस्ट टी-20 शॉट ऑल टाईम’ म्हणून निवड

Greatest single T20 shot of all time: भारताच्या टी-20 विश्वचषकातील सलामीच्या लढतीत स्टार फलंदाज विराट कोहलीच्या (Virat Kohli)  तडाखेबाज खेळीच्या जोरावर भारतानं पाकिस्तानचा (IND vs PAK) चार विकेट्सनं धुव्वा उडवला. या सामन्यात कोहलीनं पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हॅरिस रौफच्या (Haris Rauf) चेंडूवर अप्रतिम षटकार मारला होता. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. दरम्यान, आयसीसीनं (ICC)  विराटच्या या अप्रतिम षटकाराची ग्रेटेस्ट …

Read More »

भारत- न्यूझीलंडमध्ये उद्यापासून रंगणार टी-20 चा थरार; कधी, कुठे रंगणार सामने? संपूर्ण वेळापत्रक

India vs New Zealand 2022: टी-20 विश्वचषक 2022 स्पर्धेतील निराशाजनक कामगिरीनंतर भारतीय संघ न्यूझीलंडशी दोन हात करणार आहे. न्यूझीलंड दौऱ्यात भारतीय संघ तीन सामन्यांची टी-20 मालिका आणि तितक्याच सामन्याची एकदिवसीय मालिका खेळणार आहे. टी-20 मालिकेत हार्दिक पांड्या (Hardik Pandya) भारतीय संघाचं नेतृत्व करणार आहे. तर, शिखर धवनकडं (Shikhar Dhawan) एकदिवसीय संघाची जबाबदारी सोपवण्यात आलीय. टी-20 मालिकेपासून भारताच्या न्यूझीलंड दौऱ्याला सुरुवात …

Read More »

न्यूझीलंडचे गोलंदाज समोर येताच तळपते रोहितची बॅट; टी20 मालिकेत भारताकडून ठोकल्यात सर्वाधिक धावा

India Tour of New Zealand: टी-20 विश्वचषकातील पराभवाची खपली भरून काढण्यासाठी भारतीय संघ न्यूझीलंड दौऱ्यावर गेलाय. या दौऱ्यात भारतीय संघ न्यूझीलंडसोबत (IND vs NZ)  तीन सामन्यांची टी-20 मालिका आणि तितक्याच सामन्याची एकदिवसीय मालिका खेळणार आहे. न्यूझीलंड दौऱ्यात भारताचा नियमित कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma), विराट कोहली (Virat Kohli) यांसह अनेक वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आलीय. भारताचा स्टार ऑलराऊंडर हार्दिक पांड्याच्या …

Read More »

IND vs AUS: दिल्लीत तब्बल पाच वर्षानंतर रंगणार कसोटी सामना; धर्मशाला, अहमदाबादही शर्यतीत

Australia Tour of India: भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यात पुढच्या वर्षी फेब्रुवारी-मार्च महिन्यात खेळल्या जाणाऱ्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीतील (Border–Gavaskar Trophy) कसोटी सामना दिल्लीत आयोजित करण्याची चर्चा आहे. दिल्लीला पाच वर्षांनंतर कसोटी सामन्याचं यजमानपद मिळेल. उर्वरित तीन कसोटी सामने अनुक्रमे अहमदाबाद (Ahmedabad), धर्मशाला (Dharamshala) आणि चेन्नईमध्ये (Chennai) खेळले जाण्याची शक्यता आहे.  बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार, ”  बॉर्डर-गावस्कर …

Read More »

एक नाही, दोन नाही, तर तीनदा नेदरलँड्सच्या हातून निसटलं जेतेपद; यंदा विश्वचषक उंचावण्यासाठी सज्ज

Netherlands Football Team: फुटबॉलमधील दिग्गज संघांमध्ये समाविष्ट होणाऱ्या नेदरलँड्सचा (Netherlands)  संघाच्या हातून एक नाही, दोन नाही, तर तब्बल तीन वेळा फिफा वर्ल्डकप (FIFA World Cup Qatar) ट्रॉफी निसटली. 2010 मध्ये नेदरलँड्सचा संघ फिफा वर्ल्डकपमध्ये अंतिम सामन्यापर्यंत पोहोचला होता, पण पदरी निराशाच आली. त्यानंतर 2014 च्या फिफा वर्ल्डकपमध्येही संघानं उपांत्यफेरी गाठली खरी, पण त्यानंतर संघाला जणू कोणाची नजरच लागली. नेदरलँड्सचा परफॉर्मन्स …

Read More »

हैदराबादनंतर आता केन विल्यमसनला गुजरात टायटन्स खरेदी करणार? हार्दिक पांड्यानं दिलं उत्तर

Hardik Pandya on Kane : जागतिक क्रिकेटमधील एक स्टार कर्णधार असणारा न्यूझीलंडचा कॅप्टन केन विल्यमसन (Kane Williamson) याला आयपीएल 2023 च्या मिनी-लिलावापूर्वी सनरायझर्स हैदराबादने (SRH) रिलीज केलं आहे. मंगळवारी फ्रँचायझीने जारी केलेल्या रिलीज केलेल्या खेळाडूंच्या यादीत 12 खेळाडूंपैकी तो एक होता. दरम्यान आता तो हैदराबादमध्ये नसल्याने कोणत्या संघातून आय़पीएल खेळणार या चर्चांना उधाण आलं असून आयपीएल 2022 चा विजेता संघ …

Read More »

यंदा फिफा वर्ल्डकपमध्ये अर्जेंटिनासमोर सर्वात मोठं आव्हान कोणाचं? कॅप्टन Lionel Messi म्हणतो…

Lionel Messi on FIFA WC 2022: अर्जेंटिनाचा (Argentina) स्टार खेळाडू लिओनेल मेस्सी (Lionel Messi) यंदा आपला पाचवा विश्वचषक (FIFA WC 2022) खेळणार आहे. बहुधा हा त्याच्या कारकिर्दीतील शेवटचा विश्वचषक असेल. असं असेल तर, मेस्सीकडे त्याच्या कारकिर्दीतील पहिल्या विश्वचषकाची ट्रॉफी उंचावण्याची ही शेवटची संधी असेल. अशातच यंदा मेस्सीच्या संघासमोर तीन संघांचं आव्हान असेल, असं स्वतः मेस्सीनंच सांगितलं आहे.  अर्जेंटिनाना विश्वचषक स्पर्धेत …

Read More »

युवा क्रिकेटपटूंना घेऊन पांड्या मैदानात उतरणार, सामन्यांपूर्वी खेळाडूंबाबत म्हणाला…

India tour of New Zealand 2022 : भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यात 18 नोव्हेंबरपासून टी-20 मालिका खेळवली जाणार आहे. या दौऱ्यात बऱ्याच युवा खेळाडूंना संधी देण्यात आली असून कर्णधार म्हणून हार्दिक पांड्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे. दरम्यान पांड्या (Hardik Pandya) या मालिकेत युवा खेळाडू काय कमाल करु शकतात हे पाहण्यासाठी खूप उत्सुक असून त्याने युवा खेळाडूंबद्दल आपली प्रतिक्रिया …

Read More »

टीम इंडियात निवड झाल्यावर, माझा विश्वासच बसला नाही : कुलदीप सेन

Kuldeep Sen in Team India : भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यात मर्यादीत षटकांची मालिका 18 नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. आधी तीन टी20 आणि त्यानंतर तीन एकदिवसीय सामने खेळवले जाणार आहे. दरम्यान या मालिकेसाठी टीम इंडियात युवा खेळाडूंना संधी दिली असून कुलदीप सेनचीही भारतीय संघात निवड झाली आहे. रणजी करंडक, इराणी करंडक आणि भारत ‘अ’ संघांसाठी दमदार कामगिरी केल्यानंतर …

Read More »

न्यूझीलंडच्या समुद्रकिनारी टीम इंडियाच्या खेळाडूंचा डँशिंग लूक, पाहा Viral Video

India tour of New Zealand 2022 : भारतीय क्रिकेट संघ (Team India) सध्या न्यूझीलंडच्या दौऱ्यावर असून या दौऱ्यात बऱ्याच युवा खेळाडूंना संधी मिळाली आहे. टी-20 मालिकेसाठी जाहीर झालेल्या संघाचे कर्णधारपद हार्दिक पांड्याकडे सोपवण्यात आले आहे. दरम्यान मालिकेत आधी तीन टी20 आणि मग तीन एकदिवसीय सामने होणार असून या सामन्यांपूर्वी आता खेळाडू अगदी मस्तीच्या मूडमध्ये असून न्यूझीलंडमधील समुद्रकिनारी मजा-मस्ती करताना दिसत …

Read More »

संघातून बाहेर झाल्यानंतर केन विल्यमसन भावूक, म्हणतो, ‘हैदराबाद माझ्यासाठी कायम खास’

SRH, IPL 2023 : आगामी आयपीएल 2023 (IPL 2023) स्पर्धेआधी सर्व संघांनी आपापल्या रिटेन आणि रिलीज केलेल्याा खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. बऱ्याच दिग्गज खेळाडूंना यावेळी रिलीज करण्यात आं असून सनरायझर्स हैदराबादने (SRH) तर कर्णधार केन विल्यमसनला (Kane Williamson) बाहेरचा रस्ता दाखवला आहे. दरम्यान संघापासून असं अचानक वेगळं व्हावं लागल्यामुळं केनही निराश झाला असून त्याने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवरून हैदराबाद …

Read More »

ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या आरोपांवर मँचेस्टर युनायटेड क्लबकडून स्पष्टीकरण

Cristiano Ronaldo: फिफा विश्वचषकापूर्वी जगातील महान फुटबॉलपटूंपैकी एक असलेल्या ख्रिस्तियानो रोनाल्डोनं  मँचेस्टर युनायटेडच्या व्यवस्थापनावर अनेक आरोप केले आहेत. मँचेस्टर युनायटेडचे मॅनेजर एरिक टेन हागसह (Ten Hag) दोन-तीन लोक आहेत, जे त्याला क्लबमध्ये पाहू इच्छित नसल्याचं त्यानं म्हटलं होतं. ज्यानंतर क्रिडाविश्वात एकच खळबळ माजली. दरम्यान, रोनाल्डोच्या आरोपांवर मँचेस्टर युनायटेडकडून (Manchester United) स्पष्टीकरण देण्यात आलंय. मँचेस्टर युनायटेडचं स्पष्टीकरणमँचेस्टर युनायटेडनंमँचेस्टर युनायटेडनं आपल्या निवेदनात …

Read More »

सूर्याची चमक कायम; टी-20 रँकिंगमध्ये अजूनही अव्वल स्थानी

ICC T20 Rankings: टी-20 विश्वचषकात सूर्यकुमार यादवनं (Suryakumar Yadav) चमकदार खेळी करून दाखवली. ज्याचा फायदा त्याला टी-20 रँकिंगमध्ये मिळाला. आयसीसीनं जाहीर केलेल्या टी-20 फलंदाजाच्या ताज्या क्रमावारीनुसार, सूर्यकुमार यादव अव्वल स्थानावर कायम आहे. सूर्यकुमार यादवचे 859 गुण आहेत. टी-20 विश्वचषकाच्या सेमीफायनल सामन्यात सूर्याला काही खास कामगिरी करता आली नाही. ज्यामुळं त्याचं रँकिंगमध्ये 10 गुणांचं नुकसान झालं.पण तरीही सूर्यकुमार यादव आपलं स्थान …

Read More »

सनरायजर्स हैदराबादने का रिलीज केलं कर्णधार केन विल्यमसनला? वाचा सविस्तर

SRH Releases Kane Williamson :  आयपीएल 2023 (IPL 2023) फ्रँचायझी सनरायझर्स हैदराबादने न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनला (Kane Williamson) आगामी आयपीएलपूर्वी रिलीज केलं आहे. 23 डिसेंबरला होणाऱ्या मिनी ऑक्शनपूर्वी सर्व संघाना रिटेन आणि रिलीज केलेल्या खेळाडूंची यादी बीसीसीआयकडे पाठवयची होती, त्यात हैदराबादने 12 खेळाडूंना रिलीज केलं असून केनचं नावही त्यात होतं. तर संघाचा कर्णधार असणाऱ्या केनलाच संघाने का रिलीज केलं असाव …

Read More »

‘आम्हाला काही सिद्ध करण्याची गरज नाही’ हार्दिक पांड्याचं मायकेल वॉनला प्रत्युत्तर

Hardik Pandya On Michael Vaughan: टी-20 विश्वचषक 2022 स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये भारताला इंग्लंडकडून 10 विकेट्सनं पराभव स्वीकारावा लागला होता. या पराभवासह भारताचे फायनल गाठण्याचे दरवाजे पूर्णपणे बंद झाले. यादरम्यान, इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉननं (Michael Vaughan) भारताच्या कामगिरीवर आपली प्रतिक्रिया दिली. त्यानं भारताला इतिहासातील सर्वात अंडर परफॉर्मिंग टीम म्हटलंय. दरम्यान, मायकल वॉनच्या वक्तव्यावर भारताचा स्टार ऑलराऊंडर हार्दिक (Hardik pandya) पांड्यांनं प्रत्युत्तर …

Read More »

IND vs NZ : टीम इंडिया पोहचली न्यूझीलंडमध्ये, हार्दिक-केनचं ट्रॉफीसोबत खास फोटोशूट

IND vs NZ, T20 Cricket : भारतीय संघ (Team India) आता न्यूझीलंड दौऱ्यावर (India tour of New Zealand) असून टी20 विश्वचषकानंतर लगेचच टीम इंडिया मैदानात उतरत आहे. भारताचं नेतृत्त्व हार्दिक पांड्या (Hardik Pandya) याच्याकडे असणार आहे. तर न्यूझीलंडचा कॅप्टन केन विल्यमसन (Kane Williamson) हाच असेल. दरम्यान शुक्रवार अर्थात 18 नोव्हेंबरपासून सामन्यांना सुरुवात होणार असून त्यापूर्वी दोन्ही कर्णधारांनी ट्रॉफीसोबत खास फोटोशूट केलं …

Read More »

निवृत्तीनंतरही बेन स्टोक्ससाठी एकदिवसीय संघाचे दरवाजे उघडे; प्रशिक्षक मॅथ्यू मॉटची खुली ऑफर

ICC World Cup 2023: भारतात पुढच्या वर्षी खेळल्या जाणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकापूर्वी इंग्लंडचा स्टार ऑलराऊंडर बेन स्टोक्स (Ben Stokes) एकदिवसीय क्रिकेटच्या निवृत्तीतून माघार घेणार असल्याची सर्वत्र चर्चा रंगलीय. नुकताच ऑस्ट्रेलियामध्ये पार पडलेल्या टी-20 विश्वचषक 2022 स्पर्धेत इंग्लंडच्या संघाला विजेतेपद जिंकून देण्यास बेन स्टोक्सनं महत्वाची भूमिका बजावली. पाकिस्तानविरुद्धच्या अंतिम सामन्यात बेन स्टोक्सनं नाबाद 53 धावांची खेळी केली. दरम्यान, 2019 मध्ये इंग्लंडच्या संघानं …

Read More »