क्रिकेट

गुजरात टायटन्सचा विस्फोटक फलंदाज संघात कायम, 2021 च्या टी-20 विश्वचषकात गाजवलंय मैदान

IPL 2023: आयपीएल 2023 साठी सर्व संघ खेळाडूंना ट्रेड आणि रिटन करण्यात व्यस्त आहेत. फ्रंचायझींना येत्या मंगळवारपर्यंत (15 नोव्हेंबर 2022) त्यांच्या खेळाडूंची यादी बीसीसीआयकडं (BCCI) पाठवायची आहे. यातच गुजरात टायटन्सनं (Gujarat Titans) ऑस्ट्रेलियाचा विस्फोटक फलंदाज यष्टीरक्षक मॅथ्यू वेडला (Matthew Wade) रिटेन केल्याची माहिती समोर येत आहे. आयपीएलच्या मेगा ऑक्शनमध्ये गुजरात टायटन्सनं मॅथ्यू वेडला 2.40 कोटीत विकत घेतलं होतं.  आयपीएलच्या मागच्या …

Read More »

षटकार मारण्यात रोहित सेना टॉपमध्ये; चॅम्पियन इंग्लंड यादीत तळाशी, पाकिस्तानचा क्रमांक कितवा?

T20 World Cup 2022: टी-20 विश्वचषक 2022 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात इंग्लंडनं पाकिस्तानचा (England vs Pakistan) पाच विकेट्सनं धुव्वा उडवत दुसऱ्यांदा विश्वचषकावर नाव कोरलं. यापूर्वी 2010 च्या विश्वचषकात इंग्लंडनं टी-20 विश्वचषक जिंकला होता. यंदाच्या स्पर्धेतील सेमीफायनल सामन्यात इंग्लंडनं भारताविरुद्ध एकतर्फी विजय मिळवत फायनलमध्ये धडक दिली होती. पण या स्पर्धेत सर्वाधिक षटकार मारण्याचा मान भारतीय संघानं मिळवलाय. तर, चॅम्पियन ठरलेला इंग्लंडचा संघ …

Read More »

शार्दूल ठाकूर आता केकेआरच्या संघात, आयपीएल 2023 च्या मिनी ऑक्शनपूर्वी दिल्लीनं केलं ट्रेड

IPL 2023 Auction : इंडियन प्रिमीयर लीग अर्थात आयपीएल (IPL) 2023) साठीचा लिलाव (IPL 2023 Auction) 23 डिसेंबरला कोची इथे पार पडणार आहे. या भव्य स्पर्धेसाठी यंदा मिनी ऑक्शन होणार असून यावेळी संघामध्ये काही बदल नक्कीच पाहायला मिळतील. दरम्यान सध्या या ऑक्शनपूर्वी सर्व संघाना त्यांच्या रिटेन आणि रिलीज केलेल्या खेळाडूंची नावं जाहीर करायची आहेत. दरम्यान ऑक्शनसाठी आपल्या पर्समध्ये अधिक पैसे शिल्लक …

Read More »

डेन्मार्कचा संघ फिफा विश्वचषक 2022 साठी सज्ज, जाहीर केला संघ, पाहा कोणा-कोणाला मिळाली संधी?

Team Denmark for Fifa World Cup 2022 : फुटबॉल जगतात एक अव्वल दर्जाच्या संघापैकी एक असलेला डेन्मार्कचा संघ (Denmark Team) आजपर्यंत फिफा विश्वचषकाच्या (Fifa World Cup) उपांत्य फेरीपर्यंतही पोहोचू शकलेला नाही. पण यंदा संघात एकापेक्षा एक स्टार खेळाडू असल्याने संघ आपल्या पहिल्या वहिल्या विश्वचषक ट्रॉफीचे स्वप्न पूर्ण करेल अशी आशा आहे. त्यांनी नुकताच आपला संघही जाहीर केला आहे.  डेन्मार्क सध्या …

Read More »

इससे अच्छा तो शाहीन की लाश मैदान से आती’, ट्वीट पाहून वसीम अकरम चांगलाच भडकला, पाहा व्हिडिओ

Viral Video: आयसीसी टी-20 विश्वचषक 2022च्या फायनलमध्ये पाकिस्तानचा पराभव झाल्यानंतर एका चाहत्यानं केलेली कमेंट पाहून पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज वसीम अकरम (Wasim Akram) चांगलाच भडकला. पाकिस्तानमधील एका स्पोर्ट्स चॅनलवर लाइव्ह चर्चेदरम्यान हा प्रकार घडला. संबंधित चाहत्यानं ट्विटरद्वारे पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीबाबत खालच्या पातळीवर जावून टीका केली, जे पाहून वसीम अकरमला राग अनावर झाला. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड …

Read More »

बेन स्टोक्स इंग्लंडचा सर्वात महान क्रिकेटर? कर्णधार जोस बटलरने दिलं उत्तर 

T20 World Cup 2022 : इंग्लंड क्रिकेट टीमने (Englant Cricket Team) टी20 विश्वचषक 2022 (T20 World Cup 2022) स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानला मात देत वर्ल्ड कप जिंकला आहे. या फायनच्या सामन्यात इंग्लंडचा स्टार बेन स्टोक्स (Ben Stokes) याने नाबाद 52 धावांची सुपर खेळी खेळली, ज्यानंतर संघाचा कर्णधार जोस बटलरने स्टोक्सचं तोंडभरुन कौतुक केलं. तसंच स्टोक्स इंग्लंडचा सर्वात महान क्रिकेटर आहे का? …

Read More »

ख्रिस्तियानो रोनाल्डोचे मँचेस्टर युनायटेडच्या व्यवस्थापनावर गंभीर आरोप

Cristiano Ronaldo: जगातील महान फुटबॉलपटूंपैकी एक असलेल्या ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि मँचेस्टर युनायटेड (Manchester United) यांच्यातील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. रोनाल्डोनं फिफा विश्वचषकापूर्वी क्लब मँचेस्टर युनायटेडच्या व्यवस्थापनावर अनेक आरोप केले आहेत. मँचेस्टर युनायटेडचे मॅनेजर एरिक टेन हागसह (Ten Hag) दोन-तीन लोक आहेत, जे त्याला क्लबमध्ये पाहू इच्छित नसल्याचं त्यानं म्हटलंय. रोनाल्डो 12 वर्षांनंतर 2021 मध्ये क्लबमध्ये सामील झाला. 2009 मध्ये त्यानं …

Read More »

कोल्हापूर फुटबाॅल हंगामासाठी 302 खेळाडू करारबद्ध; 22 परदेशी खेळाडूंचा समावेश

Kolhapur Football : डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या हंगामासाठी (Kolhapur Football Season) कोल्हापूरमधील फुटबॉल क्लबने 22 परदेशी खेळाडूंना करारबद्ध केले आहे. कोल्हापूरचे क्लब स्थानिक लीगसाठी परदेशी खेळाडूंना करारबद्ध करत आले आहेत. मात्र, गेल्या दोन वर्षांत कोविडच्या प्रादुर्भावामुळे पाणी फेरले होते.  16 संघांनी 302 खेळाडूंना करारबद्ध केल्याने शनिवारी खेळाडूंची नोंदणी संपली. करारबद्ध झालेल्या खेळाडूंमध्ये 263 कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत, तर 17 देशाच्या इतर भागातील …

Read More »

पाकिस्तानच्या पराभवानंतर इम्रान खान म्हणतात, आमच्याकडे जगातील बेस्ट गोलंदाज आहेत, पण… 

Imran Khan on PAK vs ENG Final : टी20 वर्ल्ड कप 2022 (T20 World Cup 2022) स्पर्धेच्या अंतिम सामन्यात इंग्लंडने पाकिस्तानवर (ENG vs PAK) 5 गडी राखून विजय मिळवत विश्वचषक उंचावला आहे. दरम्यान सामन्यात पाकिस्तानने देखील इंग्लंडला कडवी झुंज दिली. पण पाकिस्तानने दिलेलं 138 धावाचं आव्हान फारच माफक असल्यानं अखेर त्याला पराभव पत्करावा लागला. दरम्यान या पराभवानंतर सर्वच पाकिस्तानी कमालीचे …

Read More »

भारताच्या ‘या’ तीन वरिष्ठ खेळाडूंची टी-20 कारकीर्द धोक्यात, लवकरच निवृत्ती घेणार?

T20 World Cup 2022: टी-20 विश्वचषक 2022 स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये भारताला इंग्लंडकडून 10 विकेट्सनं पराभव स्वीकारावा लागला. या पराभवानंतर भारतीय संघाच्या कामगिरीबाबत अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले जातायेत. दरम्यान, कर्णधार रोहित शर्मा आणि भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी राजीनामा द्यावा, अशा मागणींनी जोर धरलाय. यादरम्यान, भारताच्या अनेक वरिष्ठ खेळाडूंच्या निवृत्तीबाबतही अटकळ बांधली जातायेत. यातच इंग्लंडचा माजी फिरकीपटू मॉन्टी पानेसरनं (Monty …

Read More »

आयसीसीच्या सर्वोत्तम संघात विराट, सूर्याला स्थान; तर हार्दिकची 12वा खेळाडू म्हणून निवड

Most Valuable Team Of ICC Men’s T20 World Cup 2022: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच आसीसीसीनं (ICC) टी-20 विश्वचषकातील सर्वोत्तम संघाची घोषणा केलीय. या संघात भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली (Virat Kohli), सूर्यकुमार यादवला (Suryakumar Yadav) समावेश करण्यात आलाय. तर, भारताचा ऑलराऊंडर हार्दिक पांड्याची (Hardik Pandya) 12वा खेळाडू म्हणून निवड करण्यात आलीय. दरम्यान, आयसीसीनं जाहीर केलेल्या टी-20 विश्वचषक 2022 मधील सर्वोत्तम …

Read More »

आसीसीच्या सर्वोत्तम संघात विराट, सूर्याला स्थान; तर हार्दिकची 12वा खेळाडू म्हणून निवड

Most Valuable Team Of ICC Men’s T20 World Cup 2022: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच आसीसीसीनं (ICC) टी-20 विश्वचषकातील सर्वोत्तम संघाची घोषणा केलीय. या संघात भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली (Virat Kohli), सूर्यकुमार यादवला (Suryakumar Yadav) समावेश करण्यात आलाय. तर, भारताचा ऑलराऊंडर हार्दिक पांड्याची (Hardik Pandya) 12वा खेळाडू म्हणून निवड करण्यात आलीय. दरम्यान, आयसीसीनं जाहीर केलेल्या टी-20 विश्वचषक 2022 मधील सर्वोत्तम …

Read More »

टी-20 विश्वचषक जिंकल्यानंतर इंग्लंडचं जबरदस्त सेलिब्रेशन; ड्रेसिंग रुममधील खास व्हिडिओ समोर

England Team Celebration in Dressing Room: टी-20 विश्वचषक 2022 च्या अंतिम सामन्यात इंग्लंडनं पाकिस्तानचा (Eng vs Pak) पाच विकेट्सनं धुव्वा उडवत दुसऱ्यांदा टी-20 विश्वचषकावर नाव कोरलं. या विजयानंतर संपूर्ण इंग्लंड संघ आणि कोचिंग स्टाफनं ड्रेसिंग रूममध्ये जल्लोष साजरा केला. आयसीसीनं (ICC) ड्रेसिंग रुममध्ये सेलिब्रेशन करतानाचा इंग्लंड संघाचा एक खास व्हिडिओ शेअर केलाय. आयसीसीने शेअर केलेला हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल …

Read More »

ENG vs PAK: पाकिस्तानच्या पराभवानंतर संतापला शोएब अख्तर, म्हणाला- ‘आता भारतच विश्वचषक जिंकणार’

Shoaib Akhtar on Pakistan Team :  टी-20 वर्ल्ड कप 2022 (T20 World Cup 2022) च्या अंतिम सामन्यात पाकिस्तानला इंग्लंडविरुद्ध (Pakistan-England) पराभवाला सामोरे जावे लागले. दोन्ही संघांमधील हा सामना मेलबर्न क्रिकेट मैदानावर खेळला गेला. पाकिस्तानच्या या पराभवानंतर अनेक दिग्गजांची वक्तव्ये समोर येत आहेत, दरम्यान, पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने (Shoaib Akhtar) असे वक्तव्य केले आहे की, जे ऐकून तुम्हीही थक्क …

Read More »

T20 WC 2022 : पाकिस्तानला या चुका पडल्या महागात, अन्यथा जिंकला असता विश्वचषक

England Champions T20 WC 2022: पाकिस्तानचा पराभव करत इंग्लंडने दुसऱ्यांदा टी 20 विश्वचषकावर नाव कोरलं. मेलबर्नच्या मैदानात झालेल्या अंतिम सामन्यात इंग्लंडने पाकिस्तानचा पाच विकेट्सनं पराभव केला. रोमांचक सामन्यात इंग्लंडने बाजी मारली. भेदक गोलंदाजीच्या जोरावर पाकिस्तान सामन्यात वरचढ झाला होता. पण बेन स्टोक्स याने संयमी फलंदाजी करत सामन्याचं चित्र पलटवलं. एका बाजूला विकेट्स पडत असताना बेन स्टोक्सनं संयमी फलंदाजी केली. या …

Read More »

बटलरने सूर्यकुमार यादवला मानले ‘प्लेअर ऑफ द टूर्नामेंट’, बाबरच्या मते ‘हा’ खेळाडू होता दावेदार

England vs Pakistan T20 World Cup 2022: पाकिस्तानचा पाच विकेट्सने पराभव करत इंग्लंडने विश्वचषक पटकावला. या विजयासह इंग्लंडने दुसऱ्यांदा टी 20 विश्वचषकावर नाव कोरलं आहे. अंतिम सामन्यात तीन विकेट घेणाऱ्या सॅम करनला सामनावीर पुरस्कारानं गौरवण्यात आलं. त्याशिवाय त्याला मालिकावीर पुरस्कारानं सन्मानीत करण्यात आलं. सॅम करन याने विश्वचषकात 11.38 च्या सरासरीनं 13 विकेट्स घेतल्या आहेत. तर फायनलमध्ये सॅम करन याने 12 …

Read More »

PAK vs ENG : नेटकऱ्यांनी पाकिस्तानच्या संघाला केलं ट्रोल,  सोशल मीडियावर मीम्सचा महापूर  

England vs Pakistan T20 World Cup: टी20 वर्ल्ड कप 2022 च्या फायनलमध्ये इंग्लंडने पाकिस्तानचा पराभव करत इतिहास रचला. बेन स्टोक्स आणि सॅम करन यांच्या दमदार खेळीच्या बळावर इंग्लंडने विश्वचषक पटकावला. पाकिस्तानच्या पराभवानंतर सोशल मीडियावर मीम्सचा महापूर आलाय. नेटकऱ्यांनी पाकिस्तानच्या संघाला ट्रोल केलेय. पाकिस्तानच्या पराभवानंतर सोशल मीडियावर अनेक मिम्स व्हायरल होत आहेत. अनेकांनी पाकिस्तानच्या संघावर निशाणा साधलाय.  पाकिस्तानच्या पराभवानंतर मीम्सचा महापूर- टी20 …

Read More »

रिकी पाँटिंग म्हणतोय, विराट कोहली माझ्यासाठी विश्वचषकाचा मालिकावीर

T20 World Cup 2022 Player of the Tournament: जोस बटलरच्या इंग्लंड संघानं पाकिस्तानचा पाच विकेट्सनं पराभव करत विश्वचषकावर नाव कोरलं. सॅम करनच्या भेदक गोलंदाजीनंतर बेन स्टोक्सच्या संयमी फलंदाजीच्या जोरावर इंग्लंडनं विश्वचषक पटकावला. अंतिम सामन्यात तीन विकेट घेणाऱ्या सॅम करनला सामनावीर पुरस्कारानं गौरवण्यात आलं. त्याशिवाय त्याला मालिकावीर पुरस्कारानं सन्मानीत करण्यात आलं. सॅम करन याने विश्वचषकात 11.38 च्या सरासरीनं 13 विकेट्स घेतल्या …

Read More »

भारतानं वर्ल्ड कप जिंकला नाही, पण कोहलीनं रचला इतिहास, यंदाच्या विश्वचषकात सर्वाधिक धावा नावावर

Virat Kohli Leading Runscorer : भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) 2022 च्या T20 विश्वचषक स्पर्धेत चमकदार कामगिरी केली. त्यामुळे भारतानं वर्ल्ड कप जिंकला नसला तरी सर्वांचा लाडका विराट पुन्हा फॉर्मात परतल्याचा आनंद भारतीयांना आहे. यंदाच्या विश्वचषकात विराट सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला. ज्यामुळे टी20 विश्वचषक स्पर्धेत दोन वेळा विराटने सर्वाधिक धावा करण्याचा मान मिळवला आहे. अशी कामगिरी …

Read More »

इंग्लंडच्या विजयानंतर नेटकऱ्यांच्या भन्नाट रिएक्शन्स, सोशल मीडियावर मीम्म्सचा पाऊस 

T20 World Cup 2022, Pakistan vs England : टी20 विश्वचषक 2022 च्या (T20 World Cup 2022) अंतिम सामन्यात इंग्लंडने पाकिस्तानचा (PAK vs ENG) 5 गडी राखून पराभव केला. ज्यामुळे इंग्लंडने दुसऱ्यांदा टी20 विश्वचषक जिंकला आहे. यापूर्वी 2010 साली इंग्लंडने हे विजेतेपद पटकावले होते.  दरम्यान या विजयानंतर सर्व सोशल मीडियवर अनेकजण इंग्लंडला शुभेच्छा देत आहेत. तर भारताचा कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान पराभूत झाल्यामुळे …

Read More »