क्रिकेट

कोहली-धोनीपेक्षाही इशान किशन, पंत आणि जडेजा आहेत अधिक महाग!

Indian Premier League 2022: इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) 15व्या हंगामाचा बिगुल वाजला आहे. सर्व 10 संघांचे चित्रही स्पष्ट झाले आहे. 26 मार्चपासून या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. याआधी जाणून घ्या IPL 2022 मध्ये विराट कोहलीपासून केएल राहुलपर्यंत, कोणत्या खेळाडूला किती रक्कम मिळणार आहे.  लिलावात या संघानी खर्च केली सर्वाधिक रक्कम  आयपीएल 2022 च्या मेगा लिलावात पंजाब किंग्जने अनेक खेळाडूंसाठी मोठी …

Read More »

भारतीय क्रिकेट संघाचा जूनमध्ये आयर्लंड दौरा, वेळापत्रक जारी

मुंबई : IPL 2022 नंतर भारतीय क्रिकेट संघ जून महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात आयर्लंडच्या दौऱ्यावर जाणार आहे. आयर्लंड दौऱ्यात दोन्ही संघांमध्ये दोन टी-20 सामने खेळवले जाणार आहेत. पहिला सामना 26 जून आणि दुसरा सामना 28 जून रोजी खेळवला जाईल. दोन्ही सामने मलाहाईडमध्ये खेळवण्यात येतील. क्रिकेट आयर्लंडने सोशल मीडियावर भारत-आयर्लंड टी-20 मालिकेचं वेळापत्रक जारी केलं आहे. भारतासोबतच न्यूझीलंड आणि अफगाणिस्तानचा संघ देखील …

Read More »

रोहित शर्माच्या ताफ्यात Lamborghini Urus, किंमत तब्बल….

मुंबई : टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने जेव्हापासून संघाचं कर्णधारपद सांभाळलं आहे तेव्हापासून त्याने विजयाचा सपाटा लावला आहे. भारतीय क्रिकेटमध्ये आता रोहित शर्माचा दबदबा आहे. तीन फॉरमॅटमधील क्रिकेट संघाचा तो कर्णधार बनला आहे. याच दरम्यान टीम इंडियाच्या नव्या कर्णधाराने नवी कार खरेदी केली आहे, ज्याची किंमत कोटींच्या घरात आहे. रोहित शर्माने Lamborghini Urus खरेदी केली आहे. विशेष म्हणजे या कारचा …

Read More »

विराटचा 100 वा कसोटी सामना तुम्हीही पाहू शकता, प्रेक्षकांच्या उपस्थितीवरील निर्बंध हटवले

Virat Kohli 100th Test : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहली शुक्रवारी 04 मार्च रोजी श्रीलंका संघाविरुद्ध मोहाली येथील मैदानात 100 वा कसोटी सामना खेळणार आहे. या सामन्यासाठी आता प्रेक्षकांना उपस्थित राहता येणार आहे. बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीने ही माहिती दिली असून एएनआय वृत्तसंस्थेने याबाबत ट्वीट केलं आहे. गांगुलीने दिलेल्या माहितीनुसार पंजाब क्रिकेट असोसिएशन (PCA) सरकारी नियमांप्रमाणे विराट कोहलीच्या 100 …

Read More »

100 वा कसोटी सामना खेळण्यासाठी कोहली सज्ज, विराटचे हे ‘विराट’ रेकॉर्ड माहित आहेत का?

Virat Kohli 100th Test : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहली शुक्रवारी 04 मार्च रोजी श्रीलंका संघाविरुद्ध मोहाली येथील मैदानात 100 वा कसोटी सामना खेळणार आहे. किंग कोहलीने आतापर्यंत 99 कसोटी सामने खेळले असून त्याच्या यावेळी त्याने 50.39 च्या शानदार सरासरीने 7 हजार 962 रन केले आहेत. तर या 100 व्या कसोटीपूर्वी त्याचे काही खास रेकॉर्ड जाणून घेऊ… कोहलीच्या नावावर …

Read More »

हरभजन सिंहनं हातावर काढला महादेवाचा टॅट्यू, इंस्टाग्रामवर शेअर केला व्हिडिओ

Harbhajan Singh: माघ महिन्यातील वद्य चतुर्दशीला महाशिवरात्री म्हटले जाते. शिवपुराणामध्ये याचा उल्लेख आढळून येतो. महाशिवरात्रीला हिंदू संस्कृती आणि परंपरांमध्ये अनन्य साधारण असे महत्त्व आहे. या दिवशी भाविक शिवमंदिरात जाऊन पूजा करतात. महाशिवरात्रीच्या निमित्तानं अनेकजण सोशल मीडियावर फोटो किंवा व्हिडिओ शेअर करून आपले मित्र आणि नातेवाईकांना शुभेच्छा देत आहेत. यातच भारताचा माजी फिरकीपटू हरभजन सिंह शिवरात्रीनिमित्त इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केलाय, …

Read More »

युक्रेनवर हल्ल्यामुळे रशियाची क्रीडाविश्वात कोंडी, ‘या’ महत्त्वाच्या स्पर्धांमधून बाहेरचा रस्ता

Russia Sports Ban : रशियानं युक्रेनशी युद्ध पुकारलं आणि जगभरातील विविध क्षेत्रांवर याचा परिणाम होऊ लागला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर रशिया-युक्रेन वादामुळे बऱ्याच चर्चांना उधान आलं असून कुठे न कुठे बऱ्याच देशांना कोणत्या न कोणत्या कारणामुळे याचा फटका बसत आहे. नुकताच मूळचा भारतीय असणाऱ्या एका विद्यार्थ्याचा या युद्धात सुरु असलेल्या गोळीबारात मृत्यू झाला आहे. दरम्यान या सर्वाचे पडसाद क्रीडविश्वावर उमटत असून …

Read More »

युक्रेनवरील हल्ल्याचे दुष्परिणाम! रशियाला एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळता येणार नाही

Russia Ukraine Conflict: युक्रेनवर रशियाकडून सुरू असलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ फुटबॉलची सर्वोच्च संस्था फिफानं (FIFA) मोठी घोषणा केलीय. फिफा आणि यूईएफनं सोमवारी रशियाला पुढील सूचना मिळेपर्यंत सर्व आंतरराष्ट्रीय स्पर्धांमधून निलंबित केलंय. फुटबॉल विश्वचषक स्पर्धेतही रशियावर बंदी घालण्यात आली आहे. एवढेच नाही तर युरोपियन फुटबॉलच्या प्रशासकीय समितीने रशियन ऊर्जा क्षेत्रातील दिग्गज गॅझप्रॉमसोबतची भागीदारीही संपवलीय. दरम्यान, फिफा आणि यूईएफच्या या निर्णयामुळं रशियाला मोठा …

Read More »

सुरेश रैना गुजरात टाइटन्सकडून खेळणार? जेसन रॉयनं माघार घेतल्यानंतर चर्चांना उधाण

IPL 2022: भारतात सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या आयपीएलच्या पंधराव्या हंगामाला येत्या 26 तारखेपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेत पहिल्यांदाच सहभागी होणाऱ्या गुजरात टायटन्सच्या (Gujarat Titans) संघाला लीग सुरू होण्यापूर्वीच मोठा धक्का लागलाय. इंग्लंडचा सलामीवीर जेसन रॉयनं (Jason Roy) आयपीएल 2022 मधून माघार घेतलीय. बराच काळ बायो बबलमध्ये राहिल्यानं आलेल्या थकव्यामुळं त्यानं हा निर्णय घेतलाय. मात्र, त्यानंतर गुजरातच्या संघात सुरेश रैनाची (Suresh …

Read More »

भारताची सलामीवीर स्मृती मांधनाची प्रकृती स्थिर

ICC Women’s World Cup 2022: दक्षिण आफ्रिकेविरुद्ध रविवारी झालेल्या महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या सराव सामन्यात  (India Women vs South Africa Women) फलंदाजीदरम्यान भारताची सलामीवीर स्मृती मांधनाच्या (Smriti Mandhana) डोक्यावर चेंडू आदळला होता. त्यामुळं तिला ‘रिटायर्ड हर्ट‘ होऊन पव्हेलियनमध्ये परतावं लागलं होतं. मात्र, आता तिची प्रकृती स्थिर असून तिला डॉक्टरांच्या देखरेखीत ठेवण्यात आल्याची माहिती बीसीसीनं (BCCI) दिलीय. आफ्रिकेची वेगवान गोलंदाज शबनिम …

Read More »

भारताचा माजी क्रिकेटर नोएल डेव्हिड किडनीच्या आजारानं त्रस्त

Noel David Health Updated: हैदराबाद क्रिकेट असोसिएशनचे (HCA) अध्यक्ष आणि भारताचे माजी कर्णधार मोहम्मद अजहरुद्दीन (Mohammad Azharuddin) यांनी सोमवारी भारताचा माजी क्रिकेट नोएल डेव्हिड यांची (Noel David) भेट घेतली. नोएल डेव्हिड गेल्या काही वर्षांपासून किडनीच्या आजारानं त्रस्त आहेत.  त्यांना सर्वतोपरी मदत करण्याचे मोहम्मद अजहरुद्दीन यांनी आश्वासन दिलं. “एचसीए केवळ नोएल डेव्हिडच्या आरोग्याची काळजी घेणार नाहीतर, त्यांच्या किडनी प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रियेचा संपूर्ण …

Read More »

IPL 2022 : आयपीएलपूर्वी गुजरात टायटन्सला झटका, जेसन रॉयची माघार

IPL 2022 : मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये इंग्लंडला यश मिळवून देणारा सलामीवीर जेसन रॉयने आयपीएलच्या पंधराव्या मोसमातून आपलं नाव मागे घेतलं आहे. गुजरात टायटन्सने जेसन रॉयला दोन कोटी रुपयांमध्ये खरेदी केलं होतं. जेसनने आयपीएलमध्ये सहभागी होणार नसल्याच्या निर्णयाची माहिती गुजरात टायटन्सलाही दिली आहे. काही दिवसांपूर्वीच त्याने याबाबतची माहिती गुजरात संघ व्यवस्थापनाला दिल्याचं कळतं.  जेसन रॉयची माघार ही गुजरात टायटन्ससाठी मोठा धक्का …

Read More »

कसोटी मालिकेपूर्वी ऑस्ट्रेलियन खेळाडूला जीवे मारण्याची धमकी, पाकिस्तान क्रिकेट बोर्ड म्हणतो…

AUS vs PAK : ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघ तब्बल 24 वर्षानंतर पाकिस्तानच्या दौऱ्यावर आला आहे. त्यांच भव्य स्वागत रविवारी इस्लामाबाद विमानतळावर करण्यात आलं. पण एका दिवसाच्या आतच नव्या वादाचा जन्म झाला आहे. ऑस्ट्रेलियाचा खेळाडू अॅश्टन अगर याला सोशल मीडियाच्या माध्यमातून पाकिस्तानला न जाण्याची धमकी मिळाली असून त्याची पार्टनर मॅडलीनला ही धमकी पाठवण्यात आली आहे. एका इंग्रजी न्यूज वेबसाइटच्या रिपोर्टनुसार, अगर याची पार्टनर …

Read More »

रशियाला फुटबॉल वर्ल्ड कपमधून बाहेर काढलं; युक्रेनवर केलेल्या हल्ल्यामुळे FIFA ची कारवाई

Football World Cup: रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्याचा परिणाम आता वेगवेगळ्या क्षेत्रात उमटत आहेत. फिफाने रशियाच्या फुटबॉल संघावर कारवाई करत त्यांना वर्ल्डकप मधून बाहेर काढण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच रशियाच्या फुटबॉल संघाला सर्व प्रकारच्या आंतरराष्ट्रीय सामन्यामधून बाहेर काढण्याचा निर्णय फिफा तसेच UEFA ने घेतला आहे.  UEFA ने ही कारवाई करत या चॅम्पियन लिगची स्पॉन्सर असलेली रशियन कंपनी गॅझप्रोमशी असलाला आपला सर्व …

Read More »

पंजाबचा नवा कर्णधार मयांक अगरवाल, ‘या’ पाच कारणांमुळे मिळालं कर्णधारपद

Mayank Agarwal: आयपीएल संघ पंजाब किंग्जनं मयांक अगरवाल (Mayank Agarwal)  याला कर्णधार म्हणून नियुक्त केलं आहे. मागील IPL सीजनमध्ये कर्णधार असलेला केएल राहुल (KL Rahul) आता नव्याकोऱ्या लखनौ संघाचा कर्णधार असल्याने ही जबाबदारी कोणाकडे जाणार याची उत्सुकता होती. पंजाबच्या संघानं आयपीएलच्या मेगा ऑक्शनमध्ये शिखर धवनला (Shikhar Dhawan) विकत घेतलं होतं. त्यामुळे धवन कर्णधार होईल असं वाटत होतं. पण मयांककडे हे …

Read More »

Shreyas Iyer: श्रेयस अय्यरला कोहलीच्या जागी फलंदाजी करायला का आवडतं?, स्वत:च सागितलं कारण

Shreyas Iyer: भारतीय संघात सध्या धडाकेबाज खेळाडूंची फौजच आहे. युवा फलंदाज दमदार फलंदाजीच्या जोरावर भारताला सामन्यांत यश मिळवून देत आहेत. नुकत्याच झालेल्या भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील टी20 मालिकेत भारताचा श्रेयस अय्यर चांगलाच चमकला. त्याने तीनच्या तीन टी20 सामन्यात अर्धशतकं झळकावली. त्याने ही तीनही अर्धशतकं तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना ठोकली आहेत. ही जागा मूळात विराट कोहली याची असल्याने आता त्याच्या संघात …

Read More »

खाकी रंगाचा शर्ट, खांद्यावर रुमाल आणि ओठांवर मिशा; महेंद्रसिंह धोनीचा हटके लूक

MS Dhoni: भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीनं (MS Dhoni) 2019 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. आजही त्याच्या चाहत्यांमध्ये कोणतीही कमतरता जाणवली नाही. महेंद्रसिंह धोनच्या प्रत्येक हालचालींवर त्याच्या चाहत्यांची नजर असते. नुकताच धोनीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) प्रचंड धुमाकूळ घालत आहे. या व्हिडिओ धोनी नव्या आणि हटके लूकमध्ये दिसत आहे. या व्हिडिओला मोठ्या प्रमाणात शेअर केलं जात …

Read More »

कोण आहेत जयदेव शाह? मालिका जिंकल्यानंतर रोहित शर्मानं त्यांच्या हातात सोपवली ट्रॉफी

<p>IND Vs SL:&nbsp; श्रीलंकेविरुद्ध काल खेळण्यात आलेल्या अखेरच्या टी-20 मालिकेत भारतानं उत्कृष्ट कामगिरी करत मालिका 3-0 नं जिंकली. रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतानं सलग तिसऱ्यांदा विरोधी संघाला क्लीन स्वीप दिलंय. दरम्यान, टी-20 मालिका जिंकल्यानंतर रोहित शर्मानं एका व्यक्तीच्या हातात ट्रॉफी सोपवली. ज्यानंतर हा व्यक्ती कोण आहे? असा प्रश्न क्रिकेट पडलाय. तर, ती व्यक्ती कोण आहे? याबाबत जाणून घेऊयात.</p> <p>श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या आणि …

Read More »

कोहली, सुर्यकुमार संघात परतल्यानंतर श्रेयसनं कोणत्या क्रमांकावर फलंदाजीला यावं? गावस्कर म्हणाले

Shreyas Iyer: मुंबईचा फलंदाज श्रेयस अय्यर सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. श्रीलंकेविरुद्ध (IND Vs SL) खेळण्यात आलेल्या तीन सामन्याच्या टी-20 मालिकेत त्यानं धावांचा पाऊस पाडला. त्यानं सलग तीन सामन्यात शतक झळकावून सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय. श्रेयसच्या या कामगिरीमुळं टीम मॅनेजमेंटसमोर संघ निवडीचा पेच वाढणार आहे. कारण, भारताचा माजी कर्णधार विराट कोहली आणि सुर्यकुमार यादव यांना संघ व्यवस्थापनानं विश्रांती दिलीय. विराटच्या अनुपस्थित …

Read More »

शिखर धवन की मयांक अग्रवाल? पंजाबचं नेतृत्व कोणाकडं? फ्रँचायझीकडून नव्या कॅप्टनची घोषणा

Panjab New Capatain: आयपीएल संघ पंजाब किंग्जनं मयंक (Mayank Agarwal) अग्रवालची नवा कर्णधार म्हणून नियुक्त केलीय. मयंक अग्रवालच्या आधी लोकेश राहुल (KL Rahul) या संघाचा कर्णधार होता. अग्रवालनं यापूर्वी कोणत्याही आयपीएल संघाचं नेतृत्व केलेले नाही. मात्र, या मोसमात तो आधीच कर्णधार मानला जात होता. महत्वाचं म्हणजे, पंजाबच्या संघानं आयपीएलच्या मेगा ऑक्शनमध्ये भारताची तडाखेबाज फलंदाज शिखर धवनला (Shikhar Dhawan) विकत घेतलं. …

Read More »