क्रिकेट

वेलिंग्टनमध्ये पावसाची बॅटिंग; भारत-न्यूझीलंड यांच्यातील पहिला टी-20 सामना रद्द

India tour of New Zealand: भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यात आज वेलिंग्टनमध्ये (Wellington) खेळला जाणार पहिला टी-20 सामना पावसामुळं रद्द (Abandoned) करण्यात आलाय, अशी माहिती स्पोर्ट्स इन्फो वेबसाईट क्रिकबझनं दिलीय. भारतीय वेळेनुसार, हा सामना दुपारी 12 वाजता सुरुवात होणार होती. यापूर्वी अर्धातास नाणेफेकीसाठी दोन्ही संघाचे कर्णधार मैदानात येणार होते. परंतु, पावसामुळं नाणेफेकही होऊ शकलं नाही. हा सामना थोड्या …

Read More »

पावसामुळे सामन्याला उशीर, भारतासह न्यूझीलंडच्या संघानं सुरु केला दुसराच खेळ, पाहा VIDEO

India vs New Zealand, 1st T20 : भारत-न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात आजपासून टी20 मालिकेला सुरुवात होत आहे. दरम्यान आज पहिला टी20 सामान वेलिंग्टनच्या स्काय स्टेडियमवर होत आहे. पण 12 वाजता सुरु होणारा सामना पावसाच्या व्यत्ययामुळे (Weather Update) वेळेत सुरु होऊ शकला नाही. ज्यामुळे भारतासह न्यूझीलंडच्या खेळाडूंनी वेळ घालवण्यासाठी थेट एक वेगळाच खेळ खेळायला सुरुवात केली. मैदानातील एका इनडोअर …

Read More »

टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांत सूर्यकुमारकडे इतिहास रचण्याची संधी, विराटलाही टाकू शकतो मागे 

Suryakumar Yadav in IND vs NZ : भारतीय क्रिकेट संघातील (Team India) सध्याचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) शानदार फॉर्ममध्ये आहे. खासकरून टी20 क्रिकेटमध्ये त्याची कामगिरी उत्कृष्ट राहिली आहे. सूर्यकुमारला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये येऊन अजून दोन वर्षेही झाली नाहीत, पण त्याने आपला चांगलाच दबदबा निर्माण केलाय. सूर्यकुमार ज्याप्रकारे फॉर्मात आहे, विश्वचषकात त्याने चांगली कामगिरी केली.  त्यामुळे न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतही त्याच्याकडून चांगली कामगिरी …

Read More »

पावसाचा खोळंबा! भारत- न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या टी-20 सामन्याच्या नाणेफेकीला उशीर

NZ vs IND 1st T20: भारत आणि न्यूझीलंड (New Zealand vs India) यांच्यात आज वेलिंग्टनच्या (Wellington) स्कॉय स्टेडियमवर (Sky Stadium) खेळल्या जाणाऱ्या पहिल्या टी-20 सामन्यात पावसानं व्यत्यय आणलंय. पावसामुळं या सामन्यातील नाणेफेकीला उशीर झाल्याची माहिती बीसीसीआयकडून देण्यात आलीय.  बीसीसीआयचं ट्वीट- Toss at Sky Stadium, Wellington has been delayed due to persistent rains. Stay tuned for further updates.#NZvIND pic.twitter.com/e2QJYdAnRN Reels …

Read More »

भारत- न्यूझीलंड यांच्यातील सामन्याचे प्रत्येक अपडेट एका क्लिकवर

IND vs NZ Score Live Updates: टी-20 विश्वचषक 2022 स्पर्धेतील निराशाजनक कामगिरीनंतर भारताचा अर्भय संघ (Team India) न्यूझीलंड दौऱ्यावर पोहचलाय. या दौऱ्यात भारतीय संघ तीन सामन्यांची टी-20 मालिका आणि तितक्याच सामन्याची एकदिवसीय मालिका खेळणार आहे. या दौऱ्यात रोहित शर्मा (Rohit Sharma), विराट कोहली (Virat Kohli), केएल राहुल (KL Rahul) यांसारख्या वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आलीय. यामुळं न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 मालिकेत हार्दिक …

Read More »

टीम इंडियासमोर मोठं आव्हान, वेलिंग्टनमध्ये आतापर्यंत एकही टी-20 सामना नाही जिंकला!

IND vs NZ in Wellington T20Is: भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेला आजपासून (18 नोव्हेंबर 2022) सुरुवात होत आहे. या मालिकेतील पहिला सामना वेलिंग्टनच्या स्काय स्टेडियमवर खेळला जाणार आहे. या स्टेडियमवर भारताचं रेकॉर्ड अतिशय खराब आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात वेलिंग्टनमध्ये आतापर्यंत तीन टी-20 सामने खेळले गेले आहेत. यापैकी दोन सामने भारतानं गमावले आहेत. तर, …

Read More »

न्यूझीलंडविरुद्ध टी20 सामन्यात कोणा-कोणाला मिळणार संधी? कशी असेल भारताची अंतिम 11

<p><strong>Team India playing 11 vs New Zealand :</strong> टी20 विश्वचषकातील पराभवानंतर आता टीम इंडिया पुन्हा एकदा मैदानात उतरणार आहे. भारत सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर असून यावेळी तीन टी20 आणि तीन एकदिवसीय सामने खेळणार आहे. आज <a href="https://marathi.abplive.com/news/sports">भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand)</a> यांच्यात टी20 मालिकेला सुरुवात होत आहे. तर यावेळी संघात बऱ्याच खेळाडूंचं पुनरागमन झाल्याने नेमकी अंतिम 11 कशी असेल …

Read More »

भारत-न्यूझीलंड टी20 सामन्यांमध्ये कोणाचं पारडं जड? कसा आहे आजवरचा इतिहास?

<p><strong>India vs New Zealand, T20 Record :</strong> <a href="https://marathi.abplive.com/news/sports">भारत-न्यूझीलंड (India vs New Zealand)</a> यांच्यात आजपासून टी20 मालिकेला सुरुवात होत आहे. भारत न्यूझीलंड दौऱ्यात तीन टी20 आणि तीन एकदिवसी.य सामने खेळणार आहे. दरम्यान आज पहिला टी20 सामान वेलिंग्टनच्या स्काय स्टेडियमवलर होत आहे. तर आजच्या या सामन्यापूर्वी दोन्ही संघाचा आजवरचा एकमेंकाविरुद्धचा इतिहास जाणून घेऊ…</p> <p>आंतरराष्ट्री टी20 क्रिकेट सामन्यांमध्ये भारत आणि न्यूझीलंड (India …

Read More »

कुंग फू पांड्या टी20 संघाचं भविष्य, कर्णधारपदाचं शिवधनुष्य पांड्या पेलणार का?

Hardik Pandya Team India Captain : आता नुकताच टी20 वर्ल्ड कप 2022 (T20 World Cup 2022) पार पडला, सुरुवातीपासून दमदार कामगिरी करुनही सेमीफायनलमध्ये (IND vs ENG) इंग्लंडकडून दारुण पराभूत झाल्यामुळं भारत स्पर्धेबाहेर झाला. ज्यानंतर सर्वच भारतीय कमालीचे निराश झाले. असो खेळ म्हटल्यावर हार जीत होणारच पण पराभवातून काहीतरी शिकलं तरच भविष्यात फायदा होणार हे नक्की… त्यामुळे आगामी टी20 वर्ल्डकपसाठी  भात …

Read More »

टीम इंडियाच्या न्यूझीलंड दौऱ्याला सुरुवात, कधी, कुठं पाहाल पहिला टी20 सामना?

India vs New Zealand Match Live Streaming : टी20 विश्वचषक 2022(T20 World Cup 2022) स्पर्धेनंतर आता पुन्हा एकदा टीम इंडिया (Team India) मैदानात उतरणार आहे.  भारतीय क्रिकेट संघ (Team India) सद्या न्यूझीलंडच्या दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात प्रत्येकी तीन टी-20 आणि एकदिवसीय सामने खेळवले जाणार आहेत. दरम्यान यावेळी संघात बऱ्याच युवा खेळाडूंना संधी देण्यात आली असून काही खेळाडू संघात पुनरागमनही करत …

Read More »

भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्यावेळी कशी असेल मैदानाची स्थिती? वाचा सविस्तर

IND vs NZ, Pitch Report : टी20 विश्वचषक 2022 स्पर्धेनंतर आता भारत पुन्हा मैदानात उतरत आहे. भारतासमोर आता न्यूझीलंड (India vs New Zealand) संघाचं आव्हान असणार आहे. सामना न्यूझीलंडच्या वेलिंग्टनच्या स्काय क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. तर आजच्या या सामन्यापूर्वी मैदानाची स्थिती अर्थात पिच रिपोर्ट (Pitch Report) कसा असेल? याबाबत जाणून घेणंही अत्यंत महत्त्वाचं आहे. वेलिंग्टनच्या खेळपट्टीवर फलंदाजांना नेहमीच मदत मिळाली …

Read More »

वेलिंग्टनमध्ये रंगणार भारत विरुद्ध न्यूझीलंड पहिली टी20, पण पाऊस व्यत्यय आणणार का?

India vs New Zealand : भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यातील टी20 मालिका उद्या अर्थात 18 नोव्हेंबरपासून (शुक्रवार) सुरू होणार आहे, पण पहिल्या सामन्यापूर्वीच एक निराशाजनक बातमी समोर येत आहे. कारण पहिल्या टी20 सामन्यावर पावसाचा धोका असल्याचं समोर येत आहे. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ टी20 विश्वचषकातील पराभवानंतर एक नवी सुरुवात करणार आहे, मात्र त्याची वाट पाहणाऱ्या क्रिकेट चाहत्यांची …

Read More »

न्यूझीलंडविरुद्ध मालिकेत कोहलीची जागा कोण घेणार? ‘हे’ तिघे आहेत बेस्ट ऑप्शन

Team India : भारतीय संघ (Team India) सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर (Team India tour of New Zealand) असून आधी 3 टी-20 सामन्यांनंतर 3 एकदिवसीय सामने खेळवले जाणार आहेत. या मालिकेत टीम इंडियाचा कर्णधार हार्दिक पांड्या (Hardik Pandya) असणार असून काही युवांना संधी देण्यात आली आहे. तसंच संजू, श्रेयस सारखे काही खेळाडू संघात पुनरागमन देखील करत आहेत. विराट, रोहित अशा दिग्गजांना विश्रांती देण्यात …

Read More »

न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या टी20 साठी भारत सज्ज, बीसीसआयनं शेअर केले सरावाचे फोटो

IND vs NZ T20 Series : टी-20 विश्वचषक 2022 (T20 World Cup 2022) स्पर्धा नुकतीच पार पडली. भारतीय संघ सेमीफायनलमध्ये इंग्लंडकडून पराभूत झाला. ज्यानंतर भारताचं आव्हान संपुष्टात आलं. आता टीम इंडिया पुन्हा एकदा मैदानात उतरणार असून भारतीय संघासमोर न्यूझीलंडचं आव्हान असेल. भारत न्यूझीलंड दौऱ्यावर तीन टी20 आणि तीन वन डे सामने खेळणार आहे. दरम्यान यातील पहिला सामना उद्या अर्थात 18 …

Read More »

VIDEO : संजू सॅमसन मैदानात उतरण्यासाठी सज्ज, पहिल्या टी20 पूर्वी नेट्समध्ये दमदार फटकेबाजी

Sanju Samson in Team India : भारतीय क्रिकेट संघ (Team India) सद्या न्यूझीलंडच्या दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात प्रत्येकी तीन टी-20 आणि एकदिवसीय सामने खेळवले जाणार आहेत. दरम्यान यावेळी संघात बऱ्याच युवा खेळाडूंना संधी देण्यात आली असून काही खेळाडू संघात पुनरागमनही करत आहेत. यातीलच एक नाव म्हणजे संजू सॅमसन (Sanju Samson). आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सचा कर्णधार आणि कोणत्याही ठिकाणी दमदार फलंदाजी करण्याची …

Read More »

फॉफ डू प्लेसिसचे डेव्हिड वार्नर आणि ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघावर गंभीर आरोप

Faf du Plessis On AUS vs SA 2018 Test Cricket: दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार फाफ डू प्लेसिसनं आपली ऑटोबायोग्राफी ‘फाफ थ्रू फायर’च्या मुलाखतीत अनेक गोष्टींवर आपली प्रतिक्रिया दिली. विशेषत: दक्षिण आफ्रिकेचा संघ 2018  मध्ये कसोटी मालिका खेळण्यासाठी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेला होता. त्यावेळी ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वार्नर आणि ऑस्ट्रेलिया संघानं दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंशी कशी वर्तणूक केली? यावर फाफनं भाष्य केलंय. फाफचं …

Read More »

सीमारेषेवर अॅश्टन अगरची जबरदस्त फिल्डिंग, चक्क एका हातानं वाचवला षटकार, पाहा व्हिडीओ

ENG Tour of Australia: इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया (AUS vs ENG) यांच्यात आज तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना खेळला गेला. अॅडिलेडमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात यजमान ऑस्ट्रेलियानं सहा विकेट्सनं विजय मिळवला. या सामन्यात नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाच्या संघानं प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर इंग्लंडच्या संघाला 287 धावांवर रोखत ऑस्ट्रेलियानं हा सामना जिंकला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा ऑलराऊंडर अॅश्टन अगरनं (Ashton Agar) …

Read More »

‘…तर Burnol लाव’, वसीम जाफरच्या रिप्लायनं मायकल वॉनची बोलतीच बंद

IPL 2023: आयपीएल फ्रँचायझी पंजाब किंग्जनं (Punjab Kings) पुढच्या हंगामात भारताचा माजी क्रिकेटपटू वसीम जाफरच्या (Wasim Jaffer) खांद्यावर फलंदाजी प्रशिक्षकपदाची जबाबदारी सोपवलीय. दरम्यान, पंजाब किंग्जच्या प्रशिक्षकपदी निवड झाल्याबद्दल वसीम जाफरवर शुभेच्छांचा वर्षाव केला जातोय. पण इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉननं (Michael Vaughan) वसीम जाफरची खिल्ली उडवण्याचा प्रयत्न केला. माझ्या गोलंदाजीवर आऊट झालेल्या खेळाडूला प्रशिक्षक बनवण्यात आलं, असं मायकल वॉननं म्हटलं …

Read More »

हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाचे अनेक फायदे; न्यूझीलंडविरुद्ध सामन्यापूर्वी लक्ष्मणनं म्हणाला…

India Tour Of New Zealand: भारतीय संघ सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात भारत आणि न्यूझीलंड यांच्यात तीन सामन्याची टी-20 आणि तितक्याच सामन्याची एकदिवसीय मालिका खेळली जाणार आहे. दरम्यान, भारताचा स्टार ऑलराऊंडर हार्दिक पांड्या (Hardik Pandya) टी-20 संघाचं नेतृत्व करणार आहे. तर, सलामीवीर शिखर धवनकडं (Shikhar Dhawan)  एकदिवसीय संघाचं नेतृत्व सोपवलं गेलं आहे. याशिवाय, भारताचा माजी क्रिकेटपटू व्हीव्हीएस लक्ष्मण (VVS …

Read More »

बलात्काराच्या आरोपाखाली अटक क्रिकेटर दानुष्का गुणथिलाकाला सशर्त जामीन!

Sri lanka Cricketer Danushka Gunathilaka News : श्रीलंकेचा सलामीवीर दानुष्का गुणथिलाका (Danushka Gunthilaka) याच्यावर ऑस्ट्रेलियात बलात्काराचा आरोप झाल्यानंतर तिथेच त्याला अटकही करण्यात आली होतं. पण जवळपास 11 दिवसानंतर त्याला दिलासा मिळाला आहे. ऑस्ट्रेलियन कोर्टाने त्याला सशर्त जामीन दिला आहे. गुणथिलाकाला श्रीलंका क्रिकेट बोर्डाच्या मदतीने हा जामीन मिळाला असून, त्यांनी जामिनासाठी मोठी रक्कम देखील भरली आहे. गुनाथिलका याचा जामीन अर्ज 7 …

Read More »