ऑटो

EPFO धारकांसाठी महत्त्वाची बातमी! ‘हे’ काम लवकर करा पूर्ण, 7 लाखांपर्यंत होईल फायदा

मुंबई : तुम्ही नोकरी करत असाल आणि तुमचे पीएफ खाते असेल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) ने आपल्या सदस्यांसाठी ई-नॉमिनेशन अनिवार्य केले आहे. ई-नॉमिनेशनशिवाय तुम्ही पीएफ खात्यातील शिल्लक तपासू शकत नाही. यासोबतच तुम्हाला इतर अनेक फायदेही मिळू शकणार नाहीत. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) ने आपल्या सदस्यांसाठी ई-नॉमिनेशन अनिवार्य केले आहे. ई-नॉमिनेशन …

Read More »

7th Pay Commission:केंद्रीय कर्मचाऱ्यांनी 31 मार्चच्या आधीच पूर्ण करां हे काम; 4500 रुपयांचा थेट फायदा

नवी दिल्ली :7th Pay Commission update : कोट्यवधी केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. वाढीव महागाई भत्ता (DA) आणि महागाई सवलत (DR) मिळाल्यानंतर कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांना आता आणखी एक भत्ता मिळू शकतो. जे सर्व कर्मचारी कोरोना संसर्गामुळे बालशिक्षण भत्यासाठी (CEA) साठी दावा करू शकले नाहीत. त्यांना 31 मार्च 2022 पूर्वी त्यासंबधीचा दावा करता येणार आहे. 31 मार्चपूर्वी CEA …

Read More »

कॅच पकडण्याच्या नादात खिडकीतून गेला तोल… तरुणासोबत घडला धक्कादायक प्रकार, पाहा व्हिडीओ

मुंबई : सोशल मीडियावर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडीओ पाहायला मिळतात, ज्यामुळे आपलं मनोरंजन होतं. हे व्हिडीओ कधी मजेदार असतात, तर कधी एखाद्या अशा घटनेचे असतात जे तुमच्या हृदयाचा ठोका चुकवतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जो पाहून अनेकांना धक्का बसत आहे. या व्हिडीओमध्ये एक तरुण कॅच पकडायला जातो आणि खिडकीतून खाली पडतो. या व्हिडीओची सोशल मीडियावर …

Read More »

घराबाहेरील रहस्यमय चॉकलेट खाऊन 4 मुलांचा मृत्यू, काय आहे हे प्रकरण जाणून घ्या

लखनऊ : एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. याबातमीने संपूर्ण उत्तर प्रदेश हादरलं आहे. येथे एकाच घरातील चार मुलांचा रहस्यमय पद्धतीने मृत्यू झाला आहे. या घटनेबाबत येथील मुख्यमंत्री योगी यांनी शोक व्यक्त केला आहे. या घटनेत चॉकलेट खाल्यामुळे या 2 ते 4 वयोगटातील मुलांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये दोन मुले आणि दोन मुलींचा समावेश आहे. ही घटना कसया पोलीस ठाण्याच्या …

Read More »

Corona च्या Omicron BA-2 व्हेरिएंटने वाढवल्या चिंता, थेट पोटावर असा करतो परिणाम

Covid 19 BA-2 variant : कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने (​corona new variant) आशिया आणि युरोपातील अनेक देशांमध्ये कहर केला आहे. गेल्या आठवडाभरात नवीन रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. चीन, दक्षिण कोरिया आणि जर्मनीमध्ये सर्वाधिक रुग्ण वाढले आहेत. कोरोनाच्या झपाट्याने वाढणाऱ्या रुग्णांमुळे आता ओमायक्रॉनचा उप-प्रकार असलेल्या व्हायरसने BA.2 चिंता वाढवल्या आहेत. ओमायक्रॉनचे सबव्हेरिएंट BA-2 मुळे युरोपमध्ये कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढू लागले …

Read More »

कोरोनाचे निर्बंध 31 मार्चपासून हटवणार, या गोष्टी अनिवार्य

नवी दिल्ली : Corona New guideline : कोरोना नियमाबांबत सरकराने नवीन गाईडलाईन जारी केल्या आहेत. दरम्यान, केंद्र सरकार कोरोनाचे निर्बंध 31 मार्चपासून हटविण्यात येणार आहे. असे असले तरी मास्क आणि सोशल डिस्टन्सिंग मात्र अनिवार्य असणार आहे. केंद्रीय गृहसचिवांनी सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांना पत्र पाठवले आहे. देशात कोरोना विषाणूचा संसर्ग (Covid-19) हळूहळू कमी होऊ लागला आहे आणि आता दररोज दोन हजारांहून कमी रुग्ण …

Read More »

अखेर ज्याची भीती तेच होतंय! राज्यात डेल्टाक्रॉन वेरिएंटचा शिरकाव? WHO चा गंभीर इशारा

मुंबई : भारतातही कोरोनाचा हायब्रिड वेरियंट आढळला आहे. ओमायक्रॉन आणि डेल्टापासून या वेरियंटची निर्मिती झाली असून डेल्टाक्रॉन असं या नव्या वेरियंटचं नाव आहे. चिंतेची बाब म्हणजे हा वेरियंट वेगानं पसरण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सायप्रसमधील शास्त्रज्ञानी सर्वात प्रथम या वेरियंटचा शोध लावला असून त्याला सूपर म्युटंट वेरियंटमध्ये टाकण्यात आलंय. ब्रिटनमध्ये या वेरियंटचे रुग्ण आढळून आले होते. भारतातील कोरोना व्हायरसच्या नवीन …

Read More »

जगातील सर्वात मोठ्या मंदिरासाठी मुस्लिम कुटुंबाकडून 2.5 कोटींची जमीन दान

मुंबई : पूर्व चंपारण जिल्ह्यातील कैथवालिया भागात सर्वात मोठं हिंदू मंदिर बांधलं जाणार आहे अशी माहिती समोर आली आहे. या विराट रामायण मंदिराचं (Virat Ramayan Mandir) काम सुरू होणार आहे. परंतु त्यापूर्वीच एक अशी गोष्ट समोर आली आहे. ज्यामुळे सर्वच आश्चर्यचकीत झाले आहेत. माहितीनुसार एका मुस्लिम कुटुंबाने या विराट रामायण मंदिरासाठी आपली 2.5 कोटींची जमीन दान केली आहे. त्यांच्या या …

Read More »

AAP चे पंजाबमधील विजयाचे ‘शिल्पकार’ आता गुजरातमध्ये, सर्व राज्यांमधील निवडणूक लढवणार

मुंबई : दिल्लीनंतर पंजाबमध्ये विजयाची पताका रोवणाऱ्या आम आदमी पक्षाने (AAP) आता संपूर्ण देशात पक्षाचा विस्तार करण्यासाठी योजना तयार केली आहे. 9 राज्यांमध्ये AAP ने पक्षबांधनी सुरु केली आहे. आता 9 राज्यांमध्ये पक्षाच्या नेत्यांना वेगवेगळ्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. आप आता आसाम ते तेलंगणापर्यंत निवडणूक लढवणार आहे. गुजरातची जबाबदारी संदीप पाठक यांच्याकडे गेली आहे. पक्ष त्यांना पंजाबमधून राज्यसभेवरही पाठवत आहे. …

Read More »

साबणाचा शोध लागला नव्हता, तेव्हा कपडे धुण्यासाठी वापरली जायची ‘ही’ खास पद्धत

मुंबई : आपण दररोज अंघोळ केल्यानंतर किंवा दिवसातून दोन ते तीन वेळा गरजेनुसारकपडे बदलतो. हे कपडे आपण धुण्यासाठी टाकतो आणि हे खराब झालेले कपडे साबनाच्या मदतीने स्वच्छ केले जातात. ज्यामुळे आपण हे कपडे सुकल्यानंतर पुन्हा वापरतो. परंतु तुम्ही कधी असा विचार केलाय की, जेव्हा साबणाचा शोध लागला नव्हता किंवा साबण हा प्रकार भारतात आला नव्हता, तेव्हा लोक कसे कपडे धुवायचे? …

Read More »

“देशात ‘2 चाईल्ड पॉलिसी’ आणा नाहीतर कश्मिर फाईल्स सारख्या फाईल्स तयार होतील” : तोगडिया

मुंबई : कश्मिर फाईल्स ‘हा’ चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. ज्याची सर्वत्र चर्चा सुरु आहे. या चित्रपटाने कश्मिर पंडितांवरील अन्यायाला सर्वांसमोर आणलं आहे. या सगळ्यात आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे अध्यक्ष प्रवीण तोगडिया यांनी केलेल्या वक्तव्यामुळे ते चर्चेचा विषय ठरले. त्यांनी एका कार्यक्रमादरम्यान कश्मिर फाईल्स नाही तर संपूर्ण देशाची फाईल्स काढावी लागण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यांनी यासोबतच दोन अपत्य धोरण (Two children …

Read More »

एकही रुपया खर्च न करता असं मिळवा मोफत शिलाई मशीन, जाणून घ्या संपूर्ण माहिती

मुंबई : बऱ्याच महिलांना शिलाई करण्याची किंवा कपडे शिवण्याची आवड असते. परंतु परिस्थीतीमुळे अनेक महिलांना विशेषता ग्रामीण भागातील महिलांना शिलाई मशिन विकत घेता येत नाही. परंतु अशा महिला शिलाई मशीनसाठी एकही रुपये खर्च न करता ती मिळवू शकता. आता हे कसं शक्य आहे आणि ती त्यांच्यापर्यंत कशी पोहोचेल हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. पंतप्रधान यांनी अशा अनेक योजना आणल्या आहेत, …

Read More »

उद्धव ठाकरे असो की त्यांचा मेहुणा असो, एकाही घोटाळेबाजाला सोडणार नाही – किरीट सोमय्या

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Udhav Thackeray) यांचे मेहुणे आणि रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) यांचे बंधु श्रीधर पाटणकर (Shridhar Patankar) यांच्यावर ईडीने (ED) कारवाई केली आहे. पुष्पक बुलियन (Pushpak Bullion) या कंपनीशी संबंधित एका प्रकरणी ईडीने ही कारवाई केली आहे. ठाण्यातील नीलांबरी प्रकल्पाील (Nilambari Project) 11 सदनिका सील करण्यात आल्या असून जप्त केलेली मालमत्ता तब्बल ६.४५ कोटी रुपयांची आहे.  …

Read More »

Zomato च्या 10 मिनिटात डिलीव्हरी योजनेला सोशल मीडियावर का होतोय विरोध?

मुंबई : भारतीय फूड-डिलिव्हरी कंपनी Zomato Ltd ला सोशल मीडियावर 10 मिनिटात फूड सर्व्हिस (10 minute delivery service) आणण्याच्या त्यांच्या योजनेवर काही विरोध सहन करावा लागत आहे. समीक्षकांच्या मते डिलिव्हरी रायडर्ससाठी यामुळे अपघाताचा धोका वाढू शकतो. (Oppose for zomato 10 minute delivery service) सीईओ दीपंदर गोयल यांनी सोमवारी उशिरा एका पोस्टमध्ये सांगितले की “झोमॅटो इन्स्टंट” सेवा ही “फिनिशिंग स्टेशन” च्या …

Read More »

Petrol-Diesel price : येत्या 15 दिवसात दर कितीने वाढणार?

Petrol, diesel price : पेट्रोल आणि डिझेलचे दर (Petrol and diesel rates) वाढण्याची शक्यता वर्तवली जात असतानाच आज अखेर 4 महिन्यानंतर पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले आहेत. मंगळवारी तेल कंपन्यांनी 76 ते 86 पैशांची वाढ केली आहे. पेट्रोलच्या दरात 76 ते 84 पैशांची वाढ झाली आहे. ज्यामुळे देशात पेट्रोल-डिझेलच्या दरात अनुक्रमे 15 ते 22 रुपयांची वाढ होऊ शकते. (Petrol and …

Read More »

Aadhaar : आधार वेरिफिकेशनकरता सरकारचा नवा नियम, जाणून घ्या अन्यथा….

मुंबई : Aadhar Latest News : भारतात आधार कार्ड हे महत्वाचे कागदपत्र मानले जाते. आधार कार्डाशिवाय देशात कोणतंही काम पूर्ण होत नाही. UIDAI देखील वेळोवेळी आधारकार्डाशी संबंधीत माहिती देत असतात. आधार वेरिफिकेशन  (Aadhaar Verification) बाबत सरकारने नवा नियम बनवला आहे.  नव्या नियमांतर्गत आधार कार्डचं ऑफलाइन किंवा इंटरनेट शिवाय वेरिफिकेशन करू शकतात. याबाब तुम्हाला माहित नसेल तर माहिती जाणून घ्या.  सरकारने …

Read More »

लग्नाआधीच दिसलं मुकेश अंबानींच्या सुनेचं खरं रुप; Viral Photo पाहून म्हणाल, बाबो…

मुंबई : देशातील सर्वात धनाढ्य कुटुंबापैकी एक, म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अंबानी कुटुंबाचा वृक्ष आता वाढताना दिसत आहे. काही वर्षांपूर्वी अंबानींचा मुलगा आकाश अंबानी यानं लग्नगाठ बांधली. यानंतर चर्चा सुरु झाली ती म्हणजे त्यांचा दुसरा मुलगा अनंत अंबानी याच्या लग्नाची. (Mukesh Ambani) अनंत अंबानीचं लग्न झालं नसलं तरीही त्याच्या आयुष्यात असणाऱ्या ‘त्या’ एका मुलीची चर्चा आता जोर धरु लागली आहे. मुख्य …

Read More »

पंतप्रधानही ज्यांच्यापुढे नतमस्तक झाले, ते 125 वर्षांचे योगगुरू आहेत तरी कोण?

नवी दिल्ली : देशाचे राष्ट्रपती आणि पंतप्रधान एखाद्या व्यक्तीपुढे नतमस्तक होणं ही काही लहान बाब नाही. हा क्षण नुकताच सर्वांनी अनुभवला. जेव्हा 125 वर्षीय योग चिकित्सक स्वामी शिवानंद यांना सोमवारी राष्ट्रपतींच्या हस्ते पद्मश्री देत सत्कार करण्यात आला. (baba shivanand ) देशातील सर्वात वयोवृद्ध पद्म पुरस्कार विजेते म्हणूनही आता स्वामी शिवानंद यांचा उल्लेख करण्यात येत आहे.  एएनआय या वृत्तसंस्थेनं स्वामी शिवानंद …

Read More »

Gold-Silver Rate : सोनं आणि चांदी महागली, आज इतकी मोठी वाढ

Gold-Silver Price Today : भारतीय सर्राफा बाजारात मंगळवारी सोनं आणि चांदी दोन्ही महागली आहे. सोने-चांदीच्य़ा भावात आज वाढ पाहायला मिळाली. सोनं 51,757 रुपयांवर पोहोचलं आहे. तर चांदीचे भाव 68 हजारांवर गेला आहे. एक किलो चांदीसाठी 68,521 रुपये मोजावे लागणार आहेत. (Gold and Silver Rate Today 22 March 2022) सोनं आणि चांदीचे भाव (Gold-silver price) दिवसांतून 2 वेळा जाहीर केले जातात. …

Read More »

‘या’ पक्षाला वोट देणं मुस्लिम महिलेला पडलं महागात, नक्की काय आहे हे प्रकरण? जाणून घ्या

मुंबई : उत्तर प्रदेशातील बरेली येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका मुस्लिम महिलेला भाजपला वोट करणं महागात पडलं आहे. खरेतर उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला मतदान केल्यामुळे या महिलेला तिच्या नवऱ्याने घराबाहेर काढलं. एवढंच नाही तर तिच्या नवऱ्याने तिला घटस्फोट देण्याची देखील धमकी दिली आहे. याबातमीमुळे एकच खळबळ उडाली आहे. लोकं देखील या घटनेचा विरोध …

Read More »