Breaking News

ऑटो

अरे बापरे! ट्रॅफिकचे नवे नियम लागू, नियम तोडल्यास तब्बल 10 हजार रुपयांचा दंड

नवी दिल्ली :  देशात तुम्ही कुठेही फिरत असाल तर तुम्हाला वाहतूक कोंडीचा सामना करावाच लागतो. पण ही वाहतूक कोंडी (traffic jam) टाळण्यासाठी दिल्ली सरकारने (Delhi Government) एक तोडगा काढला आहे. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि सर्वसामान्यांच्या सुरक्षेसाठी दिल्ली सरकारच्या वाहतूक विभागाने (Delhi Transport Department) दिल्लीत नवा नियम लागू केला आहे. एक एप्रिलपासून नवा नियम लागू1 एप्रिलपासून दिल्लीच्या 15 मुख्य रस्त्यांवर खाजगी, …

Read More »

तुमची औषधं बोगस ? आजार बरा होण्याऐवजी जाऊ शकतो जीव, धक्कादायक अहवाल

Bogus Drug Racket : कोणत्या ना कोणत्या आजारामुळे प्रत्येकजण बाजारातून औषधं घेतो. मात्र बाजारात बोगस औषधांचा अक्षरश: सुळसुळाट झालाय. कोरोनाकाळात सर्वच व्यवसाय मंदीत होते. केवळ औषध निर्मीती व्यवसाय तेजीत होता. याचाच फायदा घेत औषध माफियांनी नकली औषधं बनवण्याचा आणि विक्रीचा गोरखधंदा मांडला.  सध्याच्या घडीला देशात तब्बल 47 टक्के औषधं बोगस असल्याची माहिती ASPA नावाच्या संस्थेच्या अहवालातून समोर आलीय. पाहूयात ASPAच्या …

Read More »

मुलाच्या पतंगाच्या मोहाने वाचवला त्या चिमुकलाचा जीव, नक्की असं काय घडलं पाहा व्हिडीओ

मुंबई : जेव्हा कोणासोबत वाईट घडतं तेव्हा तो व्यक्ती विचार करु लागतो की, माझ्यासोबतच असं का घडतं? आणि तो आपल्या नशीबाला दोष देऊ लागतं. परंतु नशीब कधीकधी अशा काही गोष्टी घडवून आणतो की, ज्यावर विश्वास ठेवणं देखील कठीण होऊन बसतं. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. जो पाहून तुम्हाला एखाद्याचं नशीब इतकं चांगलं असेल याच्यावर विश्वास देखील बसणार …

Read More »

मृत्यूच्या काहीच सेकंद लांब होता हा व्यक्ती, रेल्वे CCTV व्हिडीओ अंगावर काटा आणणारा

बिहार : बिहारमधील एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. येथील रेल्वे स्टेशनवर एक व्यक्ती आत्महत्या करण्यासाठी ट्रेनच्या इंजिनवरती चढला. परंतु रेल्वे कर्मचाऱ्याने वेळीच या गोष्टीकडे लक्ष देऊन आणि आपल्या जिवावर खेळून या व्यक्तीचे प्राण वाचवले आहेत. या घटनेचा हा व्हिडीओ रेल्वेने (Ministry Of Railways) सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्यानंतर हा व्हिडीओ सर्वत्र वाऱ्यासारखा पसरला. रेल्वे मंत्रालयाने सांगितले की, बिहारमधील …

Read More »

ह्याला म्हणतात खरा Optical Illusion, तुमच्या तल्लख बुद्धीवर जोर टाका आणि या फोटोमधील 9 प्राण्यांची नावं सांगा

मुंबई : सोशल मीडियावर एक असा फोटो व्हायरल होत आहे. जो पहिल्यांदा पाहिल्यावर तुम्हाला त्यामध्ये असं काय आहे हे लक्षात येणार नाही. परंतु तुम्ही नीट पाहिलंत तर तुमच्या लक्षात येईल की, या फोटोमध्ये प्राणी लपले आहेत. परंतु या फोटोमध्ये एन-दोन नाही तर चक्कं 9 प्राणी लपलेले आहेत. परंतु हा फोटो असा फोटो आहे जो पाहून तुमचा भ्रमनिरास होईल. भल्याभल्यांना देखील …

Read More »

एखाद्याच्या मृत्यूनंतर RIP का लिहिलं जातं? त्याचा खरा अर्थ तुम्हाला माहितीय?

मुंबई : एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर आपण त्याच्यासाठी ‘RIP’ हा शब्द वापरतो. आपल्याला हे तर माहित आहे की, व्यक्ती हे जग सोडून गेल्यानंतर आपण ‘RIP’ हा शब्द बोलतो, परंतु तो का बोलला जातो? याचा संपूर्ण अर्थ काय हे आपल्यापैकी बऱ्याच लोकांना माहिती नसतं. तर आज आम्ही याशब्दाचा अर्थ आणि तो का बोलला जातो, हे सांगणार आहोत. याशिवाय हा शब्द कधी …

Read More »

बाईकवर 7 लोक बसले म्हणून पोलिसांनी थांबलं, ‘हे’ कारण देऊन त्याने सगळ्यांनाच चक्रावलं, पाहा व्हिडीओ

मुंबई : सोशल मीडिया हे अशा भन्नाट गोष्टींनी भरलेलं आहे की, ज्याचा आपण कधीही विचार करु शकत नाही. सोशल मीडियावर असे अनेक कन्टेन्ट असतात, जे आपल्याला आश्चर्यचकित करतात. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. जो पाहून तुम्हाला हसू येईल. आपल्यापैकी बऱ्याच लोकांना बाईक चालवण्याची बेसिक नियम माहित असतात. ज्यामध्ये हेल्मेट घालणे आणि फक्त दोन लोकांना गाडीवरुन प्रवास …

Read More »

मोदी सरकारचा आणखी एक मोठा निर्णय, आसाम, नागालँड आणि मणिपूरमधून AFSPA चे क्षेत्र केले कमी

नवी दिल्ली : मोदी सरकारने आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आसाम आणि मेघालय यांच्यातील पाच दशके जुना सीमा आंतरराज्य वाद सोडवण्यासाठीच्या करारावर स्वाक्षरी झाल्यानंतर आज केंद्रीय गृहमंत्र्यांनी आज आणखी एक महत्त्वाची माहिती दिली. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आसाम, नागालँड आणि मणिपूरमध्ये सशस्त्र दल विशेष अधिकार कायदा (AFSPA) अंतर्गत क्षेत्र कमी करण्यात आल्याची माहिती दिली आहे.  अनेक दशकांनंतर, भारत …

Read More »

शेअर बाजारात गुंतवणूक करण्याची ही योग्य वेळ? तज्ज्ञांचं मत

मुंबई : बाजारातील झालेल्या उलथा – पालथीमुळे गुंतवणूकदार बाजाराबाबत चिंताग्रस्त आहेत. सध्याची अस्थिरता कठीण आहे. सध्याच्या परिस्थितीत, गुंतवणूकदारांच्या मनात अनेक प्रश्न असू शकतात, जसे की आता काय करावे, पुढे काय होईल किंवा बाजाराकडून काय अपेक्षा ठेवाव्यात इ. या प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊया. तुम्हाला काय करायचंय? स्टॉक मार्केटमध्ये अनिश्चितता ही एकमेव निश्चितता आहे. निफ्टी 50 निर्देशांकाने ऑक्टोबरच्या उच्चांकापासून 14% सुधारणा केली …

Read More »

विमान प्रवासात हरवली बॅग, शोधण्यासाठी प्रवाशाने केलं असं काही… विमान कंपनीला बसला धक्का

बंगळुरु :  प्रवासादरम्यान प्रवाशांच्या सामानाच्या बॅग हरवण्याच्या किंवा बदलण्याच्या घटना अेकदा ऐकायला मिळतात.  अशावेळी प्रवासी कस्टमर केअर सेंटरला फोन करतात आणि याबाबतची माहिती देतात. काही वेळा त्या प्रवाशाचं गहाळ झालेलं सामान मिळत, तर काही वेळा त्याला निराश व्हावं लागतं.  अशाच एक घटनेत एका व्यक्तीची विमान प्रवासादरम्यान सामानाची बॅग बदली झाली. पण या प्रवाशाने आपली बॅग शोधण्यासाठी असं काही केलं की …

Read More »

India’s Most Powerful People : पंतप्रधान मोदीच सर्व शक्तीशाली, उद्धव ठाकरे, शरद पवार, फडणवीस कितव्या स्थानावर?

India’s Most Powerful People : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची लोकप्रियता सातत्याने वाढत असून देशातील 100 शक्तिशाली व्यक्तींच्या यादीत (Most Powerful Indians) ते पहिल्या क्रमांकावर आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्यासह उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath), सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat), भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा (J P Nadda) आणि सपा प्रमुख अखिलेश यादव (Akhilesh …

Read More »

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ( Nana Patole ) यांच्यावरही ईडीची कारवाई?, काय म्हणाले संजय राऊत…

नवी दिल्ली : नागपूरमध्ये असताना वकील सतीश उके ( Adv Satish uke ) मला भेटले होते. त्यांनी काही कागदपत्रे दाखविली. ते त्यांची लढाई लढत आहे. वकील उके यांनी ज्यांच्यावर आरोप केले त्यांच्यावर काही कारवाई झालाय नाही. पण, ज्यांनी आरोप केले त्यांच्यावर ईडीने ( ED )कारवाई केली. त्यामुळे ते ज्याची केस लढत आहे ते नाना पटोले ( Nana Patole ) यांच्यावरही …

Read More »

दोन डोकं, तीन हात…. जन्माला आलं अनोखं बाळ; कारण अतिशय धक्कादायक

मुंबई : एका महिलेने अनोख्या बाळाला जन्म दिला आहे. या बाळाला दोन डोकं, तीन हात आहेत. विज्ञानाचं हे वेगळं रूप पाहण्यासाठी रूग्णालयात गर्दी होत आहे. सध्या हे बाळ आयसीयुमध्ये दाखल आहे. डॉक्टरांच म्हणणं आहे की, करोडो नवजात बालकांपैकी एका बाळ असं जन्माला येतं.  मध्यप्रदेशातील रतलाम जिल्ह्यातील रूग्णालयात अशा असाधारण मुलाचा जन्म झाला आहे. शाहीन असं या बाळाच्या आईचं नाव आहे.  …

Read More »

Multibagger Stock: हे स्टॉक म्हणजे कुबेराचं धन! गुंतवणूकीवर तुफान परताव्याची शक्यता

मुंबई :Stock to Buy : तुम्हालाही शेअर बाजारात गुंतवणूक करायची असेल तर आता तुमच्यासाठी चांगली संधी आहे. रशिया-युक्रेन युद्धाच्या काळात जागतिक बाजारात मोठी घसरण झाली होती. भारतीय शेअर बाजारातही सातत्याने घसरण पाहायला मिळाली. त्यामुळे काही स्टॉक्समध्ये गुंतवणूकीची चांगली संधी निर्माण झाली आहे. हे स्टॉक्स काही काळानंतर चांगले रिटर्न्स देऊ शकतात. ब्रोकरेज हाऊस एंजेल वन सध्या Stove Kraft, Ashok Leyland, Federal …

Read More »

वरमालाच्या वेळी नववधू असं काही म्हणाली, ऐकून नवरदेवानं उचललं टोकचं पाऊल

मुंबई : उत्तर प्रदेशातून एक अशी बातमी समोर आली आहे, जी ऐकून तुम्हाला विश्वासच बसणार नाही. येथे कुटुंबीय आपल्या नव्या सुनेच्या स्वागताच्या तयारीला लागले होते. पण नववधू तर घरी आलीच नाही, उलट  त्यांच्या मुलाचा मृतदेह मात्र घरी आला. या प्रकारानंतर संपूर्ण शहराला धक्का बसला आहे. नक्की असं या लग्नात काय घडलं असावं किंवा असा कोणता प्रसंग आला असावा असे अनेक …

Read More »

COVID-19 : तोंड येणे, दाढ दुखी… कोरोनाच्या या लक्षणांकडे दुर्लक्ष करु नका

Covid 19 Symptoms : कोरोना महामारीला आता जवळपास तीन वर्षे होत आली आहेत. कोरोना काळात या विषाणूबद्दल बरीच माहिती वैज्ञानिकांनी गोळा केली. पण अजूनही अशा अनेक गोष्टी आहेत ज्याबद्दल शोध सुरु आहे. या रोगाची अनेक लक्षणं आतापर्यंत समोर आली. कोरोना विषाणूचा संसर्ग झाला तर सामान्य लक्षणांमध्ये ताप, खोकला, थकवा, चव जाणे आणि वास कमी होणे अशा गोष्टींचा अनुभव अनेकांना आला. …

Read More »

Covid 19 Omicron Variant : भारतात रुग्णांमध्ये होतेय घट, चौथ्या लाटेची शक्यता किती?

Covid 19 Cases in India : देशभरात कोरोना संसर्गाची प्रकरणे झपाट्याने कमी होत आहेत. भारतात आज एकूण 1259 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी दिलेल्या कोविड अपडेटनुसार, काल भारतात 1259 नवीन कोरोना विषाणूची प्रकरणे नोंदली गेली. तर विविध राज्यांमध्ये आणखी ३५ कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, सक्रिय रुग्णांची संख्या 15378 वर आली आहे. आरोग्य मंत्रालयाने …

Read More »

Punjab CM भगवंत मान यांचे दोन मोठे निर्णय, खाजगी शाळांना दणका दिल्याने पालक खूश

चंदीगड : पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान (CM Bhagwant Mann) यांनी बुधवारी शिक्षण क्षेत्रात (Education Sector) दोन मोठे निर्णय घेतले आहेत. त्यांनी खासगी शाळांना (Private School) फी वाढ करण्यास बंदी घातली आहे. म्हणजेच प्रवेश शुल्कात कोणतीही वाढ होऊ दिली जाणार नाही. मुख्यमंत्र्यांनी आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. आता कोणतीही शाळा कोणत्याही विशिष्ट दुकानातून पुस्तके आणि कपडे खरेदी करण्यास पालकांना सांगणार …

Read More »

स्वतःला सुपर जिनियस समज असाल तर या चित्रात किती प्राणी आहेत? याचा अचूक आकडा सांगा

Optical Illusion Picture : ऑप्टिकल इल्युजन म्हणजे ‘डोळ्याची फसवणूक’. सध्या सोशल मीडियावर एक फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हे चित्र ‘ऑप्टिकल इल्युजन’चे उत्तम उदाहरण आहे. हे चित्र पाहून तुमच्या डोळ्यातून पाणी येईल परंतू तुम्हाला निश्चित उत्तर लवकर मिळणार नाही. चित्रात काही प्राणी आहेत. चित्रातील सर्व प्राणी पाहण्यासाठी तुम्हाला चित्र अनेकवेळा पहावे लागेल.  चित्रात लपलेल्या प्राण्यांची नेमकी संख्या पहिल्याच प्रयत्नात …

Read More »

आसाम-मेघालय सीमा वाद 50 वर्षानंतर मिटला, अमित शाहांच्या उपस्थितीत करारावर स्वाक्षरी

नवी दिल्ली : आसाम आणि मेघालय यांनी मंगळवारी 12 पैकी सहा ठिकाणी पाच दशके जुना सीमा आंतरराज्य वाद सोडवण्यासाठीच्या करारावर स्वाक्षरी केली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा (Himanta Biswa Sarma) आणि मेघालयचे मुख्यमंत्री संगमा (Conrad Kongkal Sangma) यांच्या उपस्थितीत या करारावर (Memorandum of Understanding) स्वाक्षरी करण्यात आली. (Assam-Meghalaya border dispute) “ईशान्येकडील ऐतिहासिक दिवस. …

Read More »