ऑटो

ZEE चं पुढच्या 5 वर्षातील व्हिजन काय असेल? डॉ. सुभाष चंद्रा यांचा विशेष मुलाखत

मुंबई : Dr Subhash Chandra Interview: झी मीडियाचा पुढच्या 5 वर्षातील प्लॅन आणि कर्ज कमी करण्यासाठी काय नियोजन असणार इंफ्रा बिझनेस कंपनीतील तोटा का झाला? Dish TV-Yes Bank वाद कधी संपणार? ZEEL-SONY विलिनीकरणाबाबत महत्त्वाची माहिती एस्सेल ग्रूपचे चेअरमन आणि राज्यसभा खासदार डॉ. सुभाष चंद्रा यांनी दिली आहे.  बदलत्या वातावरणात पुढच्या 5 वर्षांचं व्हिजन काय आहे?पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली देशातील वातावरण सकारात्मक आहे. …

Read More »

देशभरात आजपासून 12-14 वर्षांच्या मुलांचं लसीकरण सुरु

मुंबई : कोरोनाची प्रकरणांमध्ये आता घट होताना दिसतेय. खबरदारीचा इशारा म्हणून देशात लसीकरण मोहीम सुरु करण्यात आली आहे. दरम्यान आजपासून देशात 12 ते 14 वर्षांच्या मुलांना कोरोना लस देण्यात येणार आहे.  सर्व राज्यांना पत्र  केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या सचिवांनी बालकांच्या लसीकरणाबाबत सर्व राज्यांच्या सचिवांना पत्र लिहिलं आहे. या पत्रात म्हटल्याप्रमाणे, 16 मार्च 2022 पासून 12-14 वयोगटातील मुलांचं कोविड-19 …

Read More »

7th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, DA मध्ये वाढ

मुंबई : 7th Pay Commission :  सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक चांगली बातमी आहे. सरकारने कर्मचाऱ्यांच्या भत्त्यात ३ टक्क्यांनी वाढ केली आहे. यासाठी सरकारी तिजोरीतून 500 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. यासह, अ (A) कर्मचाऱ्यांचा DA 31% झाला आहे. सरकारने ही घोषणा केली आहे. कर्मचाऱ्यांना उत्तम भेट हिमाचलचे मुख्यमंत्री जय राम ठाकूर म्हणाले की, नुकतीच राज्य सरकारी कर्मचार्‍यांना 2.25 लाख कर्मचार्‍यांना …

Read More »

या वाहानांचं रजिस्ट्रेशन करणं महागणार, एक-दोन नाही तर चक्कं 4 पटीनं किंमत वाढणार

मुंबई :  रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या आदेशानुसार, 1 एप्रिलपासून 15 वर्षांपेक्षा जुन्या वाहनांबाबत एक मोठं पाऊल उचललं जाणार आहे. त्यामुळे आता जर तुमची गाडी  15 वर्षापेक्षा जूनी असेल तर, त्याच्या रजिस्ट्रेशन रिन्युअलसाठी (Registration Renewal of Vehicle) तुम्हाला आठ पटीने जास्त पैसे भरावे लागणार आहे.  त्यामुळे आता तुम्हाला 1 एप्रिलपासून 15 वर्षे जुन्या कारच्या नोंदणीचे नूतनीकरण करण्यासाठी 5,000 रुपये भरावे …

Read More »

‘ये तो फायर है….’ व्यक्तीचा डान्स पाहाताच नेटीझन्सना भावना आवरेनात, पाहा व्हिडीओ

मुंबई : सोशल मीडियावर आपल्याला अनेक व्हिडीओ पाहायला मिळतात, ज्यामुळे आपले मनोरंजन होते. येथे आपल्याला असे विचित्र आणि मजेदार व्हिडीओ पाहायला मिळतात, जे पाहण्यात तुमचा वेळ असा जातो की, तुमचं तुम्हालाच कळत नाही. सध्या सोशल मीडियावर असं व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ एक डान्स व्हिडीओ आहे. ज्यामध्ये एक व्यक्ती असं काही डान्स करत आहे की, तुम्हाला त्याला दाद द्यावीशी …

Read More »

Congress अध्यक्षा सोनिया गांधींचा आक्रमक पवित्रा, दारुण पराभवानंतर घेतला हा निर्णय

नवी दिल्ली : देशातील 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत (Assembly Election Result 2022) झालेल्या दारुण पराभवानंतर काँग्रेस  (Congress) पक्षाला मोठा धक्का बसला आहे. पक्षात आता बदल होत आहेत. पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांनी यासाठी मोठा निर्णय घेतला आहे.  पाच राज्यातल्या पराभवानंतर काँग्रेस अॅक्शन मोडवर आलीय. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींनी पाच प्रदेशाध्यक्षांचे राजीनामे मागितले आहेत. त्यामुळे सिद्धू,अजय लल्लूंना राजीनामा द्यावा …

Read More »

पेट्रोल पंपवर पैसे देण्यासाठी ATM कार्ड वापरताय? मग तुम्हाला ही गोष्ट माहित असणं गरजेचं

मुंबई : आता जवळ जवळ सगळेच जण डिजीटल बँकिंगकडे वळले आहेत, ज्यामुळे लोकं आता हार्ड कॅश न ठेवता, गुगल पे किंवा कार्डने सर्वत्र पैसे देतात. बऱ्याचदा तुम्ही पेट्रोल पंप वरती पैसे देण्यासाठी कार्डचा पर्याय वापरला आहे आणि बरेच लोक रोजच्या वापरात देखील पेट्रोल भरण्यासाठी कार्ड स्वाईपचा पर्याय वापरतात. परंतु तुम्हाला माहितीय असं करणं तुम्हाला धोक्याचं ठरु शकतं. आजकाल हॅकर्स ऑनलाइन …

Read More »

होळीच्या दिवशी सरकारचं मोठं गिफ्ट, १.६५ करोड नागरिकांना मोफत सिलेंडर

मुंबई :  सगळीकडे महागाईचा भडका उडाला आहे. भाज्या, अंडी, मासे सगळ्याच गोष्टी महागल्या आहेत. या सगळ्या महागाईने पिचलेल्या सामान्यांना सरकारचं मोठं गिफ्ट. होळीच्या उत्सवाला प्रत्येकाला मिळणार मोफत सिलेंडर. Ujjwala Yojana अंतर्गत १.६५ करोड नागरिकांना मिळणार मोफत सिलेंडर  होळीच्या दिवशी मिळणार गिफ्ट  सरकार होळीच्या दिवशी पहिला मोफत गॅस सिलिंडर देण्याची तयारी करत आहे. त्यासाठी अन्न व रसद विभागानेही शासनाकडे प्रस्तावाची होळी …

Read More »

कॉंग्रेस रमली मूर्खांच्या नंदनवनात; जेष्ठ नेत्याचीच पक्षश्रेष्टींवर कडाडून टीका

मुंबई : 8 वर्षांनंतरही आपल्या ऱ्हासाची कारणं काँग्रेस नेतृत्वाला शोधता येत नसतील तर आपण मूर्खांच्या नंदनवनात रमलो आहोत अशी घणाघाती टीका काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी केलीय.  पाच राज्यांच्या निवडणुकांनंतर कॉंग्रेसनेतृत्वावर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. आत कॉंग्रेसच्याच जेष्ठ नेत्याने कॉंग्रेस नेतृत्वावर सडकून टीका केली आहे.  कॉंग्रेसचे जेष्ठ नेते आणि माजी मंत्री कपील सिब्बल यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत …

Read More »

बंजी जंपिंगचा हा थरार अंगावर काटा आणणारा, उडी मारताच तुटली दोरी आणि… पाहा व्हिडीओ

मुंबई : स्टंट करणं किंवा काहीतरी एडवेंचरस करणं हे आजकालच्या तरुण मंडळींना फार आवडते. ते असे काही ना काही एडवेंचर करत असतात आणि आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर टाकतात. पहिलं तर असे व्हिडीओ सोशल मीडियावर टाकल्यामुळे त्यांना व्ह्युज मिळते. त्याव्यतिरिक्त त्यांना असे व्हिडीओ पोस्ट करून  सर्वाना हे दाखवायचं असतं की, ते किती एडवेंचरस आहेत आणि ते आयुष्यात मोठा धोका पत्करायला तयार …

Read More »

चित्याचा हरणावर चतुराईनं हल्ला… पण तरी देखील हरिण जागचा नाही हलला, पाहा व्हायरल व्हिडीओ

मुंबई : सोशल मीडियावर आपल्याला नेहमीच काही ना काही व्हिडीओ पाहायला मिळतात. जे फारच मनोरंजक असतात. त्यात काही व्हिडीओ हे जंगली प्राण्याशी संबंधीत असतात. जंगलात काय सुरु असतं? प्राणी एकमेकांशी कसे वागतात? या सगळ्या गोष्टी लोकांना पाहायला आवडतात, ज्यामुळे ते सोशल मीडियावर या संबंधीत व्हिडीओ पाहात असतात. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ जंगलामधील आहे, जो पाहून …

Read More »

चैन की नींद सोना है तो….. पाहा या मंत्रात आहे तुम्हाला गाढ झोपवण्याची ताकद

मुंबई : हल्लीची लाइफस्टाइल इतकी विचीत्र आहे की, त्याचा परिणाम थेट आपल्या शरीरावर होत असतो. सध्याच्या धकाधकीच्या जीवनात आपली झोप गमावणारे खूपजण आहे. मनःशांती आणि आराम मिळवण्यासाठी प्रत्येकजण प्रयत्नशील आहे. अशावेळी काहीजण योगाचा मार्ग स्वीकारतात. तर काहींना योगा नकोसा वाटतो. अशावेळी अनोखी पद्धत प्रचलीत होत चालली आहे. याचा वापर गूगल आणि अल्फाफेटचे सीईओ सुंदर पिचाई यांनी देखील केला आहे.  एका …

Read More »

जेव्हा PM Modi पोहोचले लोकसभेत, खासदारांनी असं केलं जोरदार स्वागत

नवी दिल्ली : विधानसभा निवडणुकीत एनडीएने शानदार कामगिरी करत ४ राज्यांमध्ये सत्ता मिळवली. विधानसभा निवडणूक निकालाच्या 4 दिवसानंतर जेव्हा बजेट सत्राच्या दुसऱ्या भागाच्या पहिल्या दिवशी पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) सोमवारी लोकसभेत (Loksabha) पोहोचले. तेव्हा भाजपच्या खासदारांनी त्यांचं जोरदार स्वागत केलं. कामकाज सुरु होण्याच्या काही मिनिटाआधी पंतप्रधान लोकसभेत पोहोचले. पंतप्रधान पोहोचताच मोदी-मोदीचे नारे (Modi-modi Chants) लागले.  सदनात पंतप्रधान मोदींचं स्वागत …

Read More »

ऐश्वर्या- दीपिकाचे फोटो पाहण्यापेक्षा या तरुणीची इतकी चर्चा का होतेय ते वाचा

Russia-Ukraine war : बॉलिवूड अभिनेत्रींना मिळणारी पसंती आपण सर्वजण जाणतो. किंबहुना आपणही अशाच एका अभिनेत्रीच्या प्रेमात असतो. पण, सध्या मात्र एक तरुणी या बॉलिवूड अभिनेत्रींनाही टक्कर देताना दिसत आहे.  ही कोणी अभिनेत्री नाही, मॉडेल नाही, सोशल मीडिया  इंन्फ्लुएन्सर तर नाहीच नाही. पण मग ती इतकी प्रसिद्ध का होतेय?  तुम्हालाही प्रश्न पडतोय का?  तर, ही 24 वर्षीय मुलगी या कारणामुळं चर्चेत …

Read More »

Income Tax Return भरण्याइतकी सॅलरी नाही? तरीही टॅक्स भरा, तुम्हाला हे फायदे मिळतील

मुंबई : आर्थिक वर्ष 2020-21 साठी आयकर रिटर्न भरण्याची शेवटची तारीख जवळ आली आहे. जर तुम्ही तुमचे आयकर रिटर्न अजून भरले नसेल तर ते लवकर भरा. आता हा आयकर कोणी भरावी असा प्रश्न अनेकांना पडला असेल. तर 60 वर्षांपेक्षा कमी वयाच्या आणि वार्षिक 2.5 लाख रुपये कमावणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला आयकरातून सूट मिळते. परंतु ज्या व्यक्तीचे एकूण उत्पन्न कर सवलतीच्या मर्यादेपेक्षा …

Read More »

बांधकाम सुरु असणाऱ्या किंवा नव्या इमारतींवर हिरवं कापड का टाकतात?

मुंबई : रस्त्यानं जात असताना अशी एक तरी इमारत आपल्या नजरेस पडते ज्यावर हिरव्या रंगाचे लांबलचक कपडे टाकलेले असतात. त्या इमारतीचं बांधकाम किंवा डागडुजी सुरु असल्याचंही आपल्याला दिसतं. आता मुद्दा असा की अशा कित्येक इमारती आपण जिथे जाऊ तिथे नजरेत येतात. (Construction building) कधी विचार केलाय का या इमारती हिरव्या कपड्यानेच का झाकल्या जातात? का याच रंगाची निवड केली जाते? …

Read More »

Congress : पराभवानंतर 4 तास चालली बैठक, काँग्रेस अध्यक्षपदाबाबत झाला हा निर्णय़

नवी दिल्ली : नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या पराभवाची कारणे आणि भविष्यातील कृतीबाबत रविवारी काँग्रेस कार्यकारिणी (CWC) ची बैठक झाली. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखालील काँग्रेसची सर्वोच्च धोरण ठरवणारी संस्था सीडब्ल्यूसीची बैठक पक्षाच्या मुख्यालयात चार तासांपेक्षा जास्त काळ चालली. सोनिया गांधींशिवाय, पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधी, सरचिटणीस प्रियांका गांधी वाड्रा, ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि …

Read More »

Goa मुख्यमंत्रीपदाबाबत सस्पेंस? या भाजप आमदाराने राज्यपालांची भेट घेतल्याने खळबळ

पणजी : गोव्यात भाजपचा पुढचा मुख्यमंत्री कोण होणार? या प्रश्नाचे उत्तर मतमोजणी होऊन दोन दिवस उलटूनही केंद्रीय व्यवस्थापनाकडून स्पष्ट करण्यात आलेले नाही. दरम्यान, शनिवारी भाजपचे ज्येष्ठ नेते विश्वजित राणे यांनी अचानक गोव्याचे राज्यपाल पी.एस.श्रीधरन पिल्लई यांची भेट घेतल्यानंतर चर्चा सुरू झाली आहे. या चर्चेदरम्यान, विद्यमान मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आपला दावा मजबूत करण्यासाठी विजयी आमदारांची तातडीची बैठक घेतली आहे. हिंदुस्तान …

Read More »

विधानसभा निवडणुकीत पराभवानंतर काँग्रेसला बसणार आणखी एक मोठा धक्का

मुंबई : पाच राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप (BJP) आणि आम आदमी पक्षाने (AAP) चमकदार कामगिरी केलीये. जिथे एकीकडे उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मणिपूर आणि गोव्यात भाजपने दणदणीत विजय मिळवला आहे, तर पंजाबमध्ये आम आदमी पक्षासमोर काँग्रेस आणि इतर पक्षांचा पूर्ण सफाया झाला आहे. या सर्व निकालानंतर आता राज्यसभेतील समीकरण देखील बदलणार आहेत. पाच राज्यांमध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालाचा परिणाम …

Read More »

विधानसभा निवडणुकीत पराभवानंतर माजी मुख्यमंत्री हरीश रावत भावूक

नवी दिल्ली : माजी मुख्यमंत्री हरीश रावत यांचा विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर त्यांच्या राजकीय भवितव्याबाबत चर्चा सुरू झाली आहे. हरीश रावत यांचा हा पराभव उत्तराखंडमधील काँग्रेस पक्षासाठीही मोठा धक्का मानला जात आहे. त्यांच्या राजकीय भवितव्यासोबतच ते मांडत असलेल्या मुद्द्यांवरही चर्चा सुरू झाली आहे. ‘आम्ही पुढे काय करणार हे सांगणे खूप घाईचे आहे, परंतु आम्ही काहीही केले तरी तळागाळातून नवीन इनिंगची …

Read More »