Gold-Silver Rate : सोनं आणि चांदी महागली, आज इतकी मोठी वाढ

Gold-Silver Price Today : भारतीय सर्राफा बाजारात मंगळवारी सोनं आणि चांदी दोन्ही महागली आहे. सोने-चांदीच्य़ा भावात आज वाढ पाहायला मिळाली. सोनं 51,757 रुपयांवर पोहोचलं आहे. तर चांदीचे भाव 68 हजारांवर गेला आहे. एक किलो चांदीसाठी 68,521 रुपये मोजावे लागणार आहेत. (Gold and Silver Rate Today 22 March 2022)

सोनं आणि चांदीचे भाव (Gold-silver price) दिवसांतून 2 वेळा जाहीर केले जातात. 999 टक्के शुद्ध सोन्याचा भाव 51,757 रुपये झाला आहे. तर 995 टक्के शुद्धतेच्या सोन्याचा दर 51550 वर पोहोचला आहे.  916 शुद्ध सोन्याचा भाव 47409 रुपये झाला आहे. 750 शुद्ध सोन्याचा भाव 38818 रुपये, 585 शुद्ध सोन्याचा भाव 30278 रुपये, 999 शुद्ध चांदी आज 68521 रुपयांना मिळत आहे.

सोन्याचा भाव (Gold Rate) आज 293 रुपयांनी वाढला आहे. 995 शुद्ध सोन्याचा भाव 292 रुपयांनी वाढला आहे. 916 शुद्ध सोन्याचा भाव 268 रुपयांनी, 750 शुद्ध सोनं 220 रुपयांनी, 585 शुद्ध सोनं 172 रुपयांनी तर 999 टक्के शुद्ध चांदी आज 834 रुपयांनी वाढली आहे.

                           शुद्धता – भाव

हेही वाचा :  Gold Silver Price : सोने पे सुहागा! ऐन लग्नघाईत सोनं-चांदीचे दर स्वस्त की महाग? वाचा आजचे नवे दर

सोनं (प्रति 10 ग्राम) – 99951757  

सोनं (प्रति 10 ग्राम)99551550  

सोनं (प्रति 10 ग्राम) – 916 47409  

सोनं (प्रति 10 ग्राम)750 38818  

सोनं (प्रति 10 ग्राम)585 30278  

चांदी (प्रति 1 किलो)999 68521

सोन्याच्या दागिन्यांची शुद्धता कशी ओळखावी?

22 कॅरेट सोन्याच्या दागिन्यावर 916 लिहिलेले असते.  

21 कॅरेटच्या सोन्याच्या दागिन्यांवर 875 लिहिलेले असते. 

18 कॅरेट सोन्याच्या दागिन्यावर 750 लिहिलेले असते. 

14 कॅरेट सोन्याच्या दागिन्यावर 585 लिहिलेले असते.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Raj Thackeray : ‘नारायण राणे मुख्यमंत्री झाले अन्…’, राज ठाकरेंनी भरसभेत घेतली फिरकी; सांगितला ‘तो’ किस्सा!

Raj Thackeray Kankavli Sabha : एकेकाळचे दोन शिवसैनिक आज तब्बल 20 वर्षांनी एकाच मंचावर दिसले. …

Maharastra Politics : कोकणात ‘ह्याका गाड, त्याका गाड’… तो काय गाडणार? ठाकरेंवर राणेंचा ‘प्रहार’

Uddhav Thackeray vs Narayan Rane : कोकणात लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं उद्धव ठाकरे विरुद्ध नारायण राणे …