Gold Price Update : लग्नसराईच्या तोंडावर सोने -चांदी संदर्भात मोठी बातमी; जाणून घ्या आजचे दर

Today Gold Silver Price :  जागतिक बाजारातून मिळालेल्या संकेतांदरम्यान आज भारतीय बाजारात सोन्या-चांदीच्या किमतीत तेजी दिसून येत आहे. सोन्या-चांदीच्या दरात सातत्याने वाढ होत असून आज देखील सोन्याचा भाव 0.11 टक्क्यांच्या वेगाने वाढला आहे.  तर चांदीचे दर आज एमसीएक्सवर 0.16 टक्क्यांनी आहे.

महाराष्ट्रात सध्या लग्नसराईचे दिवस सुरु आहेत. अशातच सोन्याच्या किंमती वाढल्याने ग्राहकांना महागाईचा फटका बसू शकतो. आज बुलियन्सच्या वेबसाईटनुसार पाहिल्यास, सोन्याचे फ्युचर्स दर 0.50 टक्क्यांनी वाढ होऊन 24 कॅरेट सोन्याचा दर 52,950 रूपयांवर आला आहे. तर, एक किलो चांदीचा दर 62,830 रुपये आहे.   

 मुंबईतील सोन्याचे दर

24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम –  52,950
22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम  – 48,538

पुण्यातील सोन्याचे दर 

24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम – 52,950
22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम – 48,538

1 किलो चांदीचा दर – 62,830

नाशिकमधील सोन्याचे दर 

24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम – 52,950
22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम – 48,538

हेही वाचा :  आम्हाला लोकांचा जीव महत्त्वाचा आहे.... स्वीडनने पाकिस्तानातील दूतावास केले बंद

1 किलो चांदीचा दर – 62,830

वाचा : घटस्फोटाच्या चर्चा रंगत असताना Shoaib Malik सानियासोबत फोटो शेअर करत का म्हणतोय, ‘आरोग्यदायी आणि आनंदी आयुष्य…’ 

नागपूरमधील सोन्याचे दर 

24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम – 52,950

22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम – 48,538

1 किलो चांदीचा दर – 62,830

दिल्लीमधील सोन्याचे दर  

24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम – 52,900

22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम – 48,492

1 किलो चांदीचा दर – 62,740 

आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत किती आहे?

आता जागतिक बाजाराबद्दल बोलूया, आज आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या-चांदीच्या दरात चढ-उतार होत आहेत. कालच्या व्यवहारादरम्यान दोन्ही मौल्यवान धातूंच्या किमतीत घसरण झाली असली तरी आज ते तेजीचे ट्रेंड दाखवत आहेत. मंगळवारी, आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची स्पॉट किंमत 0.44 टक्क्यांनी वाढून 1,771.28 डॉलर प्रति औंस झाली आहे, तर चांदीची किंमतही 1.92 टक्क्यांनी वाढून 22.01 डॉलर प्रति औंस झाली आहे.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना करा, निर्देश देत न्यायालयाकडून यंत्रणांना खडे बोल

विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद : देशात सध्या लोकसभा निवडणुकांच्या (Loksabha Election 2024) रणधुमाळीच्याच अवतीभोवती …

‘दहशतवाद्यांच्या गोळीने आधी बापाचा आणि 19 वर्षांनी लेकाचा मृत्यू होत असेल तर..’; ठाकरे गटाचा सवाल

Jammu Kashmir Security Issue: “घटनेचे 370 वे कलम रद्द केल्यामुळे जम्मू-कश्मीरमध्ये शांतता नांदत आहे, असे …