Tag Archives: virat kohli

विराटचा फोन हरवल्यावर नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया, झोमॅटोवाले म्हणतात ‘अनुष्काचा फोन वापर’

Virat Kohli Lost Phone tweet : भारतीय संघाचा (Team India) माजी भारतीय कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याचा नवा-कोरा फोन हरवल्याची माहिती त्याने स्वत: ट्वीट शेअर करत दिली. विराटचं हे ट्वीट अगदी काही वेळातच तुफान व्हायरल झालं, ज्यानंतर नेटकऱ्यांसह अनेक बड्या कंपन्यांनी देखील रिप्लाय केला आहे. यात खासकरुन झोमॅटो, टाटा, झी5 अशा काहींचे रिप्लाय देखील व्हायरल होत आहेत.  विराटनं ट्वीटमध्ये लिहिलं …

Read More »

बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये स्मिथ की कोहली कोणाचा जलवा? जाणून घ्या दोघांची आकडेवारी

Border–Gavaskar Trophy, Kohli vs Smith : बॉर्डर-गावसकर ट्रॉफी (Border Gavskar Trophy) सुरू होण्यासाठी अवघे दोन दिवस उरले आहेत. या मालिकेतील पहिला सामना 9 फेब्रुवारीपासून नागपुरात होणार आहे. दरम्यान ही मालिका दोन्ही संघासाठी अतिशय महत्त्वाची आहे. तसंच या मालिकेत दोन्ही संघांच्या काही खास खेळाडूंवर सर्वांची नजर असेल. यामध्ये टीम इंडियाच्या आशा मोठ्या प्रमाणात भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) …

Read More »

किंग कोहलीसाठी नॅथन लियॉन अडचण ठरणार? पाहा आतापर्यंतची आकडेवारी

IND vs AUS Test, Virat Kohli vs Nathan Lyon : भारतीय संघ (Team India) 2023 वर्षाच्या पहिल्या कसोटी मालिकेसाठी (Test Series) पूर्णपणे सज्ज दिसत आहे. टीम इंडिया ही मालिका घरच्या भूमीवर खेळणार आहे. मालिका 9 फेब्रुवारीपासून नागपुरात सुरू होत असून ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत (India vs Australia) रोहित शर्मा (Rohit Sharma) पहिल्यांदाच भारतीय संघाची धुरा सांभाळणार आहे. दरम्यान या मालिकेत दोन्ही …

Read More »

माझा फोन कोणी पाहिला का? नवाकोरा फोन हरवल्यावर ट्वीट शेअर करत कोहली म्हणाला…

Virat Kohli loses new phone : भारतीय संघाचा (Team India) माजी भारतीय कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याचा नवा-कोरा फोन हरवल्याची माहिती समोर येत असून विराटने स्वत: ट्वीट करत ही माहिती दिली आहे. विराटनं ट्वीटमध्ये लिहिलं आहे की, ‘तुमचा नवा फोन बॉक्समधून काढण्यापूर्वीच हरवणं, याहून वाईट काहीच नसेल, कोणी माझा फोन पाहिला का?’ दरम्यान विराटच्या या ट्वीटवर मोठ्या प्रमाणात रिप्लाय येत असून …

Read More »

नॅथन लियॉन अन् कमिन्सचा विराट कसा करणार सामना? त्यांच्याविरोधात किंग कोहलीची आकडेवारी

IND vs AUS Test, Virat Kohli vs Nathan Lyon, Pat Cummins : यंदाच्या वर्षातील पहिल्या कसोटी मालिका विजयासाठी टीम इंडिया सज्ज आहे. नऊ फेब्रुवारीपासून भारत आणि ऑस्ट्रेलियात यांच्यात बॉर्डर गावस्कर कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकेत विराट कोहलीच्या कामगिरीवर सर्वांचं विशेष लक्ष असणार आहे. कारण, टी 20 आणि वनडे नंतर विराट कोहली कसोटी शतक झळकावणार का? असा प्रश्न सर्वांना …

Read More »

ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या कसोटीसाठी किंग कोहली सज्ज, नागपुराच्या मैदानात विराटचा रेकॉर्ड दमदार

IND vs AUS, 1st Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यात होणाऱ्या चार सामन्यांच्या बॉर्डर-गावस्कर कसोटी मालिकेत दोन्ही संघाच्या खेळाडूंवर सर्वाचं लक्ष असणार आहे. अशामध्ये एका खेळाडूच्या कामगिरीवर सर्वात जास्त क्रिकेटरसिकांचं लक्ष असेल आणि तो खेळाडू म्हणजे माजी भारतीय कर्णधार विराट कोहली (Virat Kohli). ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी फॉर्मेटमध्ये कोहलीने आतापर्यंत  जबरदस्त कामगिरी केली आहे. पण कसोटी फॉरमॅटमध्ये कोहलीला 2019 …

Read More »

न्यूझीलंडविरुद्ध तिसऱ्या टी20 मध्ये चहलला खास रेकॉर्ड करण्याची संधी, दिग्गजांना टाकू शकतो मागे

India vs New Zealand T20 : भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील शेवटचा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. दोन्ही संघांसाठी हा सामना महत्त्वाचा आहे. कारण सामना जिंकणारा संघ मालिकेवर कब्जा करेल. टीम इंडियाचा लेगस्पिनर युजवेंद्र चहलसाठी (Yuzvendra Chahal) हा तिसरा टी-20 सामना आणखी खास असेल. या सामन्यात तो एक खास कामगिरी करून …

Read More »

IND vs NZ : अहमदाबादच्या मैदानात होणार निर्णायक सामना, सामन्यासंबधी सर्व माहिती एका क्लिकवर

<p><strong>IND vs NZ, 2nd T20 : </strong><a href="https://marathi.abplive.com/news/sports">भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand)</a> यांच्यातील तीन सामन्यांच्या T20 मालिकेतील तिसरा आणि निर्णायक सामना उद्या म्हणजेच बुधवारी (1 फेब्रुवारी) अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. तीन सामन्यांची ही मालिका सध्या 1-1 अशी बरोबरीत आहे. अशा परिस्थितीत उद्या जो कोणी जिंकेल, मालिका त्याच्या नावावर होईल. तर या निर्णायक मॅचपूर्वी &nbsp;सामन्यासंबंधी सर्व …

Read More »

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटीपूर्वी विराट पोहोचला ऋषीकेशला, पत्नी अनुष्कासोबत घेतलं दर्शन

Virat Kohli and Anushka Sharma : भारतीय क्रिकेटपटू (Team india) सध्या विविध मंदिरात जात असल्याचं दिसत आहे. काही दिवसांपूर्वी वॉशिंग्टन सुंदर, सूर्यकुमार यादव, कुलदीप यादव, श्रेयस अय्यर असे युवा खेळाडू आधी पद्मनाभस्वामी मंदिरात त्यानंतर बाबा महाकालेश्वर मंदिरात दर्शनासाठी पोहोचले होते. नुकतंच माजी कर्णधार कॅप्टन कूल एमएस धोनी (MS Dhoni) याचा झारखंडच्या प्रसिद्ध माँ देवरी मंदिरातील (Dewri Maa Temple) दर्शन घेतानाचा व्हिडीओ …

Read More »

टी20 मध्ये सर्वाधिक सामनावीर पुरस्कार मिळवणाऱ्यांच्या टॉप 5 मध्ये सूर्यकुमार

Suryakumar Yadav : भारतीय संघाचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाऊल ठेवल्यापासूनच उत्कृष्ट फॉर्ममध्ये दिसत आहे. सूर्या एकामागून एक रेकॉर्ड नावावर करत आहे. आता त्याने पाकिस्तानचा माजी खेळाडू शाहिद आफ्रिदी आणि सध्याचा सलामीवीर मोहम्मद रिझवान यांना सर्वाधिक मॅन ऑफ द मॅच जिंकण्याच्या बाबतीत मागे टाकलं आहे. टी-20 इंटरनॅशनलमध्ये सर्वाधिक मॅन ऑफ द मॅच जिंकण्याच्या बाबतीत सूर्या चौथ्या …

Read More »

निर्णायक सामना खेळण्यासाठी भारतीय संघ पोहोचला अहमदाबादला, खासप्रकारे झालं  स्वागत, पाहा VIDEO

India vs New Zealand T20 : भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात तीन टी-20 सामन्यांची मालिका खेळवली जात आहे. मालिकेतील दोन सामने खेळले गेले आहेत. यामध्ये दोन्ही संघ 1-1 ने बरोबरीत आहेत. आता या मालिकेतील शेवटचा आणि निर्णायक सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. या सामन्यासाठी भारतीय संघ अहमदाबादला पोहोचला आहे. टीम अहमदाबादला पोहोचल्याचा व्हिडिओ बीसीसीआयने सोशल …

Read More »

निर्णायक सामन्यात सूर्यकुमार यादव करु शकतो हा खास रेकॉर्ड,दिग्गज फलंदाजांना मागे टाकण्याची संधी

<p><strong>India vs New Zealand T20 : </strong><a href="https://marathi.abplive.com/news/sports">भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand)</a> यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील शेवटचा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. हा सामना 1 फेब्रुवारी म्हणजेच बुधवारी होणार आहे. दोन्ही संघांसाठी हा सामना महत्त्वाचा असेल. कारण आतापर्यंत दोन्ही संघ 1-1 सामने जिंकून मालिकेत बरोबरीवर आहेत. अशा स्थितीत शेवटचा सामना दोन्ही संघांसाठी करा किंवा मरो …

Read More »

‘सारा भाभी जैसी हो…’, शुभमन गिलला पाहून चाहत्यांनी दिल्या घोषणा; व्हिडीओ एकदा पाहाच

Shubman Gill : बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खानचं (Sara Ali Khan) नाव गेल्या काही दिवसांपासून क्रिकेटर शुभमन गिलबरोबर (Shubman Gill) जोडलं जात आहे. सारा आणि शुभमन यांना अनेकदा एकत्र स्पॉटदेखील करण्यात आलं आहे. नुकताच आता एक व्हिडीओ समोर आला आहे ज्यामध्ये चाहते क्रिकेटच्या मैदानावर साराच्या नावाने शुभमन गिलला चिडवताना दिसत आहेत. अलीकडेच, इंदूरमध्ये न्यूझीलंड विरुद्ध भारताच्या तिसर्‍या एकदिवसीय सामन्यादरम्यान, प्रेक्षक …

Read More »

KL Rahul Wedding: राहुलला विराट कोहलीने BMW तर धोनीनं निंजा बाइक दिली भेट, किंमत काय?

KL Rahul Wedding : स्टार फलंदाज केएल राहुल आणि अभिनेत्री आथिया शेट्टी खंडाळ्यात लग्नबंधनात अडकले. मोजक्या लोकांच्या उपस्थितीत विवाहसोहळा पार पडला. बॉलिवूड कलाकरांसह काही क्रिकेटरनेही लग्नाला हजेरी लावली होती. न्यूझीलंडविरोधात एकदिवसीय मालिका असल्यामुळे रोहित शर्मा, विराट कोहली आणि हार्दिक पांड्या यांच्यासह काही खेळाडूंना लग्नाला उपस्थिती लावता आली नाही. केएल राहुलला अनेकांनी लग्नात महागड्या भेटवस्तू दिल्या आहेत. यामध्ये विराट कोहली आणि …

Read More »

ODI Batting Rankings: शुभमन गिलने जीता दिल! विराटला मागे टाकत टॉप 10 मध्ये एन्ट्री

Shubman Gill ODI Ranking : द्विशतकवीर शुभमन गिल (Shubman Gill) यानं याचे आयसीसीच्या क्रमवारीत मोठी झेप घेतली आहे. चेस मास्टर विराट कोहलीला मागे टाकत आयसीसीच्या क्रमवारीत टॉप 10 मध्ये एन्ट्री केली आहे. विराट कोहलीच्या (Virat Kohli) क्रमवारीत एका अंकांनी घसरण झाली आहे. न्यूझीलंडविरोधात तीन सामन्याच्या एकदिवसीय मालिकेत शुभमन गिल (Shubman Gill) यानं 360 धावांचा पाऊस पाडला होता. यामध्ये एक द्विशतक …

Read More »

इशान भावानं मन जिंकलं! विराट कोहलीसाठी फेकली विकेट

IND vs NZ : इंदूरच्या मैदानात भारतानं न्यूझीलंडचा 90 धावांनी पराभव केला. या विजयासह टीम इंडियानं तीन सामन्याच्या मालिकेत 3-0 च्या फराकनं विजय मिळवला. टीम इंडियाच्या 386 धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा डाव 295 धावांवर आटोपला. भारतानं न्यूझीलंडला धूळ चारत आयसीसीच्या एकदिवसीय संघाच्या क्रमवारीत अव्वल स्थान काबिज केले आहे. तिसऱ्या सामन्यात रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी शतकी खेळी केली. फलंदाजी …

Read More »

ICC एकदिवसीय टीम ऑफ द ईयर जाहीर, कर्णधार बाबर आझम, सिराज-अय्यरलाही मिळालं स्थान

ICC ODI Team of the Year : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) 2022 चा पुरुषांचा सर्वोत्कृष्ट ODI संघ जाहीर केला आहे. बाबर आझमला ICC ने घोषित केलेल्या 2022 च्या ODI संघाचा कर्णधार बनवण्यात आलं आहे. गेल्या वर्षी बाबर आझमने वनडेमध्ये कर्णधारपदाव्यतिरिक्त उत्कृष्ट फलंदाजी देखील केली होती. भारताच्या श्रेयस अय्यर आणि मोहम्मद सिराज यांनाही ICC पुरूष संघात स्थान मिळालं आहे. 2022 च्या …

Read More »

ICC टी20 टीम ऑफ द ईयर जाहीर, कर्णधार म्हणून बटलरचं नाव, सर्वाधिक भारतीय खेळाडूंना स्थान

ICC Mens T20I Team of the Year 2022 : 2022 हे वर्ष क्रिकेट जगतासाठी फार खास होतं. खासकरुन टी20 क्रिकेट तर वर्षभरात खूप खेळवण्यात आले. कारण टी20 चा विश्वचषक (T20 World Cup 2022) झालाच शिवाय आशिया कपही (Asia cup) यंदा टी20 फॉर्मेटमध्ये झाला. त्यामुळे वर्षभरात बऱ्याच क्रिकेटर्सनी कमाल कामगिरी केली. ज्यानंतर आता आयसीसी पुरस्कारही जाहीर होत असून आयसीसीने नुकतीच आयसीसी …

Read More »

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने बाबर आझमवरील आरोप फेटाळत दिलं सडेतोड उत्तर, पाहा ट्वीट

Babar Azam News : मागील सोमवारी पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम (Babar Azam) याचे काही खाजगी चॅट आणि व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल करण्यात आले होते. या चॅट्स आणि व्हिडिओंमध्ये फार काही वादग्रस्त नसलं तरी ते खाजगी होतं. तसंच पाकिस्तानच्या कर्णधारावर त्याचा सहकारी क्रिकेटपटूच्या मैत्रिणीसोबत अफेअर असल्याचा आरोप देखील केला जात होता. दरम्यान हे व्हायरल झालेले चॅट आणि व्हिडिओ बाबर …

Read More »

विराट-रोहित पुढील टी20 विश्वचषकात संघात असणार का? सुनील गावस्कर म्हणाले…

Virat Kohli and Rohit Sharma : भारतीय संघाचे (Team India) दिग्गज फलंदाज रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहली (Virat Kohli) मागील दोन टी-20 मालिकेसाठी टीम इंडियाचा भाग नसल्याचं दिसून आलं आहे. या दोन्ही वरिष्ठ खेळाडूंना न्यूझीलंड दौऱ्यावर खेळवण्यात आलेल्या टी-20 मालिकेतही स्थान देण्यात आले नव्हते. त्यानंतर श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 मालिकेतही दोघे नव्हते. आता न्यूझीलंडविरुद्धच्या देशांतर्गत टी-20 मालिकेतही टीम इंडियामध्ये विराट-रोहित बाहेर …

Read More »