Tag Archives: Viral Video

VIDEO: संतापजनक! मॉलमध्ये वृद्ध व्यक्तीचा तरुणीला चुकीच्या पद्धतीने स्पर्श

Crime News : देशभरात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न दिवसेंदिवस आणखी गंभीर होत चालला आहे. महिलांवर अत्याचाऱ्याच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. अगदी उघडपणे माथेफिरुंकडून महिलांवर अत्याचार करण्यात येत असल्याचे अनेकदा समोर आलं आहे. अशातच आता बंगळुरुमध्ये (bengaluru crime) एका जेष्ठ नागरिकांने भर गर्दीत एका महिलेला विनयभंग केला आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video) होत आहे. एका मॉलमध्ये …

Read More »

VIDEO: केस ओढून डोकं आपटलं, कानाखाली मारली अन्…; वृद्ध आईला मुलाची मारहाण, नातूही सहभागी

Crime News : पंजाबच्या (Punjab Crime) रुपनगर येथून एक हादरवणारा व्हिडीओ समोर आला आहे. व्हिडीओमध्ये (Viral Video) एका वृद्ध महिलेला जबदस्त मारहाण होताना दिसत आहे. वृद्ध महिलेसोबत मारहाण करणारा हा दुसरा तिसरा कोणी नसून तिने जन्माला घातलेला मुलगाच आहे. या वृद्ध महिलेवर मुलगा, नातू आणि सुनेने केलेल्या अत्याचाराचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. उच्च शिक्षित अशा या कुटुंबात …

Read More »

पोलीस कर्मचाऱ्याने चक्क सापाला दिला CPR; तोंडात तोंड घेऊन श्वास देत असतानाच….; पाहा VIDEO

एखाद्या व्यक्तीला सीपीआर दिला जात असताना तुम्ही अनेकदा पाहिलं असेल. पण एखाद्या सापाला सीपीआर दिला गेल्याचं तुम्ही कधी पाहिलं आहे का? नक्कीच नसेल. पण अशीच एक आश्चर्यकारक घटना सध्या चर्चेत आहे. मध्य प्रदेशातील एका पोलीस कर्मचाऱ्याने चक्क एका सापाला सीपीआर देत त्याचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला. ही घटना व्हिडीओत कैद झाली असून, व्हायरल झाली आहे. कीटकनाशकाने भरलेलं पाणी प्यायल्यानंतर साप …

Read More »

VIDEO : ‘इथं हेमा मालिनींना पण नाचायला लावलं’; गृहमंत्र्यांचे वादग्रस्त विधान

MP Election 2023 : मध्य प्रदेशात (MP News) सध्या विधानसभा निवडणुकांचे वारे जोरदार वाहताना दिसत आहे. मध्य प्रदेशात होणारी निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे प्रचाराला वेग वाढला आहे. अशातच मध्य प्रदेशचे उपमुख्यमंत्री (Narottam Mishra) यांनी केलेल्या एका विधानामुळे राजकारण तापलं आहे. भाजपा खासदार हेमा मालिनी (Hema Malini) यांचा उल्लेख करत उपमुख्यमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी वादग्रस्त विधान केलं आहे. …

Read More »

Viral News : जगात ‘या’ दिवशी होतात सर्वाधिक लोकांचा मृत्यू, अभ्यासातून धक्कादायक खुलासा

Viral News : मृत्यू हा शब्दच आपल्याला हादरवून सोडतो. त्यात जर आपल्या जवळच्या व्यक्तीचा मृत्यू झाला असेल तर आपण निशब्द होतो. जीवन हे अनिश्चित आहे पण मृत्यू हा अटळ आहे. जेव्हा काही देशात सूर्य उगवतो त्याच वेळेला दुसऱ्या देशात सूर्य मावळत असतो. अगदी असतं जीवन आणि मृत्यूचं आंतरिक नातं आहे. तरीदेखील जीवनापेक्षा मृत्यूचेच भय या जगात अधिक आहे.  हे जग …

Read More »

रावणाने पूर्ण केली शेवटची इच्छा, मरण्यापूर्वी खाल्ला गुटखा; पाहा भन्नाट Video

Viral Video Of Ravan : देशभरात दसरा (Dasara Video) मोठ्या थाटामाटात साजरा केला गेला. सोशल मीडियावर लोक दसऱ्याच्या संबंधित फोटो आणि व्हिडिओ शेअर करून दसऱ्याच्या शुभेच्छा देत होते. दसऱ्याच्या निमित्ताने देशभरात रामलीला कार्यक्रम आयोजित केला जातो. कोण रामाचा अवतार घेतं, तर कोण रावणाचा (Ravan)… मात्र, सोशल मीडियावर सध्या एका व्हिडीओने (Viral Video) धुमाकूळ घातला आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही हसू …

Read More »

जीव वाचवणारे डॉक्टरच जीवावर उठले, रुग्णाच्या नातेवाईकांना जबर मारहाण… Video व्हायरल

Viral Video : डॉक्टरांना आपण देवाचं दुसरं रुप मानतो, रुग्णाचे प्राण वाचवण्यासाठी डॉक्टर प्रयत्नांची पराकाष्टा करतात. पण जीव वाचवणारे हेच डॉक्टर रुग्णाच्या आणि त्याच्या नातेवाईकांच्या जीवावर उठल्याची एक घटना समोर आली आहे. मेडिकल कॉलेजमधल्या (Medical College) ज्युनिअर डॉक्टरांनी रुग्णालयात तपासणीसाठी आलेल्या रुग्णाच्या नातेवाईकांना जबर मारहाण केली. मारहाणीच्या घटनेचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाला आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर …

Read More »

VIDEO : जय श्री राम म्हटल्याने विद्यार्थ्याला खाली उतरवलं; कॉलेजने शिक्षिकेलाच घरी पाठवलं

Ghaziabad College Video : गाझियाबादमधील (Ghaziabad) एबीईएस अभियांत्रिकी महाविद्यालयातील (ABES Engineering College) एक व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या वेगाने व्हायरल (Viral Video) होत आहे. महाविद्यालयात सांस्कृतिक महोत्सवादरम्यान ‘जय श्री राम’ची (Jai Shri Ram) घोषणा देणाऱ्या विद्यार्थ्याला एका प्राध्यापकाने स्टेज सोडण्यास सांगितल्याचा हा व्हिडीओ आहे. कॉलेजमध्ये आयोजित इंडक्शन कार्यक्रमात परफॉर्म करण्यासाठी गेलेल्या विद्यार्थ्याने मंचावरून जय श्री रामची घोषणा दिली. यानंतर महाविद्यालयीन प्राध्यापकाने …

Read More »

VIDEO: छोट्या दिरासोबत लग्न करण्यासाठी दोन वहिनींमध्ये राडा; नातेवाईकांसमोरच तुंबळ हाणामारी

Bihar Crime : बिहारमधून (Bihar News) गुन्हेगारीच्या रोज काही ना काही विचित्र घटना समोर येत असतात. पण अशाही काही घटना असतात ज्यामुळे अनेकांना धक्का बसू शकतो. अशाच एक घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video) होत ज्यामध्ये दोन महिला या एका पुरुषासाठी मारामारी करताना दिसत आहे. थांबा त्या महिला काही अशाच भांडत नाहीये तर त्यांना त्या व्यक्तीसोबत लग्न करायचं …

Read More »

भरधाव कारने फुटपाथवर चढून 5 पदचारी महिलांना चिरडलं; घटना CCTV मध्ये कैद

Mangalore Horrifying Accident : देशभरात अपघाताच्या घटना सातत्याने घडताना दिसत आहेत. वाहन चालकांच्या चुकीमुळे अनेकदा पादचाऱ्यांचा जीव गेला आहे. वाहतुकीच्या नियमांचे पालन न करता बेदरकारपणे गाडी चालवल्याने अनेकांचा मृत्यू झाला आहे. अशातच कर्नाटकमधील मंगळुरु (Mangalore) जिल्ह्यात भीषण अपघताची घडना घडली आहे. या अपघाताचा व्हिडीओ सीसीटीव्ही (CCTV) कॅमेरात कैद झाला आहे. मंगळुरुमध्ये एका भरधाव कारने फुटपाथवरुन चालणाऱ्या नागरिकांना चिरडलं आहे. या …

Read More »

लग्नाला मुलगी मिळत नाही म्हणून ‘या’ देशात होतोय महिलांचा व्यवहार; ‘तो’ Video मन विचलित करतोय

Viral Video : मुली म्हणजे धनाची पेटी असं आपण मानतो. नवरात्रीचा उत्साह सुरु आहे. पण अजून ही ठिकाणी ती नकोशीच आहे. या देशात परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की, तरुणांना लग्नासाठी मुली मिळत नाही आहे. त्यामुळे या देशात तरुणी असो किंवा वृद्ध महिला त्यांच्या तस्करी करण्यात येतं आहे. ही संताजनक आणि धक्कादायक घटना चीनमध्ये समोर आली आहे. चीनमधील धक्कादायक वास्तव …

Read More »

लग्नसमारंभात मंत्र्यावर 500 च्या नोटांचा पाऊस, स्विमिंग पूलमध्ये पाण्याऐवजी पैसेच पैसे; Video Viral

Viral Video : कर्नाटकातील एका मंत्र्यांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. कर्नाटकातल्या या मंत्र्याने एका कार्यक्रमात पैशाचा पाऊस पाडल्याचा हा व्हिडीओ आहे. धक्कादायक बाब म्हणजे कर्नाटकातील हे मंत्रीमहोदय चलनी नोटा पायाजवळ घेऊन बसलेले दिसत आहेत. कर्नाटकातील विरोधी पक्ष भारतीय जनता पक्षाने (BJP) बुधवारी सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर टीका केली आहे. यामध्ये हैदराबादमध्ये एका लग्न समारंभात …

Read More »

Indore Zomato Girl : सुपर बाइक, वेस्टर्न लुक..! ‘या’ डिलिव्हरी गर्लला पाहून लोकांच्या नजरा खिळल्या, Video Viral

Indore Zomato Girl Video : तुम्ही ऑनलाइन फूड डिलिव्हरी अॅप झोमॅटोचा खूप वापर करत असाल. पण तुमच्या दारावर कधी बोल्ड आणि वेस्टर्न लुकची ही तरुणी डिलिव्हरी करण्यासाठी आली आहे. अहो सध्या झोमॅटो एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आला आहे. सुपर बाइक, वेस्टर्न लुकमधील ही डिलिव्हर गर्लचा इंदूरचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. तिला बघून रस्त्यावरील प्रत्येक जण आश्चर्यचकित होतोय. (zomato …

Read More »

किम जोंग उनची जनरलला नरकापेक्षाही भयानक शिक्षा; मांस ओरबाडणाऱ्या पिरान्हा माशांच्या टँकमध्ये फेकलं अन्…

उत्तर कोरियाचा हुकूमशाह किम जोंग-उन किती निष्ठूर आहे याबद्दल जगभरात नेहमी चर्चा होत असते. किम जोंग-उन हा किती निर्दयी आहे याची कल्पना त्याच्या वेगवेगळ्या शिक्षांवरुन येत असते. एखादा व्यक्ती किती क्रूर असू शकतो याचं जिवंत उदाहरण म्हणजे किम जोंग-उन आहे. त्याच्या या क्रूरतेच्या यादीत आता आणखी एका घटनेची नोंद झाली आहे. किम जोंग उनने आपल्या जनरलला ठार केलं आहे. जनरल …

Read More »

रिक्षावर फणा काढून बसला होता नाग, बदलापूर स्थानकातील व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल

Cobra On Autorickshaw Viral Video: सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल हे सांगता येत नाही. साप हे सहसा जंगलात किंवा अडगळीच्या ठिकाणी जास्त प्रमाणात आढळतात. पण रहदारीच्या ठिकाणी किंवा मानवी वस्तीत साप आढळल्यास एकच खळबळ उडते. सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यात रिक्षाच्या मागे एक साप लटकताना दिसत आहे. हा व्हिडिओ मुंबईलगतच्या बदलापूर स्थानकातील आहे. साप रिक्षाच्या …

Read More »

Video: दरवाजे बंद असलेल्या ‘वंदे भारत’मध्ये चढण्याचा प्रयत्न; RPF जवानाने काय केलं पाहिलं का?

Viral Video : धावत्या ट्रेनमध्ये चढताना घसरून लोक आपला जीव धोक्यात घालत असल्याच्या अनेक घटना यापूर्वीही समोर आल्या आहेत.  अशातच आता नुकत्याच सुरु झालेल्या वंदे भारत एक्स्प्रेसमध्येही (Vande Bharat Express) अपघात घडत असल्याचे समोर आलं आहे. रेल्वेकडून वारंवार सुरक्षेच्या उपाययोजना केल्या जात असतानाही अपघाताच्या घडना घडत आहेत.  अशीच एक घटना हावडा स्थानकातून (Howrah) समोर आली आहे. एका प्रवाशाने धावत वंदे …

Read More »

Viral Video : …अन् घसाच कोरडा पडला, मोठा मासा पकडण्याच्या नादात गळाला लागला चक्क देवमासा!

Viral Video : सोशल मीडियावर कोणतंही माध्यम सुरु केलं, की तिथं नकळतच आपण बराच वेळ रेंगाळत राहतो. अमुक एक व्हिडीओ, तमुक एक फोटो, मीम्स, जीफ, कॅप्शन, रील्स, शॉर्ट्स अशा बहुविध गोष्टी पाहताना इतका वेळ कसा निघून जातो हे आपल्या लक्षातच येत नाही. याच सोशल मीडियाच्या माध्यमातून काही अचंबित करणारे प्रकारही समोर येतात आणि त्यावर नेमकं व्यक्त तरी कसं व्हावं हेसुद्धा …

Read More »

पॅलेस्टाईनमध्ये खेळली जातेय ‘रियल PUBG’, इस्रायलच्या सैनिकांचा सर्जिकल स्ट्राईक, थरकाप उडवणारा Video

Real PUBG in Palestine Video : इस्रायल, हमास यांच्यातील युद्ध (Israel Palestine Conflict) आणखी तीव्र झालाय. युद्धात आतापर्यंत जवळपास 1200 जणांचा मृत्यू झालाय. हमासनं (Hamas Attack) इस्रायलवर हल्ला केल्यानंतर इस्रायल सैन्यानेही गाझा पट्टीतील हमासच्या अड्ड्यांना लक्ष्य केलं आहे. या युद्धात हिज्बुल या दहशतवादी संघटनेनं एन्ट्री करत इस्रायलवर हवाई हल्ले केले. त्यानंतर आता इस्त्रायलच्या सैन्याने देखील जोरदार प्रत्युत्तर दिलंय. त्याचा एक …

Read More »

चहाप्रेमींच्या भावनांशी खेळ! चहात सफरचंद, अंड फोडून टाकलं, VIDEO पाहून तुमचंही डोकं फिरेल

Viral Video Of Raw Egg And Apple Tea: देशभरातील लोकांचे आवडते पेय म्हणजे चहा. अनेकजण त्यांच्या दिवसाची सुरूवात चहापासून करतात. तर, असेही काही जण आहेत ज्यांना वेळेत चहा नाही मिळाला तर काहीही करु शकतात. चहाप्रेमी प्रत्येक घरात एक तरी असतोच. आत्तापर्यंत तुम्ही चहामध्ये अनेक वेगवेगळे प्रकार बघितले असतील. ब्लॅकटी, ग्रीन टी, दुधाचा चहा, मसाला चहा, गुळाचा चहा, हे तर अनेकांचे …

Read More »

VIDEO : चूक दुसऱ्याची मार खाल्ला बॉडीगार्डने; मंत्र्याची क्षुल्लक कारणावरुन अंगरक्षकाला मारहाण

Telangana Home Minister Viral Video: तेलंगणाचे (Telangana) गृहमंत्री मोहम्मद महमूद अली (Mohammad Mahmood Ali) यांचा एक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल (Viral Video) झाला आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये मंत्री मोहम्मद महमूद अली यांनी त्यांच्या अंगरक्षकाला (Bodyguard) सर्वांसमोर कानाखाली मारल्याचे पाहायला मिळत आहे. हा व्हिडिओ राज्य मंत्रिमंडळातील पशुसंवर्धन मंत्री टी श्रीनिवास यादव यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाचा असल्याचे सांगण्यात येत आहे. पुष्पगुच्छ द्यायला उशीर झाल्याने मंत्र्यांने …

Read More »