Tag Archives: Viral Video

प्रेशर कुकरच्या स्फोटामुळे किचन उद्ध्वस्त; तुमची ‘ही’ एक छोटीशी चूक पडेल महागात

पंजाबच्या पटियाला येथे एका घरात प्रेशर कुकरचा स्फोट झाल्याची घटना समोर आली आहे. हा स्फोट घरात लावलेल्या सीसीटीव्हीत कैद झाला आहे. दरम्यान ही घटना घडली तेव्हा घऱात 5 सदस्य उपस्थित होते. यामध्ये एका लहान मुलाचाही समावेश होता. पण सुदैवाने या स्फोटात कोणीही जखमी झालेलं नाही. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.  30 सेकंदाचा हा व्हिडीओ घरातील सीसीटीव्हीत कैद …

Read More »

पाण्याने भरलेले हेडलाइट्स, सगळीकडे स्क्रॅच; शोरुमने ग्राहकाला दिली खराब Tata Nexon कार; Tata Motors ने दिलं उत्तर

नवी कार विकत घेण्याचा आनंद काय असतो हे काही वेगळं सांगण्याची गरज नाही. प्रत्येक कुटुंबाने आयुष्यात जी काही स्वप्नं पाहिलेली असतात, त्यातील एक स्वप्न स्वत:च्या मालकीची गाडी असणं एक असतं. त्यामुळेच जेव्हा हे स्वप्न पूर्ण होणार असतं, तेव्हा होणारा आनंद गगनात मावेनासा असतो. पण जेव्हा हिरमोड होतो तेव्हा होणाऱ्या वेदनाही तितक्याच असतात. असाच अनुभव बंगळुरुच्या शरथ कुमार यांना आला आहे. …

Read More »

न्यूयॉर्क शहराहून तिप्पट मोठा हिमनग जहाजासमोर येताच चुकला काळजाचा ठोका; पुढे जे काही घडलं त्याचा थरारक Video समोर

Trending Video : सोशल मीडियाच्या उपलब्धतेमुळं जग खऱ्या अर्थानं जवळ आलं आहे. अर्थात याबाबद अनेकांची संमिश्र मतं आहेत. पण, काही प्रसंगी या माध्यमाची नकारात्मक बाजू दूर ठेवली असता त्यामुळं जगाच्या पाठीवर कुठं नेमकं काय सुरुये हे मात्र आपल्याला अगदी सहजपणे लक्षात येतं. सध्या जगाच्या एका टोकावर घडलेली अशीच एक थरारक घटना सर्वांसमोर आली आणि पाहणारे थक्क झाले.  37 वर्षांपासून स्थिर …

Read More »

VIDEO : दुकानदाराने काळ्याकुट्ट पाण्यात बुचकळून काढले नूडल्स; लोक म्हणतात, ‘तेलात तळल्यावर जंतू..’

Viral Video : लोक सध्या फास्टफूडमध्ये चायनीज पदार्थ अगदी चवीचवीने खाताना दिसतात. लहान मुलांमध्येही चायनीच खाण्याची प्रचंड आवड आहे. खासकरुन नुडल्स हा प्रकार सर्वानांच आवडतो. नूडल्स आरोग्यासाठी चांगले नाहीत हे माहीत असूनही लोक चवीसाठी आरोग्याला बाजूला ठेवतात आणि नूडल्सचा आस्वाद घेतात. पण हे चायनीज किंवा नुडल्स पोटात जाण्याआधी कसे तयार केले जाते याची अनेकांना कल्पना नसते. पण सोशल मीडियावर नूडल्स …

Read More »

Year Ender 2023 : बिकिनी गर्ल, रोमान्सपासून भांडणापर्यंत! दिल्ली मेट्रोचे हे व्हिडीओ 2023 मध्ये होते Trending

Delhi Metro Top 10 Viral Videos in 2023 : या वर्षाला 2023 ला निरोप देण्यासाठी अवघे काही दिवस राहिले आहेत. या वर्षी सोशल मीडियावर व्हायरल आणि ट्रेंडिंग व्हिडीओबद्दल बोलायचं झालं तर. यावर्षी दिल्ली मेट्रोमधील बिकिनी गर्लचा व्हिडीओनंतर सोशल मीडियावर दिल्ली मेट्रो ट्रेंडिंगमध्ये होता. त्यानंतर दिल्ली मेट्रोचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले. कपलचा रोमान्स, अश्लील चाळे, वाद विवाद, तरुणींचे डान्सपासून भजन कीर्तनपर्यंत …

Read More »

Viral Video : भयानक! मजेत रस्त्यावरून जात असताना अचानक समोरून आला वाघ अन् मग…

Tiger Viral Video : दिवाळी सुट्ट्यानंतर आता Christmas Vacation 2023 सुरु होणार आहे. अशात अनेकांना जंगल सफारीला जायला आवडतं. ताडोबा, पेंचसह भारतातील अनेक जंगल सफारीमध्ये वाघाचे दर्शन घेण्यासाठी पर्यटक जातात. भारतातील व्याघ्र प्रकल्पाच्या वेगवेगळ्या झोनला वाघ बघिण्यासाठी वारंवार अनेक जण जात असतात. अनेकांना वाघाची पर्वणी पाहणं भाग्यच असतं. तर काही लोकांना फक्त वाघाच्या पंजाच्या खुणा दिसतात. पण सध्या सोशल मीडियावर …

Read More »

आपल्यामुळं कोणालातरी आनंद होत असेल तर…; रस्त्यावरील मुलांनी पहिल्यांदाच पाहिलं 5 स्टार हॉटेल

Trending Video : सोशल मीडियावर प्रत्येक वेळी जेव्हा जेव्हा आपण स्क्रोल करत असतो तेव्हातेव्हा कायमच काही नव्या गोष्टी नजरेस पडता. एखाद्या कलाकार जोडीच्या नात्यात आलेला दुरावा, कोणामध्ये बहरणारं प्रेम, नवे चित्रपट, नव्या घोषणा या साऱ्याच्या पलिकडे जाऊन आता सोशल मीडियावर बहुविध विषय अगदी सहजपणे पाहता येतातत. जगाच्या पाठीवर कुठं काय सुरुये हे उत्तमरित्या सादर करणाऱ्या मंडळींची संख्या झपाट्यानं वाढल्यामुळं आता …

Read More »

एंटिनाच्या मदतीने 30 सेकंदात 15 कोटींची Rolls Royce चोरली, हायटेक चोरीचा Video व्हायरल

Rolls Royce : कार चोरीच्या अनेक घटना आपण ऐकल्या असतील, पाहिल्या असतील. कार चोरण्यासाठी चोरटे अनेक क्लुप्त्या लढवतात. बनावट चावीच्या मदतीने, स्क्रू डायव्हर किंवा पीनच्या मदतीने चारचाकी गाड्या चोरल्या चोरताना आपण पाहिलं असेल. पण सोशल मीडियावर सध्या एका हायटेक चोरीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत चोरटे हायटेक पद्धतीचा वापर करत अवघ्या 30 सेकंदात महागडी रोल्स रॉईस चोरतना दिसतायत. एंटिनाचा …

Read More »

बापरे! इंडोनेशियात ज्वालामुखी उद्रेकाचे 11 बळी, अचानक समोर आला राखेनं माखलेल्या तरुणीचा भयंकर VIDEO

Indonesia marapi volcano Video : जिवंत ज्वालामुखींचा उद्रेक अधूनमधून होत असतो. जगभरात असे काही जिवंत ज्वालामुखी आहेत जे कायमच अभ्यासर आणि संशोधकांसाठी एक कुतूहलाचा विषय ठरले आहेत. पण, यातीलच एका ज्वालामुखीचा उद्रेक झाला आणि पाहता थरकाप उडवणाऱ्या वास्तवानं संपूर्ण जग हादरलं. इंडोनेशियामध्ये असणाऱ्या मरापी ज्वालामुखीचा रविवारी, 3 डिसेंबर 2023 ला उद्रेक झाला. (indonesia marapi volcano erruption 11 climbers killed world …

Read More »

Weird Trends : ‘लग्नात तुम्हीच बनवा रोटी’, मार्केटमध्ये आला नवा ट्रेंड! वऱ्हाड्यांचा Video एकदा बघाच!

Wedding Viral Video :  लग्न म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यातील आनंदाचा क्षण… लग्नात (Wedding) प्रत्येकजण काही ना काही वेगळं करण्याचा प्रयत्न करतो. कोणी विमानातून एन्ट्री मारतं. तर कोणी विमानातच लग्न करतं. कोणाला पारंपारिक लग्न करायचंय तर कोणाला डेस्टिनेशन वेडिंग. लग्न प्रत्येकासाठी खास असतं. अशातच आता सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल (Wedding Viral Video) झाला आहे. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर अनेकांच्या हसावं की …

Read More »

‘सरकारी नोकर आहे, तुमची नाही,’ महिला शिपायाने पाणी देण्यास नकार देताच मॅजिस्ट्रेट संतापले, म्हणाले ‘तुझी आता…’

सोशल मीडियावर बिहारच्या एका महिला पोलीस कॉन्स्टेबलचा व्हिडीओ वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडीओत महिला कॉन्स्टेबल थेट दंडाधिकाऱ्यांशी भिडताना दिसत आहे. आपण ‘सरकारी नोकर आहोत, तुमचे नाही’ अशा शब्दांत महिला पोलीस कॉन्स्टेबलने दंडाधिकाऱ्यांना सुनावलं आहे. हा सर्व प्रकार पाणी मागण्यावरुन झाला आहे. तिथे उपस्थित व्यक्तीने मोबाईलमध्ये व्हिडीओ रेकॉर्ड केला असून, तो व्हायरल झाला आहे.  व्हिडीओत महिला कॉन्स्टेबल, ‘आम्ही सरकारी नोकर …

Read More »

प्लॅटफॉर्म आणि मेट्रोमध्ये अडकला प्रवासी; VIDEO पाहून उडेल थरकाप!

Delhi Metro : देशात रेल्वे अपघाताच्या घटना सातत्याने घडता दिसत आहेत. मात्र आता मेट्रोतही अपघाताच्या घटना घडत आहे. दिल्ली मेट्रोतील अपघताचा एक हादरवणारा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये एक तरुण ट्रेन आणि ट्रॅकमध्ये अडकलेला दिसत आहे. आजूबाजूचे कर्मचारी त्याला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र ज्या पद्धतीने हा तरुण अडकला त्यावर तो जबर जखमी झाल्याची शक्यता आहे. …

Read More »

VIDEO: बहीण विधवा, मामाने भाचीच्या लग्नात दिला 11111111 रुपयांचा आशीर्वाद; लोक मोजून थकले

Viral Video : बहिण भावाचं नातं हे नेहमीच खास असतं. मात्र काही बहिण भावाची नाती ही पैशामुळे कायमची तुटली जातात. काही भाऊ बहिणी तर संपत्तीसाठी एकमेकांना कोर्टात देखील खेचतात. पण हरियाणातल्या एका भावाने त्याच्या बहिणीसाठी आणि तिच्या मुलीसाठी जे काही केलंय ते पाहून अनेकांना धक्का बसला आहे. हरियाणातल्या एका लग्नाच्या कार्यक्रमाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. लग्नाच्या …

Read More »

Virla Video : स्वामी कसे बसतात? 6 महिन्याच्या चिमुकलीचा व्हिडीओ पाहून व्हाल फिदा!

Shri Swami Samarth Viral Video :  मुंबई, कोकणासह जगभरात श्री स्वामी समर्थांचे लाखो भक्त आहे. सोशल मीडियावर स्वामी समर्थ यांचे फोटो आणि व्हिडीओ तुफान व्हायरल होत असतात. अक्कलकोटमध्ये स्वामींच्या मठात हजारो भक्त दर्शन घेत असतात. स्वामी समर्थ यांचे विचार आणि उपदेश घराघरांमध्ये आचरण केले जातात. त्या घरातील चिमुकल्यांना लहानपणापासून स्वामी आजोबांची गोष्ट आणि शिकव दिली जाते. लहान मुलं अगदी निरागस …

Read More »

VIDEO: ‘ऐकायचं तर ऐका, नाहीतर इथून निघा’; मल्लिकार्जून खरगे काँग्रेस कार्यकर्त्यांवर भडकले

Telangana Assembly Election 2023 : तेलंगणात (Telangana) सध्या विधानसभा निवडणुकीसाठीचा प्रचार सध्या अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. अशातच काँग्रेस (Congress) अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. तेलंगणात निवडणूक प्रचार सभेला संबोधत असतानाच मल्लिकार्जुन खरगे (Mallikarjun Kharge) यांचा संयम सुटला. संतापलेल्या खरगेंनी भाषण सुरु असतानाच कार्यकर्त्यांना बाहेर निघून जाण्यास सांगितलं आहे. खरगे यांनी स्टेजवरुनच कार्यकर्त्यांना …

Read More »

जगातील सर्वात ‘खतरनाक’ जॉब! ते दोघं रोज चित्त्यांचं जेवण…; अंगावर शहारे आणणारा Video

Viral Video In Marathi: कामाच्या ठिकाणी असणारा ताण, ऑफिसमधील वातावरण यामुळं कधी ही नोकरी सोडून द्यायची इच्छा होते. भारतातील 40 टक्के नोकरदार ते करत असलेल्या नोकरीवर खुश नाहीयेत. पण जगात अशा अनेक नोकऱ्या आहेत जिथले काम राहून तुमच्या पायाखालची जमिनच हादरले. अलीकडेच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत दोन व्यक्ती करत असलेले जोखमीचे काम पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. रोज …

Read More »

बापरे! एअरपोर्टवर नाही तर थेट समुद्रात उतरलं विमान अन्…; समोर आला धक्कादायक Video

Trending Viral Video : अपघात… कधी कुठे आणि कसा होईल याचा काही नेम नसतो. त्याची कुणकुण असते पण, खात्रीशीर माहिती नसल्यामुळं अचानकच संकट ओढावतं आणि गोष्टी बिघडतात. असे अनेक प्रसंग सोशल मीडियाच्या माध्यमातून आजवर बऱ्याचजणांनी पाहिले. काहींनी तर अशा संकटांचा सामनाही केला. अशा एका प्रसंगातून नुकतेच अनेक विमानप्रवासी बचावले आणि या अपघाताची माहिती मिळताच ऐकणाऱ्यांच्या काळजाचं पाणी झाली.  नेमकं काय …

Read More »

VIDEO : ‘रामासारखा जोडीदार हवा की रावणासारखा?’ तरुणीचं उत्तर ऐकून व्हाल थक्क

Viral Video : मुलगी म्हटलं की मोठी झाली की तिचं लग्न करण्यात येणार. आपल्या जोडीदार कसा असावा याबद्दल मुलींच्या मनात एक चित्र तयार असतं. मुलगी आणि वडिलांचं नातं खूप खास असतं. अशा आपला जोडीदार हा आपल्या वडिलांसारखा असावा असं तरुणींना वाटतं. आजकालच्या तरुणींचं जोडीदाराबद्दलच्या कल्पना आणि अपेक्षा अगदी स्पष्ट असतात. तरुणींना आपला होणारा नवरा किंवा जोडीदार कसा असावा याबद्दल त्या …

Read More »

VIDEO : लाटांच्या तडाख्यानंतर भरसमुद्रात उलटली प्रवाशांची बोट; पाण्यात उडी मारताच…

Viral Video : कॅरेबियामधील पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या बहामसमध्ये मोठा अपघात घडला आहे. बहामसमध्ये नासाऊच्या उत्तरेकडील लोकप्रिय पर्यटन स्थळ असलेल्या ब्लू लॅगून बेटाकडे जाणारी फेरी बोट भर समुद्रात उलटली. लाटांचा सामना करु न शकल्याने प्रवाशांनी भरलेली ही बोट समुद्रातच उलटली. या घटनेचा धक्कादायक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. बोट उलटल्याने अनेक प्रवासी समुद्रात फेकले गेले होते. या अपघातात …

Read More »

जमिनीच्या आत दडले होते 400 वर्षे जुने शिवलिंग; खोदकाम करताच बाहेर आले संपूर्ण मंदिर

400 Year Old ShivMandir: भारतातील अनेक मंदिरांचा इतिहास शेकडो वर्ष जुना आहे. तसंच, भारतात असेही काही मंदिरे आहेत त्यांची रहस्य अद्याप उलगडली नाहीत. तर, अनेक मंदिरांबाबतचे गूढ कायम आहे. दक्षिण भारतमधील एका मंदिराबाबतही एक रहस्य कायम आहे. सोशल मीडियावर एका मंदिराचे खोदकाम करतानाचा व्हिडिओ समोर आला आहे. बेंगळुरुतील श्री दक्षिणामुख नंदी तीर्थ कल्याण क्षेत्र येथील हा व्हिडिओ आहे.  सोशल मीडियावर …

Read More »