भयानक, सौंदर्य वाढवण्यासाठी मुली चेहऱ्याला लावतात पीरियड ब्लड, डॉक्टरांनी सांगितले सत्य

भारतात मासिक पाळी या गोष्टीवर बोलणे निषिद्ध मानले जाते. पण काळानुसार लोकांच्या विचारात बदल झालेला पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावर अनेक गोष्टी व्हायरल होत असतात. सध्या या ट्रेंडमध्ये एक विचित्र गोष्टी पाहायला मिळत आहे. ही गोष्टी म्हणजे सुंदर दिसण्यासाठी महिला मासिक पाळीमधील रक्त चेहऱ्याला लावतात. काही वर्षांपूर्वी लोकप्रिय झालेले पीरियड ब्लड मास्किंग पुन्हा एकदा हिट होताना दिसत आहे. वोगच्या रिपोर्टनुसार, या ब्युटी हॅकशी संबंधित व्हिडिओंना #moonmasking आणि #menstrualmasking या हॅशटॅगमध्ये सुमारे 6.4 अब्ज व्ह्यूज मिळाले आहेत. पण या सर्व प्रकाराबद्दल डॉक्टरांचे काय मत आहे हे जाणून घेणं देखील तितकंच महत्त्वाचे आहे. गोष्टी गोष्टी कितीही किळसवाणी वाटत असली तरी या गोष्टी मागिल सत्य जाणून घेणं तितकंच महत्त्वाचे आहे. (फोटो सौजन्य : Pexels)

​नक्की काय आहे हा प्रकार

या प्रकारच्या मास्किंगमध्ये मुली त्यांचे मासिक रक्त वापरतात. म्हणजेच, ते मासिक पाळीचे रक्त गोळा करतात आणि नंतर मास्कप्रमाणे चेहऱ्यावर लावतात. या संदर्भात, अनेक मुलींनी दावा केला की त्यांना हार्मोनल मुरुम कमी झाल्याचा अनुभव आला, तर काहींनी त्यांच्या मासिक पाळीच्या रक्ताचा अशा प्रकारे वापर करणे हे त्वचेसाठी किती फायदेशीर आहे हे सांगिताना दिसत आहेत. (फोटो सौजन्य : पेक्सेल)

हेही वाचा :  How to increase RBC : ना औषधं- ना डॉक्टरची गरज, लाल रक्तपेशी वाढल्यास आपोआप वाढेल शरीरातील ऑक्सिजन, आजपासूनच खा 'या' 5 गोष्टी..!

​हे कसे काम करते

जेव्हा मासिक पाळी सुरू होते आणि हा कप योनीमध्ये ठेवला जातो तेव्हा त्यात रक्त जमा होते. ते रिकामे करून नंतर धुवावे लागते. हे कप गरम पाण्यात धुण्याचा सल्ला दिला जातो. ब्लड मास्किंगसाठी कप ही पहिली पसंती आहे कारण या कपांमध्ये रक्त गोळा करणे सोपे आहे. यामुळेच बहुतेक महिला या ब्युटी हॅकसाठी याचा वापर करतात. (फोटो सौजन्य: pexels)

​डॉक्टर काय म्हणतात

डॉक्टरांनी हा व्हायरल ट्रेंड अतिशय धोकादायक असल्याचे सांगितले आहे. दिल्लीस्थित जिविशा क्लिनिकच्या कॉस्मेटिक त्वचाविज्ञानी डॉ. आकृती गुप्ता यांच्या मते , ‘पीरियड रक्तामध्ये मृत त्वचेच्या पेशी आणि गर्भाशयाच्या आतील अस्तर असतात. असे केल्यास तुम्हाला अनेक संक्रमण होऊ शकतात. हे प्रकार झाल्यास त्या संसर्गाना एंडोमेट्रिओसिस असे म्हणतात. ‘या विषाणूजन्य पद्धतीचा वापर करून, रक्तामध्ये आढळणारी बुरशी आणि जंतू त्वचेवर पुरळ उठू शकतात, तसेच उघड्या छिद्रांमध्ये प्रवेश करू शकतात. त्वचा रोगाचा धोका वाढतो. (वाचा :- Blood Cancer Symptoms: चेहऱ्यावर दिसतात ब्लड कॅन्सरची ही 7 लक्षणे,पिंपल्स समजून दुर्लक्ष केलंत होईल नुकसान)

​विचार न करता काहीही करु नका

आपण जे काही करतो त्या गोष्टीचा विचार करणे गरजेचा आहे. कोणतीही गोष्ट विचार न करता करु नये. त्वचारोगतज्ज्ञ देखील मासिक पाळीत रक्त वापरण्याच्या विरोधात करताना दिसत आहेत. असे केल्यास तुमच्या त्वचेवर थेट परिणाम होऊ शकतो. त्यामुळे जे काही कराल त्याचा विचार करा. (वाचा :- ‘कॉस्मेटिक सर्जरी’मुळे जॅकलिन फर्नांडिस पुन्हा चर्चेत, काय आहे प्रक्रिया )

हेही वाचा :  'या छोट्या पप्पूने तुम्हाला महाराष्ट्रभर पळवलंय' हिम्मत असेल तर... आदित्य ठाकरे यांचं ओपन चॅलेंज

(टिप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. हे कोणत्याही प्रकारे कोणत्याही औषधाचा किंवा उपचारांचा पर्याय असू शकत नाही. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.)

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

पाणीटंचाईमुळे गावातील तरुणांचं लग्न थांबलं, वर्ध्याच्या 8 गावांची 60 वर्षांपासून पाण्यासाठी लढाई

Wardha Drought 8 village : उन्हाळा लागला की पाणी समस्या सगळीकडे बिकट होताना बघायला मिळते. …

मतदान करायचंय पण आधार, पॅनकार्ड सापडत नाही? तब्बल 12 ओळखपत्रांना आहे मान्यता

ECI Lists Out 12 Identity Proofs : राज्यात लोकसभा निवडणुकांचे बिगुल वाजलं आहे. आतापर्यंत महाराष्ट्रातील दोन टप्प्यातील …