Tag Archives: News in Marathi

Breaking : शरद पवार यांचा अजित पवार गटाविरोधात मोठ डाव; थेट निलंबनाची कारवाई

Maharashtra NCP Crisis : शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादी पक्ष देखील फुटला आहे. यामुळे राज्यात मोठा राजकीय भूकंप आला आहे. राष्ट्रवादी पक्षात उभी फूट पडली असून शरद पवार आणि अजित पवार असे दोन गट झाले आहेत. अजित पवार यांनी थेट राष्ट्रवादी पक्षावर दावा करत राष्ट्रवादीची नवी संघटनात्मक कार्यकारिणी जाहीर करत शरद पवार यांना थेट आव्हान देण्याचा प्रयत्न केला आहे. तर, दुसरीकडे शरद पवार …

Read More »

Video: ‘ज्याचा पैसा त्याची सत्ता’; कवीवर्य विंदा करंदीकर यांचे शब्द सध्याच्या राजकीय धुमश्चक्रीवर करतायेत मार्मिक भाष्य

Maharashtra Political Crisis : साधारण वर्षभरापूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणात एक वादळ आलं. मुळात याआधीही अशी लहामोठी वादळं आली होती. पण, मागील वर्षी शिवसेनेत बंड करत शिंदे गट वेगळा झाला आणि त्यांनी भाजपशी हातमिळवणी करत सत्ताही स्थापन केली. या सत्तानाट्याला एक वर्ष पूर्ण होत नाही, तोच आणखी एका राजकीय धुमश्चक्रीनं राजकारण पुन्हा एकदा ढवळून निघालं. यावेळी हे वादळ आलेलं राष्ट्रवादीमध्ये.  अजित पवारांचं …

Read More »

नदी कशी उगम पावते? पाहा IFS अधिकाऱ्यानं शेअर केलेला Video; नेटकरीही वारंवार पाहतायत

Viral Video : निसर्गाच्या (Nature) अगाध लीला आपल्याला वेळोवेळी थक्क करतात. हा निसर्ग आपल्याला खुप काही देतो, बरंच शिकवोत, वेळीच सतर्क करतो आणि वेळ पडल्यास शिक्षाही देतो. अशा या निसर्गाची बहुविध रुपं तुम्ही आजवर पाहिली असतील. त्याचं प्रत्येक रुप नवं, प्रत्ये छटा नवी अशीच भावना तुमच्या मनात प्रत्येत वेळी घर करून गेली असेल. असाच एक सुरेख व्हिडीओ आणि त्यानिमित्तानं निसर्गाचं …

Read More »

खळबळजनक! Govt Apps सह खासगी बँकांच्या ग्राहकांची गोपनीय माहिती फेसबुकच्या हाती

Private Banks sharing personal activities with Facebook: बऱ्याच काळापासून काही संस्था, आस्थापनांकडून गोपनीयतेच्या कराराचा भंग करण्याच्या वृत्तामुळं खळबळ माजल्याचं आपण पाहिलं. मोठमोठ्या शासकीय संस्थांमधूनही नागरिकांच्या गोपनीय माहितीचा सुगावा त्रयस्तांना लागल्याच्या घटनाही आजवर अनेकदा घडल्या. त्यात आता नव्यानं भर पडली असून, एकच खळबळ माजली आहे. सहकारी वाहिनी ZEE NEWS च्या विशेष वृत्तातून समोर आलेलल्या माहितीनुसार नागरिक, युजर्स, ग्राहकांच्या गोपनीय माहितीबाबत धोरणांचं …

Read More »

याचं उत्तर द्याच! रेल्वे, हॉटेलांमध्ये फक्त पांढऱ्या रंगाच्याच चादरी का असतात?

White Bedsheet Use in Hotel & Train: कुठे फिरायला गेलं असता ओळखीच्या व्यक्तींच्या घरी राहण्यापेक्षा एखाद्या हॉटेलमध्ये राहण्याचा पर्याय गेल्या अनेक वर्षांपासून बरेचजण निवडत आले आहेत. आपण जिथं जातो तिथं निवांत काही क्षण व्यतीत करत, तिथल्या वातावरणाचा मनमुराद आनंद घेत एखादं सुरेख असं हॉटेल निवडतो. पुढचे काही दिवस हेट हॉटेल आपलं घर होऊन जातं. तुम्हीही असं केलंय ना? एकदातरी केलंच …

Read More »

ईsssweeee! मगरीच्या लेगपीसचं सूप तरुणी प्यायली, तुम्ही धाडस कराल का?

Godzilla Ramen Viral Video : काही मंडळींना एक सवय असते. ती म्हणजे आपण जिथंजिथं फिरस्तीवर जाऊ, तिथंतिथं त्या ठिकाणच्या स्थानिक खाद्यपदार्थांवर ता मारायचा. ‘आज कुछ तूफानी करते है…’असं म्हणत ही मंडळी मग वाईटातल्या वाईट पदार्थापासून अगदी विचित्र, विचारही करता येणार नाही, अशा पदार्थाची चव चाखतात. खरतर ही धाडसी वृत्ती सर्वांचीच नसते. काही मंडळी मात्र याला अपवाद ठरतात.  सध्या सोशल मीडियावर …

Read More »

आधी BMW ची सीट फाडली, नंतर मॅटखाली सापडले 12 किलो सोने, इन्कम टॅक्सचे अधिकारीही झाले आवाक्

UP IT Raid: उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये गेल्या तीन दिवसांपासून छापे सुरु असून यात आयकर पथकांना मोठे यश मिळाले आहे. आयकर विभागाच्या टिमने नुकतीच राधामोहन पुरुषोत्तम दास ज्वेलर्सच्या ठिकाणी छापा मारला. या ठिकाणी सापडलेले घबाड पाहून अधिकारीदेखील आश्चर्यचकीत झाले. बीएमडब्ल्यू कारच्या चटईखाली लपवून ठेवलेले 12 किलो सोने अधिकाऱ्यांना दिसले. या सोन्याची बाजारातील किंमत 7 कोटींच्या वर आहे. प्रसिद्ध ज्वेलर्स राधामोहन पुरुषोत्तम …

Read More »

हिमालयासंबंधी शास्त्रज्ञांनी दिला रक्त गोठवणारा इशारा; पाहून स्वत:ला दोष द्यावा का? याच विचारानं व्हाल हैराण

World News : हिमालयाच्या पर्वतशिखरांनी कायमच आपल्यालातील लहान मूल जागं केलं आहे. शालेय अभ्यासक्रमांपासून ओळखीत आलेला हा हिमालय पर्वत किंबहुना त्या पर्वतरांगांमध्ये येणारी पर्वतशिखरं कायमच आश्चर्याचा मुद्दा ठरली. पण हीच पर्वतशिखरं आता संपूर्ण जगाची चिंता वाढवताना दिसत आहेत. कारण? कारण वाचून हैराण व्हाल, आपण नेमके किती चुकलो याचा विचारही कराल.  Reuters च्या एका अहवालानुसार आशिया खंडात असणाऱ्या जवळपास 75 टक्के …

Read More »

Viral Video : लाखात एक वर्तुळाकार अंड सापडल्यानं महिलेला भलताच आनंद; किंमत पाहून हैराण व्हाल

Viral Video : सोशल मीडियामुळं जग जवळ आलं असं म्हणतात आणि ते खरंच आहे. जगाच्या कोणत्याही कोपऱ्याविषयीची माहिती देण्यापासून अगदी जिथं इंटरनेटचटी सुविधाही नाही अशा भागाची दृश्य दाखवण्यापर्यंतची किमया याच सोशल मीडियामुळं शक्य झाली आहे. या माध्यमातून संवाद आणखी सोपा झाला असून, त्याला भाषेच्या मर्यादा राहिलेल्या नाहीत. मुख्य म्हणजे सातासमुद्रापार घडणारा एखादा चमत्कार पाहण्यासाठीसुद्धा तुम्हाला फारशी प्रतीक्षा करावी लागत नाही.  …

Read More »

Explainer : आज Niftyचा नवा उच्चांक? जाणून घ्या शेअर बाजारात कुठून आलीय तेजी

निनाद झारे, झी मीडिया, मुंबई: (Stock Market News) आज निफ्टीचा नवा उच्चांक? भारतीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी पुन्हा एकदा नवा उच्चांक प्रस्थापित करण्याच्या तयारीत आहे. डिसेंबर 2022 मध्ये निफ्टीने १८ हजार ८८७चा उच्चांक नोंदवला होता. परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी केलेल्या नफा वसूली मुळे गेले सहा महिने सातत्यानं चढ उतार होत होते.  मार्च अखेरीला आणि १ एप्रिलला सुरु झालेल्या नव्या आर्थिक वर्षात …

Read More »

Aatmnirbhar: आता भारतातही बनणार तेजस MK2 चे इंजिन

PM Modi US Visit: पंतप्रधान मोदी 21 ते 24 जून या कालावधीत अमेरिकेच्या पहिल्या राज्य दौऱ्यावर जाणार आहेत. पंतप्रधानांच्या यूएस दौऱ्यादरम्यान भारत-अमेरिका लढाऊ जेट इंजिन करार होणार आहे. याचा एक भाग म्हणून किमान 11 ‘प्रमुख उत्पादन तंत्रज्ञान’ भारतात हस्तांतरित केले जाण्याची शक्यता आहे. या दौऱ्याच्या कालावधीत स्टेट डिनर आणि कॉंग्रेसच्या संयुक्त अधिवेशनाला ते संबोधित करतील. तंत्रज्ञान हस्तांतरण करार पंतप्रधान मोदींच्या …

Read More »

Viral Video समुद्रात उसळल्या मासळीच्या लाटा; किनारपट्टीवर हजारो मृत माशांचा खच

Trending News : इथे भारतामध्ये (Cyclone Biparjoy) बिपरजॉय चक्रिवादळानं धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली आणि सतर्कतेचा इशार म्हणून तिथे प्रशासकीय यंत्रणा आणि हवामान विभागाकडून मासेमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला. चक्रिवादळाच्या धर्तीवर समुद्रातील नौकाही किनाऱ्यावर आणण्यात आल्या. सोशल मीडियावर या वादळाचे परिणाम व्हायरल होणाऱ्या व्हिडीओ आणि फोटोंच्या माध्यामतून पाहायला मिळाले. त्यातलाच एक व्हिडीओ अनेकांनाच पेचात पाडून गेला. काहींना तर व्हिडीओ …

Read More »

पत्नीसोबत Joint Home Loan घेण्याचे फायदे अनेक; पाहून आताच घ्याल घर खरेदीचा निर्णय

Joint Home Loan: लहानपण, शिक्षण, महाविद्यालयीन आयुष्य, करिअरच्या वाटा, शिक्षणाला साजेशी नोकरी आणि त्यातूनच पुढे पाहिलं जाणारं हक्काच्या घराचं स्वप्न. अनेकांच्याच आयुष्यात या गोष्टी सहसा याच क्रमानं घडतात. किंबहुना एखाद्या चांगल्या ठिकाणी जेव्हा आपण नोकरीला लागतो तेव्हा पहिलं ध्येय्य असतं  ते म्हणजे एक सुरेखसं स्वत:चं घर घेण्याचं.  बरीच (Financial Managment) आर्थिक जुळवाजुळव आणि प्रतीक्षेनंतर बऱ्याच सल्लामसलतीनंतर अखेर घर खरेदीच्या निर्णयापर्यंत …

Read More »

पाकिस्तानात गाढवांची संख्या वाढण्यामागे चीनचा हात; ड्रॅगनच्या मनात चाललंय तरी काय?

Pakistan donkeys population : गेल्या काही काळापासून पाकिस्तानात प्रचंड राजकीय अस्थिरता पाहायला मिळाली. देशावर आलेलं आर्थिक संकट आणि दिवाळखोरीची भीती या साऱ्यावर मात करणं शक्य होत नाही तोच पाकिस्तानातून आणखी एक लक्षवेधी माहिती समोर आली आहे. ज्या पाकिस्तानाच दोन वेळच्या अन्नासाठी नागरिकांना बरीच ओढाताण करावी लागत आहे, त्याच पाकिस्तानात म्हणे गाढवांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे.  पाकिस्तानमध्ये या प्राण्याच्या प्रजातीमध्ये …

Read More »

Restaurant Of Mistaken Orders : ‘या’ हॉटेलमध्ये हमखास होते ऑर्डरची अदलाबदल, तरीही ग्राहक संतापत का नाहीत?

Restaurant Of Mistaken Orders : आपण जेव्हा एखाद्या ठिकाणी जेवण्यासाठी किंवा काही खाण्यापिण्यासाठी हॉटेलमध्ये जातो तेव्हा आपल्यापुढे वेटर मंडळी मेन्यूकार्ड घेऊन येतात. जिथं पदार्थांची आणि विविध प्रकारच्या पेयांची लांबलचक यादीच आपल्याला पाहायला मिळते. स्टार्टरपासून डेजर्टपर्यंत पूर्ण 4 Course Meal इथं आपल्याला पाहायला मिळतं. ज्यातून प्राधान्यानं आपल्याला नेमकं काय खायचंय ते पदार्थ वेटरला आपण सांगणं अपेक्षित असतं.  आपण मागवलेले पदार्थ मग, …

Read More »

8 Seater Car खरेदीचा निर्णय बदलला; आता फक्त टॅ्क्सीचालकच खरेदी करू शरणार ‘ही’ कार

8 Seater car registration: ‘कोणती कार घ्यायची बरं?’ या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी घराघरात गहन चर्चा होते. कारण, इथं मेहनतीच्या कमाईचे पैसे खर्च होणार असतात. मुळात मध्यमवर्गीय कुटुंब असो किंवा आणखी कोण, कार खरेदीच्या वेळी या मंडळींना एकाच गोष्टीची काळजी असते, ती म्हणजे आपण घेत असणारी कार कुटुंबासाठी पुरेशी असेल ना? घरातली मंडळी कारमध्ये सहजपणे प्रवास करू शकतील ना? याच प्रश्नांचं …

Read More »

Photos : हेरगिरी करणाऱ्या रशियन Whale मुळे युरोपमध्ये खळबळ! ‘व्लादिमीर’च्या शरीरावर…

Russian Spy Whale : रशियन (Russia) सैन्याची युक्रेनप्रती (Ukraine) असणारी भूमिका, संपूर्ण जगभरात चर्चेत असणारे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचे मनसुबे पाहता त्यांची पुढची चाल नेमकी काय असणार याबाबत सर्वांनाच धास्ती लागलेली असते. खासगी आयुष्यातील सिद्धांतांमुळेही अनेकांनाच हादरवणारे हे पुतिन (Putin) एका व्हेल माशामुळं पुन्हा चर्चेत आले आहेत. इतकंच नव्हे तर, सबंध रशिया आणि रशियाच्या संरक्षणार्थ तैनात असणारी Russian Navy …

Read More »

Video : बाबो इतका उकाडा? चालत्या गाडीत अंड्यांमधून बाहेर पडली कोंबड्यांची पिलं

Heat wave in Vidarbha  : यंदाच्या वर्षीचा उन्हाळा काहीसा उशिरानं सुरु झाला. कारण, फेब्रुवारीपासून सुरु झालेला अवकाळी पाऊस थेट मे महिन्याच्या मध्यापर्यंत बरसत होता. किंबहुना आताही बरसत आहे. पण, राज्याचे काही भाग वगळता उर्वरित जिल्ह्यांमध्ये उन्हाचा तडाखा चांगलाच जाणवू लागला आहे. विदर्भ याला अपवाद ठरलेला नाही. विदर्भातील उकाडा म्हटलं की अनेकांनाच विचारानं घाम फुटतो. कसे राहता राव तुम्ही? असा भाबडा …

Read More »

Interesting! शिक्षक उत्तरपत्रिका, गृहपाठाची वही तपासताना लाल शाईचा पेनच का वापरतात?

Interesting Facts : शालेय आयुष्याचा टप्पा ओलांडून आपल्यापैकी अनेकजण पुढे आलेले असतात. किंबहुना जेव्हा हा टप्पा ओलांडून आपण मोठे होतो तेव्हा भूतकाळ आठवून आपणच नकळत हसू लागतो. तुमच्या शालेय जीवनातील काही आठवणी आहेत का, असा प्रश्न विचारला असता तुमचं काय उत्तर असेल? बरीच उत्तरं सुचतील ना? असो, यामध्ये एक बाब हमखास असेल ती म्हणजे परीक्षांचा निकाल आणि शिक्षकांचा शेरा.  परीक्षा …

Read More »

उद्धव ठाकरे कडाडले… ‘बारसूत हुकूमशाही लादू नका, अन्यथा महाराष्ट्र पेटवून टाकू’

Uddhav Thackeray on Barsu Refinery Project : हुकूमशाही लादू नका, अन्यथा महाराष्ट्र पेटवून टाकू, असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारला दिला आहे. रिफायनरी विरोधकांची भेट घेण्यासाठी उद्धव ठाकरे बारसू दौऱ्यावर आहेत. सर्वात आधी त्यांनी सोलगावमधल्या ग्रामस्थांसोबत संवाद साधला. राख आम्हाला आणि रांगोळी तुम्हाला, असं चालणार नाही. प्रदूषणकारी रिफायनरी प्रकल्प कोकणात नको, असा इशारा त्यांनी राज्य सरकारला दिला …

Read More »