Tag Archives: mumbai news

मुंबईकरांचा प्रवास होणार सुपरफास्ट; 50 मिनिटांचे अंतर अवघ्या 20 मिनिटांत, नवा मार्ग तयार होतोय

Mumbai News:  मुंबईकरांचा प्रवास आता अधिक सोप्पा होणार आहे. आता दहिसरहून मीरा-भाईंदरदरम्यान तयार होत असलेल्या उन्नत जोडरस्ताबाबत महत्त्वाची बातमी समोर येत आहे. या प्रकल्पासाठी तीन बड्या कंपन्यांनी रुची दाखवली आहे. मुंबई महानगरपालिकेकडून तीनवेळा या प्रकल्पासाठी टेंडर जारी करण्यात आले होते. मात्र, तेव्हा कोणत्याही कंपनीने रस दाखवला नव्हता. मुंबई महानगरपालिकेचे उपायुक्त उल्हास महाले यांनी दिलेल्या माहितीनुसार, टेंडर भरण्यासाठी मंगळवारपर्यंतच मुदत होती. …

Read More »

ईदच्या दिवशी कुर्बानी देऊन घरी परतताना वाटेतच मृत्यने गाठलं; दोघा भावांचा एकावेळी मृत्यू

Nalasopara Crime News : सर्वत्र बकरी ईद (bakari id) मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. अशातच नालासोपारा येथे एक अत्यंत भयानक घटना घडली आहे. दोघा भावांचा एकावेळी मृत्यू झाला आहे. ईदच्या दिवशी कुर्बानी देऊन घरी परत येत असताना वाटेतच यांना मृत्यने गाठलं आहे. ईदच्या सणाच्या दिवशी दोघा भावांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा …

Read More »

चाकरमान्यांनो, आता गणपतीला बिंधास्त कोकणात जा! मध्य रेल्वे सोडणार १५६ स्पेशल ट्रेन

Konkan Railway Special Train: गणपतीला गावी जाऊ इच्छिणाऱ्या मुंबईकर चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी आहे. याआधी गणपतीला कोकणात जाणाऱ्या गाड्यांचे बुकींग तात्काळ फूल झाल्याने चाकरमानी नाराज झाले होते. पण आता कोकणवासियांसाठी मध्य रेल्वने महत्वाची अपडेट दिली आहे. कोकणात जाण्यासाठी मध्य रेल्वेकडून १५६ गणपती स्पेशल ट्रेन सोडण्यात येणार आहेत.  सप्टेंबर-२०२३ च्या गणपती उत्सवासाठी मध्य रेल्वेकडून १५६ गणपती विशेष गाड्या चालवणार येणार असल्याची माहिती …

Read More »

Cyber Fraud: टेलिग्रामवर तरुणीकडून पार्ट टाइम जॉबची ऑफर, विश्वास ठेवल्याने बसला १.३ कोटींचा गंडा

Cyber Crime: मध्य मुंबईत राहणाऱ्या एका ५३ वर्षाच्या इसमाला सायबर फ्रॉडमध्ये १.३ कोटी गमवावे लागले. त्यानंतर आपली सायबर फसवणूक झाल्याचे त्याच्या लक्षात आले. पण तोपर्यंत फारच उशीर झाला होता. ९ फेब्रुवारी रोजी इसमाच्या टेलिग्रामवर एका महिलेचा पार्ट टाइम जॉबसाठी मेसेज आला. या मेसेजला इसमाने रिप्लाय केला. काही मुव्ही आणि हॉटेल्सच्या लिंक शेअर करते, त्याला रेटींग कर आणि त्याचे स्क्रिनशॉट पाठव. …

Read More »

मंत्रीमंडळ विस्ताराबाबत मोठी अपडेट; ‘या’ आमदारांचे मंत्रीपदाचं स्वप्न होणार साकार

Maharashtra Politics : मंत्रीमंडळ विस्ताराबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.  येत्या 7 जूनला राज्यमंत्रीमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे. झी 24 तासला सूत्रांनी मंत्रीमंडळ विस्ताराबाबत माहिती दिली आहे. मंत्रीपद मिळवण्यासाठी आमदारांमध्ये रस्सीखेच सुरु झाली आहे. मंत्रिमंडळ विस्तारात नाराजांना संधी मिळणार? शिंदे गट आणि भाजप यांच्यात कुणाला मंत्रीपद मिळणार याबाबत उत्सुकता लागली आहे.   शिंदे गटाकडून यांना मिळणार मंत्रीपद या मंत्रिमंडळ विस्तारात शिंदे …

Read More »

Maharashtra Budget 2023: फडणवीसांच्या ‘त्या’ घोषणेनंतर सत्ताधारी आमदारांचा एकच जल्लोष

Maharashtra Budget 2023: राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आज शिंदे सरकारचा पहिला अर्थसंकल्प (Maharashtra Budget 2023) मांडत आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी महिला, शेतकरी, आरोग्याशी संबंधित अनेक योजना जाहीर केल्या आहेत. दरम्यान यावेळी त्यांनी रस्त्यांसाठीही निधी जाहीर केला. यावेळी त्यांनी रस्त्यांचा दर्जा सुधारण्यासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत रस्ते बांधताना सिमेंट कॉक्रिट तसंच नव्या तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल अशी …

Read More »

Maharashtra Budget 2023 : सामान्यांना मोठा दिलासा, ज्योतिराव फुले योजनेत आता 5 लाखांपर्यंत उपचार

Maharashtra Budget 2023 :  राज्याच्या अर्थसंकल्पात सामान्यांना मोठा दिलासा देण्याचा प्रयत्न केला गेला आहे. (Health News) महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेत (Mahatma Jyotirao Phule Jan Arogya Yojana) आता 5 लाखांपर्यंत उपचार करता येणार आहेत. तशी घोषणा पहिला अर्थसंकल्प सादर करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केली आहे. (Maharashtra Budget 2023 News In Marathi) नवीन 200 रुग्णालयांचा या योजनेत समावेश …

Read More »

Maharashtra Budget 2023: यंदाचा अर्थसंकल्प महिलांचाच… पाहा महिलांसाठी काय झाल्या घोषणा

Maharashtra Budget 2023 : महाराष्ट्राचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी गुरुवारी विधानसभेत 2023-24 या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प सादर केला. (Maharashtra Budget session) अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये विरोधकांनी केलेल्या गदारोळानंतर अखेर फडणवीस यांनी अर्थसंकल्प सादर करत राज्यातील शेतकरी, मासेमार आणि महिलांच्या दृष्टीनं अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या. यामध्ये महिलांसाटी नव्या आर्थिक वर्षात अनेक नव्या गोष्टी वाढून ठेवल्याचं त्यांनी स्पष्ट करत लक्षवेधी घोषणा केल्या.  …

Read More »

Maharashtra Budget 2023 : राज्य सरकारची किल्ले संवर्धनासाठी मोठी घोषणा, इतक्या कोटींची तरतूद

Maharashtra Budget 2023 : राज्यातील गड आणि किल्ले यांची अवस्था बिकट आहे. काही गड आणि किल्ल्यांचे बुरुज ढासळला आहे. आता किल्ले संवर्धनासाठी राज्य सरकारने पुढाकार घेतला आहे. याबाबत राज्याच्या अर्थसंकल्पात 300 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. राज्यातील शिवकालीन किल्ल्यांच्या संवर्धनासाठी 300 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे, अशी घोषणा उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. शिवराज्याभिषेक महोत्सवासाठी …

Read More »

Maharashtra Budget 2023: फडणवीसांनी अर्थसंकल्प मांडला आणि महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं

Maharashtra Budget 2023: राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आज राज्याचा अर्थसंकल्प (Maharashtra Budget 2023) मांडत असून यावेळी त्यांनी पारंपारिक पद्धतीला छेद दिला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी आयपॅडच्या (iPad) माध्यमातून बजेट मांडण्यास सुरुवात केली. महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच आयपॅडच्या माध्यमातून अर्थसंकल्प वाचण्यात आला आहे. शिंदे-फडणवीस सरकारने या माध्यमातून आपलं सरकार हायटेक असल्याचं एकाप्रकारे दाखवून दिलं आहे.  अर्थसंकल्प मांडताना सुरुवातीला …

Read More »

Maharashtra Budget 2023: विधानसभेत श्रद्धा वालकरचा उल्लेख करत शिंदे सरकारचा मोठा दावा

Maharashtra Budget 2023: महाराष्ट्राचं अर्थसंकल्पीय अधिवेशन (Maharashtra Budget 2023) सध्या सुरु असून यावेळी लव्ह जिहादचा (Love Jihad) मुद्दा मांडण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या (International Womens Day) दिवशी महिलांशी संबंधित योजनांवर आयोजित चर्चेवर बोलताना राज्याचे महिला आणि बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा (Mangal Prabhat Lodha) यांनी हा मुद्दा मांडला. यावेळी त्यांनी राज्यात 1 लाखांहून अधिक लव्ह जिहादची (Love Jihad) प्रकरणं समोर …

Read More »

Maharashtra Budget : शेतकरी प्रश्नावर सत्ताधारी आणि विरोधकांत जोरदार जुंपली; CM आक्रमक, अजितदादा संतापलेत

Maharashtra Budget 2023 : राज्यात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. बळीराजा आर्थिक संकटात सापडला आहे. शेतकरी प्रश्नावरवरुन विरोधकांनी शिंदे – फडणवीस सरकारला जोरदार घेरले. शेतकऱ्यांना तातडीने मदत करणार आहात की नाही, केवळ आश्वासन नको. ठोस निर्णय घ्या. याबाबत विरोधकांनी सूचना केली. मात्र, विधानसभा अध्यक्ष यांनी चर्चा करण्यास नकार देत विरोधकांची सूचना फेटाळून लावली. त्यानंतर सभागृहात विरोधक चांगलेच आक्रमक …

Read More »

Maharashtra Weather : मुंबईच्या उच्चांकी तापमानानं चिंता वाढवली; राज्यावर अवकाळीचं सावट

Maharashtra Weather Latest Update  : मंगळवारी राज्यातील बहुतांश भागांमध्ये (Unseasonal Rain) अवकाळी पावसानं हजेरी लावली आणि यात शेकऱ्यांचं मोठं नुकसान झालं. राज्यातील काही भागांना गारपीटीचा तडाखा बसला, तर कुठे ढगांचा गडगडाट आणि वीजांच्या कडकडाटामध्ये पावसाच्या सरी बरसल्या. एकाएकी झालेल्या या (Mumbai weather) हवामान बदलामुळं नागरिकांनाही बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागला. दरम्यान राज्यावर अवकाळीटचं सावट असतानाच इथं मुंबईच्या दिशेनंही काळे ढग …

Read More »

नीता अंबानींच्या व्हाईट ड्रेसने वेधले सर्वांचे लक्ष

आज महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करताना दिसतात. प्रत्येक क्षेत्रात त्या पुरुषांना भक्कम बरोबरी देतात. अशा परिस्थीतीत फॉर्च्युन इंडियाच्या माध्यमातून भारतातील सर्वात शक्तिशाली महिलांचा मुंबईत सत्कार करण्यात आला. यावेळी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी नीता अंबानी यांसारख्या दिग्गज महिलांनी हजेरी दर्शवली. यंदा हा विशेष पुरस्कार नीता अंबानी, एकता कपूर, प्रियांका चोप्रा, जिया मूडी, अंजली बन्सल, दिव्या गोकुलनाथ आणि गझल अलघ …

Read More »

Gold Price Today: सोने खरेदी करायचे आहे का? जाणून घ्या आजचा दर

Gold Price Update 24 February 2023:  तुम्ही सोने आणि चांदी खरेदी करणार असाल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. (Gold Price) मुंबईत सोन्याच्या किमती इतर सर्वत्र चढ-उतार होतात, पण त्यामुळे सोने यामधील गुंतवणुकीचा पर्याय म्हणून विचार करण्यापासून कोणीही थांबत नाही. सोने खरेदीला प्राधान्य आजही दिले जात आहे. सध्या सोने (Gold) दर स्थिर आहेत. (Gold Price Today) एचडीएफसी सिक्युरिटीजच्या माहितीनुसार परदेशातील मौल्यवान …

Read More »

Aditya Thackeray: गद्दारी अशीच खपवून घेतली तर…; आदित्य ठाकरेंचा इशारा; नेमकं काय म्हणाले?

Aditya Thackeray on Political Row: नाव चोरूद्या काहीही करू द्या, पण त्यांच्या नावावर गद्दारचा शिक्का लागलेला आहे असं विधान आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी केलं आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission) शिवसेना (Shivsena) नाव आणि धनुष्यबाण (Bow and Arrow) चिन्ह शिंदे गटाला (Shinde Faction) दिल्यानंतर पुन्हा एकदा शिंदे आणि ठाकरे गट आमने-सामने आला आहे. ठाकरे गटाने निवडणूक आयोगाच्या निर्णयावर आक्षेप …

Read More »

Black and White: महाराष्ट्रात सध्या राजकीय गँगवॉर सुरु, अशोक चव्हाणांचं मोठं विधान

Ashok Chavan Black and White Interview:  राजकारणाचं गँगवॉर (Political Gangwar) होत असल्याचं आपल्याला वाटत आहे असं विधान काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी केलं आहे. ‘झी 24 तास’च्या ‘Black and White’ या विशेष कार्यक्रमामध्ये मुख्य संपादक निलेश खरे यांनी अशोक चव्हाण यांची मुलाखत घेतली. यावेळी त्यांनी सध्याच्या राजकीय स्थितीवर नाराजी जाहीर केली. असं राजकारण न …

Read More »

Sharad Pawar: पहाटेच्या शपथविधीबाबत शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट; राज्यात खळबळ

Sharad Pawar on Oath Ceremony: राज्याच्या राजकारणात सत्ताधारी आणि विरोधकांकडून वारंवार पहाटेच्या शपथविधीच्या विषयाला हात घालत एकमेकांना लक्ष्य केलं जात आहे. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी पहाटेचा शपथविधी शरद पवारांची खेळी असू शकते असं विधान करत खळबळ उडवली होती. तसंच देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनीही शरद पवारांच्या (Sharad Pawar) संमतीनेच शपथविधी (Oath Ceremony) झाल्याचं म्हटलं …

Read More »

Konkan Railway : शिमग्याला कोकणात जाणाऱ्यांसाठी रेल्वे विभागाकडून विशेष गाड्या; उन्हाळ्याच्या सुट्टीचंही वेळापत्रक समोर

Konkan Railway special Trains for holi 2023 : वर्षभर जीव ओतून काम करणाऱ्या कोकणवासियांना गणेशोत्सव (Ganeshotsav 2023) आणि शिमगा म्हजेच होळीचे (Holi 2023) वेध लागले की कधी एकदा गावाकडची वाट धरतो याचीच घाई लागते. सणांच्या तारखा कळल्या की ही मंडळी तडक रेल्वे आणि एसटी किंवा मग इतर शक्य असेल त्या मार्गानं गावाकडची वाट धरताना दिसतात. अशा या मंडळींसाठी यंदाचा शिमगोत्सव …

Read More »

Viral Video : नाईट क्लबमध्ये तरुणीचा भन्नाट डान्स, VIDEO होतोय व्हायरल

Mumbai Nightlife Video:सोशल मीडियावर (Social media) दररोज अनेक व्हिडिओ व्हायरल (Viral video) होत असतात. काही व्हिडिओ हे मनोरंजनात्मक असतात, तर काही व्हिडिओ खुपच धक्कादायक असतात. असाच एक मनोरंजन करणारा व्हिडिओ आता समोर आला आहे. हा व्हिडिओ एका नाईट क्लबचा आहे. या नाईट क्लबमध्ये एका तरूणीने भन्नाट डान्स (Dance video) केला आहे. या डान्सचा तिचा व्हिडिओ सोशल मीडिय़ावर व्हायरल होत आहे.या …

Read More »