Tag Archives: mumbai news

मुलुंडमध्ये मराठी महिलेला कार्यालय भाड्यानं देण्यास नकार; राजकीय वर्तुळातून संतप्त प्रतिक्रिया

देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया, मुंबई: सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. यामध्ये एका मराठी महिलेचा संताप अनावर झालेला पाहायला मिळतोय. या महिलेने आणि तिच्या पतीने मुलुंड पश्चिमेला शिवसदन नावाच्या इमारतीमध्ये कार्यालयासाठी जागा पहिली होती मात्र आम्ही मराठी लोकांना जागा देत नाही असं या सोसायटीमार्फत महिलेला सांगण्यात आलं. लेखी द्या असं या महिलेने सांगितल्यानंतर या महिलेसोबत सोसायटीच्या सचिवांनी अरेरावाची …

Read More »

मुंबईतील प्रसिद्ध हँगिग गार्डन सात वर्षांसाठी बंद?; नेमकं कारण काय? जाणून घ्या

Mumbai Hanging Gardens: मुंबईतील उच्चभ्रू परिसरात असलेले हँगिग गार्डन हे बच्चे कंपनीचे आवडचे ठिकाण आहे. मलबार हिलमध्ये 4 हजार चौरस फुटाच्या परिसरात हे गार्डन असून त्यातील म्हातारीचा बूट हा लहान मुलांपाठोपाठ पर्यटकांचेही आकर्षण आहे. हँगिग गार्डनमधून मुंबईचा विलोभनीय नजारा दिसतो. मुंबईतील महत्त्वाचे प्रेक्षणीय स्थळ असून त्याला 136 वर्ष पूर्ण झाले आहेत. मात्र, आता तब्बल ७ वर्षांसाठी गार्डन बंद होण्याची शक्यता …

Read More »

गणेशोत्सवाआधीच दोन्ही बाजूंनी खुला होणार मुंबईतील हा पूल, 5 वर्षांपासूनची कोंडी सुटणार!

Delisle Bridge In Mumbai: गणेशोत्सव मुंबईत जल्लोषात साजरा केला जातो. याकाळात वाहतुक कोंडी ही नेहमीची समस्या अधिक तीव्र होते. अशातच मुंबई महानगरपालिकेकडून नागरिकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. लोअर परेल इथल्या एन.एम.जोशी मार्गावर येणाऱ्या डिलाइल पुलाचा दुसरा भाग लवकरच खुला करण्यात येणार आहे. बाप्पाच्या आगमनाआधीच हा पूलही नागरिकांसाठी खुला होण्याचे संकेत महानगरपालिकेकडून देण्यात आले आहेत.  24 जुलै 2018 मध्ये हा पूल …

Read More »

मुंबईचे दर्शन घडवणारी बस कायमची हद्दपार होणार; ‘या’ तारखेला असेल शेवटची सफारी

Mumbai Darshan Bus: मुंबईला मायानगरी म्हटलं जातं. मुंबई जशी देशाची आर्थिक राजधानी आहे तशीच ती देशभरातील पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र आहे. देशभरातून मुंबईत आलेल्या पर्यटकांना मुंबईची सफर घडवणारी बेस्टची डबल डेकर ओपन डेक बस ऑक्टोबर महिन्यापासून बंद होत आहे. म्हणजेच, ओपन डेक बसमधून होणारे मुंबई दर्शन 5 ऑक्टोबरपासून बंद होणार आहे. प्रशासनाच्या या निर्णयामुळं पर्यटकांचा हिरमोड होण्याची शक्यता आहे.  मुंबई दर्शनासाठी …

Read More »

रेल्वेत मुलाला नोकरी लावून देण्याचे पोलिसालाच दिले आमिष, पुढे घडले असे काही..

Mumbai Crime News:  माझी मंत्रालय आणि रेल्वेमध्ये ओळख आहे. तेथे तुम्हाला नोकरी लावून देईन,असे सांगून तो सर्वांकडून पैसे उकळायचा. असे एक एक करुन त्याने अनेकांना लाखोंचा गंडा घातला. त्याचा हे काळे कारनामे तब्बल 4 वर्षे सुरु होते. तब्बल चार वर्षांनी तो पोलिसांच्या ताब्यात आला आहे.  प्रसाद कांबळे असे आरोपी तरुणाचे नाव आहे. त्याने हवालदार तानाजी मोहिते यांची फसवणूक केली आहे. …

Read More »

फ्रिज मागून येत होते विचित्र आवाज, आत जाऊन पाहताच पायाखालची जमिनच हादरली, धारावीत मध्यरात्री एकच थरार

Python Found Behind Fridge In Mumbai: घरात तुम्ही निवांत पहुडलले असतात इतक्यात स्वयंपाकघरातून आवाज येतो. घरात मांजर किंवा पक्षी शिरला असेल या भ्रमात तुम्ही किचनमध्ये जाता आणि समोरचे दृश्य पाहून पायाखालची जमिनच हादरते. तुमच्या समोर अवघ्या काही फुटांवर महाकाय अजगर वेढा घालून बसलेला असतो. एखाद्या चित्रपटालाही लाजवेल असा प्रसंग मुंबईतील धारावीत घडला आहे.  धारावी येथे राहणाऱ्या रुकसाना शेख यांच्या घरात …

Read More »

पत्नीला मधुमेह तरीही सतत मिठाई मागायची; वैतागलेल्या नवऱ्याने तिलाच संपवले

Mumbai Crime News:  पत्नी सतत मिठाई खायची म्हणून पतीने तिची निर्घृण हत्या केल्याची घटना मुंबईतील कांदिवली परिसरात घडली आहे. समता नगर पोलिसांनी एका ज्येष्ठ नागरिकांला अटक केली आहे. विष्णुकांत बालुर असं या आरोपीचे नाव असून त्याच्या मयत पत्नीचे नाव शकुंतला बालुर असं आहे. शकुंतला बालुर गेल्या काही दिवसांपासून आजारी होत्या. पत्नीची सेवा करुन वैतागलेल्या विष्णुकांत यांनी तिची हत्या केली आहे.  …

Read More »

मी झोपेत असताना पती माझे ‘तसले’ फोटो काढायचा; पत्नीची पोलिसांत धाव

Mumbai News Today:  मॅट्रिमोनिअल साइटवर लग्न जुळले, मुंबईतल्या मोठ्या बंगल्यात थाटात लग्नदेखील पार पडले. मात्र, नव्याचे नऊ दिवस संपताच पती आणि सासरच्या मंडळीने छळ केल्याचा आरोप महिलेने केला आहे. तसंच, माझ्या संमतीशिवाय नाईट ड्रेसवर झोपलेली असताना पतीने फोटो काढल्याचा आरोपही तक्रारदार महिलेने केला आहे. वांद्रे कौटुंबिक न्यायालयात (Bandra Family Court) महिलेने ही तक्रार दिली आहे. (Mumbai Crime News) एका वृत्तापत्राच्या …

Read More »

‘ये है बॉम्बे मेरी जान’; 73 वर्षांपूर्वीच्या Vintage Mumbai चा व्हिडिओ एकदा पाहाच!

Mumbai Old Video: महाराष्ट्राची राजधानी आणि देशाची आर्थिक राजधानीचा मान मुंबईला (Mumbai) मिळाला आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुंबईत येतात. सर्वांना सामावून घेणारी ही मुंबई मोठ्या आशेने येणार्या प्रत्येकाची स्वप्न पूर्ण करते. मुंबई शहर आता काळानुसार वाढतंय अनेक बदल होत गेलेत. मात्र, तरीही आपल्या आजी-आजोबांना आजही जुनी मुंबईचे किस्से रंगवून रंगवून सांगत असतात. आजही चर्चगेट, कुलाबा गिरगाव, …

Read More »

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! रविवारी मुंबईकडे जाणाऱ्या ‘या’ एक्स्प्रेस रद्द, लोकल सेवाही बंद

Pune News : पुणे मुंबई (Pune Mumbai) दरम्यान रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. तांत्रिक कामामुळे रविवारी पुण्यातून मुंबईकडे सुटणाऱ्या अनेक रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. चिंचवड (chinchwad) ते खडकी रेल्वे स्थानकादरम्यान  रविवारी 20 तारखेला ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात येणार असून त्यामुळे काही एक्स्प्रेस गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. चिंचवड ते खडकी दरम्यान सुरू असलेल्या तांत्रिक कामांसाठी …

Read More »

ठाणेकरांसाठी आनंदाची बातमी, घोडबंदरमधील ट्रॅफीक कमी करण्यासाठी MMRDAचा मोठा निर्णय

MMRDA Coastal Road: ठाण्यातील नागरिकांना घोडबंदर रोडवर होणाऱ्या ट्रॅफिक जॅमचा नेहमीच त्रास होत असतो. अरुंद रस्ते, वाढती वाहने यांमुळे संध्याकाळी ऑफिस सुटण्याच्या वेळेस येथे हमखास गर्दी पाहायला मिळते. पण आता ठाणेकरांसाठी आनंदाची बातमी आहे. घोडबंदरवर होणाऱ्या मोठ्या ट्रॅफिक जॅमपासून वाहनचालकांची सुटका होणार आहे. त्यांची नेहमीची अडचण कमी करण्यासाठी एमएमआरडीएने महत्वाचा निर्णय घेतला आहे.  भिवंडी आणि कळव्याहून बाळकुम मार्गे घोडबंदर रोडकडे …

Read More »

म्हाडाच्या मुंबईतील घरांची लॉटरीची सोडत जाहीर; 4083 विजेत्यांची संपूर्ण यादी इथे पाहा

 Mhada Lottery 2023 Winner list :  मुंबईत म्हाडाच्या लॉटरी सोडत अखरे काढण्यात आली आहे.  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सोडतीचा हा कार्यक्रम पार पडला. म्हाडा मुंबई मंडळाच्या 4 हजार 82 घरांची सोडत आज जाहीर झाली. 4083 विजेत्याची संपूर्ण यादी म्हाडाने आपल्या संकेत स्थळावर जाहीर केली आहे.  म्हाडाच्या मुंबईतल्या घरांसाठीच्या लॉटरीला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. मुंबईत आपलं …

Read More »

मुंबईसह राज्यभरात आज काय आहेत पेट्रोलचे दर? घराबाहेर पडण्यापूर्वी जाणून घ्या

Today Petrol Diesel Price: पेट्रोलच्या किंमती कमी-जास्त झाल्या तर आपल्या दैनंदिन आयुष्यावर त्याचा परिणाम दिसून येतो. वाहन हे आपल्या रोजच्या आयुष्यातील निगडीत एक भाग आहे. अनेक घरांमध्ये एक तरी वाहन आहे. तसेच भाजीपाला आणि तत्सम वस्तू या वाहनाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचतात. त्यामुळे पेट्रोल डिझेलच्या किंमती वाढल्यावर इतर वस्तुंच्या किंमतीवरही त्याचा परिणाम होतो. म्हणून पेट्रोल डिझेलच्या किंमती स्थिर राहाव्यात किंबहुना कमी …

Read More »

गणपती बाप्पा पावणार! 5 वर्षांपासून काम सुरु असलेला मुंबईतील ‘हा’ पुल खुला होणार

मुंबईः मुंबईतील एक महत्त्वाचा पूल लवकरच नागरिकांसाठी खुला करण्यात येणार आहे. या पुलाचे जवळपास 95 टक्के काम पूर्ण झाले आहे. त्यामुळं बाप्पाच्या आगमनाबरोबरच हा पुलही नागरिकांसाठी खुला होण्याची शक्यता आहे. लोअर परेलचा डिलाइल पुलाचा दुसरा टप्पा गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर खुला होणार असल्याची माहिती समोर येतेय. यापूर्वी मुंबई महानगरपालिकेने 15 जुलै आणि 31 जुलैपर्यंत सुरु करण्यात येण्याचे सांगितले होते. मात्र, पुलाचे …

Read More »

पोलीस भरतीतल्या ‘मुन्नाभाईं’च्या नावांची यादी जाहीर, राज्यात कुठेही देता येणार नाही परीक्षा

Police Bharati Scam: मुंबई पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेवेळी ‘मुन्नाभाई’ स्टाइल कॉपी करण्याचा प्रकार समोर आला होता. यामध्ये एक-दोन नव्हे तर तब्बल 68 जणांन कॉपी करताना रंगेहाथ पकडण्यात आले होते. अशाप्रकारे घोटाळे करुन पोलीस झाल्यास समाजाचे रक्षण कसे करणार? असा प्रश्न उपस्थित केला जात होता. दरम्यान आता या घोटाळेबाजांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आल्याचे वृत्त आहे.  मुंबई पोलीस भरतीचा पेपर फुटल्यानंतर मुंबई …

Read More »

30 मिनिटांचे अंतर अवघ्या 10 मिनिटांत होणार पार; मुंबईत चार वर्षांत सुरु होतोय नवा लिंक रोड

मुंबईः मुंबई महानगर पालिका आणि MMRDA मुंबई शहर आणि उपनगरात उड्डाणपुलांचे जाळे तयार करत आहे. यामुळं मुंबईकरांचा प्रवास सुकर होणार आहे. दहिसर ते मीरा-भाईंदरपर्यंत लिंक रोड बनवण्याची मंजुरी देण्यात आली आहे. एलएंडटी कंपनीला हे कंत्राट मिळाले आहे. दहिसर ते भाईंदरपर्यंत 5.3 किमी लांबीचा लिंक रोड बनवण्यात येणार आहे. लिंक रोडच्या बांधकामाचा खर्च 1,981 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. या …

Read More »

Raj Thackeray: ‘विलासराव मुख्यमंत्री असताना…’; राज ठाकरेंनी सांगितला 22 वर्षांपूर्वीचा ‘तो’ किस्सा!

Raj Thackeray, Mumbai News: प्रभादेवी येथे तेजपर्व या संस्थेने युपीएससी (IAS Officers) आणि एमपीएससी परीक्षेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार केला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) उपस्थित होते.  केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना राज ठाकरे यांनी कानमंत्र दिलाय. पंतप्रधानांना त्यांच्या राज्याविषयी प्रेम असेल तर तुम्हालाही असू दे, असा सल्ला राज ठाकरेंनी दिला …

Read More »

चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी! गौरी, गणपतीसाठी रेल्वे मार्गावर विशेष गाड्या, तर जादा एसटी बस

Konkan Railway Booking For Ganpati 2023 : गौरी गणपतीसाठी असंख्य मुंबईकर कोकणात जातात. त्यामुळे गणपतीच्या कितेत्य महिन्या आधीच रेल्वे गाड्या बुक होऊन हाऊसफुल्ल होतात. अशावेळी चाकरमान्यांनी गावी पोहोचावे म्हणून एसटी महामंडळ आणि रेल्वे प्रशासनाने आनंदाची बातमी दिली आहे. तुम्हाला अजून कन्फर्म तिकीट मिळालं नसेल तर आता चिंता नाही. मध्ये रेल्वेनंतर आता पश्चिम रेल्वेने आनंदाची बातमी दिली आहे.  पश्चिम रेल्वेने 30 …

Read More »

कल्याण- डोंबिवलीवरुन आता मेट्रोने नवी मुंबई गाठता येणार; तासांचा प्रवास मिनिटांत होणार

Mumbai Metro 12: कल्याण, डोंबिवली आणि तळोजा येथून नवी मुंबईला दररोज प्रवास करणाऱ्या नागरिकांचा प्रवास आता सुकर आणि आरामदायी होणार आहे. या मार्गावर राहणाऱ्या प्रवाशांसाठी MMRDAने मोठा दिलासा दिला आहे. प्रवाशांचा प्रवास जलद होण्यासाठी मेट्रो 12 आणि नवी मुंबई (Navi Mumbai) मेट्रो जोडण्यात येणार आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (MMRDA)ने मेट्रो 12 आणि नवी मुंबई मेट्रो (Navi Mumbai Metro) …

Read More »

Success Story: चाळीत बालपण काढत उभारलं कोट्यवधींचं साम्राज्य; वयाच्या 66 व्या वर्षी HDFC बँकेची स्थापना करणारे ‘ते’ कोण

Success Story : काही माणसं त्यांच्या कर्तृत्त्वानं इतकी मोठी होतात की त्यांच्याविषयी कितीही लिहिलं, बोललं गेलं तरी ते कमीच वाटतं. या व्यक्ती आपल्या जीनकाळात अशी काही कामं करून जातात, की वर्षानुवर्षे, अनेक पिढ्यांना त्यांच्या या कार्याचा फायदा होतो. अनेकांची आयुष्य मार्गी लागतात. असंच अनेकांचे आशीर्वाद मिळवणारं एक नाव म्हणजे हसमुखलाल ठाकोरदास पारेख.  आजच्या घडीला 9 लाखांहून अधिक मार्केट कॅप (Market …

Read More »