Tag Archives: Marathi News

डोकं कापल्यानंतरही तब्बल 9 दिवस जिवंत राहू शकतं Cockroach; पण कसं? जाणून घ्या

Cockroach Live Without Its Head : झुरळ घरात असणं कोणालाच आवडत नाही…जरी झुरळ (Cockroach) दिसलं तरी अनेकांना त्याची किळस येते. मात्र याच झुरळाबद्गलच्या काही आश्चर्यकारक गोष्टी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. झुरळाचं डोकं कापल्यानंतर देखील ते 9 दिवस जिवंत राहतं हे तुम्हाला माहीत आहे का? जर त्याचं डोकं कापलं गेलं असेल तरीही त्यांचं शरीर 9 दिवस जगतं (आठवड्यानंतर झुरळांचा मृत्यू) आणि …

Read More »

प्रेम म्हणजे प्रेम असतं! 64 वर्षाच्या वृद्धाच्या प्रेमात पडली 24 वर्षीय तरूणी, वाचा Love Story

Viral Story : प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असतं अस म्हणतात, मात्र प्रत्येकवेळी सेम असेल असे सांगता येत नाही. कारण अशीच एक सेम नसणारी स्टोरी समोर आली आहे. यामध्ये एका 64 वर्ष वृद्धाच्या प्रेमात एक 24 वर्षीय तरूणी पडल्याची घटना घडलीय. ही घटना सोशल मीडियावर (Social media) व्हायरल होत आहे. ही स्टोरी वाचून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.  …

Read More »

old currency hacks: तुमच्याकडेसुद्धा ‘ही’ नोट असेल तर तुम्ही व्हाल मालामाल

Old one rupee note : जर आम्ही तुम्हाला सांगितलं कि तुम्ही एका रुपयात श्रीमंत होणार आहेत तर ? कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही ,पण हे खरं आहे आणि ते कसं हे बातमीच्या शेवटी कळेलच . आपल्याकडे बरीच अशी लोक आहेत ज्यांना जुन्या नोटांचा संग्रह करायला खूप आवडतो. आपल्याकडे  जुणं ते सोनं असं म्हटलं जात , जुन्या अँटिक गोष्टी आजही काही जाणं …

Read More »

Snake video: साप आणि मुंगूस भिडले आणि पुढे जे घडलं ते पाहून येईल अंगावर काटा

viral snake fight video:  सोशल मीडियावर (social media) नेहमीच काहींना काही व्हायरल होत असतं. बरेच व्हिडीओ असे असतात जे लोकांकडून खूप पहिले जातात शेअर केले जातात. यातले बरेच व्हिडीओ हे फनी (funny video on social media) असतात तर काही प्राण्यांचे क्युट व्हिडीओ असतात तर काही व्हिडीओ घाबरवून टाकणारे असतात, (scarry horror video on social media) सोशल मीडियावर व्हायरल होतात बरेच …

Read More »

Coronavirus : चीनमध्ये कोरोनाने हाहाकार, मृत्यूचा आकडा भयावह; तर दररोज 9000 बळी…

Corona Update : चीनमध्ये कोरोना (china corona) कहर केला असताना BF.7 (BF.7) या उप-प्रकारामुळे लोकांच्या अडचणी वाढल्या आहेत. तर दुसरीकडे अमेरिकेत XBB.1.5 या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे. परिणामी नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच कोरोनाने टेन्शन वाढवले आहे. भारतावर कोरोनाव्हायरसच्या संकटामुळे चिंता वाढली आहे.   एअरफिनिटी संस्थेच्या अहवालानुसार, चीनमध्ये दररोज सुमारे 9,000 हून अधिक लोकांचा कोरोनामुळे मृत्यू होत आहे.  तसेच या अहवालामध्ये सांगण्यात आलं …

Read More »

प्रसाद ओकनं शेअर केली खास पोस्ट; म्हणाला…

Prasad Oak: अभिनेता प्रसाद ओक (Prasad Oak) हा वेगवेगळ्या चित्रपटांमधून आणि कार्यक्रमांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येत असतो. प्रसादसाठी 2022 हे वर्ष खूप खास होते. त्याच्या चंद्रमुखी (Chandramukhi) आणि धर्मवीर या चित्रपटांनी प्रेक्षकांची मनं जिंकली. धर्मवीर (Dharmaveer) या चित्रपटातील प्रसादच्या अभिनयाचं अनेकांनी कौतुक केलं तर चंद्रमुखी या चित्रपटाचं प्रसादनं दिग्दर्शन केलं. या दोन्ही चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळाली. प्रसादनं नुकतीच एक खास पोस्ट …

Read More »

‘झिरो ते हिरो’… ‘Nana Patekar’ अभिनयाचा हुकुमी एक्का

Nana Patekar : उत्कृष्ट अभिनेते, साहित्यप्रेमी, वाचक तसेच सामाजिक प्रश्नांची जाणीव असणारे नाना पाटेकर (Nana Patekar) यांचा आज वाढदिवस आहे. नानांनी मराठीसह हिंदी सिनेसृष्टी चांगलीच गाजवली आहे. मातीशी नाळ जोडलेला ‘आपला माणूस’ अशी नानांची ओळख आहे.  नाना पाटेकर यांचा जन्म 1 जानेवारी 1951 रोजी मुरुड-जंजीरा येथील एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्यांचे खरे नाव विश्वनाथ पाटेकर असे आहे. त्यांचे वडील दिनकर …

Read More »

Happy New Year 2023 : नवीन वर्षात नातेवाईक, मित्रांना द्या अशा शुभेच्छा!

New year wishes 2023 : नवीन वर्षाला (New Year 2023) अवघे काहीच तास उरले आहेत.त्यात सर्वंच नवीन वर्षाच्या पार्टीमध्ये मग्न झाले आहेत. एकदा का 12 वाजले की सर्वच आपल्या मित्र-मैत्रिणी, प्रियजनांना आणि नातेवाईकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देणार आहेत. मात्र नवीन वर्षाचे शुभेच्छा संदेश आणायचे कुठून असा प्रश्न अनेकांना पडत असतो. त्यामुळे अशा नागरीकांसाठी आम्ही काही शुभेच्छा संदेश घेऊन आलो आहोत, …

Read More »

Maharastra Politics: ‘अजित पवार राजीनामा द्या’, संभाजी महाराजांबाबतच्या वक्तव्यावरून भाजप आक्रमक!

Acharya Tushar Bhosale On Ajit Pawar: विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनमध्ये (Nagpur Winter Session) सत्ताधारी पक्षांना थेट शिंगावर घेतलं. राज्याला एका खमक्या विरोधी पक्षनेत्याची उणिव भासत होती. ही उणिव आता अजित पवारांनी पुर्ण केल्याची चर्चा सुरू असतानाच आता पवारांच्या अडचणीत वाढ झाली आहे. अधिवेशनादरम्यान सभागृहामध्ये छत्रपती संभाजी महाराज (Chhatrapati Sambhaji Maharaj) …

Read More »

Optical Illusion: ‘या’ फोटोत लपलेला 5 नंबर शोधून दाखवा, तुमच्याकडे 30 सेकंदाची वेळ

Optical Illusion:  सोशल मीडियावर अनेक ऑप्टीकल इल्यूजनचे (Optical Illusion) फोटो व्हायरल होत असतात. या फोटोत लपलेल्या गोष्टींच उत्तर तुम्हाला शोधायचे असते. आता असाच एक ऑप्टीकल इल्यूजनचा फोटो (Optical Illusion test) व्हायरल होत आहेत. या फोटोत लपलेला 5 नंबर तुम्हाला शोधायचा आहेत. तुम्ही जर हा 5 नंबर शोधलात, तर खरचं तुम्ही खुप हूशार आहात.  ऑप्टीकल इल्यूजनची (Optical Illusion) अशी अनेक चित्रे …

Read More »

Optical Illusion: ‘या’ फोटोतील लपलेला मासा, 99% लोकं झाली फेल, 10 सेकंदात शोधून दाखवा

Optical Illusion: सध्या सोशल मीडियावर अनेक ऑप्टिकल इल्यूजनसारखे (Viral posts) प्रकार व्हारयल होत असतात. त्यातलाच एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. सोशल मीडिया अनेक इंटरेस्टिंग पोस्ट व्हायरल होत असतात. त्यामुळे आपणही अशा अनेक इंटरेस्टिंग पोस्ट शेअर करतो. त्यातले इंटरेस्टिंग पोस्ट असतात त्या म्हणजे ऑप्टिकल इल्यूजन (optical illusion). ऑप्टिकल इल्यूजन हे सध्या लोकांच्या पसंतीस उतरत आहेत. त्यामुळे आपल्याला अशा …

Read More »

नवीन वर्ष, नवीन जॉब! आताच करा ‘या’ मेगाभरतीत अर्ज

SBI Recruitment : नवीन वर्ष अवघ्या काही तासांवर ठेपले आहे. यापुर्वी अनेकांनी संकल्प करायला सुरुवात केली असेलच. काहींनी चांगल्या पगाराची नोकरीवर रूजू होण्याचा संकल्प केला असेल. अशा नागरीकांसाठीच ही महत्वाची बातमी आहे. या नोकरीत वर्षाकाठी 5 लाख रूपये पगार मिळणार आहे. त्यामुळे तुम्हाला जर नवीन वर्षात जॉब बदलायचा असेल तर ही तुमच्यासाठी मोठी संधी आहे. किती जागांची भरती? स्टेट बँक …

Read More »

Optical Illusion: ‘या’ फोटोत Tiger हा शब्द शोधून दाखवा, तुमच्याकडे 30 सेकंदाची वेळ

Optical Illusion:  सोशल मीडियावर अनेक ऑप्टीकल इल्यूजनचे (Optical Illusion) फोटो व्हायरल होत असतात. या फोटोत लपलेल्या गोष्टींच उत्तर तुम्हाला शोधायचे असते. आता असाच एक ऑप्टीकल इल्यूजनचा फोटो (Optical Illusion test) व्हायरल होत आहेत. या फोटोत लपलेला Tiger हा शब्द तुम्हाला शोधायचा आहेत. तुम्ही जर Tiger शब्द शोधलात, तर खरचं तुम्ही खुप हूशार आहात.  ऑप्टीकल इल्यूजनची (Optical Illusion) अशी अनेक चित्रे …

Read More »

गर्लफ्रेंडचा लग्नास नकार, तरूणाने Facebook Live करत आयुष्य संपवल

Shocking Story : गर्लफ्रेंडने (Girlfriend) लग्नास नकार दिल्याने एका 27 वर्षीय तरूणाने (Boy) फेसबूक लाईव्ह (Facebook Live) करत आत्महत्या केल्याची घटना घडलीय. या घटनेने तरूणाच्या कुटूंबियांना मोठा धक्का बसला आहे. तरूणाच्या कुटूंबियांनी आता त्याच्या गर्लफ्रेंडवर हत्येचा आरोप केला आहे. तसेच पोलिसात (Police Complaint) तक्रार देखील दाखल केली आहे. या तक्रारीनंतर पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहे.  कुटूंबियांचा आधार हरपला …

Read More »

Property Rights : वडिलांच्या संपत्तीवर मुलींचा अधिकार असतो का? वाचा कायदा काय सांगतो

Property Rights: आपल्या सख्ख्या जन्मदात्या वडिलांच्या प्रोपर्टीत त्यांच्या (Daughters Right on Their Father’s Property) मुलींना किती अधिकार असतो आणि तो आहे की नाही, यावर अनेकदा वाद होताना दिसतात. परंतु याबाबत प्रत्येकानं कायदा जाणून घेणं आवश्यक आहे. मुलींना लग्न झाल्यावर त्यांच्या वडिलांच्या प्रोपर्टीवर अधिकार असतो की नाही यावरही काही प्रमाणात संम्रभ आणि गैरसमज आहेत. त्यातून आपल्या भारतीय संसदेनं आपल्याला कायदे आखून …

Read More »

Last Rites: अंत्यसंस्काराच्या वेळी ‘राम नाम सत्य है’ का बोलतात, कारण जाणून आश्चर्य वाटेल

Hindu Rituals On Funeral: आपल्या हिंदू धर्मात ‘राम नाम सत्य है’ चे विशेष महत्त्व सांगण्यात आले. या नावाचा तीनदा जप केल्याने एक हजार वेळा देवाचे नाव जपल्या सारखे असते. परंपरेनुसार अंत्यसंस्काराच्या वेळी राम नाम सत्य  है. हा शब्द उच्चारला जातो तर कोणत्याही आनंदाच्या वेळी हे चार शब्द उच्चारले जात नाहीत. मनुष्य आयुष्यभर ऐहिक सुखांचा उपभोग घेण्यासाठी पैशांमागे लोभी होतो. पण …

Read More »

commercial planes colour : विमानाचा रंग पांढरा का असतो? ‘या’ कारणाचा कधी विचारही केला नसेल…

Knowledge News Marathi : जेव्हाही तुम्ही विमानात बसता, आणि तेव्हा तुमची नजर आजोबाजोला फिरते तेव्हा तुमच्या मनात अनेकदा प्रश्न येत असेल की, प्रवासी विमाने नेहमी पांढऱ्या रंगाची का असतात? तुम्ही प्रवासी विमान कधीही इतर कोणत्याही रंगात पाहिले नसेल. मात्र आता बर्‍याच विमान कंपन्यांच्या विमानांचा रंग बदलू लागला असला तरी, बहुतेक विमाने (Why are most commercial planes white in colour) अजूनही …

Read More »

Heeraben Modi Passes Away : अखेर शतकभराच्या आयुष्याचा अस्त; नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री अनंतात विलीन

Prime Minister Narendra Modi`s mother Heeraben modi passed away : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हिराबेन मोदी (Heeraben Modi) यांनी वयाच्या 100 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. याबाबत खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी (PM Modi)  ट्विट करत आपल्या आईच्या निधनाची माहिती दिली. यावेळी त्यांनी हिराबेन यांचा एक फोटोही शेअर केला. पंतप्रधान मोदींनी अंत्ययात्रेचे नेतृत्व केले असून गांधीनगरच्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात …

Read More »

PM Modi’s Mother Passes Away: जेव्हा पंतप्रधान मोदी यांनी आईसाठी लिहिली ‘मन की बात’, सांगितली ही खास गोष्ट

PM Modi’s Mother Demise: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची आई हिराबेन (Heeraben) यांचे रात्री तीन वाजण्याच्या सुमारास निधन झाले. पीएम मोदींच्या आई हीरा बा यांनी गुजरातमधील अहमदाबाद येथील यूएन रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. हिराबेन यांचे आज शुक्रवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास निधन झाले. पंतप्रधान मोदींनी ट्विट करून आईला श्रद्धांजली वाहिली आणि त्यांच्या आयुष्यातील योगदानाचे स्मरण केले. यावर्षी, 18 जून रोजी, …

Read More »

CBSE Class 10th, 12th exams : विद्यार्थ्यांनो अभ्यासाला लागा! 10वी – 12वीच्या परीक्षेची तारीख जाहीर, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

CBSE Date Sheet 2023 released: येत्या दोन दिवसात नवीन वर्षाचे आगमन होणार आहे. यासाठी सर्वांची जोरदार तयारी सुरू आहे. मात्र शालेय विद्यार्थ्यांना अभ्यासाच्या तयारीला सुरूवात करावी लागणार आहे. कारण केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) 10वी आणि 12वी बोर्ड परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले आहे.  (CBSE 10th, 12th Board Exam Date).  अधिकृत प्रकाशनानुसार, CBSE च्या 10वी बोर्डाच्या परीक्षा 15 फेब्रुवारी 2023 पासून …

Read More »