Tag Archives: Marathi News

Nashik latest news: Big News बिबट्याच्या हल्ल्यात सहा वर्षीय मुलाचा मृत्यू ; परिसरात दहशतीचं वातावरण

Nashik Latest marathi   : गेल्या काही दिवसात महाराष्ट्रातील बऱ्याच भागात बिबट्याच्या हल्ल्याच्या घटनांची वाढ होताना दिसत आहे, त्यात नाशिक जिल्ह्यात (Nashik News) बिबट्याचा हल्ल्याच्या (Leopard Attack) घटना आणि त्याचा बातम्या आता तर रोजचंच होऊन बसलं आहे, त्रंबकेश्वर तालुक्यातील वेळुंजे गावात असाच एक प्रकार पुन्हा एकदा घडला आहे, वेळुंजे गावातील दिवटे वस्तीवर एका सहा वर्षीय मुलावर बिबट्याने हल्ला केला, या हल्ल्यात …

Read More »

असा इडली सांबार तुम्ही नक्कीच खाल्ला नसेल, Video पाहून नेटकऱ्यांना लागली भूक

Trending Video : सोशल मीडिया (Social media) कधी कुठला व्हिडिओ व्हायरल होईल किंवा नेटकऱ्यांना कुठला व्हिडिओ भुरळ घालेल हे सांगता येतं नाही आहे. सध्या सोशल मीडियावर इडली सांबार रेसिपी (Idli Sambar Recipe) तयार करताना एक व्हिडिओ नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतं आहे. भारतीय खाद्यपदार्थ त्यांच्या मसाल्यांसोबत उत्कृष्ठ चवीसाठी जगभरात प्रसिद्ध आहे. मूळचा हा दक्षिण भारतातील पदार्थांने (South Indian dishes) विदेशी माणसाला …

Read More »

Maharashtra Politics: मला तुरुंगात टाकलं, त्यांना तुरुंगात टाकणार; संजय राऊत मोठा राजकीय बॉम्ब फोडणार

Maharashtra Winter Session 2022 : नागपूर हिवाळी अधिवेशनाचा सोमवारपासून दुसरा आठवडा सुरू होत आहे. महाविकास आघाडी पुन्हा आक्रमक होणार  आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते संजय राऊत(Sanjay Raut) देखील चांगलेच आक्रमक झाले आहेत. ज्यांनी आपल्याला तुरुंगात टाकलं, त्यांना तुरुंगात टाकणार असा इशाराच संजय राऊत यांनी दिला आहे. हिवाळी अधिवेशनादरम्यान नागपूरमध्ये राजकीय बॉम्ब फोडणार असल्याचे म्हणत संजय राऊतांनी खळबळ उडवून दिली आहे.  …

Read More »

Trending News : ज्याला Thermos म्हणतो तर ते कंपनीचं नाव आहे मग ‘या’ बॉटलचं खरं नाव काय आहे? जाणून घ्या

Real name of Bottle which we call Thermos : हिवाळा (winter 2022) सुरु झाला आहे. डिसेंबर महिना संपायला आला मुंबईतही (Mumbai Weather Update)शनिवारपासून गारवा जाणवतो आहे. राज्यात (Maharashtra Weather Update) अनेक ठिकाणी हुडहुडी भरली आहे. अशात गरमा गरम चहा प्यायला अनेकांना आवडतं. हा चहा गरम राहण्यासाठी आपण थर्मोसचा (Thermos) वापर करतो. जेणे करुन हवा तेव्हा आपण या बॉटलमधून (bottle) गरम …

Read More »

Trending News : ऐकावं ते नवलं! पत्नीला नवऱ्यासाठी हव्या 3 GF, कारण ऐकून व्हाल थक्क

Girlfriends for Husband : प्रेयसीला (girlfriend) आपल्या प्रियकर (boyfriend) कुठल्याही मुलीसोबत मैत्री (friendship) केलेली आवडतं नाही. पती पत्नीच्या (husband wife video) नात्यात जेव्हा तिसरा येतो तेव्हा नात्यामध्ये दुरावा येतो. गेल्या काही वर्षात विवाहबाह्य संबंधाचे (Extramarital affairs) प्रमाण वाढलं आहे. या कारणामुळे अनेक संसार तुटले आहेत. पण जर पत्नीच आपल्या नवऱ्यासाठी गर्लफ्रेंड शोधत असेल तर…तुम्हाला तो अनिल कपूर (Anil Kapoor) श्रीदेवी …

Read More »

Video : निर्दयीपणाचा कळस! लग्नासाठी विचारलं म्हणून प्रियकराने प्रेयसीसोबत केलं असं कृत्य

Trending Video : प्रत्येक प्रेमी युगुलाला (loving couple) वाटतं आपल्या प्रेमाला लग्नाची मान्यता मिळावी. मुलींसाठी त्यांचा जीवनसाथी आणि लग्नाबद्दल खूप स्वप्न असतात. त्यामुळे प्रत्येक प्रेयसी (girlfriend) आपल्या प्रियकराकडे ( boyfriend) कायम लग्नाविषयी बोलतं असते. एका तरुणीने तरुणाला लग्नाबद्दल (marriage) विचारलं असता तरुणाने जे काही केलं त्या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर (Video viral social media)व्हायरल होतो आहे. हा व्हिडिओ पाहून …

Read More »

Raju Srivastav Birth Anniversary : जाणून घ्या ‘द किंग ऑफ कॉमेडी’ राजू श्रीवास्तव यांचा प्रवास..

Raju Srivastav : आपल्या उत्कृष्ट विनोदबुद्धीच्या जोरावर चाहत्यांच्या हृदयावर राज्य करणाऱ्या राजू श्रीवास्तव (Raju Srivastav) यांची आज जयंती आहे. त्यांनी अनेक गाजलेल्या सिनेमांत आणि कार्यक्रमांत काम केलं आहे.  राजू श्रीवास्तव यांचा जन्म 25 डिसेंबर 1963 रोजी उत्तरप्रदेशातील कानपूरात झाला. त्यांचे वडील रमेशचंद्र श्रीवास्तव हेदेखील लोकप्रिय कवी होते. राजू यांना बालपणीच मिमिक्रीची गोडी लागली. शाळेत असताना ते शिक्षकांची, खोडकर विद्यार्थ्यांची तसेच …

Read More »

Charlie Chaplin : हसवता हसवता प्रेक्षकांना रडायला लावणारा हास्यसम्राट ‘चार्ली चॅप्लिन’!

Charlie Chaplin : चार्ली चॅप्लिन (Charlie Chaplin) एक यशस्वी अभिनेता असण्यासोबत उत्तम दिग्दर्शक, निर्माता आणि संगीतकारही होता. त्याने वयाच्या 88 व्या वर्षापर्यंत अभिनय, दिग्दर्शन, पटकथालेखक, निर्माता, संगीतकार अशा सर्वच भूमिका लीलया पार पाडल्या आहेत. चार्ली चॅप्लिनचा जन्म 16 एप्रिल 1889 रोजी ब्रिटनमध्ये झाला. चार्लीला बालपणीच अत्यंत गरिबी, आई-वडिलांचं विभक्त होणं अशा अनेक गोष्टी अनुभवायला मिळाल्या. पण तरीही तो आपल्या अभिनयाने …

Read More »

Optical Illusion: ‘या’ फोटोत लपलेला सांताक्लॉज शोधून दाखवा, तुमच्याकडे 30 सेकंदाची वेळ

Optical Illusion:  सोशल मीडियावर अनेक ऑप्टीकल इल्यूजनचे (Optical Illusion) फोटो व्हायरल होत असतात. या फोटोत लपलेल्या गोष्टींच उत्तर तुम्हाला शोधायचे असते. आता असाच एक ऑप्टीकल इल्यूजनचा फोटो (Optical Illusion test) व्हायरल होत आहेत. या फोटोत लपलेला सांताक्लॉज तुम्हाला शोधायचा आहेत. तुम्ही जर हा सांताक्लॉज शोधलात, तर खरचं तुम्ही खुप हूशार आहात.  ऑप्टीकल इल्यूजनची (Optical Illusion) अशी अनेक चित्रे असतात, जी …

Read More »

viral video: याला म्हणावं तरी काय ? Handwriting कि प्रिंटर..video पाहून सर्वच चकित

viral video on social media : सुंदर हस्ताक्षर हाच खरा दागिना असतो असं म्हटलं जात. लहानपणी आपण शाळेत असताना नेहमी शुद्धलेखन लिहायला लावेल जायचं. आपलं हस्ताक्षर सुंदर व्हावं हा यामागचा उद्देश असायचा. सुंदर  हस्ताक्षरामुळे शाळेत आपलं कौतुकही व्हायचं शिवाय परीक्षेत चांगले गुणही मिळतात. (viral handwriting video on social media) सध्या सोशल मीडियावर (social media ) एक व्हिडीओ तुफान व्हायरल (viral) …

Read More »

Indian Chinese Couple : एका लग्नाची गोष्ट! ‘हिंदी-चीनी भाई भाई’ नव्हे तर आता नवरा-नवरी

Indian Chinese Couple Marriage Story : देशभरात लग्नाचा माहोल सूरू आहे. प्रत्येक ठिकाणी ढोल-नगाडे वाजतायात, लग्नाच्या वराती निघतायत. अशात लग्नाच्या काही हटके स्टोरी समोर येत असतात. अशीच एक स्टोरी समोर आली आहे. या घटनेत एका चीनी तरूणीने भारतीय तरूणासोबत (Indian Chinese Couple) लग्नगाठ बांधलीय. या दोघांच्या लग्नाची सोशल मीडियावर चर्चा आहे.  सीमेवर तणावाचे वातावरण गेल्या काही वर्षापासून भारत आणि चीनच्या …

Read More »

VASTU TIPS: या वस्तू घरात ठेवाल तर येईल दारिद्रय…ताबडतोब हलवा नाहीतर काढूनच टाका…

Vastu tips for prosperity: आपल्यापैकी बरेच लोक वास्तुशास्त्रावर विश्वास ठेवतात. बरेच लोक घराच्या बांधकामापासून ते त्याच्या सजावटीपर्यंत सगळं काम वास्तुशास्त्रारनुसार करतात. असे मानले जाते की, जर घरातील वास्तुशास्त्र चांगलं असेल. तर त्याचा चांगला परिणाम घरातील व्यक्ती आणि त्यांच्या आयुष्यावर होतो. त्यामुळे बरेच लोक नवीन घर खरेदी करताना देखील वास्तुशास्त्रानुसारच ते विकत घेतात. वास्तुशास्त्रात वस्तुंशी संबंधीत असे अनेक नियम आहेत आणि …

Read More »

Video : धावत्या ट्रेनमधून महिलेची प्लॅटफॉर्मवर उडी आणि मग…

Viral Video : जीवापेक्षा काही महत्त्वाचं नाही असं वारंवार सांगण्यात येतं. तरीदेखील अनेक जण आपल्या जीव धोक्यात घालतात. सोशल मीडियाच्या (Social media) जगात प्रसिद्ध होण्यासाठी अनेक यूजर्स (Users) खतरनाक स्टंट (Dangerous stunts) करताना दिसतात. तर काही लोक रोजच्या धकाधकीच्या जीवनात काही तरी असं करतात आणि आपला जीव धोक्यात घालतात. रेल्वे रुळ (Railway track) ओलांडू नका, जर रेड सिग्नल (Red signal) …

Read More »

Fashion Tips: आयडियाची कल्पना…टाईट ब्लाऊजला न उसवता बसवा तुमच्या मापात, कसं ते पाहा…

Fashion hacks: आजकाल साडी नेसताना कॉन्ट्रास्ट ब्लाउज घेण्याची फॅशन (contrast blouse on saree) आहे त्यामुळे जुने ब्लाऊजसुद्धा आपण जपून ठेवतो. मात्र खरी पंचाईत तेव्हा होते साडीवर घालायचा म्हणून एखादा जुना ब्लाउज आपण कपाटातून काढतो पण तो ब्लाऊज आपल्याला घट्ट होतो किंवा एकत्र सैल होतो आणि मग काय करायचं अश्यावेळी असा प्रश्न आपल्यासमोर उभा राहतो. बरं आयत्या वेळी टेलर कुठून आणायचा …

Read More »

Cooking Tips: घरीच कुकरमध्ये 8 मिनिंटात बनवा यम्मी choco lava cake

Choco lava cake in cooker: चोको लावा केक म्हटलं कि वाफाळता केक आणि तो कापल्यानांतर त्यातून लाव्हासारखा विटाळणारा  चॉकलेट अहाहा ! वाचूनच तोंडाला पाणी सुटलं ना ?  चोको लावा केक म्हटलं कि लहानांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सर्वांच्याच आवडीचा विषय. त्यात आता ख्रिसमस (Christma special) आहे,  त्यासाठी केक आलाच पण अश्या वेळी बाहेरून केक ऑर्डर करणं म्हणजे एकत्र महागडे विकले जातात तर …

Read More »

Coronavirus Update : कोरोनामुळं गोवा सरकारचा मोठा निर्णय; ख्रिसमस, न्यू इयरसाठी जाण्यापूर्वी ही बातमी पाहाच

Goa Coronavirus Update : (December) डिसेंबर महिना उजाडला की, सर्वांनाच वेध लागतात ते म्हणजे सुट्ट्यांचे आणि मनाचा ठाव घेणाऱ्या एखाद्या ठिकाणी फिरायला जाण्याचे. यामध्ये काही ठिकाणांना अनेकांचीच पसंती असते. तिथं असणारं स्वातंत्र्य आणि त्यातही तिथला एकंदर माहोल यामुळं या ठिकाणांना वारंवार भेट देण्यासाठीसुद्धा बरेचजण तयार असतात. असंच एक ठिकाण म्हणजे गोवा. सध्याच्या घडीला ख्रिसमस (Christmas) आणि काही दिवसांवर येऊन ठेपलेला …

Read More »

Shri Swami Samarth : कोरोनाचा धोका लक्षात घेता अक्कलकोट स्वामी समर्थ मंदिराचा महत्त्वपूर्ण निर्णय

Mask Is Mandatory In Temple : चीनमध्ये कोरोनाने थैमान (China Corona Update) घातला आहे. अशातच कोरोना हळूहळू पुन्हा एकदा संपूर्ण जगाला विळखा घालतं आहे. भारतातही कोरोनाची (India Corona Update) नवी लाट येण्याची भीती व्यक्त करण्यात येतं आहे. ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या (Christmas and New Year) स्वागतासाठी अनेक भारतीय घराबाहेर पडतात. राज्यात अनेक लोक नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी मंदिरात जातात. त्यामुळे …

Read More »

Video : अमेरिकेत बर्फसृष्टीचा बॉम्ब, ख्रिसमसला ग्रहण!

Bomb Cyclone Video :  चीनमध्ये कोरोनाने (China Corona news) थैमान घातला असतानाच अमेरिकेत कोरोनाच्या (Corona in America) रुग्णांमध्येही वाढ होते आहे. अशातच अमेरिकेवर अजून एक संकट ओढवलं आहे. कडाक्याची थंडी आणि त्यात मुसळधार बर्फसृष्टीने असं दुहेरी संकटामुळे अमेरिकन त्रस्त आहेत. ख्रिसमसच्या उत्सावाला या बर्फसृष्टीने ब्रेक लावला आहे. या महाभयानक बर्फसृष्टीमुळे (heavy snowfall) सामान्यांचे जनजीवन विस्कळीत झालं आहे. शिकागो, डेन्व्हरसह अमेरिकेतील …

Read More »

हृदयविकाराचा झटका येताच ‘तो’ कलाकार स्टेजवर कोसळला आणि…; थरकाप उडविणारा Video

Heart Attack Video : गेल्या काही वर्षांपासून लोकांवरील कामाचा तणाव खूप वाढला आहे. त्यात खाण्यापिण्याची चुकीच्या सवयी, व्यायामचा अभाव, प्रकृतीकडे दुर्लक्ष आणि मद्यपानचं वाढतं प्रमाण…या आणि अशा अनेक कारणामुळे लोकांना चालता बोलता हृदयविकाराचा झटका येत आहे. 2022 चा विचार केला तर हे लक्षात येईल या वर्षभरात हृदयविकाराच्या धक्कामुळे बॉलिवूड अभिनेता राजू श्रीवास्तव, कृष्णकुमार कुन्नथ म्हणजे केके, दीपेश भान, सिद्धांत वीर …

Read More »

बापरे! महिलेच्या खात्यात एक दोन नव्हे तर तब्बल 270 कोटी आले, तिने काय केलं असेल सांगा

Viral Story : आपल्याला रस्त्यावर अथवा कोणत्याही ठिकाणी नुसती 100 ची नोट जरी भेटली ना, तरीही आपला आनंद गगनात मावतो. कारण त्या 100 च्या नोटेत आपण खुप काही गोष्टी मोफत करू शकतो. त्यामुळे त्याचा आनंदच वेगळाच असतो. मात्र या घटनेत वेगळेच घडले आहे. एका महिलेच्या खात्यात थेट 270 कोटी आले आहेत. हे इतके पैसे आल्याने ती शहरातली अरबपती बनली होती. …

Read More »