Optical Illusion: ‘या’ फोटोतील लपलेला मासा, 99% लोकं झाली फेल, 10 सेकंदात शोधून दाखवा

Optical Illusion: सध्या सोशल मीडियावर अनेक ऑप्टिकल इल्यूजनसारखे (Viral posts) प्रकार व्हारयल होत असतात. त्यातलाच एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. सोशल मीडिया अनेक इंटरेस्टिंग पोस्ट व्हायरल होत असतात. त्यामुळे आपणही अशा अनेक इंटरेस्टिंग पोस्ट शेअर करतो. त्यातले इंटरेस्टिंग पोस्ट असतात त्या म्हणजे ऑप्टिकल इल्यूजन (optical illusion). ऑप्टिकल इल्यूजन हे सध्या लोकांच्या पसंतीस उतरत आहेत. त्यामुळे आपल्याला अशा फोटोंमधील कोडी सोडवायलाही मजा येत असते. या फोटोंमधून आपल्याला कमी वेळेत इंटरेस्टिंग गोष्ट शोधायची असते. त्यामुळे आपल्या बुद्धीलाही चांगली चालना मिळते, अशा पोस्ट ब्रेन टीझर म्हणून आपल्या कायमच उत्सुकता वाढवत असतात. आपण किती वेगानं ती हरवलेली गोष्ट शोधतो त्यात ती गंमत आहे. (optical illusion a fish is hidden inside the jungle try to find it in 10 seconds)

सध्या व्हायरल झालेल्या या फोटोमध्ये तुम्हाला लपलेला मासा शोधायचा आहे. या व्हायरल होणाऱ्या फोटोत तुम्ही एक जंगल पाहू शकता ज्यात तुम्हाला एकेठिकाणी लपलेला मासा शोधायचा आहे. तुम्ही म्हणाल की या फोटोत मासा पाण्यात दिसू शकतो परंतु तुम्हाला यात तो मासा जंगलात शोधायचा आहे. हो, हीच या फोटोतली गंमत आहे. तुम्हाला फोटोतला मासा शोधून शोधून सापडणार नाही कारण अर्ध्याहून अधिक लोकं तो मासा शोधण्यात फेल झाले आहे. जर का तुम्ही हा लपलेला मासा (fish) शोधून दाखवलात तर तुमच्या एवढं हूशार कोणीच नसेल. 

हेही वाचा :  WhatsApp ग्रुपमधून काढलं, Admin ला बेदम मारहाण करत जीभच कापली... पुण्यातील धक्कादायक घटना

या फोटोत आपल्या तुम्हाला मध्ये दरी दिसत असेल आणि दोन्ही बाजूला दोन मोठी झाडी (big trees) दिसतील. त्याच ठिकाणी तुम्हाला तोच लपलेला मासा शोधायचा आहे. जर डोक्याला जोर द्या आणि हा मासा शोधायचा प्रयत्न करा. शोधा शोधा… अजून तुम्हाला नाही सापडला? ठीक आहे मग तुम्हाला आम्ही एक हिंट देतो त्यावरून तुम्हीही नक्कीच शोधू शकाल. 

दहा सेकंद झाली तुम्ही अजूनही मासा शोधून शकला नाहीत का, बरं ठीक काळजी करू नका. ही हिंट (photo hint) तुमच्या नक्कीच कामी येईल. या फोटोतल्या दोन झाडांच्या फांद्यांकडे नीट पाहायचा प्रयत्न करा, तुम्ही फोटोत नक्की लपलेला मासा दिसेल. फांद्यांवर लक्ष केंद्रित करूनही तुम्हाला मासा दिसत नाहीये, मग फांद्या जिथे सुरू होतात तिथे जा आणि बघा तुम्हाला मासा सापडतोय का…

खरं उत्तर काय? 

तुम्हाला अजूनही मासा सापडला नसेल तर आम्ही तुम्हाला आता त्याचं खरं उत्तर सांगतो. चित्रात मासा (Real answer) शोधताना तुम्हाला खूप कष्ट घ्यावे लागणार आहेत हे नक्की.

अनेकदा तुम्ही या विचारात पडला असाल की अरे, हा मासा आहे तरी कुठे? या फोटोत तुम्ही पाहू शकता की हा मासा नक्की कुठे लपला आहे ते. तो झाड्याच्या फांदीवरच आहे. डावीकडे नीट पाहिलेत तर तुम्हाला तिथे एक मासाही दिसेल. ज्यांना हा मासा 10 सेकंदात सापडला असेल त्यांच्यापेक्षा हूशार कोणीच नाही.  

हेही वाचा :  Uddhav Thackeray : मोदी म्हणजे भारत नव्हे... उद्धव ठाकरे यांची भाजप पक्षावर जोरदार टीका

 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

उरले काही तास, राज्यात 8 मतदार संघात मतदान… दुसऱ्या टप्प्यात तिरंगी लढती

Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात 13 राज्यातील 89 लोकसभा मतदारसंघात निवडणूक होणार आहे. …

मावळचे अब्जाधीश खासदार श्रीरंग बारणे झाले दहावी पास, म्हणाले ‘आता पुढील शिक्षण…’

Shrirang Barane Passed SSC Exam : शिक्षण घेण्यासाठी वयाची मर्यादा नसते, माणूस आयुष्यभर विद्यार्थी दशेतच …