Tag Archives: Maharashtra

‘आरक्षण देण्यापासून मुख्यमंत्र्यांना कोणीतरी अडवतंय’ मनोज जरांगेंचा आरोप… तर अनेक गावात राजकीय नेत्यांना बंदी

Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंचं (Manoj Jarange Patil) आमरण उपोषण (Hunger Strike) सुरू झालंय सरकारने आश्वासन देऊनही 40 दिवसानंतर आरक्षण न दिल्याने जरांगे पुन्हा उपोषणाला बसलेयत. आता अन्न, पाणी, वैद्यकीय उपचारही घेणार नाही, असं कडक उपोषण करण्याचा इशारा जरांगेंनी दिलाय .40 दिवस उलटूनही सरकारने गुन्हे मागे घेतले नाहीत. आत्महत्या केलेल्यांना मदत नाही. सरकार जाणूनबुजून मराठा समाजाची दिशाभूल करत …

Read More »

‘डेडलाईन संपायला उरले काही तास, उद्यापासून सरकारला जेरीस आणायचं’ मनोज जरांगेंचा इशारा

Maratha Reservation : अहमदनगरच्या चौंडीत दसऱ्यानिमित्तानं धनगर समाजानं एसटी आरक्षणाच्या (Dhangar Reservation) मागणीसाठी मेळावा आयोजिक केला. या मेळाव्याला मराठा आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांनी हजेरी लावत धनगरांच्या आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा दिला. जरांगेंचं काठी आणि घोंगडं देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. यशवंत सेनेच्यावतीने हा मेळावा आयोजित करण्यात आला. या मेळाव्याला  यशवंत सेनेचे अध्यक्ष बाळासाहेब दोलतडे, आमदार राम शिंदे आणि …

Read More »

शहीद अग्निवीर अक्षय गवतेंच्या कुटुंबाला मिळणार 1 कोटींची नुकसान भरपाई, कसं ते समजून घ्या

Agniveer Akshay Gawate: मागील वर्षी लागू केलेल्या अग्नीविर योजनेत भारतीय सैन्यात भरती झालेल्या वीर जवान अक्षय लक्ष्मण गवते यांना सियाचीन मधील याचीन ग्लेशियर मध्ये कर्तव्यावर असताना वीरमरण आले. अक्षय गवते हे मूळचे बुलढाणा तालुक्यातील पिंपळगाव सराई या गावचे रहिवासी होते. २० ऑक्टोंबरच्या रात्री रुग्णालयात त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला त्यातच त्यांचा मृत्यू झाला. अक्षय गवते यांच्या निधनानंतर देशभरात शोक व्यक्त …

Read More »

मराठा आरक्षण मिळेपर्यंत राजकीय नेत्यांना गावबंदी, राज्यातल्या साडे सहाशे गावांमध्ये ‘नो एन्ट्री’चे बॅनर्स

Maratha Reservation : मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी निकराची लढाई सुरु केलीय. जरांगे राज्यव्यापी दौऱ्यावर आहेत. दुसरीकडे गावोगावी राजकीय नेत्यांना गावबंदीचा (Villege Ban) ठराव करण्यात आलाय. चक्क ग्रामसभा घेत ठराव संमत करत पुढाऱ्यांना गावबंदी करण्यात आलीय. नेत्यांच्या गावबंदीचे फलक गावच्या वेशीवर, ग्रामपंचायत कार्यालयाजवळ झळकलेत. अनेक गावांनी ग्रामपंचायत निवडणुकीवर बहिष्कार (Boycott) टाकल्याने नेत्यांची चांगलीच कोंडी झालीय. नेत्यांना गावात पाऊल ठेवणं …

Read More »

Gadchiroli Crime: 5 जणांचा मर्डर करण्यासाठी मामीने धातुमिश्रित विष आणले कुठून? जगातील अनेक देशात यावर बंदी

आशीष अम्बाडे, झी मीडिया, गडचिरोली:  गडचिरोली जिल्ह्यातील महागावच्या कुंभारे कुटुंबातील पाच जणांना संपविण्यासाठी प्रतिबंधित थॅलियम धातूचा सून  आणि मामी ने वापर केल्याचा खुलासा झाला आहे. या धातुमिश्रित विषाच्या वापरावर जगातील अनेक देशात बंदी आहे. या आरोपींना हे विष कुठे मिळाले? त्याचा प्रयोग त्यांनी कसा केला? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. 26 सप्टेंबरला शंकर कुंभारे, दुसऱ्या दिवशी 27 ला पत्नी विजया यांचा …

Read More »

20 दिवसात 5 मर्डर, मामी-भाचेसुनेने का आखला परिवाला संपवण्याचा प्लान? अखेर सत्य आले समोर

Gadchiroli Murder Case: गडचिरोली सध्या हत्याकांडामुळे चर्चेत आले आहे. जिल्ह्यातील अहेरी तालुक्यात 20 दिवसांत दोन महिलांनी आपल्या कुटुंबातील पाच जणांची हत्या केली. ही हत्या शांत डोक्याने आणि कोणालाही हत्येचा संशय येणार नाही, अशा पद्धतीने करण्यात आल्या. या हत्या नेमक्या कशा होत आहेत? याचा सुगावा लागत नव्हता. दरम्यान पोलिसांनी आपल्या शोध मोहिमेचा वेग लावल्यानंतर घरातीलच 2 महिलांना अटक करण्यात आली आहे. …

Read More »

पश्चिम बंगालनंतर महाराष्ट्रातही मनरेगा घोटाळा? बनावट मजुरांवर होणार कारवाई

MGNREGA Scam : केंद्रीय मंत्री आणि बेगुसरायचे भाजपा (BJP) खासदार गिरिराज सिंह (Giriraj Singh) यांनी काही दिवसांपूर्वी पश्चिम बंगालच्या (West Bengal) मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (mamata banerjee) यांच्यावर मनरेगाच्या नावावर कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर पश्चिम बंगालच्या धर्तीवर महाराष्ट्रातही (Maharashtra) मनरेगा घोटाळा झाला असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. बनावट जॉब कार्डद्वारे पैसे गोळा करणाऱ्यांवर आता कडक कारवाई …

Read More »

Blame Game : ड्रग्ज माफिया ललित पाटील कोणाचा? आघाडीचा की युतीचा

Drugs Mafia Lalit Patil : ड्रग्जमाफिया ललित पाटीलसंदर्भात धक्कादायक माहिती समोर आलीय. ललित पाटील (Lalit Patil) आणि त्याचा भाऊ भूषण पाटील  (Bhushan Patil) ड्रग्जच्या व्यवहारातून डोळे विस्फारतील अशी कमाई करत होते. 10 किंवा 20 लाख नाही तर महिन्याला ते 50 लाख रुपयांची कमाई करत असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. नाशिकच्या शिंदे गावात त्यांनी एमडी ड्रग्ज बनवण्याचा कारखाना सुरु केला होता अशी …

Read More »

रश्मी वहिनी मंडपात शिरताच कुलर-पंखे बंद, टेंभी नाका देवीच्या दर्शनावेळी ठाण्यात काय घडलं?

ठाणे : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या पत्नी रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्याला भेट दिली.यावेळी रश्मी ठाकरे यांनी टेंभी नाक्याच्या देवीचं (Tembhinakyachi Devi) दर्शन घेतलं. रश्मी ठाकरेंच्या हस्ते देवीची पूजा आणि आरती करण्यात आली. रश्मी ठाकरे यांच्यासोबत यावेळी मोठ्याप्रमाणावर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. आनंद दिघेंच्या …

Read More »

‘मी पळालो नाही, पुणे पोलिसांनी पळवलं’ ड्रग्ज माफिया ललित पाटीलचा धक्कादायक दावा

Drugs Mafia Lalit Patil :  ड्रग्ज माफिया ललित पाटीलला (Lalit Patil)अखेर बंगळुरुतून अटक करण्यात आलीये.  मुंबई पोलीस (Mumbai Police) त्याला मुंबईत घेऊन आले. वैद्यकीय तपासणीनतंर त्याला अंधेरी कोर्टात हजर करण्यात आलं असून सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्या आली आहे. 2 ऑक्टोबर 2023ला ललित पाटील पुण्याच्या ससून हॉस्पिटलमधून (Sasoon Hospital) पळून गेला होता. तेव्हापासून त्याचा कसून शोध घेतला जात होता. याचप्रकरणात पुणे …

Read More »

आरोग्य व्यवस्था व्हेंटिलेटरवर! आरोग्य मंत्र्यांच्या मतदारसंघात ऑक्सिजनअभावी 14 महिन्यांच्या बाळाचा मृत्यू

सोलापूर : नांदेडच्या शासकीय रुग्णालायत गेल्या 48 तासात मृत्यूचं (Death) तांडव पाहिला मिळालं. दोन दिवसात तब्बल 35 रुग्णांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये 12 बालकांचा समावेश आहे.  या घटनांनी राज्यातील शासकीय रुग्णालयांमधील सुविधांवर प्रश्नचिन उपस्थित केला जात असताना आता खुद्द आरोग्य मंत्र्यांच्याच (Health Minister) मतदारसंघात एका बालकाचा मृत्यू झाला. सोलापूर जिल्ह्यातल्या भूमपरांडामध्ये ऑक्सिजनअभावी (Oxygen) अवघ्या 14 महिन्यांच्या बाळाचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना …

Read More »

‘लव्ह जिहाद’नंतर ‘लँड जिहाद’चा महाराष्ट्राला धोका? नेमकं हे प्रकरण आहे तरी काय?

Special Report on Land Jihad : जिहादपाठोपाठ आता लँड जिहादनं डोकं वर काढलंय, महाराष्ट्राला लँड जिहादचा विळखा पडलाय आणि त्याची सुरुवात झालीय मालेगावपासून. असं आम्ही म्हणत नाहीयोत तर हे आरोप केले आहेत ते सत्ताधारी भाजपचे आमदार नितेश राणे यांनी. मात्र, अचानक लँड जिहादचा विषय समोर का आला, लँड जिहाद म्हणजे नेमकं काय ह?  नितेश राणेंनी केलेले आरोप सर्व काही धक्कादाय …

Read More »

महाराष्ट्रातील मदरशांना राज्य सरकारकडून दीड कोटींचा निधी वितरित

Maharashtra Cabinet Decisions : राज्य मंत्री मडंळाची बैठ संपन्न झाली. या बैठकीत अत्यंत महत्वाचे निर्णय घेण्यात आले.  महाराष्ट्रातील मदरशांना राज्य सरकारकडून दीड कोटींचा निधी वितरित आला. महाराष्ट्र राज्य अल्पसंख्यांक विकास विभागाने हा निर्णय घेतला आहे.  मदरशांच्या आधुनिकीकरणासाठी हा निधी वितरीत करण्यात आला आहे.   राज्यातील 37 मदरशांना याचा लाभ मिळणार आहे. मदरशांच्या आधुनिकीकरणासाठी तसेच तंत्रज्ञान सुधारण्यासाठी राज्य सरकारने निधी जाहीर केला …

Read More »

2 शासकीय रुग्णालये, 48 तास अन् 41 मृत्यू: जबाबदार कोण? सरकारचा दावा फोल, धक्कादायक वास्तव उघड

सतीश मोहिते, झी मीडिया, नांदेड : नांदेडमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या (Nanded Govt. Hospital) रूग्णालयात गेल्या 48 तासांत 31 रूग्णांचा मृत्यू (31 Deaths) झालाय. सोमवारी 24 तासांत 24 मृत्यू झाल्यावर काल पुन्हा 7 जणांचा बळी गेला. मृतांमध्ये 12 बालकांचा समावेश आहे. तर छत्रपती संभाजीनगरमधल्या घाटी रुग्णालयात (Sambhaji Nagar, Ghati Hospital) गेल्या 24 तासांत 2 शिशूंसह 10 रुग्ण दगावले आहेत. नांदेड आणि …

Read More »

राज्यातून पाऊस परतताना कोसळणार मुसळधार, कोणत्या जिल्ह्यात यलो, ऑरेंज अलर्ट? जाणून घ्या

Maharashtra Rain Update:  मुंबईसह जवळच्या इतर शहरांमध्ये 2 ऑक्टोबरची सुरुवात मुसळधार पावसाने झाली. पावसाचा हा शेवटचा हंगाम आहे.काही दिवसात महाराष्ट्रातून मान्सून माघारी जायला सुरुवात करेल. मात्र, पावसाळा संपण्यापूर्वी राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. महाराष्ट्रात यंदा मान्सून उशिरा दाखल झाला. त्यानंतर आजपर्यंतही अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने सरासरी गाठलेली नाही. ऑगस्टमध्ये काही वेळ विश्रांती घेतल्यानंतर सप्टेंबर …

Read More »

“शिवाजी महाराजांनी वाघनखं वापरलीच नाहीत, मग…”, जितेंद्र आव्हाडांची पोस्ट चर्चेत!

Dr.Jitendra Awhad On Waghnakh : महाराष्ट्र शासनाच्या पुढाकारानं इंग्लंडमधील व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट संग्रहालयातून छत्रपती शिवरायांचा ‘वाघ नखं’ आणण्याची तयारी सुरू आहे. वास्तविक 2024 हा शिवरायांच्या राज्याभिषेकाचा 350 वा वर्धापन दिन आहे. येत्या 16 नोव्हेंबरला शिवरायांची (Chhatrapati Shivaji maharaj Waghnakh) वाघनखं मुंबईत आणण्यात येणार आहेत. संग्रहालयासोबत 3 ऑक्टोबरला करार करण्यात येणार आहेत. 3 वर्षांसाठी वाघनखं महाराष्ट्रात आणण्याची प्रक्रिया करण्यात येईल. अशातच …

Read More »

‘…तसं असेल तर दाखवून द्या’, अजित पवार आणि छगन भुजबळांमध्ये जोरदार खडाजंगी; बैठकीतच भिडले

ओबीसीच्या मुद्द्यावरुन उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्यात जोरदार खडाजंगी झाली आहे. बैठकीतच दोन्ही नेत्यांमध्ये जोरदार वाद झाल्याची माहिती आहे. छगन भुजबळ यांनी मांडलेल्या आकडेवारीवर अजित पवारांनी आक्षेप घेतला. आकडेवारी खरी असेल तर दाखवून द्यावी असं थेट आव्हानच अजित पवारांनी छगन भुजबळ यांना दिलं.  ओबीसींच्या संदर्भात सर्वपक्षीय आणि काही संघटनांसह बैठक आयोजित करण्यात …

Read More »

डिओड्रंटचा इतका मोठा स्फोट की शेजारच्या घरातील काचा फुटल्या, नाशकातील धक्कादायक घटना

Nashik Explosion of Deodorant: तुम्ही डिओड्रंट वापरता? मग ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. कारण आपण वापरत असलेला डिओड्रंट हा एखाद्या बॉम्बप्रमाणे काम करतो. असाच एक धक्कादायक प्रकार नाशिकमधून समोर आला आहे.नाशिक शहरातील सिडको परिसरात उत्तमनगर येथे सकाळी सहा वाजेच्या सुमारास एका घरात डिओडरंटचा मोठा स्फोट झाला. हा स्फोट इतका भयानक होता की यामुळे शेजारच्यांच्या घरातील काचा फुटल्या. एवढंच नव्हे …

Read More »

शर्टची बटणं उघडी ठेवण्याची स्टाईल पडेल महागात, थेट जाल तुरुंगात… चार जणांविरोधात गुन्हा दाखल

सतीश मोहिते, झी मीडिया, नांदेड : मारामारी, चोरी किंवा इतर वेगवेगळ्या कारणावरुन एखाद्या व्यक्तीवर गुन्हा दाखल झाल्याचं आपण अनेकवेळा ऐकलं असेल. पण कधी शर्टाचं बटण उघडं ठेवलं म्हणून एखाद्या व्यक्तीवर गुन्हा दाखल झाल्याचं तुम्ही कधी ऐकलं आहे. नांदेडमध्ये एक, दोन नाही तर चक्क चारजणांविरोधात याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. हे अपवादात्म प्रकरण असल्याने राज्याभरात चर्चेचं कारण ठरलं आहे.  काय आहे …

Read More »

बाप की हैवान! 8 दिवसांच्या चिमुकलीच्या तोंडात कोंबला तंबाखू … मुलीचा मृत्यू

वाल्मिक जोशी, झी मीडिया, जळगाव : बाप इतका क्रुर असतो का? पोटच्या मुलीची इतक्या निर्घृणपणे हत्या करु शकतो का? ही बातमी वाचून असे अनेक प्रश्न मनात उभे राहतील. हैवानही लाजेल इतकी क्रुर हत्या एका बापाने आपल्या लेकीची केलीय. अंगाचा थरकाप उडवणारी ही घटना जळगाव (Jalgaon) जिल्ह्यात समोर आली आहे. अवघ्या आठ दिवसांच्या चिमुरडीच्या तोंडात बापाने तंबाखू (Tobacco) कोंबून तिची हत्या …

Read More »