Tag Archives: Maharashtra

विश्लेषण : ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका अपरिहार्यच? सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने काय होणार?

– उमाकांत देशपांडे स्थानिक स्वराज्य संस्था क्षेत्रनिहाय ओबीसींच्या राजकीय मागासलेपणाबाबतचा शास्त्रीय सांख्यिकी तपशील (इंपिरिकल डाटा) गोळा करून आरक्षणाचे प्रमाण निश्चित केल्याशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ओबीसींना आरक्षण देता येणार नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने आरक्षणाबाबत निश्चित केलेले त्रिस्तरीय निकष (ट्रिपल टेस्ट) पाळावेच लागतील, असे सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा एकदा स्पष्ट केल्याने महाराष्ट्रातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. त्याविषयी… ओबीसी आरक्षणाचा नेमका तिढा …

Read More »

Jhund : विजय बोरसे कोण? त्यांनी असं काय केलं की नागराज मंजुळेंना झुंड बनवावा वाटला…

Jhund Movie : आज बॉलिवूड सुपरस्टार अमिताभ बच्चन (Big B Amitabh Bachchan) यांची प्रमुख भूमिका असलेला “झुंड” (Jhund Hindi Cinema) चित्रपट प्रदर्शित होत आहे. नागराज मंजुळे (Nagraj Manjule) दिग्दर्शित हा चित्रपट नागपुरातील नावाजलेले फुटबॉल प्रशिक्षक विजय बारसे (Vijay Barse) यांच्या आयुष्यावर आधारित आहे. आज सर्वत्र झुंडची चर्चा होत असताना विजय बारसे नेमके आहेत तरी कोण असा देखील सवाल अनेकांना पडला …

Read More »

Jhund : ‘झुंड’चे खरे हिरो नागपूरचे विजय बारसे; ‘स्लम सॉकर’ काय आहे? ज्यावर बनलाय सिनेमा…

Jhund Movie : बॉलिवूड सुपरस्टार अमिताभ बच्चन (Big B Amitabh Bachchan) यांची प्रमुख भूमिका असलेला “झुंड” (Jhund Hindi Cinema) चित्रपट 4 मार्चला प्रदर्शित होत आहे. नागराज मंजुळे (Nagraj Manjule) दिग्दर्शित हा चित्रपट नागपुरातील नावाजलेले फुटबॉल प्रशिक्षक विजय बारसे (Vijay Barse) यांच्या आयुष्यावर आधारित आहे. विजय बारसे यांनी 21 वर्षांपूर्वी नागपुरात “स्लम सॉकर” (Slum Soccer) अर्थात झोपडपट्टी फुटबॉलची सुरुवात केली होती.  …

Read More »

शिक्षक आहेत की जेलर! दहावीच्या विद्यार्थ्यांना अंगावर वळ उठेपर्यंत मारहाण

योगेश खरे, झी मीडिया, नाशिक :  नाशिकमधल्या जेल रोड  भागात असणाऱ्या एका इंग्रजी शाळेतील मुख्याध्यापकाने दहावीत शिकणाऱ्या पाच विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी महिला मुख्याध्यापकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे काही विद्यार्थ्यांकडून वर्गाची काच फुटली. त्यामुळे संतापलेल्या मुख्याध्यापकाने वर्गातील पाच ते सहा मुलांना काठीने जबर मारहाण केली. इतकंच नाही तर विदयार्थ्यांकडे पाच हजार रुपयांची मागणी केल्याचा …

Read More »

‘समर्थ के बिना शिवाजी को कौन पुछेंगा’; राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचं वादग्रस्त वक्तव्य

राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी ‘समर्थ के बिना शिवाजी को कौन पुछेगा’ असं वादग्रस्त वक्तव्य केलंय. राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी ‘समर्थ के बिना शिवाजी को कौन पुछेगा’ असं वादग्रस्त वक्तव्य केलं. यावर राष्ट्रवादी काँग्रेसने आक्षेप घेत निषेध नोंदवला आहे. तसेच सोमवारी (२८ फेब्रुवारी) पुण्यात आंदोलनाची घोषणा केली आहे. त्यामुळे नव्या वादाला सुरुवात झाली आहे. भगतसिंह कोश्यारी औरंगाबाद दौऱ्यावर असताना …

Read More »

रोहित ब्रिगेडचा मराठी बाणा..! मुंबई इंडियन्सनं ‘खास’ शैलीत दिल्या मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा

प्रसिद्ध मराठी कवी विष्णू वामन शिरवाडकर म्हणजेच ‘कुसुमाग्रज’ यांच्या जयंतीच्या निमित्ताने दरवर्षी २७ फेब्रुवारीला ‘मराठी राजभाषा दिवस’ साजरा केला जातो. या खास दिवशी आयपीएलमधील बलाढ्य संघ मुंबई इंडियन्सने सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या या संघाने आयपीएलची सर्वाधिक पाच विजेतेपदे जिकली आहेत. मुंबई इंडियन्सने ट्विटरवर मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यासाठी त्यांनी मराठीतून ट्वीट केले आहे. आपली …

Read More »

मराठी भाषा दिवस दररोज का साजरा करू नये? राज ठाकरे यांचा परखड सवाल

पुणे : मराठी भाषा दिवस दररोज का साजरा करू नये? असा परखड सवाल मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी उपस्थित केला आहे. ‘मराठी भाषा मरेल हा टाहो किती दिवस फोडायचा? हिंदीत का बोलायचं? प्रत्येकानं मराठीचा आग्रह धरला पाहिजे आणि अभिमान बाळगला पाहिजे, असं आवाहन राज ठाकरे यांनी यावेळी केलं. पुण्यभूषण फाऊंडेशनच्या वतीनं सर्वोत्तम दिवाळी अंक पुरस्कार वितरण सोहळा …

Read More »

नवाब मलिक मुंबईत डान्सबार आणि सेक्स रॅकेट चालवायचे; मोहित कंबोज यांचे गंभीर आरोप

Mohit Kamboj on Nawab Malik: राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्या अटकेनंतर जल्लोष करणे मोहित कंबोज यांना महागात पडलंय. नवाब मलिकांच्या अटकेनंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी मोहित कंबोज यांच्या निवासस्थानाजवळ फटाके फोडून जल्लोष केला. तर, यावेळी मोहित कंबोज हे तलवार नाचवताना दिसून आले. यानंतर मोहित कंबोज यांच्याविरोधात सांताक्रुझ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. यावर मोहित कंबोज यांनी …

Read More »

डिजिटल पद्धतीने शेतीसाठी आमिर खान आग्रही; सोयाबिन डिजिटल शेती शाळा कार्यक्रमात म्हणाला…

Aamir Khan News Soybean Digital Farming School : राज्यात सोयाबिनचे क्षेत्र 41 लाख हेक्टर असून सध्या शेतीक्षेत्रात सोयाबीन प्रथम क्रमांकाचे पीक आहे.  यासाठी सोयाबिन डिजिटल शेती शाळा हे पुस्तक शेतकऱ्यांसाठी सरकारनं आणलं आहे. पाणी फाऊंडेशन, महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहूरी व महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने यासंदर्भात एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. या कार्यक्रमात अभिनेता आमिर खाननं म्हटलं की, ,शेती …

Read More »

पिस्त्याऐवजी तुम्ही खाताय सडका शेंगदाणा! भेसळखोरांच्या गोरखधंद्याचा पर्दाफाश

अमर काणे, झी मीडिया, नागपूर :  शेंगदाण्याला आपण गरीबांचा बदाम म्हणतो. मात्र याच शेंगदाण्याला पिस्ता बनवून काही भेसळखोरांनी लुटीचा गोरखधंदा सुरू केला आहे. शेंगदाण्याला कृत्रिम रंग देऊन पिस्ता म्हणून त्याची राजरोजपणे विक्री सुरू आहे.  नागपुरात FDAनं मोठी कारवाई करत तब्बल 621 किलो रंगवलेला शेंगदाणा जप्त केलाय. विशेष म्हणजे या शेंगदाण्याची नागपुरातल्या मिठाईवाल्यांना विक्री केली जाणार होती. FDAचं पथक नागपूरच्या बाबा …

Read More »

महिलेची हत्या, मृतदेह घरातल्या सोफ्यात लपवला! डोंबिवलीतल्या घटनेने खळबळ

आतिष भोईर, झी मीडिया, डोंबिवली : महिलेची निर्घृण हत्या करत मृतदेह घरातील सोफ्यात लपवल्याची धक्कादायक घटना ठाणे जिल्ह्यातील डोंबविलीत उघडकीस आली आहे.  सुप्रिया शिंदे असं या मृत महिलेचं नाव असून ती पती आणि मुलासोबत डोंबिवलीतल्या दावडी भागात राहत होती. नेमकी घटना कायडोंबिवली पूर्वेतल्या दावडी इथल्या शिवशक्ती नगर परिसरातील ओम रेसिडेन्सी इमारतीत राहणारे किशोर शिंदे नेहमीप्रमाणे सकाळा कामावर गेले. यावेळी घरात त्यांची …

Read More »

Msrtc Strike | “….तर कोल्हापुरी हिसका दाखवू”, एसटी कर्मचाऱ्यांचे कुटूंबीय विलीनीकरणासाठी आक्रमक

प्रताप सरनाईक, झी मीडिया, कोल्हापूर :  एसटी महामंडळाचं (MSRTC) राज्य सरकारमध्ये विलीनीकरण (St Transport Merger) करण्यात यावं, या मागणीसाठी कर्मचाऱ्यांचं 3 महिन्यांपेक्षा अधिक काळाहून संप सुरु आहे. सरकारने काही प्रमाणात सेवा ज्येष्ठतेनुसार वेतनवाढ करुन दिली. त्यानंतर काही कर्मचारी पुन्हा रुजु झाले. मात्र बरेचसे कामगार हे अजूनही विलीनीकरणाच्या भूमिकेवर ठाम आहेत. या विलीनीकरणाचं घोंगडं अजूनही भिजतचं आहेच. (msrtc empolyee family aggrecive …

Read More »

नोकरभरतीतील घोटाळ्यांची मालिका सुरुच, बोगस तलवारबाजांचा नोकऱ्यांवर डल्ला

पुणे  :  राज्यात नोकरभरतीत सुरू झालेली (Job Recruitment Scams) घोटाळ्यांची मालिका संपता संपत नाहीये. आता बोगस प्रमाणपत्राच्या आधारे 14 जणांनी सरकारी नोकरी मिळवल्याचं पुढे आलंय. तलवारीबाजी संघटनेच्या बोगस प्राविण्य प्रमाणपत्राचा आधार घेत MPSCची दिशाभूल करत या अधिकाऱ्यांनी सरकारी नोकऱ्या लाटल्यायेत. ( 14 people from maharashtra got government jobs by submitting fake sports certificates) शिक्षक भरती, पोलीस भरतीमध्ये घोटाळ्यांची मालिका सुरूंय. …

Read More »

चंद्रकांत पाटील यांच्याकडून आणखी एक तारीख, म्हणाले ‘या तारखेनंतर मविआची सत्ता जाणार’

पुणे : राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi Government) अंतर्गत मतभेद उफाळले आहेत आणि आघाडीचे मंत्री एकापाठोपाठ तुरुंगाच्या दिशेने जात आहेत. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल 10 मार्च रोजी लागल्यानंतर अशी स्थिती निर्माण होईल की, महाविकास आघाडीला सत्तेवरून जावे लागेल, असं भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी म्हटलं आहे. भाजपा (BJP) कार्यकर्त्यांच्या विरोधात पोलिसांकडून होत असलेल्या पक्षपाती …

Read More »

केंद्राने ‘मिनिस्टर फॉर ड्रेस डिझायनिंग’ खाते सुरु करावं, जितेंद्र आव्हाड यांचा टोला

Hijab Controversy : लोकांनी  काय घालावं, काय खावं, कुठला पेहराव घालावा, हे ठरवणारे तुम्ही कोण? त्यापेक्षा केंद्रात एक मंत्रीच करा मिनिस्टर फॉर ड्रेस डिझायनिंग असं खाते सुरु करा त्यामुळे सर्व प्रश्न मिटतील असा टोला  राज्याचे गृह निर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी लगावला आहे. सध्या सुरु असलेल्या हिजाब वादावर जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे.  कल्याणमध्ये आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस …

Read More »

केंद्रानं ट्रेन सोडल्या तरी रिकाम्या पाठवणं तुमची जबाबदारी होती – चंद्रकांत पाटील

ट्रेन तुमच्या दबावामुळे सोडण्यात आल्या होत्या असेही चंद्रकांत पाटील यांनी म्हटले देशभरात करोना विषाणू पसरवण्यास काँग्रेस जबाबदार आहे अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केल्यानंतर राजकीय वातावरण तापलं आहे. महाराष्ट्र काँग्रेसने मजुरांना स्थलांतर करण्यासाठी भाग पाडलं, त्यासाठी मोफत तिकीटं त्यांना देण्यात आली, असा आरोप नरेंद्र मोदींनी केला होता. राष्ट्रपतींच्या अभिभाषणेवर झालेल्या चर्चेला उत्तर देताना ते संसदेत बोलत होते. त्यानंतर महाविकास …

Read More »

आरोग्य विभागाच्या जिल्हा व उपजिल्हा रुग्णालयात आता मोफत हिप व गुडघे बदल शस्त्रक्रिया

करोना तसेच आर्थिक अडचणींवर मात करत आरोग्य विभागातर्फे वेगवेगळ्या नव्या योजना व उपक्रम राबविण्याचे काम सुरू आहे. संदीप आचार्य करोना तसेच आर्थिक अडचणींवर मात करत आरोग्य विभागातर्फे वेगवेगळ्या नव्या योजना व उपक्रम राबविण्याचे काम सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून राज्यातील निवडक जिल्हा व उपजिल्हा रुग्णालयात आता खुबे (हिप) व गुडघे बदल शस्त्रक्रिया करण्यास सुरुवात झाली आहे. करोनाचा सामना करत …

Read More »