Tag Archives: Maharashtra

Weather Rain Update : राज्याच्या ‘या’ भागात कोसळणार पाऊसधारा; ‘इथं’ सुटेल झोंबणारा गार वारा

Weather Forecast : हिवाळ्याचे दिवस सुरु झाले, की अनेकांचेच पाय देशाच्या उत्तरेकडे किंवा अशा ठिकाणांच्या दिशेनं वळतात जिथं गुलाबी थंडीचा आनंद सर्वांनाच घेता येतो. यंदाच्या वर्षी अनेक पर्यटकांनी (Himachal pradesh) हिमाचल, उत्तराखंड (uttarakhand ) आणि जम्मू काश्मीरच्या (Jammu kashmir) दिशेनं कूच केलेली असतानाच इथं महाराष्ट्रातील गिरिस्थानांवरही (Maharashtra) चांगलीच गर्दी पाहायला मिळत आहे. सध्याच्या घडीला हिमाचलमध्ये जम्मूपेक्षाही कडाक्याची थंडी पडणार असून, …

Read More »

किती तो नाद? माकडांना खायला देताना सेल्फी काढणाऱ्या शिक्षकाचा 600 फूट दरीत कोसळून मृत्यू

Pune News : सेल्फी (Selfie Photo) घेण्याच्या नादात अनेकांचा जीव गेले आहेत. मोबाईलमध्ये सेल्फी काढत असताना आपण कुठे काय करतोय याचं भान अनेकांना राहत नाही. मात्र आता सेल्फी काढत असताना चक्क एका शिक्षकाने जीव गमावला आहे. पुण्यात (Pune News) भोर-महाड रस्त्यावरील वरंधा घाटात सेल्फी काढण्याच्या नादात हा शिक्षक 600 फूट खोल दरीत कोसळला होता. दरम्यान, नऊ तासांच्या प्रयत्नांनंतर रेस्क्यू टीमला …

Read More »

Cyber Crime : रेल्वेत Confirm सीट मिळवण्याच्या प्रयत्नात तुम्ही करताय का ही चूक? खातं रिकामं होईल

Cyber Crime : सोशल मीडिया प्लॅटफॉर्म माहिती कनेक्ट आणि शेअर करण्यासाठी एक प्रमुख स्थान बनले आहे. Facebook, Twitter आणि Instagram सारखे प्लॅटफॉर्म सुरक्षित असल्याचे सांगितले जाते. मात्र हे अॅप वापरताना नेहमी जबाबदारीने वापरण्याचा सल्ला दिला जातो. तसेच नागरिकांना नेहमी गोपनीय किंवा संवेदनशील वैयक्तिक माहिती सोशल मीडियावर शेअर न करण्याची चेतावणी दिली जाते. कारण आपली एक लहान चूक आपल्याला महागात पडू …

Read More »

Weather Forecast: कडाक्याच्या थंडीनं देश गारठला पण, ‘इथं’ पावसानं चिंब भिजला; पाहा तुमच्या भागात काय परिस्थिती

Weather Forecast: गेल्या वर्षामध्ये म्हणजेच 2022 मध्ये शेवटच्या काही दिवसांत थंडीनं जोर पकडण्यास सुरुवात केली आणि नव्या वर्षाचं स्वागत याच हुडहूडीनं झालं. संपूर्ण उत्तर भारतामध्ये थंडीचा कडाका सध्या चांगलाच जोर धरताना दिसत आहे. असं असतानाच महाराष्ट्रातही बहुतांश भागांमध्ये तापमान चांगलंच कमी झालं आहे. हो पण, या परिस्थितीमध्ये मागील 24 तासांत लक्षद्वीप (Lakshdweep), अंदमान – निकोबार (Andaman Nicobar), बिहार (Bihar), आंध्र …

Read More »

Doctors strike : राज्यातील निवासी डॉक्टरांचा संप दुसऱ्या दिवशी सुरुच, आरोग्यसेवा कोलमडल्याने रुग्णांचे हाल

Mard Doctors strike : राज्यातल्या निवासी डॉक्टरांनी  ( Resident Doctors Strike) आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी संप पुकारलाय. (Mard Doctors strike in Maharashtra) त्यामुळे राज्यातली आरोग्य सेवा विस्कळीत झाली आहे. (Maharashtr Marathi News) मुंबईतील 2 हजार डॉक्टरांसह राज्यभरातील 6 हजार डॉक्टर आंदोलनात सहभागी झाले. त्यामुळे ओपीडी आणि ऑपरेशन्सवर मोठा परिणाम झाला आहे. शस्त्रक्रियांवर मोठा परिणाम निम्मी ऑपरेशन्स पुढे ढकलावी लागली. फक्त अत्यावश्यक सेवा …

Read More »

कठोर कारवाई केवळ कागदावरच! अकोल्यात नायलॉन मांजानं चिमुकल्याचा चिरला गळा

जयेश जगड, झी मीडिया, अकोला : राज्यात नायलॉन मांजाच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे. नायलॉन मांजाची विक्री, साठवणूक किंवा हाताळणी करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येते. नायलॉन मांजाच्या वापरामुळे पक्षांबरोबरच माणसांच्या जीवालाही धोका आहे. नायलॉन मांजा अनेकांच्या जीवावर बेतल्याच्या घटना घडल्या आहेत. पण आजही याचा सर्रास वापर केला जात आहे. त्यामुळे कठोर कारवाई केवळ कागदावरच आहे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. …

Read More »

Abhijeet Bichukale : सध्या महाराष्ट्राला माझ्याशिवाय पर्याय नाही : अभिजीत बिचुकले

Abhijeet Bichukale : ‘बिग बॉस’मुळे घराघरांत पोहोचलेला अभिजीत बिचुकले (Abhijeet Bichukale) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतो. बिग बॉसनंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याने वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. आता पुन्हा एकदा त्याचं एक वक्तव्य चर्चेत आलं आहे. माझ्या पत्नीला महाराष्ट्राची (Maharashtra) पहिली महिला मुख्यमंत्री करणार, असा दावा अभिजीत बिचुकलेने केला आहे.  अभिजीत बिचुकलेला (Abhijeet Bichukale) मुख्यमंत्री किंवा राष्ट्रपती होण्याची इच्छा …

Read More »

Shirdi साईंच्या चरणी यंदा तब्बल ‘इतक्या’ कोटींचं दान, तब्बल 3 कोटी भाविकांनी घेतलं दर्शन

कुणाल जमदाडे, झी मीडिया, शिर्डी :  साईबाबांच्या (Sai Baba) चरणी यावर्षी विक्रमी दान जमा झालंय. साईबाबांच्या दानपेटीत जवळपास चारशे कोटींचं दान (Donate) जमा झालं आहे. साई मंदिराच्या दानपेटीत सर्व प्रकारच्या देणग्यांसह रोज एक कोटींहून अधिक दान येत आहे. श्री साईबाबांच्या दानपेटीत 1 जानेवारी 2022 ते 26 डिसेंबर 2022 या काळात सुमारे 394 कोटी 28 लाख रुपयांचे विक्रमी दान जमा झालं …

Read More »

Maharashtra : प्रशासनाची एक चूक भोवली, कडाक्याच्या थंडीत एका गावातील 300 कुटुंब रस्त्यावर

ज्ञानेश्वर पतंगे / झी 24 तास, धाराशिव : प्रशासनाची एक चूक एका गावाला चांगलीच भोवली आहे. या एका चुकीचा फटका गावातील 300 कुटुंबांना बसला आहे. ( Khasapur village in Paranda taluka displaced) कडाक्याच्या थंडीत पोरा-बाळांसह कुटुंब रस्त्यावर आली आहेत. परंडा तालुक्यातील खासापूर हे अख्खं गाव विस्थापित झाले आहे. (Maharashtra News in Marathi) न्यायालयाने आदेश देऊन गावकऱ्यांना गावाबाहेर काढले जातआहे. 4 जानेवारीपर्यंत …

Read More »

Abdul Sattar : मंत्री अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्यासाठी विरोधक आक्रमक, जोरदार घोषणाबाजी

Abdul Sattar : कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्यासाठी विरोधक चांगलेच आक्रमक झालेत. (Maharashtra Political News) नागपूर हिवाळी अधिवेशनाच्यावेळी विधानभवन पायऱ्यांवर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांविरोधात आंदोलन केले. (Nagpur Winter Session) शेतकरी हैराण, सत्तार खातो गायरान, नागपूरची संत्री, भ्रष्ट आहेत मंत्री,  ये दिल मांगे मोर, सत्तार आहे चोर, नागपूरची संत्री, खातायेत मंत्री, अशा घोषणा यावेळी विरोधकांनी देत परिसर दणाणून सोडला. गायरान जमीन घोटाळा प्रकरणावरुन …

Read More »

Coronavirus Fourth Wave: भारतात Corona ची चौथी लाट सुरू झाली? काय म्हणाले AIIMS चे संचालक

coronavirus outbreak 2022 : चीन, अमेरिका आणि जपानसह अनेक देशांमध्ये कोरोनाची नवी लाट आली आहे. (corona update) या देशांमध्ये संसर्ग झपाट्याने वाढत आहे. याचपार्श्वभूमीर भारतात (India Corona) अलर्ट जारी केला असून  भारतात सध्या संसर्ग नियंत्रणात आहे. परंतु आकडेवारीनुसार एका आठवड्यात नवीन प्रकरणांमध्ये 14 टक्क्यांनी वाढ झाली आहे. अशा परिस्थितीत भारतात चौथी लाट सुरू झाली आहे का? असा प्रश्न पडतो. आरोग्य …

Read More »

Video: मृतदेहांचा खच उचलण्यासाठी भरती; चीनमध्ये कोरोनाच्या विळख्यात मन घट्ट करून लोक कतायत ‘ही’ कामं

coronavirus update: गेल्या काही दिवसांपासून चीनसह अन्य देशातही कोरोनाचे रूग्ण वाढत आहेत. त्यामुळे जगभर पुन्हा एकदा चिंत व्यक्त केली जात आहे. चीनमध्ये कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसून येत. परिणामी चीनमधील (corona china) परिस्थिती इतकी गंभीर आहे की मृतदेह अंत्यसंस्काराच्या प्रतिक्षेत आहे. त्यासाठी तब्बल 101 किलोमीटरच्या रांगा लागल्याचा व्हिडिओ समोर आला आहे.  दरम्यान कोरोनामुळे चीनमधील परिस्थिती बिकट होत चालली आहे. कोविडशी …

Read More »

Devendra Fadnavis : आमच्याकडेही खूप बॉम्ब आहेत, देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांना इशारा

Devendra Fadnavis on Maharashtra Karnataka Border Issue : आमचं सरकार आल्यावर सीमावाद निर्माण झाला नाही, अडीच वर्षे मुख्यमंत्री असलेल्यांनी काहीही केलं नाही, असा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना मारला. सीमावादाचे आम्ही राजकारण केलं नाही, असे फडणवीस म्हणाले. (Maharashtra Political News) दरम्यान, विरोधक बॉम्ब फोडणार होते. मात्र, त्यांचं फूस्स झालंय. ती लवंगी …

Read More »

… तर 2 ते 3 मंत्र्यांवर सभागृहात बोलणं म्हणजे फुसका बार ठरेल – अजित पवार

Ajit Pawar on Shinde – Fadnavis government serious allegations : राज्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) सरकारमधील मंत्र्यांवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. (Maharashtra Political News) खुद्द मुख्यमंत्री यांच्यावर जमीन व्यवहाराचा ठपका ठेवण्यात आला आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सरकारविरोधात रान उठवले आहे. दरम्यान, 2 ते 3 मंत्र्यांची माहिती आपल्या हाती आहे. पण पुरावे हाती आल्याशिवाय …

Read More »

Sanjay Rathod : शिंदे सरकारमधील मंत्री संजय राठोड पुन्हा एकदा अडचणीत

Maharashtra Political News : मंत्री संजय राठोड पुन्हा एकदा अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. (Minister Sanjay Rathod is once again in Trouble) संजय राठोड यांनी जमिनीबाबत दिलेल्या आदेशामुळे ते वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता आहे. महसूल राज्यमंत्री असताना गायरानाची 5 एकर जमीन खासगी व्यक्तीला देण्याचे आदेश संजय राठोड यांनी दिले होते. वाशिमच्या सावरगावमधलं हे प्रकरण आहे.  सरकारी इ-क्लास गायरान जमिनीवरचं अतिक्रमण हे …

Read More »

शिंदे सरकारमधील मारकुटे मंत्री, आमदार संतोष बांगर यांच्यानंतर दादाजी भुसे यांची दादागिरी

Maharashtra News : राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे – देवेंद्र फडणवीस सरकारमधील मंत्री (Chief Minister Eknath Shinde government Minister) आणि आमदार हात उचलत असल्याचे व्हिडिओ व्हायरल होत आहे. (Maharashtra Political News) या मंत्र्यांना आणि आमदारांना नक्की झालंय काय, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. यांना कायदा हातात घेण्याचा अधिकार कोणी दिला, असा प्रश्न विचारण्यात येत आहे. (Maharashtra Marathi News)बंदरे आणि खनीकर्म …

Read More »

Coronavirus outbreak : कोरोना वाढला, राज्यातील गणपतीपुळे, शिर्डीसह या प्रमुख मंदिरात आता मास्क सक्ती

Coronavirus : जगात पुन्हा कोरोनाने डोकेवर काढले आहे. चीनमध्ये तर हाहाकार माजला आहे. (Coronavirus outbreak) चीन पाठोपाठ आता जपानमध्येहो कोरोनानं थैमान घातले आहे. जपानमध्ये काल दिवसभरात कोरोनानं 371 जणांचा बळी घेतला. (Coronavirus Updates) तर चीनमध्ये दिवसाला पाच हजार लोकांचा मृत्यू होत असल्याची बाब पुढे आलेय. तर रुग्णालयात रुग्णांची मोठी गर्दी दिसून येत आहे. औषधांचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे भारतातही आता …

Read More »

Coronavirus outbreak : कोरोना वाढला, राज्यातील गणपतीपुळे, जेजुरीसह या प्रमुख मंदिरात आता मास्क सक्ती

Coronavirus : जगात पुन्हा कोरोनाने डोकेवर काढले आहे. चीनमध्ये तर हाहाकार माजला आहे. (Coronavirus outbreak) चीन पाठोपाठ आता जपानमध्येहो कोरोनानं थैमान घातले आहे. जपानमध्ये काल दिवसभरात कोरोनानं 371 जणांचा बळी घेतला. (Coronavirus Updates) तर चीनमध्ये दिवसाला पाच हजार लोकांचा मृत्यू होत असल्याची बाब पुढे आलेय. तर रुग्णालयात रुग्णांची मोठी गर्दी दिसून येत आहे. औषधांचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे भारतातही आता …

Read More »

Video : भाड्याने GF भारतीय तरुण निघाला जग भ्रमंतीवर

Girlfriend on Rent : प्रत्येक तरुणाला वाटतं आपल्याला गर्लफ्रेंड (girlfriend) असावी, किंवा तरुणीला वाटतं आपल्यावर प्रेम (Love) करणारा एक प्रियकर (boyfriend) असावा. अनेकांचं हे स्वप्न पूर्ण होतं. कोणाला बालपणी तर कोणाला कॉलेजमध्ये त्यांचा जीवनसाथी मिळतो. पण काही तरुण तरुणी असे असतात ज्यांच्या भागात हे सुख नसतं. मग अशात ते इतर त्यांचा मित्रमैत्रीणींना (boy girl video)  मस्त डेटवर जाताना, फिरायला जाताना, …

Read More »

Video: हॉस्पिटलमध्ये रुग्णाचा डोक्यावर हात ठेवून मंत्र तंत्र करत असताना…

Sangli Black Magic video :  रविंद्र कांबळे, झी मीडिया, सांगली : राज्यात अजूनही जादूटोणाचा (Jadu Tonako) विळखा कमी झालेला दिसतं नाही आहे. नळबळी, जादूटोणा, काळी जादूच्या अनेक घटना आजही समोर येतं आहे. राज्याला  (Maharashtra news ) पुन्हा हादरुन सोडणारी एक घटना समोर आली आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे नरेंद्र दाभोळकर यांनी अंधश्रद्धेविरोधात लढा देतं असताना त्यांचा खून करण्यात आला. त्यानंतर हा …

Read More »