Tag Archives: Maharashtra

महाराष्ट्रात कोरोनाचा नवा व्हेरिएंटः 2 लस आणि बूस्टर डोस घेतलेल्यांचं काय? तज्ज्ञ काय सांगतात

COVID 19 Sub Variant JN.1 : पुन्हा एकदा कोरोनाने (Coronavirus Updates) आपले पाय पसरण्यास सुरुवात केली आहे. आता कोरोनाचा नवा सब व्हेरिएंट JN.1 ने एन्ट्री केली आहे. देशभरात आतापर्यंत 21 प्रकरणांची नोंद झाली असून गोवा, केरळ आणि महाराष्ट्रात एक एक रुग्ण आढळले आहेत.  JN.1, कोरोनाच्या Omicron प्रकाराचा सब व्हेरिएंट (New Sub-Variant of Corona) असून हा नवा व्हेरियंट अमेरिकेत सप्टेंबर पासून …

Read More »

साऊथ कोरियाच्या तरुणीचा पुण्यात विनयभंग, व्हिडिओ करत असताना तो आला अन्…

South Korean Vlogger Harassed: साउथ कोरियाची युट्यूबर तरुणी पुण्याच्या रस्त्यावर व्हिडिओ बनवत असतानाच तिच्यासोबत एक घृणास्पद प्रकार घडला आहे. एका अज्ञात तरुणाने तिच्यासोबत गैरवर्तन केलं आहे. या घटनेनंतर तरुणीने तिथून पळ काढला. हा सर्व प्रकार व्हिडिओमध्ये कैद झाला आहे. मात्र, नेमकी ही घटना कुठे घडली आहे याबाबत काहीच माहिती समोर आलेली नाहीये.  कैली नावाच्या कोरियन तरुणीने तिच्या युट्यूब चॅनेलवर एक …

Read More »

पालक दिव्यांग, कुटुंबासाठी पार पाडले मुलाचे कर्तव्य; सोलार स्फोटात सहारे कुटुंबाचा आधार गेला

अमर काणे, झी मीडिया, नागपूर : नागपूर जिल्ह्यातील सोलर एक्सप्लोसिव्ह लिमिटेड (Solar Industries India Ltd) स्फोटकांची निर्मिती करणाऱ्या कंपनीत भीषण स्फोट झाला. या स्फोटात नऊ कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सकाळी 9.30 वाजता हा भयावह स्फोट झाला. सध्या मदत व बचाव कार्य सुरू असून, मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. शासनाने मृतांना पाच लाखांची शासकीय मदत जाहीर केली …

Read More »

दाऊदच्या हस्तकासोबत पार्टी केल्याच्या व्हायरल व्हिडीओवर सुधाकर बडगुजर यांचं स्पष्टीकरण, म्हणाले ‘जेलमध्ये आम्ही…’

ठाकरे गटाचे नाशिक शहरप्रमुख सुधाकर बडगुजर (Sudhakar Badgujar) यांनी बॉम्बस्फोटातला प्रमुख आरोपी सलीम कुत्ता (Salim Kutta) याच्यासोबत पार्टी केल्याचा आरोप नितेश राणेंनी केला आहे. सुधाकर बडगुजर यांचा राजकीय गॉडफादर कोण आहे? तसंच बडगुजर कोणाच्या संपर्कात असतात? याची चौकशी करण्याची मागणी नितेश राणेंनी विधानसभेत केली आहे. यानंतर सुधाकर बडगुजर यांनी नाशिकमध्ये पत्रकार परिषद घेत आपली बाजू मांडली आहे. आपले सलीम कुत्ताशी …

Read More »

’24 डिसेंबरपर्यंत आरक्षण नाही दिलं तर? भुजबळ, फडणवीस, राणे..’ मनोज जरांगेंनी मांडली भूमिका

Maratha Reservation: महाराष्ट्र सरकारकडून मराठा आरक्षणासंदर्भात वेळ मागण्यात आला आहे. दरम्यान 24 डिसेंबरपर्यंत आरक्षण नाही दिल तर पुढं काय? असा प्रश्न विचारला जात आहे. यावर मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे. यावेळी त्यांनी छगन भुजबळ यांच्यावर टीका केली आहे. तसेच त्यांनी ओबीसी आरक्षणावरही भाष्य केले. सगळ्यांनी प्रत्यक्ष यावे पुढील आंदोलन आपल्याला ठरवायचं आहे. ओबीसी बैठक घेत असेल …

Read More »

Maharashtra Weather News: दिवसा उकाडा, रात्री गारठा…; मुंबईसह राज्यात ‘या’ दिवशी वाढणार थंडी

Weather Forecast: महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये आता कडाक्याची थंडी जाणवू लागली आहे. उर्वरित आठवड्यातही थंडी कायम राहील, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. मुंबईत देखील रात्रीच्या वेळेस गारठा जाणवू लागला आहे. तर या आठवड्याच्या अखेरीस महाराष्ट्रात हिवाळा परतण्याची शक्यता आहे. हवामान खात्याच्या (IMD) ताज्या अंदाजानुसार, 14 डिसेंबरनंतर राज्यातील किमान तापमानात लक्षणीय घट होण्याची शक्यता आहे. यावेळी तापमानाचा पारा सामान्यपेक्षा खाली जाण्याची …

Read More »

अजित पवारांच्या PhD वक्तव्यावरुन वाद, वंचित आक्रमक तर मनसेचा इशारा

देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया, मुंबई : नागपूर इथं सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात काँग्रेस आमदार सतेज पाटील (Satej Patil) यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नासंदर्भात उपस्थित केलेल्या प्रश्नावर बोलताना अजित पवार (Ajit Pawar) यांनी पीएचडी (PhD) करून काय दिवे लावणार ? असं वक्तव्य केल्यानंतर अजित पवार यांच्या विरोधात संताप व्यक्त केला जातोय. अजित पवारांना पीएचडीच्या वक्तव्यामुळे टीकेचे धनी व्हावे लागत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना …

Read More »

शाळा-महाविद्यालय परिसरात गुटखा विक्री करणाऱ्यांची आता खैर नाही, ‘हा’ कठोर कायदा अंतिम टप्प्यात?

Nagpur Assembly : राज्यात शाळा आणि महाविद्यालयाच्या शंभर मीटर परिसराच्या आत सिगरेट-गुटखा (Gutkha Ban) विक्रीस कायद्याने बंदी आहे. पण अनेक ठिकाणई शाळांपासून शंभर मीटरच्या आतच तंबाखूजन्य पदार्थांची सर्रास विक्री केली जात आहे. अनेक शाळा-महाविद्यालयांच्या (School-College) बाजूलाच लहान दुकानं, चहाचे स्टॉल, पानटपरी आहे. यावर सिगारेट, बिडी, गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांची  विक्री होते. याकडे प्रशासनाची डोळेझाक होत असून अन्न आणि औषध प्रशासनाकडूनही …

Read More »

शरद पवार, भाजप की आणखी कोणी, ‘या’ तारखेला मनोज जरांगे सांगणार कोण आहे बोलवता धनी?

Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी लढणारे मनोज जरांगे-पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या आंदोलनाच्या पहिल्या दिवसापासूनच त्यांच्यावर कुणाचा तरी वरदहस्त आहे, त्यांचा गोडफादर कोण, जरांगेंचा बोलवता धनी कोण अशा चर्चा सुरु आहेत. जरांगेंच्या पाठिशी राष्ट्रवादी ते भाजप असे अनेक पक्ष असल्याच्या थिअरी मांडल्या गेल्यात. आता जरांगेंच त्यांचा बोलवता धनी कोण आहे हे सांगणार आहेत. 24 तारखेनंतर आपला बोलावता धनी कोण हे …

Read More »

‘तर शेतकरी उद्ध्वस्त व्हायला वेळ लागत नाही’ कांदा निर्यातबंदीविरोधात शरद पवार रस्त्यावर

Sharad Pawar on Onion : कांदा निर्यातबंदी तातडीने उठवण्याची मागणी शरद पवारांनी केली आहे.. कांदा निर्यातबंदीविरोधात (Onion Export Ban) आक्रमक झालेले शरद पवार (Sharad Pawar) स्वत: मैदानात उतरले होते. मुंबई-आग्रा रोडवर चांदवडमध्ये (chandwad) शरद पवारांनी शेतकऱ्यांसह रास्ता रोको केला. शेतकऱ्याला दोन पैसे मिळाले तर दंगा कशाला? असा सवालही शरद पवारांनी विचारलाय कादांप्रश्नासंदर्भात चर्चा करण्यासाठी शरद पवार उद्या दिल्लीला जाणार आहेत. …

Read More »

जेलमधील कैद्यांना खायला मिळणार पाणीपुरी आणि आईस्क्रीम; सरकारचा मोठा निर्णय

Pune Yerwada Central Jail : आतापर्यंत आपण चित्रपटांमध्ये तुरुंगातील कैद्यांना अॅल्युमिनिअमच्या थाळीत पाणीदार डाळ आणि भात खाताना पाहिलं असेल.मात्र आता कैद्यांना चक्क आइस्क्रिम,पाणीपुरीची चंगळ असणार आहे. जेलमधील कैद्यांना  पाणीपुरी आणि आईस्क्रीम खायला मिळणार आहे. अर्थात यासाठी कैद्यांना पैसै मोजावे लागतील.  तुरुंगातील कँटिनच्या यादीत 173 नव्या पदार्थांची भर पडली आहे. यात चाट मसाला, लोणचं, ताजं पाणी, चेस बोर्ड, ओट्स, कॉफी पावडर, …

Read More »

केंद्र सरकारची कांदा निर्यातीवर बंदी, नाशिकमध्ये तीव्र पडसाद… आंदोलकांवर पोलिसांचा लाठिचार्ज

नाशिक : केंद्र शासनाने कांदा निर्यातीवर बंदी लागू केलीय. 31 मार्च 2024 पर्यंत ही बंदी घालण्यात आलीय. कांद्याच्या वाढत्या भावावर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र शासनाने निर्यात बंदीचा (Ban on Onion Export) निर्णय घेतलाय. मात्र  या बंदीचा थेट फटका राज्यातला कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसणार आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांसोबत व्यापाऱ्यांमध्येही तीव्र नाराजी दिसतेय. बंदीच्या निर्णयानंतर मनमाड तसंच लासलगावसह (Lasalgaon) अनेक बाजार समितांमध्ये …

Read More »

‘माझं अन् जितेंद्रचं पोटं दाखवलं, अरे त्याने काय…’; वैतागलेल्या अजित पवारांच्या कमेंटनं पिकला हशा

Maharashtra Assembly Winter Session 2023 Ajit Pawar: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यामध्ये मागील 2 दिवसांपासून पोटावरुन टोलवाटोलवी सुरु आहे. अजित पवारांनी केलेल्या विधानावरुन जितेंद्र आव्हाडांनी सोशल मीडियावर अजित पवारांचं पोट सुटल्याचा फोटो पोस्ट केला. या फोटोसंदर्भात हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला नागपूरमध्ये आयोजित केलेल्या चहापानाच्या कार्यक्रमानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया नोंदवली. अजित पवारांची प्रतिक्रिया ऐकून मुख्यमंत्री …

Read More »

नवाब मलिकांचा अजितदादांना पाठिंबा! अधिवेशनात सत्ताधाऱ्यांच्या बाकावर; अजित पवार म्हणाले, “फोनवर..’

Maharashtra Assembly Winter Session 2023: राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नवाब मलिक हे हिवाळी अधिवेशनामध्ये सहभागी होण्यासाठी बुधवारीच नागपूरमध्ये दाखल झाले. काही आठवड्यांपूर्वीच जामीनावर बाहेर आलेले नवाब मलिक अधिवेशनात सहभागी होणार असल्याने ते अधिवेशनादरम्यान शरद पवार गटातील आमदारांबरोबर बसणार की अजित पवार गटाबरोबर बसणार यासंदर्भातील चर्चांना उधाण आलं आहे. हाच प्रश्न विधीमंडळाबाहेर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारण्यात आला. या प्रश्नावर अजित पवारांनी …

Read More »

‘आरक्षण मर्यादा वाढवून आरक्षण नकोच’ ओबीसीतूनच आरक्षणावर जरांगे ठाम

Maratha Reservation : मराठा आरक्षणाला कायदेशीर मजबुती देण्यासाठी राज्य सरकारकडून क्युरेटीव्ह पीटीशन दाखल करण्यात आलीय. सुप्रीम कोर्टात (Supreme Court) मराठा आरक्षणाला (Maratha Reservation) धक्का लागणार नाही यासाठी राज्य सरकार युद्धपातळीवर प्रयत्न करतंय. विशेषत आरक्षणाची मर्यादा वाढवून मराठा आरक्षणासाठी कायदा करता येईल का याची चाचपणी शिंदे सरकार (Shinde Government) करतंय. मात्र मनोज जरांगेंनी सरकारच्या या हालचालींवरच निशाणा साधलाय. 50 टक्क्यांच्यावरचं आरक्षण …

Read More »

राज्यातील जिल्हा न्यायालयात क्लर्क, शिपायाची हजारो पदे भरणार, ‘येथे’ पाठवा अर्ज

District court Recuitment: राज्यात नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी महत्वाची बातमी आहे.  राज्यातील विविध जिल्हा न्यायालयांमध्ये मेगा भरती जाहीर करण्यात आली आहे. राज्य शासनाच्या ४३ विभागांतर्गत पावणेतीन लाखांहून अधिक पदे रिक्त आहेत. दरम्यान७५ हजार पदांची भरती केली जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. अधिकृत वेबसाइटवर याचा सविस्तर तपशील देण्यात असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अर्जाची शेवटची तारीख …

Read More »

कधी पाहिलंय शंभर कोटींचं झाड? कोकणातल्या या झाडाला 24 तास सुरक्षा

Viral News : आपल्या महाराष्ट्रात एक असं झाड आहे ज्याची किंमत तब्बल 100 कोटीच्या घरात आहे. विश्वास नाही ना बसत? पण कोकणच्या जंगलात हे 100 कोटीचं झाड आहे. रत्नागिरीतल्या (Ratnagiri) संगमेश्वर तालुक्यात चाफवली गावाच्या देवराईत हे डेरेदार झाड उभं आहे. तब्बल दीडशे वर्षांपूर्वीचं हे झाड आहे रक्तचंदनाचं (Raktachandan). .महत्त्वाचं म्हणजे कर्नाटक आणि तामिळनाडूमधल्या विशिष्ट भागांतच हे झाड आढळून येतं. असं …

Read More »

कोका-कोलाचा महाराष्ट्रातील पहिला प्रकल्प कोकणात, मुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते भूमिपूजन

रत्नागिरी : कोकण महाराष्ट्राचं वैभव आहे, कोकणावर मी मनापासून प्रेम करतो. कोकण विकास प्राधिकरणाची अंमलबजावणी लवकरच होईल. कोकणचा विकास हाच आमचा ध्यास आहे. कोकणात जे आवश्यक आहे ते सर्व शासन पूर्ण करेल,असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी व्यक्त केला आहे.  खेड लोटे एमआयडीसी (Khed-Lote MIDC) इथं हिंदूस्थान कोका-कोला ब्रेव्हरेज कंपनीच्या प्रकल्पाचे (Coca-Cola Brewery Project) भूमिपुजन मुख्यमंत्री एकनाथ …

Read More »

Maharastra Politics : राजकारणात शिव्या झाल्या ओव्या, महाराष्ट्रात ‘ना…लायक’ राजकारण

Maharastra Politics : सुसंस्कृत राजकारणाची परंपरा असलेल्या महाराष्ट्राला शिवराळ भाषेची लागण झालीय. नालायक, भिकारचोट असे शब्द सर्रास वापरले जातायत. काही शब्द तर उच्चारूही शकत नाही, इतक्या खालच्या दर्जाचे आहेत. उद्धव ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरेंच्या शैलीत शिवराळ शब्दांचा वापर करायला सुरूवात केली आणि थेट मुख्यमंत्री असलेल्या शिंदेंनाच नालायक म्हणून खिजवलं. हा नालायक शब्द शिंदे गटाच्या चांगलाच जिव्हारी लागलाय.  शिव्या झाल्या ओव्या महाराष्ट्राच्या …

Read More »

‘अवकाळीने शेतकरी उद्धवस्त झाला असताना CM तेलंगणात, फडणवीस प्रचारात तर अजित पवार कोमात’

Unseasonal Rains Uddhav Thackeray Slams CM Shinde DCM Fadnavis: अवकाळी पावसाने राज्यातील 17 जिल्ह्यांमधील हजारो हेक्टर शेती बाधित झाली आहे. अशा परिस्थितीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शेजारच्या राज्यांमध्ये निवडणूक प्रचारासाठी गेल्याचा मुद्दा उपस्थित करत उद्धव ठाकरे गटाने विद्यमान सरकावर टीकास्त्र सोडलं आहे. परीट घडीचे पांढरेशुभ्र कपडे घालून तेलंगणात प्रचार करत असताना अवकाळीच्या तडाख्याने संकटात सापडलेला महाराष्ट्राचा शेतकरी आपल्याकडे मदतीसाठी …

Read More »