Tag Archives: Maharashtra

महाराष्ट्र अवयवदानात देशात नंबर वन; 149 अवयदात्यांमुळे वर्षभरात शेकडो लोकांना मिळाले जीवनदान

कपिल राऊत, झी मिडिया, मुंबई : अवयवदानात देशात सर्वोत्तम कामगिरी केलेल्या पाच राज्यांमध्ये महाराष्ट्राचा समावेश असून राज्यातील 149 अवयदात्यांनी केलेल्या अवयदानामुळे शेकडो रुग्णांचे प्राण वाचले आहेत. अवयदान चळवळीला यश येत आहे. यासाठी अवयवदात्यांचे कुटुंब, डॉक्टर, परिचारिका, रुग्णालये, समुपदेशक, पोलीस या यंत्रणांचे अभिनंदन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे.  यासंदर्भात आरोग्य विभागाला दिलेल्या पत्रात मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्रातील …

Read More »

’26 जानेवारीला मुंबईत शक्तिप्रदर्शन करा, त्रास झाल्यास मंत्र्यांना…’ मनोज जरांगेंचं आवाहन

Maratha Reservagtion : मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या नेतृत्वाखाली अंतरवालीहून निघालेल्या मराठा मोर्चाचा (Maratha Morcha) आज चौथा दिवस आहे.. काल रांजणगावमध्ये मुक्कामी असलेला हा मोर्चा आज पुण्यातील खराडी बायपासच्या दिशेनं वाटचाल करतोय. मोर्चातील आंदोलकांच्या दुपारच्या जेवणाची व्यवस्था भीमा कोरेगाव येथे करण्यात आलीय. आज रात्री हा मोर्चा पुणे शहरातील खराडी बायपास चंदननगर येथे मुक्कामी असणार आहे. 26 जानेवारीला मुंबईत …

Read More »

महाराष्ट्रातील सर्वात जुनी यात्रा; छत्रपती शिवाजी महाराजांच्याही आधी, नेमकं किती वर्षांपासून भरतेय कुणालाच नाही माहित

तुषार तपासे, झी मिडिया, सातार : सातारा जिल्ह्यातील पालच्या खंडोबा देवाची यात्रा महाराष्ट्रातील सर्वात जुनी यात्रा आहे.  पालीच्या इतिहासात छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा उल्लेख आहे.पण ही यात्रा कधी पासून भरते याबाबत त्या भागातील अनेकांना काहीच सांगता येत नाही.पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या आधी पासून ही यात्रा भरते आहे हे मात्र नक्की(satara pali khandoba yatra 2024). येळकोट येळकोट जय मल्हारच्या गजरात लाखो …

Read More »

…तर रामलल्लाही खूश होणार नाही, सावित्रीच्या लेकींना नकोय प्राण प्रतिष्ठेची शालेय सुट्टी

Ram Lalla Pran Pratishtha: 22 जानेवारीला अयोध्येत रामलल्लाची प्राण प्रतिष्ठा केली जाणार आहे. हा सोहळा देशभरात उत्साहात साजरा करण्याचे आवाहन पंतप्रधान मोदींनी केले आहे. यानंतर केंद्रासह राज्य सरकारने सुट्टी जाहीर केली. सोहळा सर्वांना पाहाता यावा यासाठी 22 जानेवारीाल महाराष्ट्रात सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान 1 शाळा याला अपवाद ठरली आहे. आमचा अभ्यास बुडाला तर रामलल्ला खूश होणार नाही, …

Read More »

कधी पाहिलंय शंभर कोटींचं झाड? कोकणातल्या ‘या’ झाडाला 24 तास सुरक्षा

Viral News : अभिनेता अल्लू अर्जुनचा पुष्पा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला. या चित्रपटाची कथा मौल्यवान झाडांच्या चोरीवर आधारीत आहे. दाट जंगलात जाऊन ही मौल्यवान झाडं तोडायची आणि त्याच्या लाकडांची तस्करी करायची असं या चित्रपटात दाखवण्यात आलं होतं. पण ही केवळ काल्पनिक कथा नाही तर सत्यघटना आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात या झाडाच्या लाकडाला मोठी मागणी आहे. आपल्या महाराष्ट्रातही एक असं …

Read More »

मंदिराचा जिर्णोद्धार करण्याचा बहाणा, नाशिकच्या महंतांना 40 लाख रुपयांचा गंडा

सोनू भिडे, झी मीडिया, नाशिक : 22 जानेवारीला अयोध्या नगरीत रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा (Ram Mandir Pran Pratistha) केली जाणार आहे . यासाठी अयोध्या नगरी सजली असून देशभरात उत्साहाचं वातावरण आहे. त्याआधी पंतप्रधान मोदी यांनी नाशिकच्या काळाराम मंदिराला भेट दिली होती. या मंदिरात पीएम मोदी यांनी पूजा-अर्चाही केली. तसंच सर्व मंदिरात 22 जानेवारीपर्यंत स्वच्छतेची मोहिम राबवण्याचं आवाहन केलं. काळाराम मंदिर हे नाशिकमधलं …

Read More »

Bank Holidays : बँकेच्या कामाचे नियोजन करा अन्यथा…, इतके दिवस बँका राहणार बंद

Bank Holidays News in Marathi : फेब्रुवारी महिना सुरू होण्यास अवघे काही दिवस उरले आहेत. तुम्ही जर या महिन्यात बँकांशी संबंधित महत्त्वाचे काम करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची असेल. कारण फेब्रुवारी महिन्यात अनेक दिवस बँका बंद राहणार आहेत. त्यामुळे या महिन्यातील बँकेच्या सुट्ट्यांची यादी तपासा आणि मग तुमच्या बँकेशी संबंधित कामाचे नियोजन करा.  फेब्रुवारी महिना सुरू …

Read More »

अल्पमुदतीतील कमी पाण्याची भात शेती

मिताली मठकर, झी मीडिया :  तांदूळ हा भारतीयांच्या आहारातील एक प्रमुख अन्नघटक. सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारा आणि पोटाला आधार देणारा. ओदिशातील कटक येथील एनआरआरआय, म्हणजेच नॅशनल राइस रीसर्च इन्स्टिट्यूट (NRRI) गेली कित्येक वर्षं भात पिकावर सातत्याने नावीन्यपूर्ण संशोधन करत आहे. भारतातील सर्वंच प्रांतातील पीकपद्धती आणि प्रांतीय हवामान रचनेनुसार या केंद्रिय तांदूळ संशोधन संस्थेनं आतापर्यंत भाताचे जवळपास 179 वाण विकसित केले आहेत. …

Read More »

आई-वडिलांसह भावाला संपवून अपघाताचा बनाव रचला, तिहेरी हत्याकांडाने हिंगोली हादरलं, कारण होतं…

गजानन देशमुख, झी मीडिया, हिंगोली : हिंगोली तालुक्यातील सिरसम बुद्रुक ते डिग्रसवाणी रस्त्यावरील वळणावरील एका खड्ड्यात  11 जानेवारी 2024 रोजी दुचाकीसह तिघांचे मृतदेह आढळून आले होते. सुरुवातीला दुचाकीला अपघात (Accident) होऊन तिघांचा अपघात झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला. तिघंही डिग्रसवाणी इथं राहाणारे असून पती पत्नी आणि मुलगा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.. आकाश कुंडलिक जाधव (वय 28) असं मृत मुलाचं नाव …

Read More »

‘देवरा यांच्या राजीनाम्याची वेळ PM मोदींनी ठरवली’; काँग्रेस नेत्याचा खळबळजनक दावा

Milind Deora News Today: माजी केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा यांनी काँग्रेसला सोठचिठ्ठी दिल्यानंतर पक्षात मोठी खळबळ उडाली आहे. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा पहिला दिवस असतानाच मिलिंद देवरा यांनी राजीनामा देत मोठा धक्का दिला आहे. मिलिंद देवरांच्या या राजीनाम्याच्या टायमिंगवरच काँग्रेसचे ज्येष्ठ नेत्यांनी प्रश्न उपस्थित केला आहे.  काँग्रेसचे महासचिव जयराम रमेश यांनी रविवारी मिलिंद देवरा यांच्यावर गंभीर आरोप केला …

Read More »

राहुल गांधींचे निकटवर्तीय असूनही देवरांनी काँग्रेसचा ‘हात’ का सोडला? उद्धव ठाकरेंमुळं राजीनामा?

Milind Deora News Today: मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष मिलिंद देवरा यांनी आपल्या काँग्रेस नेतेपदाचा राजीनामा दिला आहे. ट्विटरच्या माध्यमातून त्यांनी याबाबत माहिती दिली आहे. मिलिंद देवरा हे शिंदे गटात जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मिलिंद देवरा हे राहुल गांधी यांचे जवळचे शिलेदार समजले जात होते. असं असताना मिलिंद देवरा यांनी राजीनामा का दिला, असा सवाल उपस्थित होत आहे. राहुल गांधी …

Read More »

‘आई-बहिणींना अपशब्द वापरू नका’ नाशिकच्या युवक महोत्सवात पीएम मोदींचं आवाहन

PM Modi in Maharashtra : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. महाराष्ट्र दौऱ्याची सुरुवात नाशिक दौऱ्यापासून झाली.  नाशिकमध्ये जवळपास 40 गाड्यांच्या ताफ्यासह मोदींचा भव्य रोड शो झाला. पेशवाई पथक, लेझीम, ढोल ताशांच्या गजरात पंतप्रधान नरेंद्र मोदींचं स्वागत करण्यात आलं. यात हजारो युवक-युवतींनी सहभाग घेतला. तसंच ध्वज हातात घेऊन कला सादरीकरण करण्यात आलं. या रोड शोमध्ये पंतप्रधानांसोबत (PM Narendra Modi) …

Read More »

‘लोक समजून घेतील तुम्ही इकडे या’; उद्धव ठाकरेंना शिंदे गटाकडून ऑफर

Political News : राज्याच्या मुख्यमंत्रीपदी असतानाच उद्धव ठाकरे यांना मोठा हादरा देत एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केलं आणि त्यानंतर सगळी राजकीय समीरणं 360 अंशांनी फिरली. पाहता पाहता परिस्थिती बदलली, राजकीय पटलावर अनेक चाली चालल्या गेल्या आणि एकनाथ शिंदे राज्याच्या विराजमान झाले. शिवसेनेतील आमदारांच्या मोठ्या फळीनं पक्षात बंड करत शिंदेंना साथ दिली, त्या क्षणापासून आमदार अपात्रतेचा मुद्दा डोकं वर काढत …

Read More »

मनमाडमध्ये इंधन टँकर चालक पुन्हा संपावर, कोण-कोणत्या जिल्ह्यात होऊ शकतो इंधन तुटवडा?

Maharashtra Truck Driver Strike: हिट अँड रन कायद्याविरोधात टँकर चालकांत तीव्र भावना असून नाशिकच्या मनमाडमध्ये इंधन टँकर चालकांनी मध्यरात्रीपासून पुन्हा स्टेअरिंग छोडो आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. त्यामुळं मनमाडमध्ये इंधनपुरवठा ठप्प झाल्याचेही समोर येतेय.  मनमाडच्या इंधन प्रकल्पात मध्यरात्रीपासून चालक फिरकलेच नाही त्यामुळे शुकशुकाट पसरला आहे. तर सकाळपासून भारत पेट्रोलियम हिंदुस्थान पेट्रोलियम व इंडियन ऑइल प्रकल्पातून एकही इंधना टँकर भरून बाहेर पडला …

Read More »

…तर अजित पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री? राज्य नव्या राजकीय भूकंपाच्या उंबरठ्यावर?

Shiv Sena MLA Disqualification Hearing: शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी निकाल उद्धव ठाकरे गटाच्या (Thackeray Group) बाजूनं लागणार की मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या गटाच्या (Shinde Group) बाजूने लागणार याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. केवळ राज्यातील जनतेचं नाही तर संपूर्ण देशाचं लक्ष या निकालाकडे लागलं असून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर काय निकाल देणार हे अवघ्या काही तासांमध्ये स्पष्ट होणार आहे. मात्र शिंदे गटातील …

Read More »

‘मोदींमध्ये एवढा आत्मविश्वास कुठून आला की ते…’; आमदार अपात्रता निकालाआधीच राऊतांचं सूचक विधान

Sanjay Raut On Shiv Sena MLA Disqualification: शिवसेना आमदारांच्या अपात्रता याचिकांवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आज दुपारी चार वाजता निकाल देणार आहेत. विधिमंडळातील शिवसेना पक्ष हा उद्धव ठाकरेंचा की मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा याचा निर्णय दिला जाणार आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या दौऱ्याचा उल्लेख करत हा …

Read More »

अलिबाग तालुक्यात एकच खळबळ; तरुणाने बनविली 113 बेकायदा शस्त्रे

रोह्यात एका सर्वसामान्य कुटुंबातील 24 वर्षीय तरुणाला बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी अटक केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या तरुणाकडे एक दोन नव्हे तब्बल नऊ प्रकारची 113 हत्यारे आढळून आली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे तरुणाने ही सगळी हत्यारे तयार केली आहेत.  सोमवारी 8 जानेवारी रोजी सायंकाळी सात ते आठच्या दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेने ही मोठी कारवाई केली. रोहा शहरातील धनगर आळीत अलिबाग …

Read More »

MLA Disqualification: बंड केलं 40 आमदारांनी मग अपात्रतेची याचिका 16 आमदारांविरोधातच का?

Shiv Sena MLA Disqualification: शिवसेना आमदारांच्या अपात्रता याचिकांवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आज दुपारी चार वाजता निकाल देणार आहेत. विधिमंडळातील शिवसेना पक्ष हा उद्धव ठाकरेंचा की मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा याचा निर्णय दिला जाणार आहे. ठाकरे गटातील आदित्य ठाकरे आणि ऋतुजा लटके वगळता 14 आमदार अपात्र ठरणार की शिंदे गटातील 40 आमदार अपात्र ठरणार हे निकालानंतर स्पष्ट होईल. ज्या गटाला मान्यता …

Read More »

Maharashtra Rain : राज्याला बसणार अवकाळी पावसाचा तडाखा, पुण्यासह ‘या’ भागात मुसळधार पावसाची शक्यता!

Maharashtra Weather Update : ऐन हिवाळ्यात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने आता अनेकांची तारंबळ उडाल्याचं पहायला मिळतंय. गुरूवारी अचानक राज्यात पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांवर मोठं संकट ओढावलं आहे. राज्यातील अनेक भागांत पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली असल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास आता हिसकावला जाणार तर नाही ना? अशी चिंता लागून राहिली आहे. अशातच आता राज्यातील काही भागात अवकाळी पावसाची शक्यता वर्तविण्यात …

Read More »

सरकारी योजनाचे लाभ नाकारता येणार; गिव्ह ईट अप योजना लागू करणार महाराष्ट्र ठरलं पहिलं राज्य

गणेश कवाडे, झी मीडिया, मुंबई : राज्यात गिव्ह ईट अप योजना सुरु होणार आहे. सरकारी योजना किंवा लाभ परत करण्यासाठी प्रथमच हा पर्याय, महाडीबीटी पोर्टलवर उपलब्ध होणार आहे. सद्यस्थितीत सरकारच्या ६५ योजनांसाठी हा पर्याय उपलब्ध असेल. आर्थिक सक्षम लोकांना सरकारी लाभ नाकारायचा पर्याय यातून मिळेल. तर देशात गिव्ह ईट अप योजना लागू करणारं महाराष्ट्र पहिलं राज्य ठरणार आहे.  राज्यात ””गिव्ह …

Read More »