Tag Archives: maharashtra news

अंबाईच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, तब्बल 275 कोटी खर्च करुन मिळणार ‘या’ सुविधा

Ambabai Darshan Development Plan: अंबाबाईच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी आहे. अंबाबाईच्या दर्शनासाठी कोल्हापूरसह राज्यभरातून भाविक येत असतात. लाखो भाविकांचे श्रद्धा स्थान असणाऱ्या अंबाबाईचे दर्शन घेणाऱ्या भाविकांना अनेक सुविधा मिळणार आहेत. अगदी पार्किंगपासून ते दर्शनापर्यंत भाविकांना कोणती अडचण येऊ नये यासाठी महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.  करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवस्थान परिसर विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. नियोजन समितीच्या बैठकीत वास्तुविशारद सुनील …

Read More »

मुलीच्या नावाने फेक आयडी, अश्लील व्हिडीओ आणि ब्लॅकमेलिंग; 5 हजार तरुणांना 25 कोटींना लुटले

Fake ID blackmailing: तुम्हाला कधी सोशल मीडियात फेक अकाऊंटवरुन रिक्वेस्ट आली आहे का? तुम्ही ती रिक्वेस्ट स्वीकारल्यावर समोरची व्यक्ती तुमच्याशी संवाद साधायला सुरुवात करते. त्यानंतर तुम्हाला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून ब्लॅकमेलिंक करते. आणि तुमचे बॅंक अकाऊंट खाली करुन पसार होते. आजकाल बहुतांश तरुण-तरुणी इन्स्टाग्राम, फेसबुक अशा सोशल मीडिया अकाऊंटवर असतात. अशावेळी फेक अकाऊंट बनवून तरुणांना प्रेमाच्या जाळ्यात अडकवणारे स्कॅमर्सही अॅक्टीव्ह असतात. …

Read More »

2 वर्षांत पूर्ण होणार पश्चिम रेल्वेचा महत्त्वाचा प्रकल्प; लोकलचा प्रवास वेगवान होणार

Mumbai News Today:  पश्चिम रेल्वेचा आता विरारच्या पुढे विस्तार होत आहे. डहाणूपर्यंत रेल्वेचा विस्तार झाल्यानंतर तिथले प्रॉपर्टीचे भावही वाढले आहेत. त्याचबरोबर तिथल्या लोकांचा प्रवास अधिक सुखाचा होण्यासाठी रेल्वे प्रशासन जोमाने काम करत आहे. विरार आणि डहाणू दरम्यान दोन रेल्वे रूळ टाकण्याचे काम सुरू होणार आहे. या प्रकल्पासाठी जमीन अधिग्रहणाची प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. आत्तापर्यंत 23 टक्के काम पूर्ण झाले आहे …

Read More »

Maharashtra Rain : राज्याला बसणार अवकाळी पावसाचा तडाखा, पुण्यासह ‘या’ भागात मुसळधार पावसाची शक्यता!

Maharashtra Weather Update : ऐन हिवाळ्यात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने आता अनेकांची तारंबळ उडाल्याचं पहायला मिळतंय. गुरूवारी अचानक राज्यात पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांवर मोठं संकट ओढावलं आहे. राज्यातील अनेक भागांत पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली असल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास आता हिसकावला जाणार तर नाही ना? अशी चिंता लागून राहिली आहे. अशातच आता राज्यातील काही भागात अवकाळी पावसाची शक्यता वर्तविण्यात …

Read More »

दीड वर्षात मी एकही सुट्टी घेतली नाही, आता मोदींचे हात बळकट करायचेयत- मुख्यमंत्री

CM Eknath Shinde: गेल्या दीड वर्षात मी एकही दिवस सुट्टी घेतली नाही, आता मोदींचे हात आपल्याला बळकट करायचेयत, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे किवळे येथील  शिवसेनेच्या शिवसंकल्प यात्रेदरम्यान बोलत होते. मावळ लोकसभेसाठी खासदार श्रीरंग बारणे यांच्यासाठी मावळ मधील किवळे येथे मुख्यमंत्र्यांनी जाहीर सभा घेतली.   पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि स्वर्गीय बाळासाहेब यांच्यावर आम्ही मते मागितली, …

Read More »

Forest Guard Job: 1 हजारहून अधिक वनरक्षक पदांची होणार भरती, वनमंत्र्यांचा मोठा निर्णय

Forest Guard Recruitment: वनरक्षक पदाच्या भरतीच्या प्रतिक्षेत बराच काळ असलेल्या युवा उमेदवारांची प्रतिक्षा संपली आहे. त्यांच्यासाठी राज्य सरकारने आनंदाची बातमी दिली आहे. 1256 वनरक्षकांची भरती प्रक्रिया पूर्ण करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. ही प्रक्रिया वेगात पूर्ण करण्याचे निर्देश वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले आहेत. वन विभागाकडून एकूण 2138 वनरक्षक पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. या 2138 वनरक्षक पदांसाठी 2 …

Read More »

सोलापूरकरांसाठी आनंदाची बातमी, नव्या वर्षात मिळाले 45 किमीच्या रिंग रोडचे गिफ्ट

Solapur Ring Road: सोलापुरातील जड वाहतूक कायमची हद्दपार करण्यासाठी सोलापूर शहराच्या बाहेरून रिंग रोड अर्थात बाह्य वळणाची सतत मागणी होत होती. एकंदरीत शहराचा विकास आणि लोकांची मागणी पाहता शहराच्या बाहेरून रिंग रोडचे काम 2022 पासून सुरू होते. ते काम आता पूर्ण झाले आहे. त्यामुळे सोलापूरचा रिंग रोड आता वाहनांसाठी खुला करण्यात आला आहे.  2024 या नवीन वर्षामध्ये सोलापूर जिल्ह्यातील लोकांना …

Read More »

बहिणीशीच लग्न करण्याचा भावाचा बालहट्ट, विरोध केल्याने उचललं भयानक पाऊल

Brother want Marry Sister: भावा बहिणीच्या पवित्र नात्याचे उदाहरण अनेकदा दिले जाते. पण नात्याला काळीमा फासण्याचे काम एका भावाने केले आहे. या भावाचा आपल्या बहिणीवरच जीव जडला. त्याच प्रेम इतकं वाढत गेलं की लग्न बहिणीशीच करणार या निर्णयापर्यंत तो जाऊन पोहोचला. त्याला विरोध केल्यानंतर गळा कापण्यापर्यंत त्याची मजल केली. काय आहे ही घटना? भावा-बहिणीच्या नात्याचं पुढे काय झालं? याबद्दल सविस्तर जाणून …

Read More »

‘लक्षद्वीपला जाऊन फोटो काढणारे महापुरुष मणिपूरला का गेले नाहीत?’

Mallikarjun Kharge On PM Modi: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेऊन केंद्र सरकारवर आणि पंतप्रधान मोदी यांच्यावर जोरदार निशाणा साधला. काँग्रेसच्या आगामी भारत जोडो न्याय यात्रेपूर्वी पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी मोठे आवाहन केले आहे. तुम्ही आमचे प्राणवायू आहात, आम्हाला पाठिंबा द्या अन्यथा आम्ही संपून जाऊ, असे आवाहन त्यांनी यावेळी प्रसारमाध्यमांना केले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या …

Read More »

माझ्यात धमक आहे, वयाच्या 80-85 वाल्यांनी थांबलेच पाहिजे – अजित पवार

सागर गायकवाड, झी मीडिया, नाशिक : राष्ट्रवादीतल्या फुटीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात ‘हाय प्रोफाईल ड्रामा’ सुरूच आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला ताब्यात घेण्याच्या लढाईत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांचे काका शरद पवार यांच्यात टीका टिप्पणी सुरु आहे. दोन्ही गटांनी एकमेकांवर जोरदार आरोप करत आपला गट खरी राष्ट्रवादी काँग्रेस आहे असे सांगण्याचा प्रयत्न केला जात आहे. अशातच अजित पवार यांनी नाव न घेता शरद …

Read More »

राष्ट्रवादीचा विजय हे टार्गेट नाही तर…कार्यकर्त्यांना अमोल कोल्हेंनी काय दिला मंत्र?

NCP amol Kolhe: नारायणगावला एक वघ लिहिणारे तात्या आहेत. त्यांच्यात झालेला संवाद अमोल कोल्हेंनी सांगितला. सध्या राजकारणाच रामायण झालंय, असे तात्या म्हणाले. सितामाईचे हरणं झालं तेव्हा कांचनमृग होत. त्याच्यामागे राम लागला होता. आता कांचनमृगाच रुपड पदललंय. त्याला 50 खोक्यांच जॅकेट घालतो. त्याच्या पोटात ईडी सीबीआयची कस्तुरी त्या कांचनमृगाकडे असल्याचे कोल्हे म्हणाले. राष्ट्रवादीच्या कार्यकर्ता शिबिरात ते बोलत होते.  रामायणात सितेचे हरण …

Read More »

150 वर्षांतील पहिली तरुण खासदार, तडफदार भाषण ऐकून संसद झाली आवाक्

Youngest MP Powerful Speech: लोकशाही असलेल्या देशात लोकांनी निवडून दिलेले खासदार संसदेत प्रश्न मांडतात. यामधील काही भाषणे नेहमीच चर्चेत आणि आठवणीत राहतात. भारतीय संसदेतील अनेक खासदारांची भाषणे आजही अभ्यास म्हणून दाखवली जातात. दरम्यान न्यूझिलंडच्या संसदेतील एक व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय बनला आहे. याला कारण ठरलंय ते 21 वर्षाच्या तरुण महिला खासदाराचे भाषण. या युवा खासदाराने तडफदार भाषण करत सरकारला प्रश्न …

Read More »

…तर दहावी- बारावीच्या परीक्षा होणार नाहीत; महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाचा इशारा

अमर काणे, झी मीडिया, नागपूर : दहावी बारावीच्या परीक्षा आता काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. अशातच दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाने शालेय शिक्षण क्षेत्रातील प्रलंबित मागण्यांकरिता बोर्डाच्या दहावी व बारावीच्या परीक्षांवर बहिष्काराचा इशारा दिला आहे. आपल्या प्रलंबित मागण्यांकरिता मुख्यमंत्री आणि शिक्षण मंत्र्यांना पत्र व ईमेल पाठवले. मात्र अजूनही सर्व मागण्या प्रलंबित असून …

Read More »

UPSC Recruitment 2024: केंद्रीय लोकसेवा आयोगात नोकरीची संधी, ‘येथे’ पाठवा अर्ज

UPSC Recruitment 2024: सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगात विविध पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी नोटिफिकेशन जाहीर करण्यात येणार असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, पगार, अर्जाची शेवटची तारीख याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. यामाध्यमातून तरुणांना चांगल्या पगाराची सरकारी नोकरी मिळवण्याची संधी मिळणार आहे.  केंद्रीय लोकसेवा आयोगाअंतर्गत स्पेशलिस्टच्या एकूण 78 रिक्त जागा …

Read More »

रेल्वेचे सुपर अ‍ॅप, एका क्लिकवर तिकीट बुकींगपासून ट्रॅकींगपर्यंत सर्वकाही

Railway Super App:  वेळेत आणि सुखकर आणि सुरक्षित प्रवासासाठी रेल्वे हा उत्तम पर्याय आहे. त्यामुळे देशात ट्रेनने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या खूप मोठी आहे. वाढती प्रवासी संख्या लक्षात घेऊन रेल्वेदेखील नवनव्या सुविधा आपल्या प्रवाशांसाठी आणत असते. याचाच एक भाग म्हणून भारतीय रेल्वे एका सुपर अ‍ॅपवर काम करत आहे.  जिथे एकाच प्लॅटफॉर्मवर सर्व कामे होणार आहेत. तुम्हाला तिकीट बुक करायचे आहे …

Read More »

लीप ईयर दर 4 वर्षांनीच का येते? अधिकचा दिवस फेब्रुवारीतच का जोडला जातो?

Leap Year Calculation: नव्या वर्षाच्या दुसऱ्या महिन्यात म्हणजेच फेब्रुवारीत एक दिवस जास्त असणार आहे. त्यामुळे 2024 हे लीप ईयर असल्याचे आपल्या लक्षात आले आहे. प्रत्येक 4 वर्षांनी लीप ईयर येते. यावेळी वर्षाचा सर्वात लहान महिना फेब्रुवारीमध्ये 29 वा दिवस जोडला जातो. पण हे लीप ईयर का येते? फेब्रुवारीमध्येच हा दिवस का जोडला जातो? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.  इंग्रजी कॅलेंडर सौर …

Read More »

मस्तच! निवृत्त झालेल्या डबलडेकर बसचा कायापालट होणार; आर्ट गॅलरी,कॅफेटेरिया अन्…

Mumbai Double-Decker Bus: मुंबईत पर्यटनाला चालना मिळावी यासाठी मुंबई महानगरपालिकेने नवीन शक्कल लढवली आहे. बेस्ट सेवेतून हद्दपार झालेल्या व जुन्या झालेल्या डबलडेकर बसचा वापर पर्यटनासाठी केला जाणार आहे. या जुन्या डबलडेकर बसमध्ये आर्ट गॅलरी, कॅफेटेरिया आणि वाचनालय यासारख्या सुविधा तयार करण्याची योजना साकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या अंतर्गंत बी वॉर्डमध्ये तीन डबलडेकर बसमध्ये ही योजना सुरु करण्यात येणार आहे. …

Read More »

दहावी उत्तीर्ण महिलेने शेताला बनवले बेट, करतेय लाखांत कमाई; गुगलनेही घेतली दखल

Success Story 10th Pass Woman: एखाद्या महिलेने निश्चय केला तर काहीही करु शकते. मग शिक्षण, घरची परिस्थिती, आर्थिक, सामाजिक या गोष्टी फार गौण ठरतात. अशीच अभिमान वाटावा अशी कहाणी भारतीय महिलेने रचली आहे. यूपीच्या कन्नौजमध्ये ही महिला राहत असून तिचे शिक्षण केवळ दहावी उत्तीर्ण आहे. पण तिने केलेल्या कामगिरीचे कौतुक गुगलनेही केले आहे. असे या महिलेने काय केले? नव वर्षाचा …

Read More »

शेतात लावली 13000 सागवानाची झाडे; 20 वर्षात शेतकरी बनला 100 कोटींचा मालक

Farmer Success Story: शेतकरी हा आपल्या मेहनत, जिद्दीसाठी ओळखला जातो. ऊन, वारा, पावसाचा मारा सहन करत तो शेती करतो. पीक घेतो आणि स्वत:सोबत इतरांचे पोट भरतो. त्यामुळे शेतकऱ्याची कहाणी नेहमीच प्रेरणादायी ठरते. मध्य प्रदेशातील टिकमगड जिल्ह्यात एका शेतकऱ्याची सध्या देशभरात चर्चा आहे. यामागचे कारणही तसेच आहे. या शेतकऱ्याने 20 एकर शेतीतून 100 कोटी रुपयांची कमाई केली आहे. यानंतर आता इतर …

Read More »

Ram Mandir Unknown Facts: राम मंदिराच्या आतील घंटा खूपच खास, 7 वैशिष्ट्यांबद्दल तुम्हाला माहिती आहे का?

Ram Mandir Unknown Facts: बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित राम मंदिर अयोध्येत आता प्रत्यक्ष रुप घेत आहे. 22 जानेवारीला येथील मंदिरात रामललाची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. अयोध्या हे अध्यात्माच्या तलावात डुंबण्याचे पवित्र ठिकाण आहे. पवित्र सरयू नदीच्या काठावर वसलेले हे प्राचीन भारतातील सर्वात प्रतिष्ठित शहरांपैकी एक आहे. अयोध्येत बांधल्या जाणाऱ्या राम मंदिरात ‘राम लला’चा अभिषेक होण्याची रामभक्त वाट पाहत आहेत. प्रभू रामाच्या जन्मभूमीत …

Read More »