Tag Archives: maharashtra news

न्यू ईअर पार्टीचं प्लॅनिंग करताय? मग सावधान व्हा! ‘ही’ गोष्ट ठरेल अडचणीची

New Year party celebration : नवीन वर्ष सेलिब्रेशनवर यंदा कोरोनाची टांगती तलवार आहे. राज्यात कोरोनाचे 117 नवे रुग्ण आढळून आलेत.. त्यामुळे कोरोनाच्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ही 369 वर पोहोचलीये. धक्कादायक म्हणजे कोरोनामुळे राज्यात एका रुग्णाचा मृत्यू झालाय. त्यामुळेच आरोग्य यंत्रणा सतर्क झालीय. पुढचे 10-15 दिवस आरोग्य यंत्रणेनं आणि नागरिकांनी सतर्क राहावं, असं आवाहन आरोग्यमंत्री डॉ.तानाजी सावंत यांनी केलंय. राज्यात कोरोनाच्या …

Read More »

पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना दिलासा, राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय

गणेश कवडे, झी 24 तास, मुंबई: राज्यातील पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना सरकारकडून मोठा दिलासा मिळाला आहे.  राज्य सरकारच्या वतीने पीक कर्ज वसुलीसाठी स्थगिती देण्यात आली आहे. दुष्काळ आणि दुष्काळसदृश्या परिस्थितीत घोषित केलेल्या 40 तालुक्यांमध्या ही स्थगिती असणार आहे. यासोबतच इतर तालुक्यांतील एकूण 1021 महसुली मंडळांमध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती घोषित करून खालील सवलती लागू करण्यास शासनाची मंजूरी देण्यात येत आहे. पुढील …

Read More »

प्रभू श्रीरामाला 1 बहीणही होती! मग तिचा उल्लेख रामायणात का नाही?

Lord Sri Rama Sister: अयोध्येत राम मंदिराचे काम अंतिम टप्प्यात असून उर्वरित काम वेगाने पूर्ण करत आहेत. 22 जानेवारी 2024 रोजी राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा आयोजित केला आहे.  मर्यादा पुरुषोत्तम राम यांचे गुण, वडिलांचे वचन पूर्ण करण्यासाठी त्यांचा वनवास यासह विविध घटनांचा रामायणात तपशीलवार उल्लेख केला आहे. यामध्ये प्रभू रामाच्या कुटुंबातील सर्व सदस्य, वनवासात भेटलेले लोक, लंका जिंकणे यासारख्या त्यांच्या …

Read More »

ठाणे रेल्वे स्टेशनवरील भार हलका होणार; मध्य रेल्वेवर उभारण्यात येणार नवे स्थानक

Extended Thane Railway Station: मुंबईची लाइफलाइन म्हणजे लोकल. दररोज लाखो प्रवासी  प्रवास करतात. मध्य रेल्वेच्या प्रवाशांचा प्रवास सुकर व्हावा यासाठी मध्य रेल्वेवर आणखी एक स्थानक उभारण्यात येणार आहे. ठाणे ते मुलुंड या दरम्यान हे स्थानक उभारण्यात आहे. या बाबतच्या कामाला गती मिळाली असून जर काम लववर पूर्ण झाले तर 2025 मध्ये मध्य रेल्वेवर आणखी एक स्थानक कार्यरत होण्याची शक्यता आहे.  …

Read More »

NICL Job: राष्ट्रीय विमा कंपनीत नोकरीची संधी, ‘येथे’ पाठवा अर्ज

NICL Job: सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक महत्वाची अपडेट आहे.  नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडमध्ये विविध पदांची भरती केली जाणार असून यासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, पात्रता, पगार, अर्जाची शेवटची तारीख याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडमध्ये विविध पदांच्या एकूण 276 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. नॅशनल इन्शुरन्स कंपनी भरतीसाठी दोन प्रकारची पदे ठेवण्यात आली आहेत. …

Read More »

2024 मध्ये टाटा ग्रुपची ‘ही’ कंपनी होणार विलिन! शेअरहोल्डर्सना काय फायदा? जाणून घ्या

Tata Consumer-Tata Coffee Merger: टाटा ग्रुप हा देशाती सर्वात मोठ्या ग्रुपपैकी एक आहे. विशेष म्हणजे टाटा ग्रुपने देशातील कानाकोपऱ्यात असणाऱ्या ग्राहकांमध्ये विश्वास निर्माण केला आहे. जेवणाच्या ताटातील मिठापासून ते विमानापर्यंत सर्वच गोष्टीत टाटा ग्रुप अग्रेसर आणि विश्वासू म्हणून ओळखला जातो. त्यामुळे टाटा ग्रुपसंदर्भातील प्रत्येक अपडेट ग्राहक ठेवत असतात. दरम्यान टाटा ग्रुपसंदर्भात एक महत्वाची अपडेट येत आहे. टाटा ग्रुप कंपनी टाटा …

Read More »

पुण्यात मृत महिलेच्या नावे बांगलादेशीनं बनवला पासपोर्ट; पाहता-पाहता 29 जणांना अटक, 600 बनावट पासपोर्ट जप्त

सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे : बेकायदेशीर स्थलांतरावर आधारित नुकताच प्रदर्शित झालेला बॉलिवूड चित्रपट डंकी फार चर्चेत आहे. दरम्यान, या चित्रपटासारखेच एक प्रकरण महाराष्ट्रातील पुण्यात समोर आले आहे. पुणे शहर परिसरात बेकायदा वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी घुसखोरांविरुद्ध पोलिसांनी काही महिन्यांपूर्वी कारवाई केली होती. बांगलादेशी घुसखोरांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे 604 पासपोर्ट काढल्याचे तपासात उघडकीस आलं आहे. बांगलादेशी नागरिकांच्या घुसखोरी प्रकरणी हडपसर, वानवडी, …

Read More »

करा हो लगीनघाई! 2024 मध्ये कधी आहेत लग्नाचे मुहूर्त? ‘ही’ घ्या संपूर्ण यादी

Vivah Shubh Muhurat List: डोक्याला बाशिंग बांधण्याची आतुरतेने वाट पाहणाऱ्या तरीही 2023 मध्ये लग्न न झालेल्या तरुणांसाठी महत्वाची अपडेट आहे. 2024 हे वर्ष तुमच्यासाठी खूप सारे मुहूर्त घेऊन येत आहे. यामुळे विवाहित तरुण-तरुणीच आपल्या आयुष्यातील नवा प्रवास सुरू करतात. यासोबतच हा हंगाम बाजाराच्या दृष्टिकोनातूनही खास असतो. लग्नसराई सुरू होण्यापूर्वीच बाजारपेठा विशेष सजतात. देशाच्या अर्थव्यवस्थेत विवाहसोहळ्यांचेही मोठे योगदान आहे. सध्या खरमासामुळे 1 …

Read More »

‘इंग्रजांचा लढा इंग्रजांविरुद्ध होता’; नागपुरातल्या भाषणावरुन भाजपने उडवली राहुल गांधींची खिल्ली

Congress Foundation Day : काँग्रेस पक्षाच्या 139व्या स्थापनादिनाच्या निमित्ताने गुरुवारी नागपुरात दिघोरी नाक्याजवळील मैदानात जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) बोलत होते. नागपुरात राहुल गांधींनी सत्ताधारी भारतीय जनता पक्षावर हल्लाबोल केला. मात्र, भाजपने (BJP) त्यांच्या भाषणावरुन काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खिल्ली उडवली आहे. लोकांना वाटते की स्वातंत्र्य लढा हा केवळ …

Read More »

‘वरात कशी काढायची हे…’; भाजपच्या मंत्र्याविरोधात भाजप पदाधिकाऱ्याचे बेमुदत आंदोलन

सरफराज मुसा सनदी, झी मीडिया, सांगली : सांगली जिल्ह्यातल्या कलाकार मानधन समितीमध्ये बोगस पद्धतीने नियुक्ती झाल्याचा आरोप करत भाजप पदाधिकाऱ्याने मंत्र्यांविरोधातच आंदोलन सुरु केलं आहे. भाजप पदाधिकाऱ्याने भाजपाच्याच पालकमंत्र्यांवर आरोप करत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरु केलं आहे. त्यामुळे सांगलीतल्या या आंदोलनाची चर्चा सुरु झाली आहे. सांगलीचे पालकमंत्री सुरेश खाडे यांनी या बोगस नियुक्त्या केल्याचा आरोप करत भाजपा अनुसूचित जाती जमातीकडून …

Read More »

पुण्यात इंग्रजी माध्यमाच्या 16 शाळा कायमच्या बंद! वाचा शाळांच्या नावांची यादी

सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे : राज्यात गेल्या काही महिन्यांपासून अनधिकृत शाळा, बोगस शाळा सुरू असल्याचे प्रकार उघडकीस आले होते. त्यातील अनधिकृत शाळांवर कारवाईचा बडगा उगारून त्या बंद करण्याचे आदेश देण्यात आले होते. शाळांकडे ना हरकत प्रमाणपत्र, संलग्नता प्रमाणपत्र आदी कागदपत्रे नसल्यास अशा शाळांवर आरटीई 2009 च्या अनुषंगिक शासन निर्णयाप्रमाणे कारवाई करुन त्या बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर पुणे …

Read More »

‘कुणालाच सोडू नका’; पुण्यात पोलिसांसमोर भररस्त्यात कोयत्याने हाणामारी

सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे : पुण्यात कोयता गॅंगची दहशत अद्यापही कमी होताना दिसत नाहीये. आता तर पोलिसांसमोरच कोयता गॅंग सर्रासपणे भररस्त्यात कोयत्याने मारामारी करत असल्याचे समोर आलं आहे. त्यामुळे पुण्यात कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे उडाल्याचे समोर आलं आहे. वारंवार कारवाई करुन देखील पुण्यात कोयता गँगची दहशत कायम असल्याचे दिसत आहे. एकीकडे पोलीस आयुक्त रितेश कुमार गुन्हेगारांवर मोक्का कारवाई करत असताना …

Read More »

कोरोनाचा धोका वाढतोय; रुग्णसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी राज्यात टास्क फोर्सची स्थापना

Covid-19 JN1 : पुन्हा एकदा कोरोनाचा उद्रेक झाला आहे. कोरोनाचा धोका वाढत आहे. कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचे देशात 100 पेक्षा जास्त रुग्ण सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यात कोरोना टास्क फोर्स पुन्हा स्थापन करण्यात आला आहे. डॉ. रमण गंगाखेडकर या टास्कफोर्सचे प्रमुख असणार आहेत. कोरोनासाठी लागणारी औषध, रुग्णालय, ऑक्सिजन व्यवस्था या सगळ्यांचा टास्क फोर्स आढावा घेणार आहे. रुग्णांवर उपचार करताना समान औषधांचा …

Read More »

2023 च्या परिक्षेत 2019चा पेपर जसाच्या तसा? फेलोशिपच्या पेपरफुटी प्रकरणाबाबत मोठी अपडेट

BARTI Fellowship Exam: राज्य शासनाच्या बार्टी, सारथी, महाज्योती या संस्थांच्या माध्यमातून पीएच.डी. धारक विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या फेलोशिपसाठी  घेण्यात आलेल्या परीक्षेत मोठा गोंधळ झाला होता.  2023 च्या परिक्षेत 2019चा पेपर जसाच्या तसा आला होता असा दावा केला जात आहे.   फेलोशिपच्या पेपरफुटी प्रकरणाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.  फेलोशिपच्या परीक्षेत मोठा गोंधळ झाल्याने  ही परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.   येत्या …

Read More »

शिवरंजनी होणार बागेश्वर बाबांची नवरी? ‘लवकरच सर्वांना मिठाई…’ व्हिडीओमुळे उडाली खळबळ

Bageshwar Baba and Shivranjani : 2023 मध्ये देशभरात चर्चेत आलेल्यांच्या यादीत बागेश्वरधामचे धीरेंद्र शास्त्री यांचे नाव अग्रस्थानी आहे. त्यांचा दिव्य दरबार भरतो आणि ते चिठ्ठी लिहून भक्तांच्या आयुष्यावर भाष्य करतात. तरुण असलेल्या बागेश्वर बाबांच्या लग्नाच्या चर्चाही रंगत असतात. काही महिन्यांपूर्वी त्यांचे नाव प्रेरणादायी वक्ता जया किशोरी यांच्याशी जोडले गेले होते. कथाकथनादरम्यान काही पत्रकारांशी संवाद साधताना मी लवकरच लग्न करणार असल्याचे …

Read More »

पत्नीसोबत अनैसर्गिक सेक्स, बड्या व्यावसायिकाला कोर्टाने सुनावणी 9 वर्षाची शिक्षा

Chhattisgarh Crime : घरगुती अत्याचार, हिंसाचाराच्या अनेक घटना वारंवार समोर येत असतात. दरम्यान पती-पत्नीच्या नात्याला काळीमा फासणारी एक घटना उघडकीस आली आहे. या घटनेनंतर कोर्टाने अत्याचारी व्यावसायिक पतीला शिक्षा सुनावली आहे. काय आहे हा प्रकार? कशी घडली ही घटना? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.  छत्तीसगडमधील भिलाई-दुर्ग जुळ्या शहरातील एका प्रतिष्ठित व्यावसायिकाला कोर्टाने शिक्षा सुनावली. तो आपल्या पत्नीला अनैसर्गिक लैंगिक संबंध ठेवण्यास …

Read More »

महाराष्ट्रात करोना फैलावतोय! 28 नव्या प्रकरणांची नोंद, ठाण्यात JN.1 व्हेरियंटचे सर्वाधिक रुग्ण

Covid Update: महाराष्ट्रात सोमवारी करोनाचा संसर्ग झाल्याची 28 नवी प्रकरणं समोर आली आहेत. याचसोबत राज्यातील सक्रीय रुग्णांची संख्या 168 वर पोहोचली आहे. सर्वाधिक प्रकरणं मुंबई (77), ठाणे (29), रायगड (17) आणि पुण्यातील (23) आहेत. राज्यात करोनाचा नवा व्हेरियंट  JN.1 चा संसर्ग झालेले 10 रुग्ण आढळले आहेत. यामधील सर्वाधिक रुग्ण ठाण्यातील आहेत. ठाण्यात 5 रुग्ण आढळले आहेत. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, …

Read More »

फुग्यामुळे 4 वर्षाच्या चिमुरड्याचा मृत्यू; हट्ट जीवावर बेतला

Nagpur Balloon Cylinder Explosion : रंगीबेरंगी फुगे म्हणजे लहान मुलांच्या आकर्षणाचा दिवस. रस्त्यात फुगेवाला दिसला की मुलं पालकांकडे फुगे खरेदी करण्याचा हट्ट धरतात. मात्र, हाच फुगे खरेदीचा हट्ट एका  चिमुरड्याच्या जीवावर बेतला आहे. गॅसच्या फुग्यामुळे 4 वर्षाच्या चिमुरड्याचा मृत्यू झाला आहे. नागपुरमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे.  फुगे फुगवणाऱ्या सिलेंडरचा ब्लास्ट झाल्याने नागपुरमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. नागपूरच्या सदर पोलीस …

Read More »

‘हे आपलं शेवटचं आंदोलन’; मनोज जरांगेंचे कार्यकर्त्यांना साखळी उपोषण थांबवण्याचे आवाहन

विशाल करोळे, झी मीडिया, छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षणासाठी आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सरकारने दिलेली 24 डिसेंबरची डेडलाईन रविवारी संपली आहे. मात्र मराठा आरक्षणाबाबत सरकारला कोणतीही ठोस घोषणा करता आलेली नाही. दरम्यान, मराठा आरक्षणासाठी मनोज जरंगे पाटील यांनी 20 जानेवारीपासून मुंबईत आमरण उपोषणाची घोषणा केली आहे. त्यामुळे आता सरकारच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. दुसरीकडे मनोज जरांगे पाटील यांनी …

Read More »

दरी पाहायला गेली अन् एक चूक जीवावर बेतली; मुंबईतल्या तरुणीचा सांधण व्हॅलीत दुर्दैवी मृत्यू

कुणाल जमदाडे, झी मीडिया, अहमदनगर : अहमदनगर (ahmednagar) जिल्ह्याच्या पश्चिमेला अकोले (Akole) तालुक्यात सह्याद्रीच्या रांगामध्ये असलेली सांधण व्हॅली (sandhan valley) नेहमीच पर्यटकांना आकर्षित करत आली आहे. अनेक ट्रेकर्स सांधणच्या घळीतून उतरणारा ट्रेक करत अविस्मरणीय अनुभव गाठीशी जोडत असतात. भंडारदरा धरणालगत सांम्रद गावापासून पुढे दीड ते दोन किमी नागमोडी वळणे घेत जाणारी ही खोल दरी ट्रेकर्ससह इतर भटक्यांनाही मोहात पाडते. पण …

Read More »