Tag Archives: maharashtra news in marathi

हिजाबवरुन राजकीय फायद्यासाठी आंदोलन न करण्याचे गृहमंत्र्याचे आवाहन; दुसरीकडे राष्ट्रवादीकडून पुण्यात घोषणाबाजी

कर्नाटकातील अनेक भागांमध्ये हिजाबच्या वादाने पेट घेतल्यानंतर सरकारने उच्च माध्यमिक शाळा आणि महाविद्यालये तीन दिवस बंद राहतील असा आदेश जारी केला आहे. त्यानंतर या प्रकरणाचे पडसाद संपूर्ण देशभरात उमटले आहेत. महाराष्ट्रापासून पश्चिम बंगाल पर्यंत हिजाब घालू देण्याच्या मागणीचे समर्थन करण्यासाठी आंदोलन करण्यात येत आहे. महाराष्ट्रात मालेगावसह पुण्यात हिजाबच्या समर्थनात आंदोलन करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील …

Read More »

हिजाब प्रकरणावर नवाब मलिकांची प्रतिक्रिया; म्हणाले, “कोण काय घालणार हे भाजपा आणि संघ…”

हिजाब घालणं ही बाब मला चुकीची वाटत नाही, असंही नवाब मलिक म्हणाले. गेल्या काही दिवसांपासून कर्नाटक हिजाब प्रकरण चांगलंच तापलंय. यामुळे कर्नाटक सरकारने राज्यातील सर्व शिक्षण संस्था तीन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. हिजाब प्रकरणाचे पडसाद देशभर उमटत असून त्यावर दोन्ही बाजूंनी प्रतिक्रिया येत आहेत. दरम्यान, राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी देखील या हिजाब प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. …

Read More »

राणेंना दुहेरी धक्का… नितेश राणेंच्या जामीन अर्जाची सुनावणी लांबली तर गोट्या सावंत यांना न्यायालयाने…

नितेश राणेंच्या छातीत दुखू लागल्याने त्यांना कोल्हापूरला हलवण्यात आलं आहे. अशाचत आता राणे कुटुंबाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. शिवसैनिक संतोष परब यांच्यावर हल्ला प्रकरणातील संशयित असलेल्या आमदार नितेश राणे यांच्या जामीन अर्जावरील आजची सुनावणी गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेल्या दुखवट्याच्या सुट्टीमुळे एक दिवसांनी पुढे गेली आहे. ही सुनावणी उद्या म्हणजेच मंगळवारी होणार आहे. यामुळे …

Read More »