Tag Archives: maharashtra news in marathi

सातारा : विहिरीचा गाळ काढताना आढळली सतराव्या शतकातील कट्यार आणि खंजीर

वाई येथील महागणपती मंदिर परिसरातील काशीविश्वेश्वर मंदिराच्या विहिरीचा गाळ काढताना सतराव्या शतकातील कट्यार व खंजीर ही हत्यारे आढळून आली. ही हत्यारे पोलिसांनी ताब्यात घेतले असून लवकरच पुरातत्व विभागाकडे सुपूर्द करण्यात येणार आहेत. वाई येथील महागणपती मंदिरालगतच्या काशीविश्वेश्वर मंदिर परिसरात फरसबंदी घाटावर पुरातन विहीर आहे. त्यामध्ये नियमित पूर्वापार मोठा पाणी साठा असतो. या विहीरीतील पाण्याचा अनेक वर्ष उपसा बंद असल्याने आणि …

Read More »

“जयप्रभा स्टुडिओच्या प्रश्नावर आम्हीसुद्धा आग्रही”; मंत्रालयात संयुक्त बैठक घेणार असल्याची सतेज पाटील यांची माहिती

जयप्रभा स्टुडिओच्या प्रश्नावर पुढील आठवड्यात मंत्रालयात संयुक्त बैठ्क घेऊन मार्ग काढण्यात येईल, अशी ग्वाही पालकमंत्री सतेज पाटील यांनी रविवारी चित्रपट महामंडळाच्या शिष्टमंडळाला दिली. जयप्रभा स्टुडिओच्या जागेसंबंधी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या शिष्टमंडळाने मंत्री पाटील यांची रविवारी भेट घेतली. यावेळी ते बोलत होते. जयप्रभा स्टुडिओच्या जागेसंबंधी मराठी चित्रपट महामंडळाच्या शिष्टमंडळाने आपली भूमिका मांडली. “जयप्रभा स्टुडिओ हा आमच्या अस्मितेचा प्रश्न आहे. या …

Read More »

काँग्रेस, राष्ट्रवादी बाहेरून मजा घेते, नारायण राणे तेव्हा धुतल्या तांदळाचे होते का?; शिवसेना नेत्यांवर माजी खासदाराची टीका

गोर-गरिबांना घरे देण्याचं सोडून आम्ही आमचीचं पाडापाडी करत आहोत, असेही शिवसेनेच्या माजी खासदाराने म्हटले आहे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपा नेत्यांवर हल्लाबोल करत ते रोज नवे खुलासे करणार असल्याचे म्हटले आहे. राऊत यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना इशारा दिला आहे. आमची कुंडली आहे, अशी धमकी नारायण राणे देत आहेत. धमक्या देणे बंद करा. तुमची कुंडलीही आमच्याकडे आहे. तुम्ही …

Read More »

भाजपाच्या कार्यक्रमाला हजेरी लावल्याने शिवसेना आमदाराची भाऊजयला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण

औरंगाबादमधील सटाणा येथे केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ भागवत कराड यांच्या हस्ते गुरुवारी भाजपा शाखेचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमात शिवसेनेचे आमदार रमेश बोरनारे यांच्या चुलत भावाची पत्नी जयश्री दिलीप बोरनारे पतीसोबत हजर होत्या. यावेळी त्यांनी डॉ भागवत कराड व माजी नगराध्यक्ष डॉ दिनेश परदेशी यांचा सत्कार केला. मात्र हा सत्कार बोरनारे कुटुंबीयांच्या जिव्हारी लागला. हाच राग मनात धरून आमदार बोरनारे यांच्या …

Read More »

समीर वानखेडेंना मोठा धक्का; ठाण्यात गुन्हा दाखल

समीर वानखेडे यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल अमली पदार्थ नियंत्रण विभागाचे (एनसीबी) मुंबई विभागाचे माजी संचालक समीर वानखेडे यांना मोठा धक्का बसला आहे. समीर वानखेडे यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिलेल्या तक्रारीच्या आधारे ठाण्यातील कोपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वयाची जाणीवपूर्वक चुकीची माहिती देऊन हॉटेलचा परवाना घेतल्याप्रकरणी उत्पादन शुल्क विभागाने वानखेडे यांच्याविरोधात …

Read More »

नगर शहरासह जिल्ह्यात शिवजयंती उत्साहात

नगर: शहरासह जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठय़ा उत्साहात साजरी करण्यात आली. विविध संस्था, संघटना, राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी शिवाजी महाराजांना अभिवादन केले. विविध समाजोपयोगी उपक्रमही या वेळी राबवण्यात आले. सकाळी जुन्या बस स्थानकाजवळील अश्वारूढ पुतळय़ास महापौर रोहिणी शेंडगे, आमदार संग्राम जगताप, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर, महापालिका …

Read More »

ऐतिहासिक जिल्हा वाचनालयातील दुर्मीळ ग्रंथांचे ‘डिजिटायझेशन’

पुणे वाचन मंदिर संस्थेसमवेत करार नगर : द्विशतकाकडे वाटचाल करणाऱ्या अहमदनगर जिल्हा वाचनालयातील सुमारे १५० वर्षांपेक्षा जास्त जुन्या मौल्यवान परंतु कालानुरूप जीर्ण झालेल्या ग्रंथांचे ‘डिजिटायझेशन’ केले जाणार आहे. नगर जिल्हा वाचनालयाने पुणे वाचन मंदिर संस्थेबरोबर करार केला आहे. डिजिटायझेशनह्णमुळे रसिक वाचक व अभ्यासकांना दुर्मीळ ग्रंथ व पुस्तके पुन्हा उपलब्ध होणार आहेत. जिल्हा वाचनालयाचे अध्यक्ष प्रा. शिरीष मोडक यांनी ही माहिती …

Read More »

“किरीट सोमय्यांचा तीन पैशांचा तमाशा, तर नारायण राणेंनी….”; महापौर किशोरी पेडणेकर संतापल्या

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी नारायण राणे आणि किरीट सोमय्या यांच्यावर जोरदार टीका केली आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात राजकारण चांगलंच तापलेलं पाहायला मिळतंय. कारण शिवसेना आणि भाजपा नेत्यांचे एकमेकांवरील आरोप दिवसेंदिवस वाढत आहेत. किरीट सोमय्या आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यात तर चांगलाच कलगीतुरा रंगला होता. त्यातच आता नारायण राणे आणि शिवसेना असा वाद पाहायला मिळत आहे. मातोश्रीच्या चार …

Read More »

“केवळ स्वार्थासाठी सत्तेची लाचारी करताना, स्वाभिमान कसा गुंडाळून ठेवायचा हे राणेंकडून शिकावं” ; विनायक राऊतांनी साधला निशाणा!

“एका केंद्रीय मंत्र्याने, ईडीच्या नावाचा दुरुपयोग करून एखाद्याला धमकी देणं, हा… ”, असंही विनायक राऊत म्हणाले आहेत. मागील काही दिवसांपासून शिवसेना नेते संजय राऊत विरुद्ध भाजपा नेते किरीट सोमय्या यांची आरोप-प्रत्यारोपांच्या सुरु असलेल्या मालिकेवरून, भाजपा विरुद्ध शिवसेना अशी शाब्दिक लढाई सुरू झाल्याचे दिसून येत आहे. दोन्ही पक्षांचे नेते विरोधी पक्षाच्या नेत्यांचे कारनामे बाहेर काढत आहेत. यामध्ये केंद्रीयमंत्री नारायण राणे विरुद्ध …

Read More »

“भुजबळ ज्या गुन्ह्यात अडीच वर्ष तुरुंगात गेले, त्याच गुन्ह्यासाठी हे का नाही गेले?” नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंवर खळबळजनक आरोप!

मुंबईत झालेल्या मातोश्री २ च्या बांधकामावरून नारायण राणेंनी उद्धव ठाकरे आणि ठाकरे कुटुंबावर खळबळजनक आरोप केले आहेत. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ हे अडीच वर्ष तुरुंगात होते. त्यानंतर त्यांना जामीन मंजूर झाला. मात्र, तशाच प्रकारचा गुन्हा ठाकरे कुटुंबीयांनी देखील केल्याचा खळबळजनक आरोप भाजपा खासदार आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केला आहे. त्यांच्या या आरोपांमुळे राजकीय वर्तुळात …

Read More »

अजित पवार म्हणाले छत्रपती संभाजीराजे यांनी आंदोलन करु नये, मात्र संभाजीराजे हे राज्य सरकारच्या कार्यक्रमात….

किल्ले शिवनेरी इथे राज्य शासनाच्या कार्यक्रमात व्यासपीठावर छत्रपती संभाजी राजे हे सहभागी झाले नाहीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त राज्य शासनातर्फे महाराजांचे जन्मस्थळ शिवनेरी किल्ला (Fort Shivneri ) इथे शिवजन्मोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. प्रकृतीच्या कारणामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाहीत. तर उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री बाळासाहेब थोरात, मंत्री आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार …

Read More »

सिलेंडरच्या स्फोटात वस्ती जळाली, कराड बस स्थानकासमोरील घटना

सातारा जिल्ह्यातील कराडमध्ये आगीची घटना घडली आहे. सिलेंडर स्फोटामुळे लागलेल्या आगीत संपूर्ण वस्ती जळाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. अचानक लागलेल्या आगीत सिलिंडरच्या टाक्यांचा स्फोटही होत जावून येथील डॉ. बापूजी साळुंखे पुतळा परिसरातील २o – २५ घरांची संपूर्ण वस्तीच जळाली. ही दुर्घटना शुक्रवारी मध्यरात्री घडली.  रौद्ररूप धारण केलेल्या या आगीत सिलिंडरच्या टाक्यांचा एकापाठोपाठ एक असे स्फोट होत राहिल्याने संपुर्ण परिसर हादरून …

Read More »

चांगभलं : विशेष मुलींच्या कौशल्यातून आर्थिक उलाढाल

सुहास सरदेशमुख विशेष मुला-मुलींकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन आजही पूर्वग्रह दूषित आहे. तो बदलण्यासाठी काही संस्था आणि व्यक्ती नेटाने कृतिशील उपक्रम राबवत आहेत. ही विशेष मुले-मुलीही सर्वसाधारण व्यक्तींप्रमाणे कामे करू शकतात. त्यांचे व्यक्तिमत्त्वही इतरांप्रमाणे विकसित होऊ शकते आणि त्यांच्या कौशल्यातून उत्पादनही घेता येते, हे उस्मानाबादच्या स्वाधार बालिकाश्रमाने ते सिद्ध केलं आहे. विशेष सबल मुलींमध्ये बदल घडवून स्वाधार या गतिमंद मुलींच्या आश्रमात …

Read More »

देशभरात रस्ते बांधणाऱ्या नितीन गडकरींना घरासमोरचा रस्ता बांधता येईना! त्यांनीच सांगितला भन्नाट किस्सा!

नितीन गडकरींनी नागपुरातील त्यांच्या घरासमोरच्या रस्त्याचा किस्सा सांगितला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे त्यांच्या कामाच्या धडाक्यासाठी आणि दिलखुलास स्वभावासाठी ओळखले जातात. नितीन गडकरींनी रस्ते वाहतूक आणि दळणवळण क्षेत्रात सुधारणा आणि वेग येण्यासाठी मोठ्या प्रमाणावर रस्त्यांची कामं पूर्ण केल्याची ख्याती आहे. मात्र, देशभरात हजारो किलोमीटर लांबीचे रस्ते बांधणाऱ्या नितीन गडकरींना नागपुरातील त्यांच्याच घरासमोरचा अवघा दोन किलोमीटर लांबीचा रस्ता बांधता येत …

Read More »

“…तर एका मिनिटात नितेश राणेंचं संचालकपद रद्द होईल”, दीपक केसरकरांनी साधला निशाणा, ‘त्या’ नियमाचा दिला दाखला!

नितेश राणे यांची सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी बँकेच्या स्वीकृत संचालकपदी निवड करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वीच झालेल्या सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीत नारायण राणेंच्या पॅनलनं विजय मिळवला असला तरी नितेश राणेंना मात्र मतदानापासून दूर ठेवण्यात आलं होतं. उच्च न्यायालयाने यासंदर्भात निर्णय दिला होता. मात्र, आता नारायण राणेंच्या आदेशानुसार नितेश राणेंची सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या स्वीकृत संचालकपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. …

Read More »

१९ बंगले गेले कुठे? याची चौकशी करा – किरीट सोमय्या

सोमय्या यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर कोर्लई आणि रेवदंडा परीसरात प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता मुरुड तालुक्यातील कोर्लई गावात रश्मी ठाकरे आणि मनिषा वायकर यांच्या जागेवर असलेले १९ बंगले गेले कुठे याची चौकशी करा अशी मागणी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केली, कोर्लई ग्रामपंचायतीला भेट दिल्यानंतर त्यांनी रेवदंडा पोलीस ठाण्यात जाऊन यासंदर्भात तक्रार अर्ज दाखल केली.   ग्रामपंचायतीने दिलेल्या माहिती …

Read More »

धावत्या रेल्वेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न करणाऱ्या विकृताला अटक

धावत्या रेल्वेत एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या विकृताला कल्याण रेल्वे पोलिसांनी अटक केली. काशी एक्सप्रेसमध्ये मुलीच्या आईने आरडाओरड केल्यावर प्रवाशांनी विकृताला चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले. मध्यप्रदेश प्रदेश मधूनआलेल्या या एक्सप्रेसमध्ये घडलेल्या या घटनेत रेल्वे पोलिसांनी आरोपींला ताब्यात घेऊन तेथील इटारसी रेल्वे पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सोनू प्रजापती (रा. उत्तरप्रदेश) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव …

Read More »

जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना अवसायनात ; शालिनीताई पाटील यांना मोठा धक्का!

अवसायक पदी कोरेगाव तालुक्याच्या दुय्यम सहकारी उपनिबंधक प्रिती काळे यांची शासनाने नियुक्ती केली आहे. कोरेगाव तालुक्यातील जरंडेश्र्वर सहकारी साखर कारखाना अवसायनात निघाला असून, साखर कारखान्याच्या अवसायक पदी कोरेगाव तालुक्याच्या दुय्यम सहकारी उपनिबंधक प्रिती काळे यांची शासनाने नियुक्ती केली आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने इतर अनेक बँकांच्या कोट्यवधी रुपयांच्या थकीत कर्जाच्या वसुलीसाठी लिलावात काढला. गुरु कमोडिटी प्रा. लि. या खासगी कंपनीने …

Read More »

“राज्यात अजित पवारांचं नव्हे तर उद्धव ठाकरेंचं सरकार” ; नाना पटोलेंचं विधान!

राज्याचे सरकार हे अजित पवार यांचं नसून उद्धव ठाकरे यांचे आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे. अर्थमंत्री राष्ट्रवादीचा असल्याने तुमच्यावर अन्याय होतोय का, असा प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी हे सरकार उद्धव ठाकरेंचं असल्याचं म्हटलं. ते राज्याचे प्रमुख आहेत, त्यामुळे आमच्या ज्या मागण्या असतील त्या त्यांच्यासमोर मांडणं आमचं काम आहे, असंही नाना पटोले म्हणाले. रत्नागिरी येथे आयोजित …

Read More »

“राऊतांना मातोश्री डळमळीत करायची आहे का? ते कुणाच्यातरी इशाऱ्यावर…”, चंद्रकांत पाटलांनी साधला निशाणा!

चंद्रकांत पाटील यांनी कोर्लाईमधील कथित १९ बंगल्यांच्या मुद्द्यावरून संजय राऊतांवर निशाणा साधला आहे. “संजय राऊतांचा उद्धव ठाकरेंच्या खुर्चीवर डोळा असून त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुपारी मिळाली आहे”, असा खळबळजनक आरोप केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी लावला होता. त्यापाठोपाठ आज भाजपा आमदार आणि महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी यासंदर्भात गंभीर आरोप करत पुन्हा खळबळ उडवून दिली आहे. संजय राऊत यांनी किरीट सोमय्यांवर कोर्लाईमधील …

Read More »